Manoj Jarange Protest Jalna : सरकारला अल्टीमेटम, उपोषण स्थगित केल्यानंतर काय म्हणाले मनोज जरांगे?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #manojjarange #marathareservation #maharashtrapolitics #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive
Manoj Jarange Protest Jalna : सरकारला अल्टीमेटम, उपोषण स्थगित केल्यानंतर काय म्हणाले मनोज जरांगे?
Manoj Jarange Hinger Strike | Maratha Reservation | Raj Thackeray | MNS Meeting | Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain | शरद पवारांचा बारामती दाैैरा
लास्ट च्या स्टेप ला गेले की उपोषण बंद करतेत याला काय अर्थ नाही 😂
😂😂😂😂
पोटात दुखत होते काहीतरी बाहेरच खाल्ल गेलं असेल
हाके ला सांग बे
😂😂😂
😂😂😂😂
Natki 😂😂😂😂😂
जरांगे pattern .....उपोषण ultimatam उपोषण ultimatam😂😂😂
Natak Chan aahe .. pn Abhineta acting mdhe mag padat aahe.... Yana bghun Munna Bhai cha scene athavlaa... 😂😂😂
Director tikde Mauj karat aahe😂😂
Ek tari maratha vakil ahe ka
किती तारखा बदलता हो साहेब. त्यामुळं उपोषण कमजोर करुन टाकत आहेत
सलाईन घेवून उपोषण😂😂😂
नाकातून रक्त नाही आले यावेळेस 😂
कुंकू सापडलं नाही. 😂
तुझ्या गांडीतून येईल मूर्ख
शंभर वेळा उपोषण करतो परत सोडतो काय हे 😂
ह्याला उपवास म्हणतात
ही सर्व नाटकी लोकं आहेत..उपोषण सुरू ...थांबल ...सुरू..थांबल...सुरू...थांबल...सुरू...थांबल. त्या उपोषणाला ना..अब्रू राहिली..ना किंमत.....आहे ना राजकीय गंमत. 😂😂😂😂😂
उपोषण कशासाठी केलंय परत तेच कळत नाहीये , पार गोंधळ झालाय लोकांचा…
राजकारणात येण्यासाठी ... हवा बनवण्यासाठी😂😂
तुला काय बोलायचं आहे
😂😂
हा माणूस समाजाला वेडा बनवत आहे ह्याची भूमिका ही पूर्ण राजकीय आहे
Gapp reee yee....ekda 2 divs upashi rah tu mag kalall tulaaa kahi bomblto
@@ramdaspawar2279 खरोखर उपोषण करन आणि उपोषणाचं नाटक कारण यात फरक असतो दोस्ता जो माणूस दोन दिवस जरी उपाशी राहिला ना त्रा तोंडातून शब्द नाही निघू शकत आणि हा 10दिवस जरी उपाशी राहिला तरी लगेच भाषण ठोकतो वेळीच ओळखा.
