ताई माझ्या मुलाने बारावी उत्तीर्ण झाल्यावर पुढे शिक्षण पूर्ण करणार नाही मला लिहिलेले वाचलेले लक्षात रहात नाही खूप खूप चांगल्या चांगल्या लोकाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तो कोणाचेही काहीही ऐकत नाही ताई त्याच्या पुढच्या भविष्याची मला खूप काळजी वाटते तो काही कोस पण कर तेही करत नाही त्याचा आत्मविश्वास हरवला आहे ताई त्याची मला खूप काळजी वाटते माझ्या घरातले फॅमिलीतले सगळे मुले मुली शिकत आहे पण त्याला काहीही फरक पडत नाही
दादा माझा मुलगा दहावीत शिकत आहे त्या ची जशी परीक्षा जवळ आली आहे पण तो अभ्यास करायला बसल्यावर त्याला सारखी झोप येते त्याला सारखा कंटाळा येतो म्हणून काय तरी दादा मला सेवा दया
माझा मुलगा पहिलि ते सावि पर्यंत खुप हुशार होता आठवि पासुन त्या चि बुद्धी खुप असि ही झाली कोणी अपमान केला तरि तसाच ऐकुन घेतो काही करायचि इच्छा होत नाही वर्ष 21आहे खुप रागिट आहे काय करावे
माझी एक मैत्रीण माझे पैसे घेतले आणि आता मी परत मागतीये तर ती मी पैसे घेतलेच नाहीत अस बोलतीये यावर काहीतरी उपाय सांगा मला , मी सध्या खुप अडचणीत आहे या बाई मुळे 🙏🙏
Karj mukti sathi upay sanga
त्वचा विकार बरा होण्यासाठी आरोग्यसेवा द्या श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
❤ओम श्री स्वामी समर्थ आई❤
Shree❤swami samarth❤ dada❤❤
नेत्र रोगावर उपाय सांगा
नमस्कार गुरूजी ,
घर विकण्यासाठी उपाय सांगाल का प्लीज
ताई माझ्या मुलाने बारावी उत्तीर्ण झाल्यावर पुढे शिक्षण पूर्ण करणार नाही मला लिहिलेले वाचलेले लक्षात रहात नाही खूप खूप चांगल्या चांगल्या लोकाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तो कोणाचेही काहीही ऐकत नाही ताई त्याच्या पुढच्या भविष्याची मला खूप काळजी वाटते तो काही कोस पण कर तेही करत नाही त्याचा आत्मविश्वास हरवला आहे ताई त्याची मला खूप काळजी वाटते माझ्या घरातले फॅमिलीतले सगळे मुले मुली शिकत आहे पण त्याला काहीही फरक पडत नाही
Gharat sukh shanti samadhan rahave ya var upay sanga
माझा परिवार आनंदाने एकत्र येऊ द्या कधी येईल
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
Lagna jamnai sathi kahi upay
दादा माझे गावी घर आहे ते विकायचे आहे. उपाय सांगा.
स्वामी समर्थ स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏
Shree swami samarth maharaj ki jay Nasik Panchvati
Skin vikar vr sanga pls
नोकरी साठी उपाय सांग प्लीज
Kidney creatine vadle ahe upay sanga 3:42
Shri Swami samarth Tai and dada 🙏🙏
❤❤❤Shree Swami samrth❤❤
Kalsarpa doesh ahe tar Kay karav sanga na dada
गुरु चांडाळ योग चे उपाय हवे होते
Shree Swami Samartha
दादा आम्हाला मतिमंद मुलगी आहे ती बरी होईल का.तुमचा मोबाईल नंबर मिळेल का धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ
Sriwaswamy sumartha daama , jha muda chalaksha dayasamdi lagana by sangha
Shree gurudiv Datta
श्री स्वामी समर्थ महाराज
दादा नमस्कार माझा मुलाचे 10 वर्ष झाले लग्न होऊन आजुन मुलबाळ नाही तरी मार्ग दर्शन द्या
Shri swami samrth🙏
आज पाच दिवस झाले दादा तुमचा आवाज ऐकुन आता छान वाटल आहे दादा असेच येत रहा जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷❤️❤️
दादा माझ्या मुलाची रविवारी 1 तारखेला एम, पी, एस ची परीक्षा आहे.
ती परीक्षा सोपी जावी म्हणून उपाय सांगा 🙏🙏
Navryachya vidhveshi sambhad उपupaayसम्बन्ध
हे तो डगे कोणत्या वारासाठी आहे आज चावार गुरुवार आहे ते स्पष्ट करण
Zap yet nahe
दादा माझा मुलगा दहावीत शिकत आहे त्या ची जशी परीक्षा जवळ आली आहे पण तो अभ्यास करायला बसल्यावर त्याला सारखी झोप येते त्याला सारखा कंटाळा येतो म्हणून काय तरी दादा मला सेवा दया
🙏🏻
Shree Swami Samarth 🙏🙏
मी फोन केला होता पण त्यानी उचला नाही कुपया फोन उचला
शत्रुवर उपाय
श्री स्वामी समर्थ
दादा पाच तारखे पासून मुलीची परीक्षा सुरू आहे tr मी काय सेवा करू शकते plz plz मला सेवा द्या.
दादा प्लीज रिप्लाय.
धागा सांगितला पण तो कोणता आणि कलर नाही सांगितला
दादा. तुमचा फोन नंबर मिळेल का
माझा मुलगा पहिलि ते सावि पर्यंत खुप हुशार होता आठवि पासुन त्या चि बुद्धी खुप असि ही झाली कोणी अपमान केला तरि तसाच ऐकुन घेतो काही करायचि इच्छा होत नाही वर्ष 21आहे खुप रागिट आहे काय करावे
विवाह हा उपाय करू बघीतला काही विवाह झाला नाही दोन वर्ष झाले उपाय करून
माझी एक मैत्रीण माझे पैसे घेतले आणि आता मी परत मागतीये तर ती मी पैसे घेतलेच नाहीत अस बोलतीये यावर काहीतरी उपाय सांगा मला , मी सध्या खुप अडचणीत आहे या बाई मुळे 🙏🙏
माझ्या परिवारावर जे काही संकट नष्ट करा माझा तुटलेला परिवार एकत्र कधी येईल
Phone number dya dada
स्वामी समर्थ स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏🙏
Shree Swami samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🙏