कोकणातील गावची पारंपारिक दहीहंडी - 2022 | Yes महाराजा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ส.ค. 2022
- मंदारच्या चॅनेल ची लिंक...
/ @mandarpatilvlogs3081
.
.
.
Insta I'd: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
Email: team.yesmaharaja@gmail.com
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#दहीहंडी2022
#कोकण
#YesMaharaja - บันเทิง
रोशन भाई किती छान वाटले.नवीन पाहायला मिळाले.पारंपरिक पद्धतीने नृत्य केले.जास्त वेळ न घेता.कमी वेलामध्ये इन्जोय केला. दहीहंडी पण पटकन फोडली. कीती छान गाव आहे.सर्व कार्यक्रम सगळे मिळून जोरात साजरे केले जातात.रोशन भाई तू लक्की आहेस.की ह्या गावात तुझा जन्म झाला.बबळुला मिस केला. खूप छान व्हिडिओ होता.
धन्यवाद 🤗❤️
खूप धमाल केली पोरांनी .खूप मजा आली बघायला.
धन्यवाद ❤️❤️
Khup chan dhahihandi dhol pafakanche abhinndan 👍👌👌👍👌
Thanks ❤️
Waa khup sunder Dahi handi festival.Thanks.
Thanks ❤️
खूप छान मज्या आली व्हिडिओ बघायला
धन्यवाद ❤️
तुम्हच्या गावातली दहीहंडी 👌👌
❤️❤️❤️
❤️❤️
❤️❤️❤️
1 no जय जवान
Thanks ❤️❤️❤️
मस्त 👌👌👌👍👍👍👍 चिंटू 1 नंबर 👍👍👍👍👍
धन्यवाद ❤️❤️
तुनच्या गावात रहायला खुप मज्जा येईल खुप मज्जा करता तुम्ही सगले जण
पण यात खुप मेहनत पण घेतोय तुम्ही सगळे जण अशेच सोवत रहा
खुप कमी गावात सगळी मुलं एकत्र बघायला मिळतात
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
या तुम्हीपण
@@YesMaharaja हा नक्कीच यायला आवडेल
👌👌👌👍
❤️❤️
मस्त विडिओ तुला वाटेल तसेच बनव ,रियल वाटते.मस्तच
धन्यवाद ❤️
जबरदस्त
धन्यवाद ❤️❤️
खूप धम्माल आली. मस्त 👌👌
धन्यवाद ❤️❤️
तुमच्या गावात परंपरा मस्त आहे.
❤️❤️❤️
अस वाटतंय आम्ही ही तुमच्या बरोबर आहोत तिथे खेळायला....
❤️❤️❤️❤️
khup majja aali video pahun..😇😁😍
Thanks ❤️❤️
Tumchi ekata farach sundar
❤️❤️
Aarohi❤️❤️❤️❤️
❤️❤️❤️
छान 👌
धन्यवाद ❤️❤️
😀😀😀
❤️❤️
👌👌
❤️❤️❤️
Nice ❤️❤️👌👌
Thanks ❤️
😍🥰🥰
❤️
Ek no video..❤️😍💥
Thanks ❤️❤️
खूपचं सुंदर व्हिडिओ. खूपचं सुंदर पारंपरिक नृत्य आणि सगळे एकत्र येऊन दहीहंडी उत्सव साजरा करतात खुप छान वाटले पाहून. असेच एकत्र रहा .
धन्यवाद ❤️❤️❤️
Nice video bro
Thanks ❤️
👍👌❤chan vlog...😊
Thanks ❤️
Khupach chhan zali Dahi handi, chintukli ne fodli ka? Gopal Krishna bhagwan ki jai
होय..
❤️
Waiting for nex vlog...because we are Shree mahakali govinda pathak adivare🔥❤🤩
Full Power 👍👌❤️
बबलू दिसत नाही आता विडीयो मध्ये कुठे गेला
मुंबईला...
Mast vegla ky tari bgayla milta tumcha ite...
धन्यवाद ❤️❤️❤️
Ashok kakanka ghwn ja Rajapurak mhantat kon nai ghewn jait
होय नेलेल..
आज येईल विडिओ
गावचा पारंपरिक दहिहंडी उत्सव चांगल्याप्रकारे दाखवलात फार सुंदर वाटले त्याचबरोबर ढोल ताशा वाजवणारे यांचा उत्साह फार उत्कृष्ठ होता गंप्याशेठ व चेतन व इतर आपले सर्व सहकारी मित्रांनी उत्कृष्ठ कामगिरी केली आहे सर्वांना मानाचा नमस्कार
खूप खूप धन्यवाद ❤️❤️❤️
Bhava Refinery virodhat kadhi bhashya karna Ampang
Aapan
मस्तच धमाल विडीओ.लयच भारी
धन्यवाद ❤️❤️
Bablu kuthe aahe video dist nahi
मुंबईला
अतिशय सुंदर प्रकारे दही हंडी उत्सव साजरा केला ढोळ माश्यांने एकदम दुमदुमून गेले अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
धन्यवाद ❤️❤️
Chhan chhan gopal kala
Thanks
मस्त विडिओ रोशन bhava👍
Thanks ❤️❤️
Bablu disat nahi nemake karate kay
मुंबईला
Mast mja aali bhava,, 😀😄chintukli ne keli hva😄
😀😀❤️❤️
@@YesMaharaja mandar khup lki aahe,, tuni sath dilyamule👍🥰
कडक 👍 लय भारी 👌😃😃😃
धन्यवाद ❤️❤️
Khup chan ahe video
Thanks ❤️
Khup Chan video ❤️👍
Thanks ❤️❤️
Mast zala video
Thanks ❤️❤️
Ek number
Thanks ❤️
कडक भाऊ एकदम जबरदस्त 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
❤️❤️❤️
खूप छान विडिओ रोशन दही हाडी कार्यक्रम खूप छान झाला पण हाडी फोडायच्या पहीला सपेत कलरचा काय फेकलन बाकी खूप छान
चुरमुरे...
