अंगाई गीत झाली आहेत त्यापैकी हे गीत माझ फेवरेट आहे .किती गोड गायली आहेस ग मी तुझा फॅन झालो g. सुर नवा ध्यास नवा चां सगळा प्रवास मी पहिला आहे हे खरच गुरुकुल आहे कारण तिथे गुरूच बसले आहेत ते माझे आवडते आहेत. मीपण ट्राय केले होते पण माझे झाले नाही सेलेक्शन ओक पण मी खुश आहे कारण मी तिथे ट्राय केले. असाच प्रयत्न मी चालू ठेवेन व एक दिवस मीपण असेन तिथे
सुंदर भावपूर्ण गायन.....👍 माझे मित्र late D.R. Deshpande बेळगाव यांची नात. हे व मी फार रफी व किशोर कुमार यांची गाणी ऑफिसच्या ब्रेक कालात म्हणयचो .मझा होती उगार मद्ये. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी.😪
मराठी भाषेत खूप गोडवा आहे. मराठी सुरुवातीपासून एक वेगळी भाषा आहे जी की पूर्णपणे हिंदी पासून वेगळी आहे. आपली एक लिखित लिपी होती जी की मोडी म्हणुन प्रचलित होती. राजकारणी लोकांच्या निष्काळजी पणा मुळे आनि हलगर्जीपणामुळे देवनागरी मराठी महाराष्ट्र मध्ये लागु केली. पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी मोडी मराठी लागु करण्याचा प्रयत्न केलाता पण हिंदी च्या प्रभावामुळे देवनागरी आत्मसात केली. आज तेलुगू, तामिळ सारखी आपली पण स्वतंत्र लिपी अणि बोली राहिली असती पण आज ती लागु करण्यासाठी strong leadership पाहिजे जी की आज दिसून येत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्देव म्हणावेच लागेल.
Amruta Wow Khup Khup Sundar Antara Tai Mala Pan Radayala Aale He Gaan Aaiklevar Dolyatan Pani Aale Khup Sundar Aatara Khup Chan Zhala Performance Very Nice Song Outstanding 🙂☺️😍🤗😘😓😨😞😟😥😭😊
th-cam.com/video/tRZb8Vglk2I/w-d-xo.htmlsi=7ME3WpdQ3S-APCnl Watch This Video Guyss😊
खूप गोड आवाज आहे अंतरा तुझा ❤आई❤
❤ सुपर हे गाणं मी माझ्या आईला पाठवताना मला खूप आनंद झाला खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे
खुपच सुंदर आवाज आहे अंकिता तुझा ❤
@@ArvindUndare-h6h अंतरा✅
हे गाणं ऐकुन आईची आठवण झाली
❤
👍
Very soft and touching song
अतिशय सुंदर असं गायली ग, खुप छान, तुझ्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा, असंच सतत गात राहा❤👍🙏💐
😢😢 खुपच सुंदर आई ची आठवण झाली
अंगाई गीत झाली आहेत त्यापैकी हे गीत माझ फेवरेट आहे .किती गोड गायली आहेस ग मी तुझा फॅन झालो g. सुर नवा ध्यास नवा चां सगळा प्रवास मी पहिला आहे हे खरच गुरुकुल आहे कारण तिथे गुरूच बसले आहेत ते माझे आवडते आहेत. मीपण ट्राय केले होते पण माझे झाले नाही सेलेक्शन ओक पण मी खुश आहे कारण मी तिथे ट्राय केले. असाच प्रयत्न मी चालू ठेवेन व एक दिवस मीपण असेन तिथे
साखरे पेक्षा ही गोड आवाज आहे अंतराचा
खूप गोड आवाज आहे बाळा तुझा ❤❤
काय छान गायली ग पहिल्यांदा ऐकले इतका छान गायन❤❤❤❤😮😢😅❤
सुंदर भावपूर्ण गायन.....👍 माझे मित्र late D.R. Deshpande बेळगाव यांची नात. हे व मी फार रफी व किशोर कुमार यांची गाणी ऑफिसच्या ब्रेक कालात म्हणयचो .मझा होती उगार मद्ये. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी.😪
खुप छान गायली ताई तु खरच आईचं ते प्रेम आठवून दिली. धन्यवाद ताई....
खुप छान ❤ आई वर अंगाई गीत composed केल
खूप छान
मराठी भाषेत खूप गोडवा आहे. मराठी सुरुवातीपासून एक वेगळी भाषा आहे जी की पूर्णपणे हिंदी पासून वेगळी आहे. आपली एक लिखित लिपी होती जी की मोडी म्हणुन प्रचलित होती. राजकारणी लोकांच्या निष्काळजी पणा मुळे आनि हलगर्जीपणामुळे देवनागरी मराठी महाराष्ट्र मध्ये लागु केली. पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी मोडी मराठी लागु करण्याचा प्रयत्न केलाता पण हिंदी च्या प्रभावामुळे देवनागरी आत्मसात केली. आज तेलुगू, तामिळ सारखी आपली पण स्वतंत्र लिपी अणि बोली राहिली असती पण आज ती लागु करण्यासाठी strong leadership पाहिजे जी की आज दिसून येत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्देव म्हणावेच लागेल.
Amruta Wow Khup Khup Sundar Antara Tai Mala Pan Radayala Aale He Gaan Aaiklevar Dolyatan Pani Aale Khup Sundar Aatara Khup Chan Zhala Performance Very Nice Song Outstanding 🙂☺️😍🤗😘😓😨😞😟😥😭😊
अंतरा खुप छान गीत आणि त्यातील गण्याचा लय. अश्रू आले. आईचं प्रेम आठवल.
खुप खुप खुप खुप खुप खुप सुंदर
Very soft song
सुंदर.
Very nice👏❤
One of the best song 😢❤❤
Wow very nice performance 👌
Lovely song 🥺❤️💗
Kharach man khup bharun aale apratim gaaylay me roj yekda tari aikte
💕💕💕💕
So cute ❤❤❤ mummy chi athavan ali Mala radayala yet ahe ❤😢
Same emotions here
Jithe swami charana tithe nyun kay, swaye bhaktaprarabdha ghadvi hi maay, jagi janmamrutyu ase khel jyancha, nako ghabru tu ase baal tyancha
खुपच छान✨🤗🥰👍🔥
खुपचं छान
Amruta Antara Tai 👩👧👩👧🤱
❤❤i love mom❤❤
Antara, aaichi kalji ajibat karu nakos, dattaguru swami samarthanahi mahitiye tuza tuzya aaivar khup prem aahe te, aai itkich tyanchyavar hi shraddha thev, te tuzya aani tuzya aaichyasuddha pathishi nehmich astil. Bhiu nakos swami nehmi tuzya pathishi aahet😢
2024 मधील सीजन 7 सुर नवा ध्यास नवा ऑडिशन कधी होणार आहे प्लीज कळवा....
💞💯👍👍🙏🙏🙏
Swami samartha maharaj, Antara aani tichya aaila kayam sukhaat theva aani ticha kahi chukla asel tar tila maaf kara😢
😭😭😭❤❤❤❤
#Sanikakondake
खूप छान गायली
❤
❤❤❤❤
Great 🎊 Good Evening 👍
सतत aaikavs वाटतं पण रडू येत😢
😭😭
खुपचं छान
❤