आजी गेली मुंबईला लेकींना भेटायला 😍 | हौशी प्रतिभा आत्याने म्हटली मजेशीर सुरेल गाणी 🤗 | Yes महाराजा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ส.ค. 2022
- कॉमेडी आत्या सोबतचे आपले काही विडिओ...
1) • कलाकार आत्या पुन्हा गा...
2l • चला जाऊया आपल्या कॉमेड...
Insta I'd: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
Email: team.yesmaharaja@gmail.com
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#Travel_Vlog
#कोकण
#YesMaharaja - บันเทิง
तुझी प्रतिभा आत्या all rounder आहे रे ... हसतमुख , प्रेमळ , सुगरण व हुशार .😍👌.आजोबा वाटत नाहीत 92 years old,, 🙏 मामी मस्त आहे.
धन्यवाद 🥰
आत्याची कविता आणि गाणं एकदमच सुंदर होते गाणं ऐकतच राहावे असं वाटत होतं महिन्यातून आत्याचं गाणं आणि कविता एखांदी ऐकत जा म्हणजे खूपच सुरेख वाटेल तिचे ऋतूप्रमाणे गाणे म्हणताना म्हणजे खूपच सुरेख आहे आजच्या पिढीला काही माहीत नसलेले आत्या माहीत करून घेत आहे तिच्या गाण्यातून व कवितातून 👌👌👌👍🙏
धन्यवाद ❤️
21:00 आत्या एक वेगळंच रसायन आहे 😊🦋🦋
❤️❤️
आत्याची गाणी झुळझुळ पाणी या श्रावणातील ही गाण्यांची वाणी ... आत्या खरोखर ग्रेट आहेत त्याना माझा नमस्कार
धन्यवाद ❤️
फस्ट टाईम बघितलं तुला जेवण करताना व्हिडिओ मध्ये जेवण करताना खुप भारी होता. Vlog मस्तच आत्या तर खुप खुस्त झाली आई आली मनून आता मंदार ला भेटायचं राहाल आहे👌😍👍👍🌹👌👍👍👍👌👌👌👌👌💖💖💖💖💖💖
धन्यवाद ❤️❤️
भेटू लवकरच.. 👍
हाय रोशन दादा तुझी प्रतिभा त्या मला खूप आवडते आणि झुळझुळ पाणी हे नवी गाणी हे गाणं खूप छान होतं
धन्यवाद ❤️❤️
खूप छान विडिओ रोशन आजी बर्याच दिवसाने मुंबईला गेली आहे आत्ता भरपूर दिवस राहूदे मुलींना भेटून आरामात एऊदे तू पण सर्वांना भेटून आलास आत्याने पाऊनच्यार चागला केला आत्याच्या च्यारोली छान होत्या खूप छान
धन्यवाद ❤️❤️
प्रतिभा आत्या लय भारी आहे ❤️❤️🙏🙏🙏
❤️❤️
आत्या महाराष्ट्रात घरो घरी येस महाराजा मुले गेली कविता , कोकणातील गाणी गाऊन कोकनातील खरी ताकद परंपरा काय आहेत हे सिद्ध करून दाखविले आहे
खूप खूप धन्यवाद.. ❤️
Atya chi gaani khupach chan.... Jevan tar 1 number....Sunder Vlog....
Thanks सर..
Atya must gani manate yevadi gani path asane sope nahi. Great aatya
Thanks
नवीन पाणी झुळझुळ वाणी नव्या युगाची गाते गाणी,गाते गाणी.उभ्या नदीला बांधघालूनी कुनी कालवा दिला काडूनी.फुटील लाटा वाटा हिरवळ झुलते रानोरानी,रानोरानी खूप छान आत्या नी कविता बोलली जूनी आठवण 👌👍👍
धन्यवाद 👌❤️
Mast vlog .atyane bahinabaichi gani Chan mhatli far sundar avaz ek no
धन्यवाद
रोशन पवार
आणि आजी नमस्कार
खूप सुंदर व्हिडियो बनवला मस्त
धन्यवाद...
