रात्रीचे दरवाजे वाजवायचे | दिराशी पुनर्विवाह केला ! | वीरपत्नी मंगला सुधाकर खडेकर यांची खरी कहाणी |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • कृपया आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही फेसबुक पेज किंवा यूट्यूब चैनल वर टाकु नये असं केल्यास कारवाई करण्यात येईल ....‌ धन्यवाद !
    नवचेतना सोशल फाउंडेशन आयोजित शहीद मी स्पेशल कार्यक्रमातील सर्व संवाद नक्की ऐका जय हिंद .......🇮🇳💐
    #shahidjawan
    #शहीदमीस्पेशल2023
    #वीरपत्नीमंगलासुधाकरखडेकर
    #शहीदजवाशौर्यगाथा
    ‪@VEERGATHAFOUNDATIONINDIA‬

ความคิดเห็น • 464

  • @democracy-matt
    @democracy-matt ปีที่แล้ว +109

    ताईसाहेब..१०० तोफांची सलामी आहे तुम्हाला.!! साऱ्या जुनाट रूढी परंपरा आणि संकुचित मनोवृत्ती बाळगणाऱ्या लोकांना सुयोग्य अशी प्रेरणा दिली तुम्ही या मुलाखती मधून,नारी , अबला नव्हे तू सबला आहे.!! आजच्या पिढीतील अनेक मुलींना तुमचा आदर्श वाटावा.!!
    ताई..फुले,शाहू,आंबेडकर यांच्यामुळे हे जीवन आपणास प्राप्त झाले आहे.!!

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 ปีที่แล้ว +123

    ताई तुम्ही सर्व सांगत असताना माझ्या डोळ्यात पाणी आलं.तुम्ही खुप धैर्यवान आहात, तुम्हाला मानाचा मुजरा,देव तुम्हाला खुप सुखात ठेवौ,

  • @aartigaikwad3610
    @aartigaikwad3610 ปีที่แล้ว +239

    मागे वळून सुद्धा नाही पाहिले हे ऐकूनच मनात कसतरी झालं दादांचं किती मोठं देशप्रेम आहे माझ्याकडून दादांना सलाम 🇮🇳🙌🙌🙌🇮🇳

    • @kishorbhandare1529
      @kishorbhandare1529 ปีที่แล้ว +3

      🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

    • @ashagadekar5133
      @ashagadekar5133 ปีที่แล้ว +1

      ❤️❤️🇮🇳🇮🇳

    • @RamGaikwad6092
      @RamGaikwad6092 ปีที่แล้ว +2

      Kharcha Kiti motha Tyag Deshprema Sathi 🙏🙏🙏🙏🙏

    • @raghunathbhosale465
      @raghunathbhosale465 ปีที่แล้ว +1

      एकदम मनाला चटका लागला...😢

    • @DureshDede
      @DureshDede 8 หลายเดือนก่อน

      ​@@ashagadekar5133❤😂😊😊😊❤❤😊

  • @ranvirkamble1023
    @ranvirkamble1023 ปีที่แล้ว +302

    जवान देशाच्या सीमेवर आहेत म्हणून आपण घरात सुरक्षित आहोत, याची जाणीव देशातील प्रत्येक नागरिकाकांनी ठेवली पाहिजे.त्याच्या पाठीमागे त्याच्या कुटुंबाला हर प्रकारे मदत करणे गरजेचे आहे.

