क्लास वन.. क्लास टू.आधिकार्यानां सुद्धा हिच भाषा.. शरदचंद्रजी पवार उद्धव ठाकरे यांचा ऐकेरी उल्लेख. इतकी घंमेड? नाही चालत.. माळशिरस सोलापूर हुन निघणारी गाडी गाडी नंबर १५५२ फलटण मार्गे थेट बीड ला जाणार
अजित पवार, धनंजय मुंडे, राम सातपुते सारखे लोक विकास कामाला निधी देतात, तेव्हा काय स्वतः च्या बापाचे देतात. अरे साल्यानो, लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं ते कर्तव्य आहे, कसला माज दाखवता?
धर्मा मानेनच मत दिलं नाही रामभाऊ तुला
😂
शासनाचा निधी दिला म्हणजे गावावर उपकार केले का दरडावून बोलतोस तुझा आवाका किती बोलतोय किती😂
Yes
मग संस्था बुडवून कारखाने विकुन गरीब लोकांचे पैसे संस्थेतुन बुडवणारांना मतदान करायच का
बिडला निघ
माजला खूप
क्लास वन.. क्लास टू.आधिकार्यानां सुद्धा हिच भाषा.. शरदचंद्रजी पवार उद्धव ठाकरे यांचा ऐकेरी उल्लेख. इतकी घंमेड? नाही चालत.. माळशिरस सोलापूर हुन निघणारी गाडी गाडी नंबर १५५२ फलटण मार्गे थेट बीड ला जाणार
धर्मा माने काय रे राम्या म्हणायला पाहिजे होतं
तुला अरे तुरे बोलण महागात पडलै
माज होता माज
Utarla maaz
राम्या ला बाईनं पाडलं 😄
लाज वाटायला पाहिजे धर्मा च्या नावावर मत मागायला
😂😂
ओन्ली धैर्यशील भैय्या मोहीते पाटील आसल्या बोलन्या मुळे पार्सल बीडला पाठवलय
निंबाळकर आणि सातपुते हद्दपार
पैसे काय कुणाच्या बापाचे होते.....
पैसा सरकारचा टॅक्स भरणाऱ्यांचा अन् तू कोण मस्ती करणारा????
बापाचा माल समजला का????
कष्टाचे पैसे आहेत ते......
कालचा नेता पण असा दाखवतोय की फारच प्रतिष्ठित नेता आहे
सोलापूर जिल्ह्यातून चालते व्हावे... आपल्या जिल्ह्यात बस्तान बसवावे.... आमच्या जिल्ह्यात अनेक वाघ, सिंह आहेत.....
धर्मा माने तुला एक मतदान केले नाही
प्रचंड मग्रुरी...कार्यकर्ते उल्लेख अरेतुरे ... तर स्वतःचा आमदार साहेब.
आत्ता बीड ला जा पंकजा ताई सोबत भांडी घास.
हाच माज उतरवले
माज उतरवला धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्याचा.
लई मस्तीला आलाय.
लोकशाहीत धमकी चालत नाही मतपेटीतून दणका दिला जातो।।
आमचा खासदार ओमराजे is grate
सोलापूर मध्ये पराभव झाला तरी आत्ता कळेल सोलापूर काय आहे ते आमदार कधी होणार नाही फडणवीस मोदी सभा घेऊन काय फायदा झाला मोहिते पाटील यांनी आमदार केले
अजित पवार, धनंजय मुंडे, राम सातपुते सारखे लोक विकास कामाला निधी देतात, तेव्हा काय स्वतः च्या बापाचे देतात. अरे साल्यानो, लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं ते कर्तव्य आहे, कसला माज दाखवता?
अहंकार....... झालं ते बरं झालं.
एवढा अहंकार चांगला नाही
असे नेते नकोरे बाबा
धर्मा माने ने च game kela
माज उतरला सातपुते चा ..काम बिग झीरो
राम सातपुते भाजप भाजपचे आमदार बघा किती माज आहे हा आमदाराचा हा माज कोणत्याही परिस्थितीत माळशिरस च्या लोकांनी उतरवला पाहिजे
निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे
पैसे नाव काढु नये
कोण कोणालाही भित नाही हे रामसातपुतेला आनुभव आलाचं असेल धर्मा माने यांने प्रनिती ताई शिंदे ला मतदान केल आहे
जनता माज उतरवते
उपरा
धर्मा ने मतदान केले नाही
लीड नाय बीड😂
😂😂
🤣🤣
भाजपचा माज मोडला
तुझ्या घरचे पैसे दिले होते का
Bapachya gharcha pysa dilas ky tu
आता माजी आमदारच राहणार
अरे हा बिड वरून सोलापुर ला येवून धमकी देतो . .
राम्याचा पोपट झाला 😂😂😂😂
असंच बोलत रहा
सातपुते घे घालून डोक्यात....😊
रानटी
भिजेपी ची जिरली 😂😂
तु पण पडलास ना.
Aata nko bdbd kru
Hey Mala thari patal nahi baba.
आमदार साहेब जरा जपुन
धर्मा माने असेल भाजपचा. पण तो सोलापूरकर आहे. पक्ष गेला उडत भडव्या. आमच्या माणसांवर दादागिरी करतो काय
हा विधानसभा मदे भाषण करताना पवार साहेब यांना अरे तुरे केले होते
इतका माज येतो कोठुन?
Ng atta beedla
बिड ची तयारी सुरू केली
लीड भेटली का
धाराशिव चा वाघ आहे ओमराजे निंबाळकर
Rama bid la ja
who is dharma mane 🎉🎉🎉
जरा जास्तच बोलतं आहेत तुम्ही
घंटा
इस्लामपुरात
Bjp ne nahi sarkar ne dile ahet Ithe maaj ani Masti donhi utravali janar
Ramya tu ng atta beedla.
Dharma ne game kelan tuza
Ek maratha lakh maratha
Asi dandati Maharashtra khapwun ghet nahi he Maharashtra me dakhvun dile
Dharma mane ka tuja salgadi aahe ka dum dewun bolto bala ha solapur jilla aahe
Te jantechech paise ahe bjp che nahi
Nidhi distribution so what
Are tu ata amdar pan hot nasto
Kay zal tuzya kamch aata kay zal tijhe
Are ramu Tu aalys kutun Tu ahis kewda Tu boltoy kiti tul dakwto Tu kasa khasdar hoto te
😂😂😂😂😂
आवाज मराठेच काढतात बाकी पुचाट कुणीही नाही
Ram Satpute la maaj chadhla hota .......aata changlach utarla aselach 😂😂😂