याच्या आधी पण काही व्हिडिओ मधे आवाजाचा प्रॉब्लेम आहे. तरी नीट रेकॉर्डिंग करता काय करता येईल याचा विचार का करत नाही..? नीट रेकॉर्डिंग नसेल तर अनेक चांगल्या आठवणी, अनुभव, काही विशेष माहिती हे नीट समजत नाही. काही ठिकाणी मुलाखत तर हेड फोन लावून ऐकली तरी नीट समजत नाहीत. आवाज घुमतो किंवा एखादा शब्द दोन तीन वेळा ऐकला तरी नीट समजत नाहीं
🙏🙏
शक्यतोवर इयर फोन लावून मुलाखत ऐकल्यास उत्तम अनुभव येईल..
कृपया मुलाखत घेताना नीट ऐकू येईल याची दक्ष्यता घ्या.
कारण ऐकण्याची फार इच्छा होते.
Athyle kaka chi pan mulakhat bhag 1 pan assach avaj yet hota pan bhag 2 ani 3 madhe voice clear zala
Not clear sound
डोळे पाणावले, या पुढे काही बोलणे शक्यच नाही 🙏🙏🙏🙏