    • @subhashgajare-jt3rm
      @subhashgajare-jt3rm ปีที่แล้ว +12

      हे फक्त कमेंट करायला सोप्प आहे दादा ...वास्तव खुप वेगळ आहे....🙏😊

    • @sandiprathod-tt7pg
      @sandiprathod-tt7pg ปีที่แล้ว

      ​@@snehasakpal5892a😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @charu-322
      @charu-322 ปีที่แล้ว +1

      AAP j

    • @giteshnagapure3258
      @giteshnagapure3258 ปีที่แล้ว

      जय 🙏हिदं

    • @vijaykumardoke8074
      @vijaykumardoke8074 ปีที่แล้ว

      Jai Hind

  • @vishnudhaytadak3612
    @vishnudhaytadak3612 ปีที่แล้ว +72

    ज्यांना ज्यांना या भारत देशाच्या जवानावर खरच आदर आहे... त्यांनी फक्त एकच काम करा... की बस मध्ये, किंवा रेल्वे मध्ये जवान, फौजी दिसले की बसायला तेवढी जागा देत जा..... बाकी काही नको

    • @Bigdreem-d9s
      @Bigdreem-d9s 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ok

  • @sbyale8562
    @sbyale8562 10 หลายเดือนก่อน +46

    ताई तुमचा अनुभव ऐकून डोळ्यात पाणी आले तुम्हाला ईश्वर अधिक शक्ती देवो

  • @sunilpotdar.5650
    @sunilpotdar.5650 ปีที่แล้ว +23

    ताई तुमचे सर्व आयकले ..खूप दुःख झालं डोळ्यात पाणी आल ..तुम्ही घेतलेला निर्णय योग्यच आहे .. ..मझा तुम्हाला सलाम आहे ..

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 ปีที่แล้ว +50

    ताई बोलायला शब्दच नाही आहेत,
    सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏

  • @rajeshmore15
    @rajeshmore15 ปีที่แล้ว +36

    मरण महिती असुन सुद्धा... आर्मीत जाणे म्हणजे किती प्रेमी आहे जय हिंद

  • @ashokpatange5728
    @ashokpatange5728 ปีที่แล้ว +25

    अतिशय दुर्मिळ गोष्ट . मंगलाताईचा यात खंबीर पणा आणि मनाचा मोठेपणा आहे . तेवढाच मोठेपणा दिराचा दिसून येतो. ताईचे कथन ऐकतांना डोळे पाणावले .

  • @ramchandrapatil6356
    @ramchandrapatil6356 ปีที่แล้ว +55

    आदरणीय ताई, तुम्ही माझ्या देशाच्या शहिद विरजवानांच्या पत्नी म्हणून मी तुम्हास व तुमच्या पतीना मानवंदना करतो. जय हिंद! 🙏🏻🙏🏻 तुम्हास भविष्य चांगले जावो !

  • @PallavikakadeKakade-ws5iv
    @PallavikakadeKakade-ws5iv ปีที่แล้ว +148

    मरण माहिती असून सुद्धा... आर्मीत जाणे म्हणजे किती देश प्रेमी आहेत 🙏🙏

  • @snehadhumal7506
    @snehadhumal7506 ปีที่แล้ว +56

    खुप चांगला निर्णय घेतलात ताई....तुमच्या घरच्यांनी तुम्हाला साथ दिली ...... असेच विचार समाजाने केला पाहिजे..... आणि आपल्या आयबहिणींना साथ दिली पाहिजे... खुप छान 🙏🙏

    • @user-hk9rq6en6m
      @user-hk9rq6en6m ปีที่แล้ว

      खर आहे साथ दिली पाहिजे सगळ्यांनी....पण काही जाग्या वर जमत नाही म्हणतात दुसर लग्न .....एकट राहणं खूप अवघड असतंय.... जेच तेलाच माहित

  • @sagarsonawane7824
    @sagarsonawane7824 9 หลายเดือนก่อน +14

    जीवनाचा खेळ अजून सुद्धा कोणालाच नाही कळला 😢😢😢

  • @ramchandragodbole9257
    @ramchandragodbole9257 ปีที่แล้ว +27

    ताई,तुम्हा लोकांना काय उपमा द्यावी?सर्वश्रेष्ठ त्याग तुमचा. वर्णनासाठी शब्द नाहीत!!! दंडवत प्रणाम.

