पणदेरी लेणी (Panderi Cave) | मंडणगड | कोकण/माझा गाव | S For Satish

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2019
  • नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोकणातील मंडणगड तालुक्यातील पणदेरी गावच्या पुरातन लेणी.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण ७५ लेणी वेगवेगळया ठिकाणी अस्तित्वात आहेत. त्यातील दापोलीमध्ये पन्हाळेकाजी, खेड, कोळकेवाडी, कळंबस्ते, चिपळूण या ठिकाणी पुरातन लेणी पाहायला मिळतील. यातील अनेक ठिकाणच्या लेणी या दुर्लक्षित आहेत. काही लेण्यांपर्यंत पोचताही येत नाही. तर काही लेण्याच्या परिसरात वहिवाटअभावी गाळ साचला आहे. जुना इतिहास सांगणाऱ्या या लेण्यांकडे दुर्लक्ष केल जात आहे. पणदेरी येथील लेणी या काही लोक पांडवकालीन तर काही लोक बौद्धकालीन म्हणतात यावर संशोधन होणे गरजेचे आहे. सध्या इथे आतमध्ये शंकराची पिंडी असून तिथे शंकर देवाची पूजा केली जाते. इथे पोचण्यासाठी तुम्हाला झाडाझुडपातून मार्ग काढत इथे पोचाव लागत.
    #pandericaves #mandangad #sforsatish
    व्हिडीओ आवडल्यास जरूर लाईक करा.
    चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल ला जरूर Subscribe करा!
    Follow me on Facebook
    / sforsatish
    Follow me on Instagram
    / s__for_satish
    चला तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ घेऊन तोपर्यंत बाय बाय !!

ความคิดเห็น • 69

  • @kirtipawaskar7973
    @kirtipawaskar7973 3 ปีที่แล้ว +4

    दादा खुप छान विडिओ केलास हि बुद्ध लेणी आहे. लेणी बांधणार जी लोक होती. त्या कळत त्या लोकांना पांडू म्हणत (पाली शब्द )आहे. पिवळा रंगला बोलायचे महाराष्ट्र तिल सर्व लेणी सातवाहन काळातील आहे. ते सर्व बुद्ध मानणारे राजे होते. महाराष्ट्र ओळख हि बुद्ध म्हणून आहे. कारण सातवाहन कळत पूर्ण भारतात पसरवला.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      खूप छान माहिती

  • @shripadnaik2970
    @shripadnaik2970 ปีที่แล้ว

    पुरातन लेण्याबद्दल फार सुंदर माहिती प्रस्तुत केल्याबद्दल धन्यवाद........ फार शांत सुरम्य गांव व हरित वनराईने वेढलेला परिसर........ इतिहासाचं जतन, संवर्धन व त्यासंदर्भात संशोधन होणे व येथील गावातील सुस्वभावी नागरिकांचं स्थापित जन जीवनाचा विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणं फार महत्वाचं आहे........ 🌹😄🙏

  • @ravindraambekar3215
    @ravindraambekar3215 2 ปีที่แล้ว

    Bhai tey maje aai baba ani aaji hoti
    Nice video 👌🙏👍

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 ปีที่แล้ว +3

    सतीश दादा खुप छान व्हिडीओ बनवलात पानदरे लेणी सुद्धा खुप सुंदर आहे तेथील आसपास चा निसर्ग खुप मस्त आहे तुमचे आसेच नवनवीन व्हिडीओ पहायला मिळोत 👍👍👌👌🙏🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      हो नक्कीच घेऊन येईन तुमच्यासाठी खास गावाकडचे व्हिडीओ 🙏 thank u ❤️

  • @anitapawar7080
    @anitapawar7080 2 ปีที่แล้ว

    🤗🤗🤗वाः सतिश भाऊ खूपच छान व्हिडिओ 😀👌👌 तू पाचरळ फाटा म्हणून जो उल्लेख केलास ते पाचरळ माझे गाव ( सासर) आहे. आणि पणदेरीच्या बाजूला पेवे गाव आहे ते माझे माहेर आहे.त्या गावाचा पण व्हिडिओ बनव👍👍 मला पणदेरी गावाचा व्हिडिओ पाहून खूप खूप आनंद झाला आहे तूला तूझ्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी व भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹

