DHONDIRAM PAAVNA AHIRANI HIT SONGS
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 เม.ย. 2019
- T-Series Marathi Presents New Audio jukebox Of धोंडीराम पावना - आहिरणी (Dhondiram Pavana- Ahirani Geete Hit Songs)
Song Details:
Songs:Dhondiram Pavana
Singer:Barku Piraji Jogi,Raju Barku Jogi
Music:Rajender Durkar
Lyrics:Traditional
Music Label: T-Series
Songs:Ghatavarchi Ovi
Singer:Barku Piraji Jogi,Raju Barku Jogi
Music:Rajender Durkar
Lyrics:Traditional
Music Label: T-Series
Songs:Mama Por Tuni
Singer:Barku Piraji Jogi,Raju Barku Jogi
Music:Rajender Durkar
Lyrics:Traditional
Music Label: T-Series
Songs:Yenar Ro Mla Dekhale
Singer:Barku Piraji Jogi,Raju Barku Jogi
Music:Rajender Durkar
Lyrics:Traditional
Music Label: T-Series
Songs:Shejarin Sakhubaai
Singer:Barku Piraji Jogi,Raju Barku Jogi
Music:Rajender Durkar
Lyrics:Traditional
Music Label: T-Series
FOR LATEST UPDATES:
----------------------------------------
SUBSCRIBE US Here: / @tseriesmarathi
Enjoy & stay connected with us!!
"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
Visit Our Channel For More Videos: / tseriesmarathi - เพลง
खूपच सुंदर गायल शे गाणं बाराकु भाऊने
खुप छान गाणी आहे
जुन ते खरच सोनं
लहानपणी आम्ही अशेच पोवाडे ऐकायचो खुप छान आहे
आपली लोककला जपली पाहीजे
सध्या दुर्मिळ होत चालायय
जवळ जवळ ३५ वर्षा पुरवी ऐकलमे होते🙏🙏👍👍
खुपचं सुंदर आवाज भाऊ शे तुमना,,👍👍👍🙏🙏🙏🙏
Llllllllpllppppl
Pppp
Pppppp
Ppp
P
Ppplppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp"llppllppplpllpplp
P
आवाज व संगीत लय झकास.
फारच छान
मना गाव मना देश जय खानदेश
खूप छान आहे आवाज
W
👌👌suparb dada👌👌
जून ते सोनं च... Very nice
Sekxi stori
खरच तोंड नाहि बारकू दादा तुमच्या गिताला
शाहीर बारकु पिराजी खुप छान आवाज
शाहीर बारकु पीराजी
कलाकारांनी फारच छान कार्यक्रम सादर केले आहे.सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🙏
जुन ते सोनं🙌
बलत भारी से भो गान
Jai khandesh
फारच छान सुंदर
Ek no dada.💐🙏
खुप छान आवाज खरोखर मन प्रसन्न वाटायफार दिवसांनी ऐकला मिळाले
:::::🙏🙏🙏🙏:::
Lay bahri
@@rajupatil5954 2
2024 madhe hi mi aaiktoy
1ààààqààààp@@sunilsonawane6070
बारकू दादा तुमना आवाज लयी भारी से. अभिमान वाटस मना खान्देश ना आणि अहिराणी भाषा ना.
छान पोवाडा आहे ....दादा
खतरनाक आवाज आहे 1 no
छान
लयभारी वाटत घाटावरची ओवी आयकायला मग 🌷 दादा🌷
छान मस्त आवाज
अहिराणी ओव्या व अहिराणी गाणे एकूण खूप आनंद झाला,मन समाधान झाले
आवाज छान आहे, दादा👍👍
Bharii
Khup sundar
Khup chan
Ek no bhau
माले गर्व शे भाऊ तुमना एकदम छान
सुपर 👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌आवाज 👌👌👌👌👌
मला लहानपण आठवले माझे पप्पा मला आठवले
Juna te sona dada 1no
मस्त पोवाडा
मस्त रे भो एक नंबर रे भो,एकलग्न,वराड मुसळी,पाळधी
जुनं ते सोनं
बारकू भाऊ हे आमच्या गावचे आहेत आणि चांगलेच परिचय आहे परंतु बराच दिवसापासून बोलणे नाही
कला प्रमी 👌👌👌
एकदम कडक शे भाउ
माझी आवडती गाती
शाहिर खुपच छान पोवाडा आहे.
एकदम बारी
शाहीर कला प्रंमी 🙏🙏🙏
बारकुदादा गेरेट
झक्कास आवाज शे
खुब छान.
बारकु दादा हे गान मी ई आठवीं शिकत होतु तवल मेने शालात मनु तवल माले 25 पैसे दिले होते तर आज माले आटवन वनि 🙏🙏🙏👍👍
Nice, super 👌👌
भलता भारी पोवाडा शे रे तात्या
Mast bhau..... Khup chan
तीस. वरस्यानी. आयकाला. मिळाला. धन्यवाद
👌👌👌👌
Very Nice voice & music composition ,Jai Khandesh💪
M
बारकु दादा कृपया खान्देशी पोवाडे आपल्या आवाजातून ऐकवा 🙏
सुपर आवाज
Supar
आ
Very nice
Khup chan aavaj aahe
एक चुकी आहे पोवाड्यात तुमनाचं जेवण तुमनाचं कुत्र कसा हाड म्हणू त्याले.... सासू ले मार तवाय डबल व्हायन.... 🙏 जोगी मामा तुमची पोवाड्याची कमाल भारी 👌
nice supperr
१ नंबर
आम्ही खान्देशी भाषा मा गाना चांगला वाटत
नंबर
Mast chan
जोरदार
Aajun navin taka
Dy
एकदम कडक
सुपर शे
एक नंबर भाऊ
भाऊ राम राम
खुपच छान......