  • @rajashreepathak7334
    @rajashreepathak7334 7 หลายเดือนก่อน +11

    तुम्हाला सलाम, तुम्हू खऱ्या वीरपत्नी आहात, तुम्हाला नमन!🙏🙏

  • @satishkolase1151
    @satishkolase1151 8 หลายเดือนก่อน +5

    अत्यंत हृदयस्पर्षी कथा आहे ताईंची. आपण खरोखरच वीरपत्नी आहेत. आपणास मानाचा सलाम.

  • @vidhyadharkadam5862
    @vidhyadharkadam5862 ปีที่แล้ว +18

    तुमच्या धैर्याने सामोरे जाण्याला सलाम करतो. अशा निर्माण झाल्या पाहिजेत महिला मग अत्याचार होणार नाहीत.

  • @jalindar9119
    @jalindar9119 ปีที่แล้ว +31

    मॅडम, आमच्याच ऑफिसमध्ये कार्यरत आहेत.

  • @rsgharge338
    @rsgharge338 ปีที่แล้ว +70

    दर्दभरी वास्तव कहाणी... आदर्शवादी विचारसरणी... सलाम दादांना.... एक सच्ची प्रेमकहाणी... प्रेम, देशप्रेम, त्याग, एक आदर्श स्त्री, एक रणरागिणी...

  • @maheshpotdar9177
    @maheshpotdar9177 ปีที่แล้ว +11

    तुम्ही वीर पत्नी आहात, सलाम आहे तुम्हाला. 🙏

  • @user-pw1jy9nm9h
    @user-pw1jy9nm9h ปีที่แล้ว +7

    ताई तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभावे ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @kapilsarlekar4323
    @kapilsarlekar4323 10 หลายเดือนก่อน +6

    असा आदर्श प्रतेक मुलींनी मुलांनी आणी आई वडिलांनी घ्यावा सलाम ताई

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 ปีที่แล้ว +13

    माय अभिमान आहे तुमचा आम्हाला. शतायुषी भव. 🌼🌼श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @mohanmayekar4876
    @mohanmayekar4876 ปีที่แล้ว +11

    मोहन मयेकर.
    ताई तुमच्या चरणी नतमस्तक व्हावे अशा तुम्ही आम्हाला आदरणीय आहात.सलाम माते तुम्हाला.
    आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.

  • @nileshkamble2833
    @nileshkamble2833 ปีที่แล้ว +30

    तुमच्या सारख दु:ख कोणी झेलू नाही शकत तुमच्या सारख नाही सहन करू शकत तुमच्या कामाला सलाम तुम्हाला🙏🙏🙏🙏🙏
    फौजी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏🙏🙏🙏🙏
    फौ

  • @A1User_1009
    @A1User_1009 ปีที่แล้ว +10

    सर्वप्रथम भावपूर्ण मानवंदना बंधू
    डोळ्यातून पाणी आले
    🙏🌹🙏

  • @sandipkalaskar7666
    @sandipkalaskar7666 ปีที่แล้ว +17

    वीर जवानामुळे आज आपण सुरक्षित जीवन जगू शकत आहोत!

  • @r67938
    @r67938 ปีที่แล้ว +18

    मनापासून सलाम 🙏

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 8 หลายเดือนก่อน +6

    हा समाज जसा चांगला आहे तसा वाईट ही आहे. एका विधवा स्त्रीच जीवन किती अवघड असतं. नाही परत लग्न केल तरी वाईट दृष्टीने बघणार. प्रत्येकाचच चांगल होईल सांगता येत नाही पण या समाजाने त्यांच्या कडे खरंच चांगल्या भावनेने बघितलं पाहिजे. अशा सर्व स्त्रियांना परत एक नवीन संधी दिली पाहिजे 🙏

  • @user-je1ty8zh6t
    @user-je1ty8zh6t ปีที่แล้ว +11

    किती सुविचारी आहात आपण.मी नतमस्तक.

