ठाकरेंचा हुकुमी एक्का मैदानात, शिंदेंना रडवलं😭 निखिल वागळे Nikhil Wagle on Narvekar Thackeray Shinde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2024
  • ठाकरेंचा हुकुमी एक्का मैदानात, शिंदेंना रडवलं😭 निखिल वागळे Nikhil Wagle on Narvekar Thackeray Shinde
    उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीत १२ वा उमेदवार उभा करून निवडणूकीत चुरस निर्माण केली. uddhav thackeray यांनी आपला हुकुमी एक्का दिल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं टेंशन वाढवलं. मिलिंद नार्वेकर निवडून येणार यात शंका नाही कारण याची गॅरंटी महायुतीचे नेते सुद्धा देतात. milind narvekar जिंकले तर दुसरा उमेदवार पडणार तर हा पडणारा उमेदवार कोण आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सांगितलं की नार्वेकर भाजप व शिंदे गटाची मतं फोडणार त्यामुळं सदाभाऊ खोत किंवा शिंदेंचा एक उमेदवार पडणार असा गौप्यस्फोट nikhil wagle यांनी केला. उद्धव ठाकरेंनी शेवटच्या क्षणी नार्वेकरांना निवडणुकीत उतरवलं. त्यामुळं आता मिलिंद नार्वेकरांना निवडून आणणे ही उद्धव ठाकरेंची जबाबदारी आहे. मिलिंद नार्वेकर पराभूत झाले तर ठाकरेंची इज्जत जाईल. नार्वेकरांची मतं गोळा केल्याशिवाय ठाकरे उमेदवार उभा करणार नाही याची खात्री आहे. मविआचे ३ उमेदवार निवडून यायला ५ मतांची गरज आहे. मविआ कडे १२ छोटे पक्ष व अपक्षांची मतं आहेत. त्यामुळं मविआ चे ३ उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. एक मात्र नक्की, पडलाच तर महायुतीचा उमेदवार पडू शकतो. मविआ चा उमेदवार पडला तर तो मोठा गाढवपणा असेल.
    #NikhilWagle #MilindNarvekar #uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews #निखिलवागळे #NCP #ठाकरे #Congress #विधानपरिषद #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi TH-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

ความคิดเห็น • 51

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 18 วันที่ผ่านมา +42

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 18 วันที่ผ่านมา +5

    उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @govindraodeshmukh7271
    @govindraodeshmukh7271 18 วันที่ผ่านมา +19

    सदाभाऊ खोत सारखा अडाणी व शरद पवारांना विरोध या एकाच गोष्टीवर निवडणूकीत उभा आहे.काय बोलतो हे त्यांला सुध्दा कळतं नसावे.त्यामुळे अशी नेते मंडळींना पाडले पाहिजे असे वाटते

  • @Ekta4762
    @Ekta4762 18 วันที่ผ่านมา +28

    सदा खोत ला पाडा ...

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 18 วันที่ผ่านมา +16

    सदू काही कामाचा नाही

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 18 วันที่ผ่านมา +15

    सदा ला पाडा

  • @SuhasParab-hm5fp
    @SuhasParab-hm5fp 18 วันที่ผ่านมา +9

    जय महाराष्ट्र

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 18 วันที่ผ่านมา +5

    सदा खोत कडकनाथ कोंबडयाच पैसे कधी देणार . तेव्हा यालाच पाडा.वागळे तूम्ही म्हणता नार्वेकर पडले तर ठाकरे यांची ईजत जाईल ठाकरे यांच्याकडे मते कमी आहेत मग निकाल कागदांवर तर नार्वेकर पडणार हे समजण्यास ठाकरे सक्षम आहेत .

  • @satishjagtap1298
    @satishjagtap1298 18 วันที่ผ่านมา +11

    सदू पडला पाहिजे

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 18 วันที่ผ่านมา +18

    अशोक चव्हाणांच्या आमदार यांच्या कडे नजर ठेवावी लागेल तरच सदा खोत हारणार

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 18 วันที่ผ่านมา +2

    मिलिंद नार्वेकर विजये पक्का 🎉🎉🎉🎉🎉

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 18 วันที่ผ่านมา +7

    सदा खोत का शिंदे चा कोणी तरी एक पडणार

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 13 วันที่ผ่านมา +1

    अहो निखिल वागळे जी तुमच्या पत्रकारातेत शोधाकी विधानपरिषद मध्ये कोण कोणाची बी टीम आहे नाहीतर तुमच्यासारखे पत्रकार वंचितांचे विरोधक आहेतच महाविकास आघाडीची सुपारी घेऊन तुम्ही बोलताच असा आता सर्व जनतेचा समज झाला आहे

  • @harishg8893
    @harishg8893 16 วันที่ผ่านมา

    Nikhil sir.. thanks for this information.

