मला पूजा, राहुल दादा, अर्चना मामी, मामा, अरुणा मावशी, तुम्ही, जया मावशी, संध्या मावशी खूप आवडतात.... आणि अंशू, सई ला कस विसरून चालेल.... खूप छान आहे... तुमचे विडिओ बघताना खूप छान वाटतं मावशी... पूजा खूप innocent आहे ❤️
पूजाने खूप छान मेहंदी काढली ताई सगळ्यांच्या हातावर सर्व गुणसंपनन पुजा ❤ जॉब करते स्वयंपाकात हुशार डान्स तर 1नंबर करते 😊 पुजाची नजर काढा ताई सौरब साक्षीचे लग्न सोहळा छान झाला तुम्ही सगळे खुप सुंदर दिसत होते ❤
खूप मस्त विडिओ .सुरुवातीला जे वाचून दाखवत होते जावईबापे ते ऐकून खरच खूप हासले .. पण ते का नाही समजलं ताई ...बाकी खरंच खूप खूप छान वाटल सर्वाना अस मनसोक्त आनंदी पाहताना ..मस्त ताई विडिओ पूजा नी किती छान सर्वांच्या हातावर मेंदी काढली मस्तच shree swami samarth 🙏🏼🙏🏼
अर्चना सर्व utub फॅमिली ची आवडती मामी आहे सागर भावू तर खरच खुप खुप खुप छान भावू आहे किती प्रेमळ किती मायाळू आहे हो सुवर्णा ताई खरच नशीबवान आहे असा भावू मिळाला तुम्हाला लाखात एक bhawu सागर भावू 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेः तुमच्या सोबत असेच व्हिडिओ बनवत राहा आमच्या साठी अशीच paragati होत राहो हेच बापच्या चरणी प्रार्थना करते
पूजा ने किती छान मेहंदी काढली बाबा पणं किती छान ताल धरला 😊 अर्चना च सागर मेहंदी मस्त. जया फार छान आहे ❤ दिसायला पणं नाजूक तिची smile far गोड तुम्ही 4 री बहिणी सागर भाऊ ❤ तुमची family mast 😊 asech raha कुणाल संदीप सौरभ राहुल मस्त लिहिले होते एन्जॉय घेत होते 😂😅 संदीप आहेत च मस्त सगळ्या मुली नी उपवास करावा असे 😂🤪
शायरी तर एक नंबर जावई बापूनी वाचून दाखवली खूप हसले मी😅😅😂 पूजानी खूप सुंदर मेहंदी काढली अर्चनाची वेगळीच पद्धत केकखाऊ घालायची😂😂 बिचारी पूजा😊 बाबा आजी छान नाचले😅 जया आणि सुवर्णा तुसेम दिसतात आजचा ब्लाँग खूपच छान जया सिन्नर मधेच राहाते का आणि संध्या कुठेराहते असो❤❤
पूजाने किती छान मेहंदी काढली खरंच allrounder आहे पूजा. नशीबवान आहेस सुवर्णाताई एवढी गुणी लेक पोटी जन्माला आली.
ताई खरंच अशी भावजय आणि अशी मामी भेटायला नशीब लागत खूपच छान आहेत अर्चनाताई एकच नंबर ❤ आणि पुजा तर आॅलराऊडर आहे सर्व गोष्टीत हुशार खुप छान ❤
पुजाच्या मेंदी कौशल्य आणि हौशेला 🫡🫡🍫🍫😘😘😘
किती छान मेहेंदी काढली पुजाने🎉
पूजा ने सर्वांच्या हातावर किती छान मेहंदी काढली दोघी ताईंना पण छान जावई मिळाले मस्त एन्जॉय केला ताई खरंच तुमची फॅमिली चा खूप कौतुक वाटत आहे मस्त आहे❤❤
Thanku 🥰
अर्चना खुप आवडते मला .अर्चना बारीक हो आणखीन सुंदर दिसणारं ❤ 🎉🎉
होईल होईल लवकरच ..😂
😂😂😂kharch tai archana धोडी बारीक zalina खूप भारी दिसेल बर का 😊
Tai Tyanna 32 baar kray saanga @@suvarnalonare
होना बरोबर आहे की
Aahe tashi pan chaan ch disate Archana
खुपच सुंदर मेहंदी काढली पुजा ने सर्वच्या हातावर 👌👌मस्तच विडिओ 👌👌
बाबा सगळ्यात भारी नाचले . नातवाच्या लग्नाचा खुप छान आनंद घेतला त्यांनी.खरच खुप भारी वाटलं त्यांना असं नाचताना पाहून ❤😊
Pooja khup mast dance karte mala tu khup aavdte ts tr saglech mast aahe
सर्वांचा डान्स खुप छान झाला ताई आणि काकांचा डान्स तर एकच नंबर झाला मला तर खुप आवडलं ❤❤❤❤❤
Saglyat bhari tumche papa ne dance chan kela must🌹👌👌👌
बाबांचा डान्स 1च नंबर आजोबांना किती आनंद होतो नातवांना साठी खर्च आजी आजोबा हावेतच
सुवर्णा ताई पुजा तुझ्या सारखी खूप हुशार आहे. समजून घेणारी आहे. मेहंदी तर खूपच छान काढते.. बाकी आजचा विडीओ खूप मस्त.. ❤❤
खूप छान ❤डान्स केला सर्वानी
Very nice family friends DJ dance. All u enjoyed and made us happy. Today I realized that there is still so much love n fun in family. ❤.
