ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

बघा हाॅटेलमध्ये वडापाव टेस्टी करण्यासाठी काय वापरतात.?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ค. 2021
  • Vada Pav is one of Mumbai’s most famous foods. But it’s not only Maharashtra's famous food it’s India’s favorite street food. This popular Batata Vada street food is loved by one and all. Here I’m showcasing the Batata vada’s authentic recipe.
    #वडापाव​ #बटाटावडा​ #Aloobonda​ #streetfoodrecipe #OveeRecipe #BatataVada #NashtaRecipe #BreakfastRecipe
    फ्रेश क्रीम ऐवजी ग्रेव्हीत टाका हा पदार्थ 100% रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही - • फ्रेश क्रीम ऐवजी ग्रेव...
    ***************************************************************

ความคิดเห็น • 1.4K

  • @OveeRecipe
    @OveeRecipe  3 ปีที่แล้ว +56

    हॉटेल सारखे 400 लोकांसाठी गुलाब जाम | th-cam.com/video/ux1nr1NoWLo/w-d-xo.html

  • @ddiwate1156
    @ddiwate1156 2 ปีที่แล้ว +6

    आपण सांगीतल्या प्रमाणे प्रमाण घेऊन आम्ही बटाटा वडा केला फारच छान माहीती सांगीतली आभारी आहोत
    फार छान ....

  • @rajaramkandekar5007
    @rajaramkandekar5007 2 ปีที่แล้ว +6

    खुप खुसखुशीत, रूचकर, झणझणीत वडे झाले होते. पाहुणे खुष झाले. मजा आली.

  • @rupalidhanawade7985
    @rupalidhanawade7985 3 ปีที่แล้ว +5

    Khup mast tai tu barik barik goshti sudha resipitil सांगतेस त्यामुळे ती रेसिपी parfektac बनते .मी वडापावचा bijnes चालू करणार आहे .तुझ्या रेसिपी मुळे मला अजून चांगली माहिती मिळाली. Thanks tai

  • @sayalibhide584
    @sayalibhide584 3 ปีที่แล้ว +35

    मॅडम तुमचे कार्य खरच प्रेरणादायी आहे.. तुमच्या मुळे माझ्या सारख्या अनेक महिलांचा व्यवसाय करायचा आत्मविश्वास वाढला.. खुप धन्यवाद.. 😊

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว +5

      खुप खुप धन्यवाद.. 😊

    • @shamimshaikh2746
      @shamimshaikh2746 3 ปีที่แล้ว

      @@OveeRecipemadam e

  • @foodandfun5372
    @foodandfun5372 3 ปีที่แล้ว +10

    खुप सुंदर आणि सविस्तर माहिती दिली आहे. वडापाव हि अगदी चविष्ट असनार

  • @prithvirajsakat9157
    @prithvirajsakat9157 2 ปีที่แล้ว +3

    ही रेसिपी रियर आहे , इतक अचूक कोणीही सांगत नाही, thank you so much

  • @manojshinde8053
    @manojshinde8053 3 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम recipe आहे. मी youtube वर पाहिले ली vada pav ची सर्वात सुन्दर ani सोपी receipe आहे. Mi स्वतः ही karun पाहीली. फार छान.. Thank you ताई...

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @hepcibajohnsondurai5819
    @hepcibajohnsondurai5819 2 ปีที่แล้ว +6

    I tried...it came out awesome, everyone in my family liked it ....thanks for sharing this recipe 😋

  • @pallavisaraf3897
    @pallavisaraf3897 3 ปีที่แล้ว +11

    छान वडापाव....👌👌 मला पुण्याचा वडापाव आवडतो.. तेथीलं शेफ त्या बटाट्याच्या मसाल्यात लिंबूचा रस टाकतात. एकदम मस्त लागतो. लिंबू टाकलेला.
    तुम्ही सुद्धा छान बनविला आहे..👌👌👍👍

    • @thegodfather8135
      @thegodfather8135 3 ปีที่แล้ว +1

      🧐मला अलीबाग चा वडापाव आवडतो 😋😋

  • @amolmane4511
    @amolmane4511 3 ปีที่แล้ว +7

    खूप छान माहिती दिली आपण हा बिझिनेस करणाऱ्या व्यक्तीला खूप मदत होईल... असेच video बनवा....