Kup sundar gani bolte atya . mla kup awdli
Thanks ❤️
आत्या खूप छान आहे किती सुंदर कविता गाणी बोलते. आणि अगदी प्रेमळ आहे. love you aatye 🥰🥰🥰
Thanks ❤️
आत्याची गाणी सुंदर.
धन्यवाद
टॅंक रोड
Khup Chan ahe tuzi family. Ani kharch enjoy kelas asel Mumbai la Yeun
Thanks ❤️
अरे माझ माहेर राजापुर गाडगील वाडी कोड्याची तड आहे
👍👌
#rajapurkar ❤️
पहिल्यांदा आजीला प्रवास करताना बघितला.आत्याला जेवण करताना बघितले.आत्याने खूप छान गान म्हटले आवडले. आणि अरोहीची नेहमी मस्ती असते.व्हिडिओ छान होता.
धन्यवाद ❤️❤️
आत्या आणि आत्याची कविता भारी👌👌👌👌 सुरेख आवाज आत्याच👌👌👌👌
धन्यवाद ❤️
आत्या मस्त गाणी म्हणते 👌👌👌👍
धन्यवाद ❤️
आत्याच गाण छान होत . मस्त व्हिडीओ आहे.
धन्यवाद ❤️
खूप छान कविता आहे सुपर हीट 100%
धन्यवाद ❤️
सुंदर गाणी आत्या मस्त छान👏✊👍 आजीचा प्रवास खूप छान👏✊👍 आजी हुशार
धन्यवाद ❤️
मस्त 👌👌👌 आत्या न च गाणं भारी 👍👍👍👍👍
❤️❤️❤️
Khupch bhari satya
Thanks ❤️
Aatya chaan pahuncher kela mast
Thanks
आत्याचा आवाज खूपच छान आहे. भारी वाटलं. ❤️❤️❤️🤩
धन्यवाद ❤️
आजी मुबंईला जाण्यासाठी खुश झाली विडीयो खुप छान
धन्यवाद ❤️
खुप छान सुरेल मैफल आणि मग आत्याच्या हातचं जेवण खूप सुंदर
धन्यवाद..
खुप छान आणि आत्यानी गाणी खुप सुंदर म्हणली खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
धन्यवाद ❤️
Gan mhanari aatya lay bhari
Thanks
dada भारताचा स्वातंत्र्यसंग्राम हर घर तिरंगा 75 वा अमृत महोत्सव साजरा याबाबत पण व्हिडिओ बनव . मुलांचे वैगरे
हो 👍👍
Khup chan gan aateych
Thanks
आत्या गाणी भारी बोलते रोशन दादा👌🎵🎼❤️❤️
Thanks ❤️
Khup chan vlog. Aatya tar gr8
Thanks ❤️
मस्त🔥
आज्जी ला लवकर घरी घेऊन ये.😅
भारी होता प्रवास.
आरोही धमाल करते😅😍
#yes_maharaja
😀😀❤️❤️
या माझ्या काकी च्या मोठया वहिनी माझ्या मामी खूप चांगल स्वयंपाक बनवतात खूप छान भाऊ
धन्यवाद.. ❤️
Khupach chhan video, ani fatya aatya tar 1 ch no. , Ani gani khupach chhan
Thanks ❤️
कविता मस्त
धन्यवाद..
Amazing dosa ani non veg. Jevan tuzi Atya pharach chan gate ani premal aahe. Thanks❤🌹🙏 for sharing.
Thanks ❤️❤️
आत्या चा आवाज खूप छान आहे
🤗🤗
Nice vlog bro 👌 atyacha aavaj ani gani ekach no 👌😍😍 mast maja ali 💯👍❤️
Thanks ❤️❤️
लय भारी.. 👍कडक 👍
धन्यवाद ❤️
खूपच छान
धन्यवाद ❤️
लय भारी दादा
धन्यवाद
Welcome to Mumbai Roshan.
Absolutely treat to watch your vlogs.
Lots of love to your entire family.
Especially your singing sensation (Atya) was super.
