ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।। अप्रतिम, अतिशय सुंदर. कोल्हापूर पासून अशी चांगली चांगली ठिकाणे संपूर्ण माहिती सहित फक्त आपल्यामुळे बघावयास मिळतात.... त्यासाठी मनापासून धन्यवाद., असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा ही नम्र विनंती.
नमस्कार अभिजित जी! गणपती उत्सवात हा विडियो पहावयाचा राहिला होता तो आज बघितला! छान आहे, शेषशायी भगवानाची मुर्ती अतिशय सुंदर आहे! परिसर पण छान आहे! धन्यवाद 🌺💐🌺💐🙏टाकळकर परिवार औरंगाबाद
सांगरुळमधील आमच्या कुलदैवत जोतिबा मंदिरास दरवर्षी याचं बहिरेश्वर गावातून जात असतो पण या मंदिराबद्दल काहीच माहिती नव्हती.... माझ्या वर्गमित्राने मला या व्हिडिओची लिंक पाठवली त्यामुळे हे अप्रतिम मंदिर पाहता आले... धन्यवाद सर 🙏
@SanketPatil-o1e ह्या देशात अनेक धर्म आणि विचारधारा आहेत... आणि प्रत्येकाची आपआपली मत आहेत आणि ती बदलत नाहीत...आपण ती बदलण्याचा प्रयत्न करायचा नाही...आपल ज्ञान वाढवत रहायच...आणि उगीच मानसिक त्रास करून घ्यायचा नाही....
अभिजीत, मी बहिरेश्र्वर गावचा mr सरपंच, सद्या या श्री कृष्ण तलावातील गाळ काढण्याचे काम चालू आहे जवळपास 01 पोकल्यान व 40ट्रेलरने 01महिन्यापासून काम चालू आहे जवळपास चार हजार ट्रेलर गाळ काडून शेतकऱ्यांचया शेतात दिला आहे आता एकदा येऊन विजिट द्या
मी खूप शोधले पण Google वरतीही मला या मूर्तीचे नीट क्लियर फोटो मिळाले नाहीत.... कृपया या मूर्तीचे वस्त्रालंकार आणि पुष्पविरहीत असे केवळ मूर्तीकाम दिसेल असे फोटोज कृपया भरपूर काढून शेअर करा.... याच मूर्तीच्या पंचामृत स्नान, पुजा अभिषेकाचे विडीयो युट्यूबला तर शेअर कराच पण Google वरती याची माहिती फोटो अपलोड करा.... मी एक मूर्तीकार आहे आणि मला ही मूर्ती केवळ कोरीवकाम, मूर्तीकाम, कौशल्य, घडनावळ या सर्व दृष्टीने पाहायची आहे.... सद्ध्या मला कोल्हापूरला येणं शक्य नाही पण तुम्हीच मला मूर्तीचे फोटो शेअर कराल का कृपया?
अरे वा... हे ऐकून खूप छान वाटल... आपण कुठे राहता?....मी त्या भागात कधी गेलो आणि परवानगी मिळाली तर नक्की फोटो शेअर करीन...तुमचा Instagram Id किंवा email address मला देऊन ठेवा... नक्कीच प्रयत्न करीन... धन्यवाद 🙏
ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।।
अप्रतिम, अतिशय सुंदर. कोल्हापूर पासून अशी चांगली चांगली ठिकाणे संपूर्ण माहिती सहित फक्त आपल्यामुळे बघावयास मिळतात.... त्यासाठी मनापासून धन्यवाद., असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा ही नम्र विनंती.
वा वा... हे वाचूनच भारी वाटल...धन्यवाद साहेब
💐🙏💐🙏 जय हो बहिरेश्वर भगवान की जय ओम नमो नारायण💐🙏💐🙏
पहिले लाईक करण्याचा मान मिळाला बाळू पाटील जळगाव आपला सबस्क्राईबर
धन्यवाद...
पार्टी द्या मग💖💖
विडीओ खुपचं छान गणपती बप्पा मोरया👌👌
धन्यवाद...मोरया🙏
खुप छान मंदिर.
गणेश चतुर्थीच्या आपणास व आपल्या कुटुंबातील सदस्यांना हार्दिक शुभेच्छा! 👏👏👏💖💖💖💐💐💐
खुप खुप धन्यवाद 🙏☺️
खूप छान विडीओ. गणपती बाप्पा मोरया.🙏🙏🙏🙏. MH 09 KOLHAPURKAR
धन्यवाद 🙏... मोरया🙏
नमस्कार अभिजित जी! गणपती उत्सवात हा विडियो पहावयाचा राहिला होता तो आज बघितला! छान आहे, शेषशायी भगवानाची मुर्ती अतिशय सुंदर आहे! परिसर पण छान आहे! धन्यवाद 🌺💐🌺💐🙏टाकळकर परिवार औरंगाबाद
धन्यवाद..खुपच सुंदर मुर्ती आहे...