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว +1

      नक्कीच.....
      धन्यवाद....! 😊😊

    • @yuvanshsawant
      @yuvanshsawant 2 ปีที่แล้ว

      Tai saglyach praman sangitla asat tar khup Chan jhala asat ajun ...thank you

  • @shridhardharashivkar6401
    @shridhardharashivkar6401 3 ปีที่แล้ว +17

    खूपच सुंदर रेसिपी आहे । पण जर सर्व घटकांचे प्रमाण दिले तर खूप आनंद होईल ।

  • @shreemanjrekar6048
    @shreemanjrekar6048 3 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम रेसिपी... 👌👌👌🌺मसाले पाहूनच हा बटाटा वडा सॉल्लीड टेस्टी होणार आहे याची खात्रीच पटली. 😋😋😋पाणी च सुटले तोंडाला..... 🤗🤗

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 😊

    • @suvarnapansare5166
      @suvarnapansare5166 2 ปีที่แล้ว

      वडापाव खूप छान दाखवलं पण मिरची लसूण अद्रक चे प्रमाण सांगायला हवे होते

  • @surekhapatil3792
    @surekhapatil3792 2 ปีที่แล้ว +17

    खूपच छान आहे रेसिपी Forward करण्याइतपत, एक गोष्ट खटकली मी स्पष्ट
    बोलते आपण न च्या जागी ण आणि ण च्या जागी न बोलता जमले तर हे टाळा म्हणजे तुमचा व्हिडीओ चांगला होईल

    • @pradipsatav7759
      @pradipsatav7759 2 ปีที่แล้ว

      त्यामुळे वडापाव आणखीनच छान होईल?

    • @nasamowa3280
      @nasamowa3280 2 ปีที่แล้ว +4

      न चा ण ही समस्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे अगदी अशिक्षित व उच्चशिक्षित लोकां पर्यंत अनेक जण याच प्रकारे बोलतात व लिहितात ही समस्या दूर करण्यासाठी शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना लहानपणापासून भाषेचे संपूर्ण ज्ञान दिले पाहिजे

  • @sureshkorgaonkar7679
    @sureshkorgaonkar7679 3 ปีที่แล้ว +3

    प्रचंड अप्रतिम अभ्यास !! रेसीपीचे बारकावेच खूप महत्वाचे

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @prakashpatil-lt6vv
    @prakashpatil-lt6vv 2 ปีที่แล้ว +2

    वडे फारच छान झाले आहेत. चवीला पण टेस्टी असतील.
    धन्यवाद छान माहिती दिली आहे.

  • @vaishaligalgale473
    @vaishaligalgale473 3 ปีที่แล้ว +22

    Waa...वडा पाव म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं . आमच्या कोल्हापूरमधील वडापाव हा कुठही खा A1 च टेस्ट असणार वडयाचा साईझ सुध्दा ...😋

    • @aarman1317
      @aarman1317 3 ปีที่แล้ว

      Aamchya satara madhi sudha khup chavisth vadapav bhetto pan ya corona mule lockdown aslyamule bhetat nahi 😅😋

    • @agrchannel6653
      @agrchannel6653 3 ปีที่แล้ว +5

      @@aarman1317
      आमच्या पुण्यात वडा पाव मिळतो,भेटत नाही,😅😅

    • @aarman1317
      @aarman1317 3 ปีที่แล้ว +1

      @@agrchannel6653 bhetto aani milato ya doni sabdhcha aarth ekach aahe ki vegvegle aahe🤔😅

    • @agrchannel6653
      @agrchannel6653 3 ปีที่แล้ว +3

      @@aarman1317
      माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात
      शुद्ध मराठीचा नियम आहे हा ( पुणेरी मराठी)
      मी जन्मा पासून पुण्यात असले तरी मूळची सतारचीच आहे