खर आहे
काय
तुम्ही जास्त शहाणा असेल तर कशाला कमेंट करून वेळ घालवता
दादा मटण खाऊन दारू पिऊन दणकून उपोषण करणे का 😂
😂😂😂
🤣🤣🤣 danakun khane ka amd Sharad pawar jo bolega wo karaneka 🤣🤣🤣
4 दिवस पाणी न पिणार माणसाचा इतका आवाज येऊ शकतो का ? 😂
तू एकदा प्रयोग करून बघ उपोषणाला बस
@@dhanajibhakare3129 मी दुपारी नाही जेवलो की आवाज काय हलता पण येत नाही 🤣
नवा दिवस नवी नौटंकी , बारामती काकांचा पोपट, बामणाला शिव्या देण्याचा दैनंदिन कार्यक्रम
😂😂😂
जरागेभाऊ खाऊनपिवुन ऊपाशि बारबार रंग बदलतो
महिन्यातून एकदा उपोषण करायचं सवस सोडायच जनतेला मूर्ख बनवण्याचे काम 😅😅😅
खाओ पियो और फिर काम पर उपोसन 😂😂😂😂 सत्याग्रह😂😂😂
नाटक कंपनी
काय नाटकी माणूस आहे हा
काल तर पार जीव गेल्यासारखा बोलत होता
आणि आज लई टमटम बोलतोय
तु करुन बघ उपोषण कस घार वाटतय बघ
भाकर चुरुन हाणली असल
😂 शेवटचं उपोषण😅😅😅😎😆🍌🌶️🥕🌵
Tu baghitla nahi tari chalat bhaiya te tyanch baghtin kay karaych te
देशी जास्त दिवस घेतली नाही की त्याच्या पोटात आग पडते.....आता ती पडली आता जाणार देशी घ्यायला उपोषण सोडून दवाखान्याच् नाटक करून 😂😂😂
तुतारी चा स्टार प्रचारक😂😂
गाढव,,, तुला काय शेट कळते...😅😅😅
आम्हाला आरक्षण मिळाले ते आमच्या साठी महत्त्वाचे...✌🔥
@@Cbjnxgnocxc Kutha milale arakshan 😂😂😂
@@Cbjnxgnocxc अस तुतरीच्या मागे लागून? जातीवाद करून?
हे खरे मराठे नाहीतच😢
@@IsrailJindabad आमची नोंद सापडली आहे...😁
मागचा महिना जरा बोर गेला होता,
पुन्हा एकदा करमणुकीचे साधन सज्ज.
उपोषण केलं असतं तर आवाज निघाला नसता काय नाटक आहे राव
Tula Kay karaycha
Krayach tula deto ka@@Gughjgvv
सलाईन उपोषण अखेर संपल😂😂
विधानसभा तयारी आरक्षणच काय देण घेणं नाही.
कृष्णा तुझ्या चॅनल वरच्या जारांगे पाटील विरोधी कमेंट्स , अन तुझे ते शेवटी शेवटी चे खुदकन हसून दाखवणे बरेच काही सांगून जाते 😡😡👆
किती दीवस आहे हा तमशा आनखि पाहा पण वाटत नाही या नाटकाला ऊपोशन म्हनत नाही बंद करा आता
वाटत नाही उपोषण केल्या सारखे जोश खूप आहे
Ja tu karun bag mag samjal
😂😂किती वेळा नाटक
Bhava raatri toh kaju badam diary milk khatoy 😂😂
सरकार किती वेळेस नाटक करणार
@@KrishnaSuryawanshi khaude की तुझे थोड़ khatoy तो त्याचेच khatoy ना😂😂😂
@@KrishnaSuryawanshiतुझ काय चल्ले भाऊ 😂😂
@@KrishnaSuryawanshi नुस्त time pass आहे हा बाकी कही नहीं
शरद पवारांचं कल्याण कर बाबा... पुढे विधानसभा आहे 😂😂
Br br .. 😅
नाहि कुणबी मराठयाच कल्याण
शरदचंद्र जाते कलयान
Tu tuz Kam kr
Shikvu nko amhla
टाईम पास जरांगे 😂
फक्त आणि फक्त समाजाचा वापर चालू आहे कटु आहे पण सत्य आहे
आज बारामतीच्या काकाने तयार केलेलं दिशाहीन मराठी नेतृत्व अनंतात विलीन झालं.. असा भरकटलेला योद्धा पुन्हा होने नाही...
ईश्वर जरांडे पाटलाच्या आत्म्यास शांती देवो.....भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
तुझ्या सगळ्या खानदानाला भावपूर्ण श्रद्धांजली...