  • @sureshdeore1708
    @sureshdeore1708 16 วันที่ผ่านมา +1

    या सदाला पाळा

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 17 วันที่ผ่านมา

    U r right sir 👌 agadi barobr 👍 congratulations 💐🎉🎉🎉

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 18 วันที่ผ่านมา +3

    सदा खरच नको वाचाळ विर आहे

  • @sugandhamagdum5724
    @sugandhamagdum5724 17 วันที่ผ่านมา +1

    🚩🚩🚩🚩🔥🔥👌👌👍👍

  • @umeshkulkarni2997
    @umeshkulkarni2997 15 วันที่ผ่านมา

    Only thakare saheb ch only uddhav Saheb

  • @MegaYdb
    @MegaYdb 18 วันที่ผ่านมา +3

    Khotala tarbuz padnar😅😅

  • @umeshchougule5974
    @umeshchougule5974 18 วันที่ผ่านมา +4

    Sada padanar

  • @bananpasare6469
    @bananpasare6469 18 วันที่ผ่านมา +1

    A❤❤❤❤❤

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 17 วันที่ผ่านมา +1

    जो फडणवीसंच्या मदतीला धावला त्याचा टरबूजखरबूज ने गळा कापला

  • @mohangade3113
    @mohangade3113 15 วันที่ผ่านมา

    सदाला पाडाच😊😅😅😂😂😂

  • @riteshvandekar4078
    @riteshvandekar4078 17 วันที่ผ่านมา +1

    सदाभाऊचा गेम भाजपा करणार

  • @rajendarshelar3208
    @rajendarshelar3208 18 วันที่ผ่านมา +1

    भावना गवळी

  • @user-yu7lo8mt1i
    @user-yu7lo8mt1i 18 วันที่ผ่านมา

    Only uddao Thacker sahab mashal Thacker 👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩😽😽😽😽😽👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 17 วันที่ผ่านมา

    Original khari shivsena only uddhav B Thakre saheb zindabad ✌️ India alliance mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🎉🎉🎉🎉🎉

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 14 วันที่ผ่านมา

    महायुतीचा भाजपा मधील ऐक रेडा १००/टकके पडणार . जय महाराष्ट्र.

  • @suchetadeshpande1805
    @suchetadeshpande1805 18 วันที่ผ่านมา

    निखिल वागळे

  • @krishnajambhale3396
    @krishnajambhale3396 14 วันที่ผ่านมา

    तुम्ही आता नेहमी यांची चाकरी करा

  • @NitinJadhav-sn7mb
    @NitinJadhav-sn7mb 18 วันที่ผ่านมา

    गेमचेंजर उद्धव ठाकरे

  • @dattatrayshinde1633
    @dattatrayshinde1633 18 วันที่ผ่านมา

    नार्वेकर नक्की जिंकणार आहे

  • @swapnilgawde5903
    @swapnilgawde5903 17 วันที่ผ่านมา

    Kon. Padnar. Padnar. Arey. To. Milind. Ch. Padnar

  • @swapnilgawde5903
    @swapnilgawde5903 17 วันที่ผ่านมา

    Kashala. Andaz. Bandhotoy. Kiti. Chate. Giri. Karnar. Tula. Swatala. Confidence. Nai. Ki. Milind. Narvekar. Nivadun. Yenar

  • @shevantirangle6177
    @shevantirangle6177 18 วันที่ผ่านมา +1

    शिंदेना काय फरक पडतो 😂

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 18 วันที่ผ่านมา

    लोकसभेच्या निवडणुकी नंतर हा वागले फारसा दिसत नाही, त्याचे ,निर्भय बनो अभियान ,गुंडाळले काय?

  • @shrirangjadhav2230
    @shrirangjadhav2230 18 วันที่ผ่านมา

    काय पण फेका हा कसला हुकमाचा एकका जो जास्त घोडेबाजार करणार तोच जिंकणार उद्धवजीने घोडेबाजाराला संधी दिली हे सत्य नकाराता येत नाही

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 18 วันที่ผ่านมา

    ठाकरेचा नोकर

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 18 วันที่ผ่านมา +1

    मतदार मुस्लीम नाहित,उतीचा विजय होणारं

    • @maheshgavane6825
      @maheshgavane6825 18 วันที่ผ่านมา +2

      मग शिक्षक आणि पधविधर होते का मुस्लिम अलेच ना ठाकरेंचे ऊमेदवार

  • @santoshfase195
    @santoshfase195 18 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र