    • @aarman1317
      @aarman1317 3 ปีที่แล้ว +1

      @@agrchannel6653 समजून सांगितल्याबद्दल आपले धन्यवाद 🙏😀😊

  • @SGN2024
    @SGN2024 3 ปีที่แล้ว +56

    "वडापाव" माझा सर्वात आवडता 😘😘

  • @sahadujadhav3722
    @sahadujadhav3722 3 ปีที่แล้ว +5

    धने व बडीशेपची Additional माहिती मिळाली. 🙏 धन्यवाद 🙏👍

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊

    • @ravindramali5241
      @ravindramali5241 3 ปีที่แล้ว +1

      खूप छान मराठी माणसाची रेसिपी वडा पाव,मुंबई ची शान वडा पाव,

    • @shreyadas7770
      @shreyadas7770 2 ปีที่แล้ว

      Iska matlab Kya he

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 2 ปีที่แล้ว

    दिदी आमच्या इथे एक जण झिंगा पावडरचा चवीसाठी वापर करतो आणि तो सापडला कबूल केलं त्यांनी ,याचा वडापाव चा गाडा आहे .यामुळे मी बाहेर खात नाही .आणि याचमुळे तुमची पद्धत फार आवडली धन्यवाद दिदी .

  • @ajitthumbre7633
    @ajitthumbre7633 3 ปีที่แล้ว +2

    खुप सोप्या पद्धतीने रेसीपी दाखविले आहे मी काय करणार thank u

  • @cisqla
    @cisqla 3 ปีที่แล้ว +21

    Mala Nagar cha kapad bajar cha vada pav khup aavdato.
    Ajun konala aavdto like kara

  • @dhananjaykengar1196
    @dhananjaykengar1196 3 ปีที่แล้ว +5

    जबरदस्त लय भारी रेसिपी आहे वडे बनविण्याची.....अप्रतिम सुंदर

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 ปีที่แล้ว

    खुप च.छान. खुप च.सुंदर,
    अप्रतिम. यार,.लय,.भारी...
    सुपर.काॅलीटी. A.1.
    Number.1.काॅलीटी. वडा.झाला.आहे..
    नवीन. वर्षाच्या.आपणा.सर्वांनाच .खुप.
    खुप. खुप. हार्दिक. हार्दिक. शुभेच्छां.
    खरोखर च.खूप. च...अप्रतिम. .रेसीपी.खुपच. जबरदस्त. एक दम.फस्ट. क्लास .रेसीपी. झालीय.
    राव.खुप च. अफलातून. रेषीपी.यार.
    आपणास. अनेक. अनेक. आशिर्वाद. धन्यवाद.!!!.

  • @anandakavar7656
    @anandakavar7656 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान वडे आमाला समोसा रेसिपि आवडेल अशी माहिती देण्यात यावी 🙏💯💯❤

  • @prakashmane6587
    @prakashmane6587 2 ปีที่แล้ว +3

    Yesterday I tried it, the result was 💯/ thanks

  • @shrutikprs319
    @shrutikprs319 3 ปีที่แล้ว +4

    मॅडम मी तुमची वडापाव ची recipe केली... बाहेर जसा वडापाव मिळतो त्या पेक्षा हि छान आशी test होती.

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @pralhaddhavare6621
    @pralhaddhavare6621 ปีที่แล้ว +1

    Very Good Recipe, Dhanyavad Tai.

  • @Rp-iz6fn
    @Rp-iz6fn 2 ปีที่แล้ว +1

    Chan ani sopi padhat sangitalyabaddal thanks 🙏🙏

  • @jayantdamle5531
    @jayantdamle5531 3 ปีที่แล้ว +6

    एकदम झकास अगदी सही आणि लय भारी आहे ‼

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊

    • @taradarekar8579
      @taradarekar8579 3 ปีที่แล้ว

      Best recipe

  • @chandrakantkhandagale1086
    @chandrakantkhandagale1086 3 ปีที่แล้ว +4

    नमस्कार मी सौ. विजया. रेसिपी छान आहे. दुसऱ्या च्या हातच बटाटा वडापाव खाण्याची बातच ओर असते धन्यवाद

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @abbaskhan4156
    @abbaskhan4156 5 หลายเดือนก่อน