  • @user-ek5fg2xm7n
    @user-ek5fg2xm7n ปีที่แล้ว +3

    खरच तुम्ही खुपच चांगला निर्णय घेतलात स्वर्गीय तुमच्या पतीला खूप बरे वाटेल. कारन तुम्ही न लपवता अगदी प्रांजळ पने समाजासमोर मांडले म्हनून तुमचे अभिनंदन व शुभेच्छा

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 8 หลายเดือนก่อน +2

    अंगावर काटा आला परिस्थिती ऐकून...
    खरंच आपले शूरवीर जवान यांच्या मनात आपल्या जीवाची बाजी लावून आणि वीर मरण आल्या नंतर आपल्या परिवाराला फक्त्त सुखी बघण्याची इचछा असते...आपले जवान मरण मुठीत घेऊनच फिरत असतात... मानाचा मुजरा आपणांस 🙏🙏🌹
    खरंच आपला देशाचा तिरंगा फक्त्त आणि फक्त्त आपल्या जवानांवर अर्पण करायला हवा. बाकी सोडून कोणाला ही नाही🙏🙏🙏.
    राष्ट्रीय पुरस्कार विजेते यांना पण काय देण्याची काय गरज नाही.....
    जय हिंद🙏🌹

  • @aaratisawant6699
    @aaratisawant6699 ปีที่แล้ว +7

    धन्य आहे तुमी ताई की तुमी एका भारतीय सैनिकाची पत्नी आहात आणि खरच तुमी त्याची जी पेशंन पद्धतीतील जमा पुंजी होती त्याचा तुमी योग्य वापर केलात आणि तुमी त्या तुमच्या आठवणीतुन अजुन अजरामर ठेवलांत एका रात्रीचा का होईणा पण तुमाला त्यांचा सहवास लाभला तुमी प्रामाणिक होता यामुळे ते भावाच्या रुपात तुमाला परत मिळाले एका सैन्यातील कुंटुबाला माझा कोटी कोटी प्रणाम❤

  • @Chakramshortshere4444
    @Chakramshortshere4444 ปีที่แล้ว +8

    ताई मला तुमचे कौतुक करायला शब्द नाहीत
    मी मनातून रडलो तुमच्याविषयी तुम्ही खूप ग्रेट आहात
    तुमच्या आई-वडिलांनी खरी परिस्थिती सांगितली होती ताई तुम्हाला

  • @aviakshuchavan5400
    @aviakshuchavan5400 9 หลายเดือนก่อน +5

    याला म्हणतात आई बापाची संस्कारी शिकवण अशा लोकांना भुतलावरती राहण्याचा नित्यंत अधिकार आहे खूप सारा समोर आला तो प्रामाणिकपणा

  • @sandipbari8204
    @sandipbari8204 ปีที่แล้ว +6

    नमस्कार ताई बोलायला शब्द नाही 🚩 जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान 🚩🚩🌷🌷🙏🙏

  • @arundeshmukh8834
    @arundeshmukh8834 ปีที่แล้ว +11

    ताई सलाम तुमच्या पतीच्या देशसेवेसाठी व तुमच्या धैर्यासाठी

  • @kishorpanchal419
    @kishorpanchal419 ปีที่แล้ว +13

    हे ऐकताना डोळ्यात पाणी आले,तेवढ्या प्रसंगातून जाऊन ही तुम्ही खंबीर राहिलात मनापासून सलाम तुम्हाला ताई........

  • @vitthalwani9089
    @vitthalwani9089 9 หลายเดือนก่อน +9

    ताई माझ्या कडे काय लिहावे हे समजत नाही . फक्त मी सलाम करतो आपणास 🎉

  • @subhashwadekar1196
    @subhashwadekar1196 ปีที่แล้ว +5

    ताई तुम्हाला आदरपूर्वक सलाम🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ganeshdobale2237
    @ganeshdobale2237 ปีที่แล้ว +24

