| महाराष्ट्रीयन बेंदूर | | Pimpode Bk. |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ค. 2021
  • शेतकऱ्यांचा आवडता सण म्हणजे बैलपोळा. यादिवशी बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. बैलांना गोड पुरणपोळी चा घास भरवत त्यांची पुजा केली जाते. यंदा कोरोना मुळे साध्या पद्धतीने सण साजरा करण्यात आला. सर्व शेतकऱ्यांनी बैलांना सजवले व त्यांची शाही मिरवणूक काढण्यात आली. सर्व शेतकऱ्यांनी आनंदाने नाचत गुलाल उधळत बेंदूर सण साजरा केला.
    #महाराष्ट्र#बैलगाडा#शर्यत#maharashtra#bailgada #sharyat
    #Bail #Pola #शर्यत #महाराष्ट्र #बैलगाडा #शर्यत2020

ความคิดเห็น • 12