    फारच खमंग आणि टेस्टी रेसिपी! अभिनंदन 😊

  • @viddeshbhor6218
    @viddeshbhor6218 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान रेसिपी वीडियो पाहताना तोंडाला पाणी सूटले 👌👌👌👌😋😋

  • @savitajadhav3011
    @savitajadhav3011 3 ปีที่แล้ว +6

    It's my favourite recipe and very tasty also thanks for showing this recipe

  • @kamaltonage3790
    @kamaltonage3790 3 ปีที่แล้ว +3

    छान दाखवले ताई करुन पाहाते मी

  • @Uam242
    @Uam242 3 ปีที่แล้ว +2

    👌🌹🙏आपण खुप छान रेसिपी सांगितली! धन्यवाद!🙏🌹

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @shilpakadam3725
    @shilpakadam3725 2 ปีที่แล้ว

    ही रेसिपी पाहून आम्ही फूड स्टॉल वर विक्री केली ..खूप छान प्रतिसाद मिळाला ..मनःपूर्वक आभार 🙏😊

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @Praju27
    @Praju27 3 ปีที่แล้ว +10

    Me try kel batate vada mast zala. Thank you Tai...

  • @arbiashaikh2653
    @arbiashaikh2653 3 ปีที่แล้ว +8

    Hotel madhe ji gol bhjhi asat tyachi recipe dakhwa plzzz

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 ปีที่แล้ว

    !!शुभ सकाळ!!❤!!❤!!शुभ सकाळ !!❤!!
    !!❤!! खूप च छान !! खूप च सुंदर जबरदस्त!!
    !!❤!!खूप च अप्रतिम रेसीपी. झाली आहे !!
    व्वा.खुपच छान वडा पाव रेसीपी.!!❤!!
    !!❤!!अती.उत्तम अतिशय सुरेख रेसीपी.!!❤!!

  • @ajitkochikar9527
    @ajitkochikar9527 3 ปีที่แล้ว +2

    छान. परंतु पार्श्वसंगीताने मार खाल्ला. 🙏

  • @jaydusane6426
    @jaydusane6426 3 ปีที่แล้ว +3

    Mast recipe... Tondala paani sutle..

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @sunitablousedesigner207
    @sunitablousedesigner207 3 ปีที่แล้ว +3

    Tumhi sangitlelya padhatine mi bnavle khup chhan zale vada😍

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @nivvruttipujari1761
    @nivvruttipujari1761 ปีที่แล้ว

    क्या बात है लय भारी अतिसुंदरर सादरीकरण केले आहे माताजी

  • @rajadharmadhikari7882
    @rajadharmadhikari7882 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहितीपूर्ण सुरेख व्हिडीओ

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @anitasuryavanshi1662
    @anitasuryavanshi1662 3 ปีที่แล้ว +6

    😋 मला वडापाव खूपच आवडतो एक नंबर

  • @hiramanpawar1859
    @hiramanpawar1859 3 ปีที่แล้ว +7

    हरि:ॐ
    खूप छान, रेसिपी आवडली

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @pallavipande902
    @pallavipande902 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान रेसिपी सांगितली ताई धन्यवाद

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @amolmane4511
    @amolmane4511 3 ปีที่แล้ว +1

    Vada कडक होण्यास्ती व घरी c besan तयार करण्यासाठी एकदा चांगला video बनवा... जसे ki पुण्यातील गार्डन वडापाव सेंटर कोणते बेसन use karatat.. aaple video खूप महत्वाचे आहेत , भरपूर माहिती मिळाली..

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्कीच

  • @sanjaynayak6662
    @sanjaynayak6662 2 ปีที่แล้ว +4

    Thank you for sharing ingredients but what is the quantity to use for 5kgs potatoes

  • @ashwinivaidya2259
    @ashwinivaidya2259 3 ปีที่แล้ว +6

    Thank u for sharing secret ingredients

  • @devidassohani4297
    @devidassohani4297 5 หลายเดือนก่อน

    सुंदर माहिती दिली मॅडम dhanyawad

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  5 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद..!