    खरोखरच आपण फारच मोठे धाडस केले ताई आपन दोघांना मानाचा मुजरा

  • @sanjayughade319
    @sanjayughade319 ปีที่แล้ว +5

    मनापासून सॅल्यूट

  • @subhashgajare-jt3rm
    @subhashgajare-jt3rm ปีที่แล้ว +88

    हे जेवढे पन शहिद झाल्यावर जवानाला श्रद्धांजली वाहुन दुख व्यक्त करताय...तेवढच आपापल्या गावातील जवान आहेत जिवंतपनी जवानाला आणी त्यांच्या घरच्यांना काही मदत लागली तर करा....दिवाळी दसरा आसे सण जवानांच्या परीवाराबरोबर साजरे करा..म्हणजे खर्या अर्थाने तुम्ही पन घरी राहुन देशसेवा केली हे तुमच्या मनाला बरं वाटेल...ऐवढीच विनंती आहे ...ऐका जवानाकडुन🙏🙏🙏🙏🙏🙏जय हींद

    • @Premff0079
      @Premff0079 ปีที่แล้ว +8

      अस नाही कुणी विचार करत दादा, फक्त त्रास देतात, ऐकट टाकतात, अडचणी आणतात, आणि सुट्टीला सुद्धा आल्यावर कधी आलात पण विचारत नाही 😢 एक फौजी पत्नी 🙏

    • @subhashgajare-jt3rm
      @subhashgajare-jt3rm ปีที่แล้ว

      @@Premff0079 हेच खरं आहे...गावात फौजीला कोनी त्रास देत आसेल तर कोणी पुढ ऐत नाही...हा कोनी विचार करत नाही
      ..कि हा सैनिक सिमेवर जर नाही राहीला तर आपन आणि आपला परिवार ईथे सुरक्षित कसा राहील....काही तर बोलत्यात..तुम्ही सिमेवर राहता म्हणजे फुकट राहाता.का..त्या लोकांना ऐकच सांगतो..ऐक दीवस म्हणजे 24 तास -२० तापमानात राहा...आख्या महिन्याचा पगार तूम्हाला देतो🙏🙏🙏

    • @anilnagane2415
      @anilnagane2415 ปีที่แล้ว +5

      ​@@Premff0079जवानांच्या शेताचे रस्ते आडवले जातात तहसीलदार सुद्धा निवेदन ऐकुन घेत नाही त्यालाच गुंड म्हटले जाते जवान रिटायर्ड झाल्यावर समाज पुढारी काय किंमत देतात

    • @dnyaneshwarchavan8242
      @dnyaneshwarchavan8242 ปีที่แล้ว


      Pl

    • @swatimogale
      @swatimogale ปีที่แล้ว

      भाऊ जवानांची किंमत फक्त शहीद झाल्यावरच होते
      असल्यावर कोणीच किमत देत नाही

  • @bhuvaneshsatam4614
    @bhuvaneshsatam4614 ปีที่แล้ว +11

    एवढे संत महात्मे देशात होऊन गेले, पण समाजाचा कूजकटपणा काही कमी होताना दिसत नाही. शहीद जवानाच्या पत्नीला किती सन्मानाने वागवायला हवे...!

  • @nishichavan5860
    @nishichavan5860 ปีที่แล้ว +12

    खरं आहे जो निर्णय घेतला तो छान आहे सगळ्यांनी असेच धडासाने आपल्या मुलींचा तसेच सुनेच्या जीवनाचा विचार करावा 🙏🏻नवरा नसेल तर कुणाचा आधार नाही.

    • @geetapawishi
      @geetapawishi ปีที่แล้ว

      t🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pravinpolekar8582
    @pravinpolekar8582 9 หลายเดือนก่อน +3

    ताई तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे सलाम तुम्हाला आणि जिजुंना

  • @vishwasshinde961
    @vishwasshinde961 ปีที่แล้ว +53

    ताई तुम्ही शाहिद जवानांचे कुटुंबीय यांचेसाठी चांगला मार्ग दाखवला आहे, शाहिद जवानांचे कुटुंबीय यांनी दखल घेऊन त्यांचे पतनीस कसे उर्वरित जीवन सुखी जगावे यास मदत करावी.

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 ปีที่แล้ว +27

    सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगला निर्णय घेतला दोघांना शुभ आशिर्वाद.