@@RavindraPawar-fm7wmतुझा बा गेला galaxy हॉस्पिटलमध्ये 😂😂😂😂
श्रद्धांजली
😂
महाराज कीर्तन सोडून याच्या माघे फिरतोय
😂😂😂😂😂😂😅😅😅
साहेबाची ऊर्जा काय लय बोलायला लागले 😂😂😂😂
आम्हाला आरक्षण मिळाले ते आमच्या साठी महत्त्वाचे...✌🔥
@@Cbjnxgnocxc Maratha समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे हे अम्हाच म्हणणं आहे ज्यांनी 25 वर्ष दिले नाही त्या माणसांच्या मनात काय आहे हे बघायला पहिजे
अहो काका विधानसभे पर्यंत सांभाळून ठेवा ...त्यांचं भरपुर काम आहे निवडणूकित त्यांना तुतारी वाजवायची आहे व
ह्याला पाड त्याला पाड असं सांगायचं आहे समाजबांधवाना ..!
काल आवाज निघत नव्हता
तुय काय मनन् आहे मग
😂😂😂भुक लागली,
हागला जरांगे डबल😂😂😂 कशाला नाटक करतोय बाबा😅😅
नाटक कंपनी 😂😂😂
कंबर कशी दुखते काय माहित बुवा
Galaxy t jau naka Lawrence bishnoi,tula salman khan samjun game karel 😂😂😂
5 कोटी मिळाले का उपोषण मागे किती दिवस पैसे खाणार भाऊ
तुझ्या बापाने दिले का
तू देतो काय रे पैसे
Tyacha dandh jala ahe paise kamavaya cha
मला फक्त 😄😄😄🤣🤣 येत आहे... काय बोलाव काय माहित
डब्बल बरोबर फसवल 😮
मला असा का वाटत आहे मराठ्या सोबत घात झाला आहे😢
अगदी बरोबर आहे
फक्त नाटक
Galaxy hospital ची पण चौकशी करा त्या हॉस्पिटल च बील कोण देताय
Chutya ahe ka government kashala krel investigation
आरे बिनडोक डॉक्टर स्वतः खर्च करून उपचार करत आहेत
Sharad pawar javal kahi kami nahi ho🤣🤣
@@vikasshinde9499स्वतः खर्च करणारे डॉक्टर हसू येतय
खर आहे इंक्विरी
😂😂😂
गुजरात मध्ये पण हार्दिक पटेल नि उपोषण केल होत, तेव्हा खोग्रेस च्या जागा वाढल्या होत्या, उपोषण पण राजकीय होत चालले आहेत
जिरली का
लोकसभेला कुणाची मदत केली जनतेला माहित आहे आता विधानसभेलाही कोणाचे मदत करीत आहे हे पन लोकाना कळते, असुदे कर्मफल जरूर मिळते.
sharad pawar right hand😂😂
Nataki kiti vela time denar ugach natak karto
असं वाटतंय सगळ्या पक्षांनी मिळून जरांगे पाटिला तयार केले जातीजातीमध्ये उगीच वाईटपणा निर्माण झालाय त्यामुळे सगळ्याच पक्षांना मतदान करा मझे कुणाचंच काही वाईट होणार नाही सगळे पक्षी सत्तेत आले पाहिजे गेल्या पंचवार्षिक सारख😂😂😂😂😂
हा टाईम पास करतोय 😅😅
Natki ahe
ह्याच एकच टारगेट भाजप
दुसर काही नाही
आरक्षण गेले खड्ड्यात
आम्ही फकत ऐडया सारख ह्याच्या नादी लागतो
मुलाखत घेणारा पण हसतो आहे😅😅😅
तुतारीचा प्रचार करणार म्हणजे
पेरणी सुरू झाली, लोकांनी दुर्लक्ष करण्याआधीच पाटील मोकळे झाले. दूरदृष्टी चांगली आहे, आता थोबाड दाखवूनका
1:29 शेवटी दात काढायला काय झालं रे कृष्णा ?? कशाला संस्कार दाखवतो ?
आता हसायचं पण नाही का पत्रकाराने 😅
याला अमरण उपोषण म्हणत नसतात.... जरांगे
खरच एका बापाची आवलाद असेल ना आरक्षण जो पर्यंत जागेवर लागू होत नाही तो पर्यंत उपोषण सोडू नको..