  • @latanarwa4349
    @latanarwa4349 3 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌 maza avadta snacks. Khoop chhan.... thankyou 👍👏🌷

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @prakashkudtarkar1207
    @prakashkudtarkar1207 3 ปีที่แล้ว +9

    Dadar chhabildas gallitil shrikrishna vada saarkhi test tumhi banau shakta ka? Similar receipe ekada dakhva. baki chhan recipe hoti.

  • @pratapkhilare4885
    @pratapkhilare4885 3 ปีที่แล้ว +4

    Super recipe ahe 👍👍👍

  • @ashathakor8255
    @ashathakor8255 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान आवडले

  • @dilipthorat8545
    @dilipthorat8545 10 หลายเดือนก่อน +1

    इंदुरी बटाटा,ची ओळख sanga.
    विस्लेशन खूप छान. थोरात आणि कुटुंब थेरगाव पुणे.

  • @vithabaidkshirsagar33
    @vithabaidkshirsagar33 2 ปีที่แล้ว +4

    Beautiful & Very Tasty 👌👍✌️

  • @ashishgaikwad5461
    @ashishgaikwad5461 2 ปีที่แล้ว +4

    GREAT RECIPE. Very Well Explained. Thank you Very Much.

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 หลายเดือนก่อน

    छान मार्गदर्शन केले आहे ताईंनी

  • @priyajadhav1858
    @priyajadhav1858 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान वडापाव थँक्यू ताई ♥️👌👍

  • @ravipalav6989
    @ravipalav6989 2 ปีที่แล้ว +4

    स्वादिष्ट,वडा पाव लागतो, कारण, रेसिपी पहाऊन घरी, बनवली होती,🌕👌

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 3 ปีที่แล้ว +2

    ताई खूप छान आहे रेसिपी

  • @pareshchakranarayan2799
    @pareshchakranarayan2799 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती दिली आहे ताई तूम्ही.

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @anaghapatil1556
    @anaghapatil1556 3 ปีที่แล้ว +9

    ताई खूपच छान रेसिपीज दाखवता पण शिकवता सुधा ताई बटर व टोस्टची रेसीपी दाखवा की

  • @meerathorat1658
    @meerathorat1658 3 ปีที่แล้ว +5

    Sopan Rao vadevale Ahmednagar 👍

  • @mriduladave8595
    @mriduladave8595 3 ปีที่แล้ว +1

    Khub khub chhan

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @jyotisanap8330
    @jyotisanap8330 2 ปีที่แล้ว

    खूपच छान आता घरीसुद्धा वडापाव भारी

  • @user-ix5re5qd9w
    @user-ix5re5qd9w 3 ปีที่แล้ว +12

    तेल गरम जास्त पाहिजे मगच वडे लवकर वरती येतात आणी फुगतात व बेसन मध्ये थोडस गरम तेल टाकावे मग अजून छान होतील आणी कुरकुरित लागतील

  • @latajoshi3095
    @latajoshi3095 3 ปีที่แล้ว +3

    बटाटेवडे खूप आवडते आहे माझे . खूप छान. ऑर्डर घेतली आहे का ?

  • @drmanishpandit7686
    @drmanishpandit7686 2 ปีที่แล้ว +1

    Kup kup shubheccha 👍💐😊💖 Tai Tumhala

  • @nandapardeshi9357
    @nandapardeshi9357 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान आहे वडे

  • @ashvinikadam9262
    @ashvinikadam9262 3 ปีที่แล้ว +12

    Mast
    माझ्या मुलाला वडा पाव खूप आवडतो
    And thanks बटाटा कोणता वापरायचा ते सांगितल्या बद्द्ल
    Dora cake recipe दाखवा

  • @rajendradeshmukh6270
    @rajendradeshmukh6270 3 ปีที่แล้ว +3

    या प्रकारे आम्ही पण करून पाहू 😊👍

  • @sudhirsonwane8823
    @sudhirsonwane8823 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर रेसिपी आपण सांगितली धन्यवाद

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @janardhanpawar5297
    @janardhanpawar5297 2 ปีที่แล้ว +1