  • @dinkarbedre1071
    @dinkarbedre1071 ปีที่แล้ว +5

    खरच ताई आज वाटते की
    जय जवान जय किसान

  • @balajipadole3037
    @balajipadole3037 4 หลายเดือนก่อน +2

    ताई तुमचा निर्णय योग्यच आहे. तुमच्या निर्णयाच मी पण स्वागत करतो. पण अशी वेळ कोणावरही येऊ नये.

  • @vilaskadam1167
    @vilaskadam1167 ปีที่แล้ว +3

    ताई आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.आपण प्रचंड शक्तिशाली आहात

  • @arunmhatre9789
    @arunmhatre9789 ปีที่แล้ว +5

    योग्य वेळी योग्य निर्णय..........

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 ปีที่แล้ว +6

    ताई खूप सुंदर,तुम्ही खूपच खोल विचार करून सगळ्या शंका निरसन करून लग्न केले,

  • @dnyaneshwarchavan5947
    @dnyaneshwarchavan5947 ปีที่แล้ว +3

    मंगलाताई खरच तुझी सहनशक्ती धिर्य वतुम्ही प्रसंगी घेतलेला निर्णय योग्यच, आणि मिशन वर जाताना मागे वळून पाहिले नाही खरच डोळ्यात अश्रू आले भारत देशाच्या त्या विर जवान वविर पत्नीस मानवंदना🇳🇪जयहिंद जय भारत 🙏🙏🙏🙏

  • @shubhangigaikwad522
    @shubhangigaikwad522 ปีที่แล้ว +24

    3 दिवसाची प्रेम कहाणी

  • @dadasahebdoiphode7013
    @dadasahebdoiphode7013 ปีที่แล้ว +7

    जय जवान जय किसान माँ तुझे सलाम❤❤❤❤❤

  • @babudhawal6021
    @babudhawal6021 ปีที่แล้ว +4

    ह्या ताईंना मनःपूर्वक मानाचा त्रिवार मुजरा 👌💐👌

  • @vijaygadgil9487
    @vijaygadgil9487 ปีที่แล้ว +7

    वीर हुतात्मा आणि वीर पत्नी यांना शतशः प्रणाम

  • @uttamraonivruttinirmal7075
    @uttamraonivruttinirmal7075 ปีที่แล้ว +2

    आपला अभिमान आहे आम्हा सर्व भारतीयांना... आपले धैर्य... विचाराची परिपक्वता.... पुरोगामी विचारसरणी.... कौतुकास्पद... आपले आयुष्य सुखाचे जावो... हि प्रभु चरणी प्रार्थना 🙏

  • @vidyatawde5613
    @vidyatawde5613 ปีที่แล้ว +7

    सलाम तुमच्या विचारांना

  • @surekhagawde2033
    @surekhagawde2033 ปีที่แล้ว +1

    ताई सलाम तुमच्या विचारांना आणि तुम्हा उभयतांना खुप छान आहेत विचार तुमचे बोलायला शब्दच नाहीत धन्यवाद 🙏

  • @vijaykasar33
    @vijaykasar33 ปีที่แล้ว +2

    खुप छान ताई तुम्हांला शंभर तोफांची सलामी तुमचे विचार खुप प्रेरणादायी आहेत भगवंत तुम्हांला दिर्घ आयुष्य देवो 💐💐🙏🙏

  • @marathivloggersarika9843
    @marathivloggersarika9843 ปีที่แล้ว +11

    डोळ्यात पाणी आले.