  • @truptitambe4315
    @truptitambe4315 3 ปีที่แล้ว +2

    Dada khup chhan video aahe me pewe gav chi aahe ani panderi la maze kaka rahatat baudhwadit

  • @saeedbaig7296
    @saeedbaig7296 3 ปีที่แล้ว +1

    khup sunder travel

  • @jivrajratate5677
    @jivrajratate5677 4 ปีที่แล้ว +2

    1 nom video jhaley 🤗😍👌👍👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thanks भाव❤️

  • @faisalukaye6155
    @faisalukaye6155 3 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti hoti

  • @VarshaRatate
    @VarshaRatate 4 ปีที่แล้ว +1

    So nice😍

  • @sanketjadhav4499
    @sanketjadhav4499 3 ปีที่แล้ว +1

    Nice information

  • @prathameshpalvankar2113
    @prathameshpalvankar2113 4 ปีที่แล้ว +1

    Ekdam kadak.... 😍😍😍😍🔥🔥🔥🔥

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +1

      पत्या भाव 😍😎✌️

  • @sakshisawant5812
    @sakshisawant5812 3 ปีที่แล้ว +3

    Hi ghup Chan mi pan pachral ci hahe

  • @deepjoshiofficial4721
    @deepjoshiofficial4721 3 ปีที่แล้ว +1

    Keep it up

  • @deepjoshiofficial4721
    @deepjoshiofficial4721 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chaan satish sir

  • @vishalmhapralkar3718
    @vishalmhapralkar3718 4 ปีที่แล้ว +2

    khup chan

  • @jayeshbhanshe7884
    @jayeshbhanshe7884 4 ปีที่แล้ว +2

    खूपच छान bro

  • @sanjayjadhav5424
    @sanjayjadhav5424 3 ปีที่แล้ว +1

    छान माहीती दिली

  • @dalviamu99
    @dalviamu99 4 ปีที่แล้ว +2

    सतीश एकदा "उन्हवरे" पालवणी, मंडणगड ला भेट दे, गरम पाण्याची कुंड आहेत, मंडणगड वरून एसटी आहे पण ठराविक, शक्यतो बाईक किंवा स्वतःची गाडी असणे फायद्याचे पडेल, उन्हवरे गावातून खाली जाण्यास मार्ग आहे पण अरुंद आणि सभोवती जंगल आहे, नदी काठी गरम पाण्याची कुंड आहेत.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      हो नक्कीच जाणार आहे तिकडे.. आपल्या कोकणातील अशा ठिकाणांना भेटी द्यायच्या आहेत.👍

  • @sunilposture6641
    @sunilposture6641 4 ปีที่แล้ว +1

    मस्त explore केलात आम्ही ही open करते टाइम la होतो या मागे काही years aadi open झालीय मस्त वाटले आलात vlog बनवला मज गाव बाजूला आहे rathambewadi नमस्कार

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏

  • @govindkoyande7470
    @govindkoyande7470 4 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @indiancreater654
    @indiancreater654 3 ปีที่แล้ว +1

    M to from panderi...guyss gao ke video update karte raho...

  • @sudhagad_life
    @sudhagad_life 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर मित्रा

  • @sweetypawar3842
    @sweetypawar3842 4 ปีที่แล้ว

    Nice

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @suyogbagade843
    @suyogbagade843 4 ปีที่แล้ว +2

    सुंदर, अप्रतिम विडिओ बनवलात सर. खूपच छान. 👌👍अपरिचित ठिकाणे explore केल्याबद्दल खूप खूप आभार. छान शूटिंग केली आहे. माहितीही सांगितली आहे.
    सर, या ठिकाणी जायचे असेल तर कसे जायचे???
    अजूनही रत्नागिरी जिल्ह्यत खेड, दापोली, चिपळूण, देवरुख, संगमेश्वर, गुहागर, लांजा, साखरपा, राजापूर, रत्नागिरी येथे अपरिचित, दुर्लक्षित ठिकाणे असल्यास EXPLORE करावी ही विनंती....खूप खूप आभार आणि मनापासून धन्यवाद आणि पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा👍👍😊☺

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद !😊❤️
      पणदेरी लेणी येथे जाण्यासाठी मुंबईवरून पणदेरी दंडनगरी गाडी सुटते रात्री 11 वाजता पण पहाटे ती लवकर तुम्हाला सोडेल कोणी ओळखीचा असेल गावात तर ठीक आहे पंरतु नसेल तर मंडणगडला जाण्याच्या गाड्या पकडून तुम्ही पहाटे डेपो मधून सुटणाऱ्या गाडीने येथे पोहचू शकता... संपूर्ण कोकण explore करून जगाला दाखवायचं आहे, आपलं कोकण खूप सुंदर आहे 🙏 असंच प्रेम असुद्या !

