- 12
- 22 977
Guru Samwad - Sadguru Dada
India
เข้าร่วมเมื่อ 29 ต.ค. 2024
वंदनीय सद्गुरू दादा यांच्या कार्याची माहिती व त्यांच्या सान्निध्यात राहिलेल्या ज्येष्ठ साधकांचे अनुभव आणि मनोगत.
Guru Samwad -Sau. Shobha Sarmukadam & Shri. Datta Sarmukadam
आदरणीय सौ. शोभा सरमुकादम व श्री.दत्ता काका सरमुकादम यांचे वंदनीय दादांच्या कार्यातील अनुभव कथन-मुलाखत.
गुरुसंवाद च्या पुढच्या मुलाखती पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करावे.
गुरुसंवाद च्या पुढच्या मुलाखती पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करावे.
มุมมอง: 953
วีดีโอ
Guru Samwad - Shri. Nilesh Korde & Sunanda Korde Bhag 2
มุมมอง 9507 ชั่วโมงที่ผ่านมา
फोंडा केंद्राचे केंद्रप्रमु आदरणीय श्री. डॉ. निलेश कोरडे व सौ. सुनंदा कोरडे यांचे वंदनीय दादांच्या कार्यातील अनुभव कथन-मुलाखत. गुरुसंवाद च्या पुढच्या मुलाखती पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करावे.
Guru Samwad- Shri. Nilesh Korde & Sunanda Korde
มุมมอง 1.9K19 ชั่วโมงที่ผ่านมา
फोंडा केंद्राचे केंद्रप्रमु आदरणीय श्री डॉ निलेश कोरडे व सौ सुनंदा कोरडे यांचे वंदनीय दादांच्या कार्यातील अनुभव कथन-मुलाखत. गुरुसंवाद च्या पुढच्या मुलाखती पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करावे.
Guru Samwad- Shri Shashikant Lomte kaka bhag 2
มุมมอง 718วันที่ผ่านมา
कराड केंद्राचे केंद्रप्रमु आदरणीय श्री शशिकांत लोमटे काका यांचे वंदनीय दादांच्या कार्यातील अनुभव कथन-मुलाखत. गुरुसंवाद च्या पुढच्या मुलाखती पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करावे.
Guru Samwad- Shri Shashikant Lomte Kaka Bhag 1
มุมมอง 1.2K14 วันที่ผ่านมา
कराड केंद्राचे केंद्रप्रमु आदरणीय श्री शशिकांत लोमटे काका यांचे वंदनीय दादांच्या कार्यातील अनुभव कथन-मुलाखत. गुरुसंवाद च्या पुढच्या मुलाखती पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करावे.
Guru Samwad - Shri Shashikant Aathalye Kaka Bhag 3
มุมมอง 1.2K14 วันที่ผ่านมา
विजापूर केंद्राचे केंद्रप्रमु आदरणीय श्री शशिकांत आठल्ये काका यांचे वंदनीय दादांच्या कार्यातील अनुभव कथन-मुलाखत. गुरुसंवाद च्या पुढच्या मुलाखती पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करावे.
Guru Samwad- Shri. Shahshikant Aathalye kaka-Bhag 2
มุมมอง 1.4K14 วันที่ผ่านมา
विजापूर केंद्राचे केंद्रप्रमु आदरणीय श्री शशिकांत आठल्ये काका यांचे वंदनीय दादांच्या कार्यातील अनुभव कथन-मुलाखत. गुरुसंवाद च्या पुढच्या मुलाखती पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करावे.
Guru Samwad- Shri Shashikant Aathalye kaka Bhag 1
มุมมอง 2K21 วันที่ผ่านมา
विजापूर केंद्राचे केंद्रप्रमु आदरणीय श्री शशिकांत आठल्ये काका यांचे वंदनीय दादांच्या कार्यातील अनुभव कथन-मुलाखत. गुरुसंवाद च्या पुढच्या मुलाखती पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करावे.
Guru Samwad Aarti Sukhtankar
มุมมอง 2.3K28 วันที่ผ่านมา
शक्तीपीठ स्थित असलेल्या आदरणीय आरती ताई सुखटणकर यांचे दादांच्या कार्यातील अनुभव कथन-मुलाखत. गुरुसंवाद च्या पुढच्या मुलाखती पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करावे.
Guru Samwad - Bhaminitai Sukhatankar
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
वंदनीय दादांची कन्या सौ. भामिनिताई सुखटणकर यांचे दादांच्या कार्यातील अनुभव कथन-मुलाखत. गुरुसंवाद च्या पुढच्या मुलाखती पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करावे.
Guru Samwad Bhag 2 Gurudas Bhagwat
มุมมอง 2.1Kหลายเดือนก่อน
सातारा केंद्राचे केंद्रप्रमु श्री गुरुदास भागवत यांचे दादांच्या कार्यातील अनुभव कथन-मुलाखत भाग दोन.गुरुसंवाद च्या पुढच्या मुलाखती पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करावे.