तुतारी ला मत द्या ......लगेच उपोषण बंद होईल ❤
Ninty master
दिलं तरी ते... तुतारी च वाजवणार
आज पासून कृष्णा केंडे उतरला नजरेतून आपल्या , 😡👆
महिनाभर मग आता तुतारी वाजवणार..
मनोज जरांगे पाटील यांनी आता प्राणांतिक उपोषण करण्याचा कार्यक्रम कायमचा बंद करून, स्वतः चा संसार उत्तम करावा. उपोषण करण्याचा उद्योग आता हास्यास्पद होत चालला आहे.
पोटात आग होईला लागली....😂
मग बसला कशाला रे... नाटकी किंग
1:29 1:30 शेवट च्या क्षणाला हसायला काय झाले असे कृष्णा केंडे ?? एक माणूस उपोषण सोडत आहे अन ती बातमी सांगताना हसू येतेय का ?? जरा तारतम्य ठेवा आपण काय करतोय बालिश पणा सोडा
सदैव सोबत ❤
पाटील विधानसभेला शरद पवार उद्धव ठाकरे ला सपोर्ट करू नका मी एक मराठा समाजाचा म्हणून सांगतो उमेदवार दया नाहीतर आपल्या समाजाचा तुमचावून विश्वास कमी होईल
barobar
बस कर ना बाबा आता😅
ठणठणीत झाली मला असं वाटतं साहेब
Nivadnuk aali kaay uposhan he kas kay?
सगळी नाटकं जनतेने बघायची
बघा काल कसा होता आजा कसा बोलत आहे 😂😂 तूतारी
Nattaka krto
अरे बाबा किती दिवस चालेल हे नाटक खरा उपोषण करतात जीव सोडतो पण उपोषण मागे घेत नाही आपली मागणी मिळाल्याशिवाय उपोषण मागे घ्यायला नाही पाहिजे एक मराठा लाख मराठा
दादा उपोषनामधील मागण्या रास्त नाहीये म्हणून परत परत तेच सुरु आहे…
तु मराठा आहे का वाटतं नाही
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव
उपोषणाचा पार चोथा करून टाकला
मिथुन चक्रवर्ती
आरे आरे आरे हे कसल उपोषण
😂😂😂😂😂😂
😂😂
Ha Kay faltu pana..😊
Basala basala sodala sodala sodala😀🤣🤣🤣 kay rao full comedy chalu ahe🤣🤣🤣
सोडू नको
विधानसभेच्या निवडणुकीकडेच लक्ष आहे सगळे. आरक्षण राहिले बाजूला
घोटभर पाण्याने सहा दिवसाच्या आमरण उपोषणानंतरसुद्धा पाटलांचा खणखणीत आवाज आहे 😂😂😂.
काय राजकारण आहे कळत नाही सरकार नि खेळ लावलाय
प्रत्येक वेळेस आमरण उपोषण करतो आणि 4 दिवसात मोडतो😂😂😂😂 जाम भारी माणूस आहे हा 😂😂😂
Parat 1 mahina zhala ki uposhan la basnar 💯💯
जरांगे साहेब... असच मधी मधी आरक्षण करत जा. नाहीतर शरद पवार नाराज होईल तुमच्यावर.
😂
Election जवळ येवू द्या पाटील आनीक थोडा..
Kay Natak aahe ...... Uposhan karto....aani .....nete aale ki sodto....
शिवाजी महाराज नारायणगड ला आलेला 50 कोटींचा निधी कुठे वापरला हिसाब द्या
सात दिवसानंतर माणूस मरतो त्यामुळे उपोषण सोडले
अरे हे काय चालू आहे आरक्षणाच्या नावाखाली राजकारण😆😆😆😆 असं कुठं असतंय होय उपोषण🤔🤔
BJP सरकारने काही ही दिलं तरी या पक्षाला जरांगे पुरस्कृत मराठा समाज एक मत सुध्दा देणारच नाही.
जरागे पटिला मुळेमराठीसमाजाचे चागले नेते पडले तरिसुध भेटायला जातात आहे