Jatra 🎈जत्रा 🚜पणदेरी - मंडणगड गावातील🛵🤟

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 เม.ย. 2023
  • चैत्र सुद १२ ला भरणारी चंडीकेदेवीची जत्रा ‪@sunilp.pandirkar4674‬
    चैत्र सुद १२ ला भरणारी आई चंडीकेदेवीची जत्रा गाव- पंदेरी - मंडणगड -रत्नागिरी . ह्या जत्रेला जवळपास ची गांवकरी तसेच चाकरमणी सुध्दा हिते येतात. श्री चंडीकादेवी च देऊळ परीसरात ही जत्रा सालाबाद प्रमाणे भरत असते. जवळपास तसेच दुरून येणारे सुध्धा व्यापारी आपली दुकाने हिते मांडतात. प्रस्तुत विडीयो मधे हेच दाखवण्यात आले आहे. हि विडीयो कुठलीही व्यक्तिगत माहीती साठी नाही.
    आपल्याला हि विडीयो कशी वाटली ती कमेंटबोक्ष मधे सांगा आणी विडीयोला subscribe करायला विसरु नका‌ आती हो तुमच्या गृप मधे हि विडीयो अवश्यशेर करा. धन्यवाद
    #Jatra
    #जत्रा
    #गावाकडची जत्रा
    #चलाजाऊया जत्रेला
    #youtube
    #indiatourism
    #marathi youtube
    #zeemarathiserial
    #zeemarathi
    #kokan
    #shortsvideo
    #reelsvideo
    #viralshorts
    गेल्या वर्षीची जत्रा बघण्या साठी हिते क्लिक करा लिंक समोर दिली आहे 👉:- • 💯💥✈️चैत्री Jatra✌️🚂पणद...
    #Sunil P. Pandirkar
    Ask me :#sunilpandirkar3@gmail.com
    / sunil.pandirkar.14
    / @sunilp.pandirkar4674
    #sunil.pandirkar.14

ความคิดเห็น • 15