Chan celebration 🎉🎉
Shri Swami Samarth
Khup hushar ahe Tai pooja 👌❤️
खूप छान व्हिडिओ 👌🏻👌🏻
सर्वगुण संपन्न पुजा ❤️love you dear 🍫
पुजा ने मेहंदी खुप छान काढली सर्वांनी छान डान्स केला व्हिडिओ खुप खुप छान सुंदर ❤❤❤🎉🎉🎉
सगळेच भारी नाचले❤❤ पण काका एक नंबर❤❤😊😊
Poojane mehandi chan kadhali sarvachya hatavar.. saglyani mast enjoy kela.
मला पूजा, राहुल दादा, अर्चना मामी, मामा, अरुणा मावशी, तुम्ही, जया मावशी, संध्या मावशी खूप आवडतात.... आणि अंशू, सई ला कस विसरून चालेल.... खूप छान आहे... तुमचे विडिओ बघताना खूप छान वाटतं मावशी... पूजा खूप innocent आहे ❤️
Jaya tai kup chan aheat sojavad aheat
Celebration chan zale🎉🎉baba cha dance 👌👌👏
Mast video all family ne dance khupch mast kela Tai puja khupch hushar aani goad mulgi aahe mala khup aavdty enjoy🎉🎉❤
पुजा आई सारखीच सर्व गुण संपन्न आहे.
Thank you ❤❤
जय श्रीराम,सुवर्णा,सगळे ऊखाणे मस्तच!संगीत नाच मस्त!
Baba chi dance ek number 👌👌👌👌👌👌👌
Good morning Tai, pujane saglyanchya hatawar mehandi kadhali ,hats off pujala ,saglyancha dance NAD KHULA 😊😊🎉🎉
Puja nya Khup Sundor Mahind kadhlye. Ahie Khup Chan Aia Khup Chan ahie . mala majye aia ch athvan Yatye. Sarva Family mast.1Number.👌👍
Baba khup chan dance karta
पूजाने खूप छान मेहंदी काढली ताई सगळ्यांच्या हातावर सर्व गुणसंपनन पुजा ❤ जॉब करते स्वयंपाकात हुशार डान्स तर 1नंबर करते 😊 पुजाची नजर काढा ताई सौरब साक्षीचे लग्न सोहळा छान झाला तुम्ही सगळे खुप सुंदर दिसत होते ❤
Khup bhari video. Puja kharach all rounder aahe. Javayancha swabhav pan manmilavu aahe.Love u all..❤
Thanku 🥰
All rounder puja ❤
Tumche baba pn khup chaan nachat hote 😊😊👌👌
Thanku 🥰
All family members 1 nambar ❤❤❤
Saglyat bhari dance tumchya vadilancha
Khup chan ❤🎉
Mast maja ali vidio pahun 👍🏻
Aajobach dance bhari
एकच नंबर सगळ्यानचे dance किती एन्जॉय करता मला तुमची फॅमिली खुप आवडते 👌🏻👌🏻👌🏻
Videomdhye sarkh sarkh pujach pujach lagn as ka bolte amhi pahily pujach lagn he sourbhch lagn aahe spurbhvishich bol suvarna 😊
Khup chhan video mavshi khup chhan dance kela saglyani
अर्चना चा स्वभाव खूप छान आहे अशी भावजय मिळायला नशीब लागते सुवर्णा तु खुप नशिबवान आहेस
Nice Video Tai Pooja is great 👌👌❤️❤️❤️❤️
Tai sagle khup Chan nachle pan tumce papa yek no dance kela ❤
Khup enjoy karte tumchi familly tai
Thanku 🥰
Very nice view😊❤khup enjoy kelay sarvani😊
बाबा डान्स करताना खुप भारी वाटले❤
😂🙏🏻
Tai padoshcha upavas asel tr sayakalli agol krata ka tai please reply dya
हो
Thank you
Sagher bhau chan best wishing
Khup chan dance
Roshni n Rutu chaan dance krtat.pooja tr krte pn hy doghi pn krtat.kaka ekdum mast dance kela.chaan vatly.❤❤🎉. Pratibha bokil from pune.