    Ek no

  • @mandakinigharat5908
    @mandakinigharat5908 3 ปีที่แล้ว +8

    मला पण वडा पाव खूप आवडतो 😋👌

    • @sheelamahimkar6448
      @sheelamahimkar6448 2 ปีที่แล้ว

      यास साईजचे वडे पाच किलो मध्ये किती होतात

  • @sujataghogare
    @sujataghogare 3 ปีที่แล้ว +4

    Chan.pn background music nako nit aikayala yet nahi

  • @maudybothelo6890
    @maudybothelo6890 6 หลายเดือนก่อน +1

    Ok.. Very Chan.. Subup..l will try...👍

  • @dhananjaypawar8157
    @dhananjaypawar8157 2 ปีที่แล้ว

    Atishay sunder Batista vada khup khup chhan

  • @hemantdeshpande7185
    @hemantdeshpande7185 3 ปีที่แล้ว +28

    मॅडम छान दीसते आहे रेसीपी . पण भाजी जरा ओलसर ठेवावी , कढीपत्ता जरा कमी टाकावा . असे मला वाटते . आणी मग बणवावा , साॅरी . बनवावा . *ण* सगळीकडे नाही हो वापरत

    • @naazsk
      @naazsk 6 หลายเดือนก่อน +2

      Batatyapeksha kadipatta ani kothimbir farach jast disto ahe. Harkat nahi, apan kami taku 😊.

  • @sureshkulkarni4206
    @sureshkulkarni4206 3 ปีที่แล้ว +3

    मीक्स कले बटाटे ची भाजी छान केली खुपच मीश्रण छान तर वडे छान

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @sandeepsalunke4974
    @sandeepsalunke4974 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान

  • @bharatshah3034
    @bharatshah3034 3 ปีที่แล้ว +14

    WOW, ITS REALLY TASTY AND MOUTH WATERING, A REQUEST IF POSSIBLE GIVE SUB TITLES IN ENGLISH PLS. THANKS.

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @sharvarisdreamland2420
    @sharvarisdreamland2420 3 ปีที่แล้ว +4

    Nice recipe n tips for business purpose 😊 thank you so much 🙏🙏

  • @sumedhabarve8565
    @sumedhabarve8565 2 ปีที่แล้ว +1

    आपणही सुंदर सांगितले , वडा मस्त ! मी करेन .

  • @dharmeshdoshi3497
    @dharmeshdoshi3497 3 ปีที่แล้ว +2

    Mast banavale vada thanks

  • @Missbrown_19
    @Missbrown_19 3 ปีที่แล้ว +11

    Sister mast 🥰
    sobatch measurements description box madhe mention kra ja

  • @aprettygirl4374
    @aprettygirl4374 3 ปีที่แล้ว +3

    Mst

  • @arunanevrekar8311
    @arunanevrekar8311 2 ปีที่แล้ว +1

    Wa chaan.

  • @muftyrafiquekhamansuri3907
    @muftyrafiquekhamansuri3907 2 ปีที่แล้ว +1

    ok bahot khub

  • @pandudevale7793
    @pandudevale7793 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान ताई ❤️

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @nandkumarbhoirekar9475
    @nandkumarbhoirekar9475 3 ปีที่แล้ว +5

    रेसिपी खूपच चवदार आहे.फक्त कढीपत्ता बारीक चिरून वापरल्याने अजून स्वाद वाढतो

  • @hindilecturesfor10th29
    @hindilecturesfor10th29 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान झाले आहे

  • @pralhadmapari205
    @pralhadmapari205 3 ปีที่แล้ว +1

    उत्कृष्ट वडापाव.

  • @jecchannel6271
    @jecchannel6271 3 ปีที่แล้ว +4

    Ghatkopar vada pav,very big and very tasty

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 3 ปีที่แล้ว +3

    Waah waah Sundar chhaann aahe!!!

  • @priya-nc7fb
    @priya-nc7fb 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान झालेत मी बनवून पाहिन yummy

    • @OveeRecipe
      @OveeRecipe  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @SADDAMSHAIKH-rw7hl
    @SADDAMSHAIKH-rw7hl 3 ปีที่แล้ว +2

    Ekch number

  • @meerajejurikar1174
    @meerajejurikar1174 3 ปีที่แล้ว +3

    Excellent will definitely try.