आज ही हया आवाजाचा मला खुप खूप अभिमान आहे...
भाऊ तुमचा फोन नंबर द्या...
Mast...
mast dil kush
पोवाडा धुडक्या नाईक, मोहम्मद डाकू, गणेशराव, हौस्या बैल पोवाडा Ahirani Powada check link here- th-cam.com/video/AzbRtxXnZHc/w-d-xo.html
Nice
.vikash gagaran
मस्त
SWAPNIL BAVISKAR very good
भाऊ चंदा गुजरीनचा पोवाडा टाका ना भाऊ🙏🙏🙏
45 50 वर्षापूर्वी आकाशवाणी जळगाव केंद्रावर हा पोवाडा लहानपणी ऐकायचं आज पुन्हा युट्युब वर ऐकून मन खूप प्रसन्न झालं लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या धन्य ते शाहीर आणि धन्य ती शाहीर परंपरा आज असे शाहीर होणे शक्य नाही याची खुप खुप खंत वाटते
फारच बरे वाटते पोवाडा ऐकून
Very good
खूपच गोड आवाजात गात आहे
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😘😘😘😘😂😂
बारकु दादा आपल्या शाहीरी व टिंगरी वरील गाण्यास आजही तोड नाही. आपल्या गाण्याना माझा मानाचा मुजरा
,
2 12th
qq
चाळीस वर्षांनंतर ,शाहीर बारकु पिराजी जोगी , यांचे सुमधुर आवाजातील गाणे , ऐकून मनाला खुप समाधान मिळाले,
मी
सुपरस्टार 1
लय भारी दादा गाणी गायली आहेत
भलतच चा
मस्त आहे आवाज
Xxxxxxdxdddddddxdxddddddddddddddddddddddddddddddddxxxxxxxxxxxxddddddddddxxxxxxddxxdxxxdxxxxdxxxxxxddxxddxxxddxxxxxxxddxddxxxxxdddxddxxxxxxxxxxddddddddxddddddddddddddxxdxdxxxxdxddxxdxdxxxxdxxxxxxxxxxxxxxxxdxxdxdxxdxxxdxxdxxxxxxxdddxxxxxxxxxxxxxxxxxxxxdxxxxddxxdxxdxdxxxxxxdxxxdxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxdxxxxxxxxxxxxxxddxxxxxxxdxxxxxxxxxxxxxxdxxxxxdxddxxxxxxxxxddxxxxxxxxxxxxxxxxxxxxdxxxxxxxdxxdxxxdxxxxdxxdxxdxsxdxxdxxxdxxxxxxdxxddxdxxxxxddxdxxxxddxxxxxxddxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxdxdxxdxdddddxxxxxxxxxxxxxxdxxxxxxxxxxdxxxddxxxxxxxxdxxxdxdxdxdddxxxxddsddddddddxxxxxdxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
खरे कलाकार तुमीच भाऊ लोककलेसाठी जीवन जगले सलाम आहे भाऊ तुम्हाला
Q
Q
@@kailasgayakwad6190 खूप मस्त
आ खो म्हणा बापू
खूप सुंदर खानदेशी परपरा
एकदम कङक शे
Supar
भाऊ
गयरं मस्त म्हनेल से पवाडा
गयरा दिनमा ऐकाले भेटना...
खप छान
🌻अप्रतिम 🌻
वा शाहिर काय आवाज आहे राव तुमचा 1 नंबर
👌🙏🙏
LM, Zn
S Ml
छान आहे आवाज 🌹
Lai.bhari
खूप छान वाटले वाटले ऐकून.
जय खान्देश 🙏🙏
खुप खुप म्हणजे ४०-४५ वर्षांपुर्वी जळगाव आकाशवाणीवर अधूनमधून ऐकलेले हे विनोदी लोकगीत. आज युट्यूबवर ऐकतांना फारच मंत्रमुग्ध व्हायला होते. सारखे रिवाईंड करून हेच गीत ऐकावेसे वाटते. आमची पितृक भाषा दख्खनी परंतु मातृक भाषा अहिराणी जळगाव आणि नाशिक जिल्ह्याच्या लगतच्या सीमेवरील गांवे असल्याने मला हे गीत फारच श्रवणीय मनाला रोमांचित करते. त्यातच शाहिर आणि त्यांचे सहगायक यांची साथ फारच कसलेली गायकी ऐकून मन तृप्त होते. तसेच टिंगरी वाद्य माझ्या खुपच आवडीचे. अशी गायकी आता अभावानेच ऐकायला मिळते.
Very nice song 🙏
एक नंबर से पवाळ
Balpan athvle,shalet astana aikle hote khup khup abhar.
बारकू काका......! मनपाईन लफकस तुम्हना पायवर....! आम्हना शेजारे गावम्हा... तमासा व्हता मी गयरा धाकला व्हतू....मन् बापनासंगे मांगे लागी गयथू.....! जठे तुम्हले धोंड्या पाव्हनाना पवाडा म्हनाना आग्रह व्हयना...! मी आयकताच चाट पडनू...! बापरे... ह्याच तो बाबा जो रडीयोवर हायी गान म्हनसं...!डोया फाडी दखाले लागनू...45वरीस व्हयना व्हतीन.... त्या बाजत तुम्हनी भेट नही...!कोन्ही दादाले नंबर माहीती व्हयी ते द्या म्हाले... राजू भाऊना बी नंबर ऱ्हायना तरी चाली.....! मन्हा नंबर- 9527162626या नंबर वरते टाका दादा....!जय आरोस्तोल....! .📕✒️🙏🐜🌳🕊️
😆😆😆😆😂😂😂😂
Very nice
Very nice
Lllol9