  • @konkankaraniljadhav8935
    @konkankaraniljadhav8935 3 ปีที่แล้ว

    Mi pave gavcha ahe pandere pasun pudey 4 km

  • @amarsatim8312
    @amarsatim8312 3 ปีที่แล้ว +1

    Chan video hota dada panderi lenicha amhla Mahiti navht tikde leni ahet karun ata Mahiti padl amhi mahadla gelo hoto gandhrple leni bghyla..

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 3 ปีที่แล้ว +1

    मंडणगड किल्ला - पाले - कोंझर - अडखळ - टाकवली - पणदेरी - पेवे -टाकवली -अडखळ - कोंझर असा ५० किमी चा "महाभ्रमण walk" २०१८ मध्ये झाला होता का ?

  • @aruntambe4034
    @aruntambe4034 3 ปีที่แล้ว

    साहेब ही बौद्ध कालीन लेणी आहेत.आजूनही कोंझर ह्या ठीकाणी नदी कीनरी बौद्ध लेणी आहेत.एकदा नक्की भेट दया.

  • @user-on6vq4lb2i
    @user-on6vq4lb2i 4 ปีที่แล้ว +1

    Hi mazi wadi pradip pandirkar khup chan maz gav

  • @sandeshpedamkar6564
    @sandeshpedamkar6564 3 ปีที่แล้ว

    Majhay gavchi lyni ahy

  • @shubhamjagtap1576
    @shubhamjagtap1576 4 ปีที่แล้ว +1

    मी पन मंडणगड चा आहे शेनाले गाव दादा

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      खूप छान!!👌
      भेटू लवकरच 🙏

  • @ravindramadake1497
    @ravindramadake1497 3 ปีที่แล้ว +2

    बाबासाहेब यांची लेणी आहे😁

    • @paragrane4760
      @paragrane4760 2 ปีที่แล้ว

      बुद्ध लेणी आहे अस म्हण

  • @aniruddhakhaire3490
    @aniruddhakhaire3490 3 ปีที่แล้ว +3

    ही बौद्ध लेणीच आहे आमचा गाव शिरखलचे आहे

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you

    • @ravindramadake1497
      @ravindramadake1497 3 ปีที่แล้ว

      बाबासाहेब यांची लेणी आहे

  • @sweetypawar3842
    @sweetypawar3842 4 ปีที่แล้ว +2

    Mi Panderi buddhwadi mdhali aahe ti Amol chi aahe tumhi jyanchyi bolt aahe

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว

      आपली लोकं खूप प्रेमळ आहेत ♥️

    • @akshay19882011
      @akshay19882011 3 ปีที่แล้ว

      Majhi atya ahe panderi buddh wadi chi ..mangala salvi ,kisan salvi majhe kaka borivli la astat te

  • @siddheshkondvilkar7359
    @siddheshkondvilkar7359 4 ปีที่แล้ว +2

    ही पांडव लेणी आहे.. बौद्ध लेणी नाही....आणि हे माझ्या आजोबांचं शेत आहे

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 ปีที่แล้ว +1

      खूप छान 🙏
      विस्तृत संशोधन/ लिखाण होणं आवश्यक आहे👍

    • @chandrakantjadhav2736
      @chandrakantjadhav2736 4 ปีที่แล้ว

      बुद्ध लेणी आहे ही

    • @avinashjadhav3591
      @avinashjadhav3591 3 ปีที่แล้ว

      पांडवांचा आणि बुद्धाचा काहीएक संबंध नाही.पांडव काही बौध्द नव्हते बौद्ध लेण्या बांधायला. हा खोटा इतिहास आहे की लेण्या पांडवांनी बांधल्या.या बौद्ध लेण्या आहेत.