धन्यवाद..
भारीच मस्त, धमाल🔥❤
खूप धमाल केली😍🔥
सगळ्या पोरांमध्ये उत्साह भारी असतो🔥
#दहीहंडी
#yes_maharaja
धन्यवाद ❤️❤️❤️
बबलु कुठे
मुंबईला
Khup Chan 👌👌👌
❤️❤️❤️
प्रत्येक क्षेत्रात पुढे असणारे...
आपले गंप्या भाऊ...👍
❤️❤️❤️
👌👌👌👌👌👌👌
❤️❤️❤️
काही गावावर अधारीत टीवी सिरियल होत्या... मालगुडी डेज, गाव गाता गजाळी...त्यातील प्रत्येक पाञ प्रसिद्ध होत.... तसच येस महाराजा आहे
Ekdum barobar
❤️❤️❤️❤️
🎉🎊
❤️❤️
♥️
❤️❤️
जाम धमाल👌👌👌😍😍😍🤗🤗🤗❤❤❤
❤️❤️
❤❤😘
❤️❤️
मंदार च्या चॅनेल च नाव काय आहे
Description मध्ये लिंक आहे👍❤️
Dada tumchya gava kadchi batmi amchya tv var disteye
Hoy
खूप छान👏✊👍 चींटूकली हुशार मस्त हंडी फाेडली, आराेही गाेड, खाता खाता बिचारी लाईक करा बाेलत गेली, खूप गाेड, छान दिसते, ती लहान आहे, राेशन तुम्ही सांगायचे खाऊन नंतर बाेल haha😂, waiting for nxt blog
Thanks 😀❤️
❤️🔥
❤️❤️
रोशन दादा रिफायनरी तुमच्या गावात येत आहे का...?
नाही
@@YesMaharaja ❤️❤️
I also waiting for next vlog
I am also from shri Mahakali govinda pathak adivare dada
भावा ❤️❤️❤️
फूल पॉवर
Suparb.....vlog 👌👌😍
Thanks ❤️❤️
😍😍👌👌
❤️❤️
Bhava
रोशन : आजी जरा हंडी बघून येतो
आजी : तू काय बघणार??
😂😂😂😂
😀😀😀
👍❤️❤️👍
❤️❤️❤️
Chintukalicha handi fodntacha man astoch.
❤️❤️❤️
खूप छान vdo होता दादा...🥳🥰
Thanks ❤️❤️
सुरवातीच्या गप्पा कमी करण्याचा प्रयत्न केला तर बरं होईल .🙏💖
हो
👌🏻👌🏻👌🏻❤❤
❤️❤️
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
❤️❤️
Superb video,barsu young brigade no 1
Thanks ❤️
Nice video 👌👌👌
Thanks ❤️
Tumcha gaav TV 9 marathi news var yet aahey tumhi lokani gaav chi jagah refinirey sati dyachi nahi it will impact the health of people later
होय.. 👍
Nice video ❤👌👌
Thanks ❤️
Khupach mast vlog junya chaliriti ashyach chalu rahu det ani khup divas jhale Rasika tai disali nahi vlog madhe tabyet bari aahe tyanchi
Thanks ❤️
News channel var batmi pahile ki, Nilesh Rane cha tafa barsu gaona madhe adavla lokanni..
Refinery pahije aahe tyala..
होय
@@YesMaharaja Haklun lava tya Rane la
Nice vlog bro 👌😍
Thanks ❤️
Channel link 👇👇
❤️
नमस्कार दादा
❤️❤️
DAHI HANDICHYA HARDIK SHUBECCHA SAMI MUKADAM DOHA QATAR
Thanks भाई जान ❤️
Aplya konkanchi goshtach vegli ahe khup bhari zhala dahi handi ata aturta ganpatichi i hope ganapati tayari ani agaman vedio post hotil same datela 🙏🏻
धन्यवाद ❤️❤️❤️
Bablu kuthe ahe?
मुंबईला
Ka?
रिफायनरी होणारे बरसू गाव तुमचेच का???
नाही होणार
@@YesMaharaja विरोध करा. सुंदर कोकण सुंदरच राहिलं पाहिजे
Dada tumcha kade partkacha. Ghari nai jat Govinda geun
नाही...
छान आहे दहीहंडीची परंमपरा आवडली पण एकच हंडी असते का आवडला विडियो
धन्यवाद..
अजून असतात दोन..
अगोदर झाल्या होत्या फोडून
Mastach Vlog... Chetan, Gampya, saglech ekdum JOSHAT... Rajapur chi Handi daakhavnar na??
Thanks सर..
हो उद्या येईल वीडियो 👍❤️
Chintukli aala fodayla
Hoy... 😀
काय छान वाटलं माहित आहे का? पारंपरिक नृत्य आणि धिंगाणा न करता जास्त वेळ न घालवता एन्जॉय करूनसुद्धा एकाच वेळी हंडी फोडून सांगता केली अशीच झाली पाहिजे सर्व ठिकाणी
धन्यवाद ❤️❤️
तुमच्या गावात जुन्या काळातील घर आजूनही आहे
त्यावर एखादा व्हिडिओ बनवा
हो.. 👍
Drone camera use kelela ka?
Go Pro stick आहे..
Drone नाही
पाण्यातला बबलू कुठे दिसला नाही
मुंबईला....
Aarohi che aai disat nahi
Hoti mage
गोपाळ कृष्ण महाराज ?की भगवान?
🙏🙏🙏
👌👌
❤️❤️
❤️❤️
❤️❤️
First comment