मुलाखत 1 नंबर झाली सर, मी पण अज्जुन पर्यंत आयकून होत्तो कि, केमिकल शिवाय गूळ तयार होत नाही, पण आज तुमच्या व्हिडीओ मार्फत बिगर केमिकल शिवाय तयार होणारा गूळ बघितला, धन्यवाद सर
आपण फार चांगले vloggs बनवता , परंतु एक खंत आहे, दुर्दैवाने होस्ट शेतकरी यांचा address टाकत नाही description मध्ये, किंवा screen वर दिली तरी चालते माहिती,
उत्तम प्रयत्न आहे गूळ उत्पादन करण्याचा, गूळ 100 टक्के सेंद्रिय हवा असेल तर ऊस सुध्दा शुद्ध organic हवा, छान प्रयत्न, खूप खूप शुभेच्छा,
मुलाखत 1 नंबर झाली सर, मी पण अज्जुन पर्यंत आयकून होत्तो कि, केमिकल शिवाय गूळ तयार होत नाही, पण आज तुमच्या व्हिडीओ मार्फत बिगर केमिकल शिवाय तयार होणारा गूळ बघितला, धन्यवाद सर
खूप छान
Good information please try to open any branch in mumbai masjid bunder or appoint any distributor
खूप छान सर
धन्यवाद भाऊ
आपण फार चांगले vloggs बनवता , परंतु एक खंत आहे, दुर्दैवाने होस्ट शेतकरी यांचा address टाकत नाही description मध्ये, किंवा screen वर दिली तरी चालते माहिती,
श्रीकांत कुलकर्णी 9850363623
व्हिडिओ मधे मोबाईल नंबर दिलेला आहे भाऊ
शेती च छान आहे , आणि भाऊ तुम्ही व्हिडिओ शेर करून आम्हाला माहिती दिल्याबददल आभारी आहोत
धन्यवाद भाऊ
विडीओ चांगला वाटला .गुळ विकत घेणे साठी उपलब्ध आहे का.
👌👍💪🙏
खूप छान भाऊ..adress पाहिजे आहे
Mala pan sendriya Gul Hava aahe. Kasa milu sakel Mala. Please contact Dya.
9850363623
👌👌👌🍫
धन्यवाद
Please remove background voice
निवडणूक प्रचाराच्या गाड्या फिरत होत्या भरपूर त्यामुळे
पत्ता आणि नाव
फोन नंबर द्या मला पाहिजे गूळ हा