खूप सुंदर...अजून पण अशीच प्राचीन इतिहास असलेली मंदिर खूप आहेत...त्याचे पण vedios अपलोड करा....gerat work abhijit ji....Swami om
धन्यवाद... नक्कीच प्रयत्न करीन...
खुप छान माहिती.... व्हिडीओ छान झाला आहे...
खुप खुप धन्यवाद 🙏
खुप छान.. दादा..👌👌
धन्यवाद दादा🙏😊
Very nice 🌹
Thank you very much 🙏☺️
सांगरुळमधील आमच्या कुलदैवत जोतिबा मंदिरास दरवर्षी याचं बहिरेश्वर गावातून जात असतो पण या मंदिराबद्दल काहीच माहिती नव्हती.... माझ्या वर्गमित्राने मला या व्हिडिओची लिंक पाठवली त्यामुळे हे अप्रतिम मंदिर पाहता आले... धन्यवाद सर 🙏
खुप खुप धन्यवाद 🙏... हे ऐकून बर वाटल...आमच पण आयुष्य कोल्हापूरात जाऊन आम्ही पण अजून खुप काही बघितल नाही आहे....
मी सांगरुळ जोतिबा मंदिराचा पण व्हिडिओ केला आहे
th-cam.com/video/udNJqWqLU0Q/w-d-xo.html
ye buddhha mandir hai buddhamurtiya dikhati hai eak murti gayab hai...maine dekhi thhee .
माफ किजीये...मुझे इस बारेमे कोई जानकारी नही है...
Batki hayit hi dada budhha murti kutli ,apla dev jit disal tith hi chorti yetyat😅
@SanketPatil-o1e ह्या देशात अनेक धर्म आणि विचारधारा आहेत... आणि प्रत्येकाची आपआपली मत आहेत आणि ती बदलत नाहीत...आपण ती बदलण्याचा प्रयत्न करायचा नाही...आपल ज्ञान वाढवत रहायच...आणि उगीच मानसिक त्रास करून घ्यायचा नाही....
❤
अभिजीत, मी बहिरेश्र्वर गावचा mr सरपंच, सद्या या श्री कृष्ण तलावातील गाळ काढण्याचे काम चालू आहे जवळपास 01 पोकल्यान व 40ट्रेलरने 01महिन्यापासून काम चालू आहे जवळपास चार हजार ट्रेलर गाळ काडून शेतकऱ्यांचया शेतात दिला आहे आता एकदा येऊन विजिट द्या
नमस्कार साहेब 🙏😊... माहिती दिल्याबद्दल आभार... नक्कीच येऊन जाईन....
पावसाळ्यात जाता येते का
@@avinashghadge1293 हो... रस्त्यावरच आहे..
मी खूप शोधले पण Google वरतीही मला या मूर्तीचे नीट क्लियर फोटो मिळाले नाहीत.... कृपया या मूर्तीचे वस्त्रालंकार आणि पुष्पविरहीत असे केवळ मूर्तीकाम दिसेल असे फोटोज कृपया भरपूर काढून शेअर करा....
याच मूर्तीच्या पंचामृत स्नान, पुजा अभिषेकाचे विडीयो युट्यूबला तर शेअर कराच पण Google वरती याची माहिती फोटो अपलोड करा.... मी एक मूर्तीकार आहे आणि मला ही मूर्ती केवळ कोरीवकाम, मूर्तीकाम, कौशल्य, घडनावळ या सर्व दृष्टीने पाहायची आहे.... सद्ध्या मला कोल्हापूरला येणं शक्य नाही पण तुम्हीच मला मूर्तीचे फोटो शेअर कराल का कृपया?
अरे वा... हे ऐकून खूप छान वाटल... आपण कुठे राहता?....मी त्या भागात कधी गेलो आणि परवानगी मिळाली तर नक्की फोटो शेअर करीन...तुमचा Instagram Id किंवा email address मला देऊन ठेवा... नक्कीच प्रयत्न करीन... धन्यवाद 🙏
कोगे तून जवळ होत.
होय...पण काही दिवसांपूर्वी तो रस्ता बंद होता( फोर व्हिलरसाठी)...म्हणून हाच मार्ग सोईस्कर वाटला....धन्यवाद