Thanku 🥰 ताई
पूजा मेहंदी छान काढली सर्व गुण संपन्न पूजा आहे 👍🏻🥰👌🏻 सर्व फाॅमिलि खुप छान आहे 👌🏻👍🏻 सुवर्णा 👍🏻🥰❤️
Thanku 🥰
Suvarna tu bolli mi rahil na anshu chya lagnaparyant kaljat kalvlyasarkh zal g bai as nko bolu tu khup mhatari ho khup jag gbu ❤❤❤❤❤
😅🙏🏻thanku ताई
Aapli pooja ani javai 1 no. Baki vlog tr vicharuch nka ani kuna kuna chenaav ghya sarvch khupch chhan zala program
Thanku 🥰❤️
खूप मस्त विडिओ .सुरुवातीला जे वाचून दाखवत होते जावईबापे ते ऐकून खरच खूप हासले .. पण ते का नाही समजलं ताई ...बाकी खरंच खूप खूप छान वाटल सर्वाना अस मनसोक्त आनंदी पाहताना ..मस्त ताई विडिओ पूजा नी किती छान सर्वांच्या हातावर मेंदी काढली मस्तच shree swami samarth 🙏🏼🙏🏼
Thanku 🥰
Khup chan Javae mulagi mast family
खूप छान मेहंदी काढली पूजा ने
Puja is very most grade 👌👌
Thanku 🥰❤️
Sarvgun sampan aahe tumachi mulagi puja 👌👌😘🎺🎸
Khup chan
Nice video Tai 👌👌👌
Mast family ❤
अर्चना सर्व utub फॅमिली ची आवडती मामी आहे सागर भावू तर खरच खुप खुप खुप छान भावू आहे किती प्रेमळ किती मायाळू आहे हो सुवर्णा ताई खरच नशीबवान आहे असा भावू मिळाला तुम्हाला लाखात एक bhawu सागर भावू 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेः तुमच्या सोबत असेच व्हिडिओ बनवत राहा आमच्या साठी अशीच paragati होत राहो हेच बापच्या चरणी प्रार्थना करते
Thanku 🥰
Mast aa pooja ❤
पूजा ने किती छान मेहंदी काढली बाबा पणं किती छान ताल धरला 😊 अर्चना च सागर मेहंदी मस्त. जया फार छान आहे ❤ दिसायला पणं नाजूक तिची smile far गोड तुम्ही 4 री बहिणी सागर भाऊ ❤ तुमची family mast 😊 asech raha कुणाल संदीप सौरभ राहुल मस्त लिहिले होते एन्जॉय घेत होते 😂😅 संदीप आहेत च मस्त सगळ्या मुली नी उपवास करावा असे 😂🤪
Thanku 🥰😃
Tumach family khup chan aahe
खुप छान मेंदी काढली पुजाने सर्वांच्या हातावर सर्वांनी छान डान्स केला ❤❤
ताई तुमची भावजय खूप छान आहे
खूप छान व्हिडिओ
सुर्वणा तुमची फॅमिली खूप आवडते ❤❤
Tumchi family kup chan aheyam moti ahea
Khupch chan vlog Tai ❤
Tumi che vadil khup bhari nachtat
Aarchna khupch chhan ahe aani mama pan sarwv chhan dance kartat doni javi khup chhan ❤
Pooja all rounder ahe. Rangoli,Mehandi kadhan gharch kam karan hospital la jaan sagalch karte ti.
Tai maz maher sinnar ch ahe ata mi aali n sinnar la ki nkki yenar ahe tumcha ghari ......mla tumche vlog khup khup aavdtat❤❤❤❤
Thanku 🥰
सगळ्यात चांगला व्हिडिओ लपवून ठेवला होता का सुवर्णा.
Hlw kaku ही जी music आहे देव वगेरे नचंतांना लावता ती कोणती आहे plz सांगा ना
माहित नाही ताई मला ते
Khup chhan video tai
First comment 👍👌👌👌
❤❤🎉🎉
Jaya tai kuthe rahte
जया ताई चा स्वभाव खूप छान आहे
❤❤❤❤❤
खुप छान ताई
Kharch babani natvachya legnat dance krne manje bhagyach lagt .kiti chan sarve family 🎉
Thanku 🥰
Tai Khup chaan kela dance saglyanni..Pooja ,rutu,Priyanka saglya muli khup chaan aahet but Tumche sagle jaway pan khup chaan aahe,ekdum freely milun mislun rahtaat...Ashich family pahije hasun khelun saglyan barobar rahanari..😊
पूजा खरच सर्व बाबतीत हुशार आहे मेंदी तर खुप छान काढली. पूजाने सतत हसतमुख असते
Thanku 🥰
Ratri chaha party chalali aahe ka.
संध्याकाळी
👌👌👌❤
Baba gi ka super dance
❤❤❤❤
Kiti chan vidio kiti ekmekatale prem .sagle premane kartay enjoy your life❤
Tai ti शहनाज मेंदी छान आहे का.पूजा किती सुंदर आणि भरभर मेंदी काढते
Mast
Shree Swami Samarth
Very nice
शायरी तर एक नंबर जावई बापूनी वाचून दाखवली खूप हसले मी😅😅😂 पूजानी खूप सुंदर मेहंदी काढली अर्चनाची वेगळीच पद्धत केकखाऊ घालायची😂😂 बिचारी पूजा😊 बाबा आजी छान नाचले😅 जया आणि सुवर्णा तुसेम दिसतात आजचा ब्लाँग खूपच छान जया सिन्नर मधेच राहाते का आणि संध्या कुठेराहते असो❤❤
Thanku 🥰
तुम्ही कोणती मेहंदी लावता सांगा
व्हिडिओ बघा आहे त्यात