Guru Samwad Bhag 1-Gurudas Bhagwat
มุมมอง 2.6Kหลายเดือนก่อน
सातारा केंद्राचे केंद्रप्रमु श्री गुरुदास भागवत यांचे दादांच्या कार्यातील अनुभव कथन-मुलाखत भाग एक.गुरुसंवाद च्या पुढच्या मुलाखती पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करावे.
💐🙏🙏🙏
उपक्रमाचे आभार शब्दात व्यक्त करता येणार नाहीत. वंदनीय दादांच्या चरणी व परम पूज्य श्री साईनाथ चरणी त्रिवार वंदन .
Great khup god chan clear voice ahe
दत्ता काका आणि शोभा ताईंनी खूप चांगली मुलाखत दिली आहे..❤❤
🙏🙏🙏🌹🌹
Great khup god clear vice ahe
🌷🙏🙏🙏🌷
ताई प्रणाम खूप खूप धन्यवाद
Very.verygood.
🙏🙏🙏
Voice is clear.
🙏🙏🙏
🙏🙏
Ho no milala
याच्या आधी पण काही व्हिडिओ मधे आवाजाचा प्रॉब्लेम आहे. तरी नीट रेकॉर्डिंग करता काय करता येईल याचा विचार का करत नाही..? नीट रेकॉर्डिंग नसेल तर अनेक चांगल्या आठवणी, अनुभव, काही विशेष माहिती हे नीट समजत नाही. काही ठिकाणी मुलाखत तर हेड फोन लावून ऐकली तरी नीट समजत नाहीत. आवाज घुमतो किंवा एखादा शब्द दोन तीन वेळा ऐकला तरी नीट समजत नाहीं
🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
आवाज स्पष्ट येत नाहीं, रेकॉर्डिंग थोडे क्लिअर हवे आहे
श्री. शशिकांत लोमटे काकांनी यशवंत काळे साहेब यांच्याबद्दल उल्लेख केला, वं. दादांच्या कृपेने त्यांचा (काळे साहेबांचा) सहवास मला पंढरपूर येथे लाभला. वं. दादांची भक्ती करणे म्हणजे काय हे मला त्यांच्या सहवासात पहायला मिळाले. काळे साहेबांनी मला इंग्रजी मधे काही सुविचार सांगितले होते. ते ह्या चॅनल च्या माध्यमातून मांडतो:- 1. To love the knowledge is GOD. 2. Moment gives momentum to life. 3. Faith fetches everything. श्री गुरूदेव दत्त 🙏
Awesome 👍
Khupchan mulakhat ,Dada baba ki jai
Mulakhat khup Chan, Dada baba ki Jai ❤
ज्ञान उजलणी खरच आवश्यक
ॐ श्री सद्गुरू नाथ दादा मन महा
🙏🙏🌹🌹🌹
Shashikaka no milel ka please
No. Milala ka tumhala?
Great khup god
भानू ताई खूप छान समजावून सांगितले
Shashikaka number milel ka please
Khup chan great
Marathi. Nahi sajte he
Marathi pura nahi samjhte
Hindi anuvad karna
हेडफोन एकल्यावर आवाज स्पष्ट येतो असा अनुभव येतो. सर्व गुरुबंधू भगिनींना नम्र विनंती कृपया हेडफोन लावूनच मुलाखत ऐकावी
वंदनीय दादांना नमस्कार...!आपला उपक्रम स्तुत्य आहे,दादांबद्दल बरीच माहिती मिळाली. पण रेकॉर्डिंग करताना काळजी घ्यावी घुमल्या मुळे बऱ्याच गोष्टी समजत नाहीत.
🙏
अप्रतिम मुलाखत, सर्व प्रश्न अचूक व मुद्देसूद . उत्तरांमधून मिळणारे ज्ञान अतिशय बहुमूल्य.
वंदनीय शशी काका तुमचे खूप खूप आभारी आहे. खूप छान माहिती व अनुभव सांगितले
खूप छान मुलाखतं आहे, ज्या गुरूमार्गात आपणं आहोत, त्यामध्ये ॐ कार साधना, आरती साधना यांचे महत्त्व कळाले, काही कारणांमुळे ह्यांचा विसर पडला होता, आता यापुढे नित्य ॐकार साधना करणार😊
Athyle kaka chi pan mulakhat bhag 1 pan assach avaj yet hota pan bhag 2 ani 3 madhe voice clear zala
व्हिडिओ च्या शेवटी आरती खूप सुंदर निवडली आहे. Admin टीम च्या मेहनतीचे कौतुक आणि अभिनंदन.
शक्यतोवर इयर फोन लावून मुलाखत ऐकल्यास उत्तम अनुभव येईल..
Shashi kaka shiroda goa seminar downloads karu shakal ka please
🙏🙏
कृपया मुलाखत घेताना नीट ऐकू येईल याची दक्ष्यता घ्या. कारण ऐकण्याची फार इच्छा होते.
Not clear sound
डोळे पाणावले, या पुढे काही बोलणे शक्यच नाही 🙏🙏🙏🙏
🌷🙏🙏🙏🌷
Khup khup chan dada dhanyavaad 🙏🌹🙏
🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
Arti khup god 🙏🙏