Thank you so much ❤️❤️
Means a lot to us
👍👌aatya gaani chan bolte ...chan vaatl aikun ...😊❤aani roshan dada tula mchi khata yet nahi ka ...😀
Thanks ❤️
येते.. 😀
aatya teacher aahe ka . chhan kavita (ovya) path aahet aahet.
नाही..
Thanks ❤️
आत्याची गाणी छान होती
धन्यवाद
Hii dada
यस महाराजा.मस्तच विडीओ भन्नाट आहे.
धन्यवाद ❤️❤️
Khup chan 👌👌 video
Thanks ❤️
Khup sundar vlog roshan 👌👌
Thanks ❤️
Khup chan aavaj ahe aatyacha
धन्यवाद
सुंदर गाणं 👌👌👌👌👌
धन्यवाद ❤️
Khup chan vedio 👌👌👌 Dada next taimla ganpyala gheun ya mumbai baghel aatyachi gani khupch bhari asatat 👍👍👍👍👌👌👌🤩🤩
हो 👍👍
Khupch chan
Thanks ❤️
Kiti Chan gani 👍👍👍
❤️❤️
आत्याच गाणं छान 👌
धन्यवाद ❤️
1 no video hota bhava ha
Thanks ❤️
छान.👌👌👌👍👍👍🤗🤗
धन्यवाद ❤️
ha video superb aahe
❤️❤️❤️
भाऊ चा वडापाव फेमस आहे दादा शिवाजी तलाव भांडुप लाल परी
👍👌❤️
कविता खुप छान 😀😀😀😀
धन्यवाद ❤️
आत्याच्या कवीता गाणी छान आहेत
धन्यवाद....
खूप छान आहे आत्या
धन्यवाद
Khup chan aatya aahe bhau तुझी
धन्यवाद
राजापूर मधील ठाकूर यांच्या आझाद बेकरीचे मकरुम खूप प्रसिद्ध आहेत
होय 👍👌
👌🏻👌🏻
❤️❤️❤️
Nice bhava
Thanks ❤️
Masat hota video
Thanks ❤️
Very nice👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Thanks ❤️
Best Mase Mumbaitach miltaat my dear Roshan 😂 Ho ki naahi❤️👍
Hmm. मुंबई कोकण एकच😀❤️
मस्तच....! कॅमेरा समोर फार कमी असतोस, आज पहिल्यांदा तुला जेवताना पाहिले
धन्यवाद...
welcome aaji to Bhandup Gadhav Naka
❤️❤️
Mast
Thanks ❤️❤️
Nice
Thanks ❤️
Nice video bhava ❤️❤️👍
Thanks ❤️
👍🙏
🙏🙏
Big fan Sar
❤️❤️
❤❤❤
❤️❤️❤️
Nice video
Thanks ❤️
Nice ❤️❤️👌👌👌
Thanks ❤️
Aatya hushar aahe .
🤗🤗
Vahini ek no
Thanks..
Aalas tr yaa aamcha ghari andheri la
हो.. 👍
Thanks
nice
Thanks ❤️
Ganpati chi tayari dakhvy chalu kara🤩
हो 👍👍
welcome to bhandup dada
video tank road paryantach dakhavlis purn bhandup explore karaych na
Next time 👍
👌👌👌👌👌🤗
❤️❤️
Roshan mumbai la alas ki bhet de ekada 👍
हो
😍🥰
❤️❤️
मीपण भांडुप लाच राहतो मला सग लोकेशन साग🙏🙏🙏
रोशन तू Meet up ठेव... कामातून वेळ काढून मराठी TH-camr (prajkata koli, Vinayak Mali, आणि बरेच) यांच्या सोबत. नक्की पुढे जाण्यास मदत होईल
हो 👍
मोठी नाव घेतलीत 😀
@@YesMaharaja नाही तू खूप मेहनत घेतो..growth झाली पाहिजे ना..Recently eg. घे ना flying best + suarav Joshi vlog..
mast
Thanks
welcom bhava
Utkarsh nagar Bhandup
तुझी आत्या जोगेश्वरी ला राहतात ना
होय