  • @dayanandchavan7404
    @dayanandchavan7404 ปีที่แล้ว +4

    अतिशय प्रेरणादायी विचार आहेत.
    शांत पणे केलेल्या सर्व कार्यस सलाम ❤

  • @pravinade7634
    @pravinade7634 ปีที่แล้ว +13

    ताई सलाम तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @surekhachavan5248
    @surekhachavan5248 ปีที่แล้ว +3

    जय हिंद ताई जय जवान जय किसान खूप चांगला निर्णय घेतला

  • @arungawde7092
    @arungawde7092 ปีที่แล้ว +4

    Khup prernadai kahani..kevada aatmvishwas aani samjdaree...great salute madam..jay hind jay jaan jay kisan

  • @avinashjoshi6483
    @avinashjoshi6483 ปีที่แล้ว

    ताई तुमच्या बोलण्यात दादा विषयी दादांचे देश प्रेम किती मोठे आहे आपल्या बोलण्यातून व्यक्त केले आपल्या देशातील जवान आपन मोठ्या धाडसाने सामोरे जावे सरकार नम्र विनंती आहे की जवानांनी कुटुंब लक्ष दिले पाहिजे

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 ปีที่แล้ว +5

    मुजरा ताई आपणास आपण विर पत्नी आहेत
    जय महाराष्ट्र

  • @gunduraodeo1515
    @gunduraodeo1515 ปีที่แล้ว +4

    Tai , jyani desha sathi tyag kela, tyana aani tumhalahi Heartly salute.

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 ปีที่แล้ว +63

    Madam, you are not an ordinary 'Patni 'buta truly ' Veer Patni ' in the most correct sense of term.
    We salute you, and your great personality.

    • @tanajishedge8834
      @tanajishedge8834 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂p

  • @balasahebpawar3148
    @balasahebpawar3148 หลายเดือนก่อน

    ताई खरंच खूप खूप चांगला आणि योग्य निर्णय घेवून पुनर्विवाह केलात आपल्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा 👍👌🙏

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 ปีที่แล้ว +6

    खुप छान निर्णय घेतलास ताई ....

  • @baburaokale8503
    @baburaokale8503 ปีที่แล้ว +3

    वीर पत्नी आहेत तुम्ही,
    सलाम तुम्हाला

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 ปีที่แล้ว +3

    ताई साहेब तुमच्या निर्णयाला
    मानाचा मुजरा

  • @shivrajvlogs1827
    @shivrajvlogs1827 ปีที่แล้ว +1

    सलाम दादांना आणि तुम्हाला तुमच्या जिद्दीला एक आदर्श निर्माण केला तुम्ही

  • @sandipgole5662
    @sandipgole5662 ปีที่แล้ว +10

    फार वाईट काळ असतो हा विरपत्नीचा

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 ปีที่แล้ว +4

    खूप छान निर्णय घेतला ताई तुम्ही 🙏🙏

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 ปีที่แล้ว +13

    सलाम या वीर पत्नीला

  • @shafikshaikh5034
    @shafikshaikh5034 ปีที่แล้ว +2

    सलाम स्त्रीशक्ती खरंच खुप छान वाटले धन्यवाद ताई

  • @jayashreepatil2708
    @jayashreepatil2708 ปีที่แล้ว +1

    ताई खुप खुप चांगला निर्णय घेतला तुम्ही सलाम तुमच्या कार्याला

  • @laxmanjagdale6897
    @laxmanjagdale6897 ปีที่แล้ว +11

    खरच डोळ्यात पाणी आले ताई. जय हिंद ताई 😭😭

  • @Abhishinde630
    @Abhishinde630 ปีที่แล้ว +11

    शहीद जवानाच्या पत्नी ला कुटुंबाला मदत करण आणि त्यांना नवीन जीवनाला सुरुवात करण्यास मदत करणे ही पूर्ण समाजाची गरज आहे कारण ते जवान आपल्या सुरक्षेसाठी तैनात असताना जीव गमावतात म्हणून आपण ही त्यांचे ऋणी आहोत

  • @user-yq8pp7vd9z
    @user-yq8pp7vd9z 12 วันที่ผ่านมา

    Bharat matecha javanan maze coti coti coti pranam

  • @parimalpawar4391
    @parimalpawar4391 ปีที่แล้ว +2

    Dhanya ho virmataa.... salute

  • @kirangutal4548
    @kirangutal4548 ปีที่แล้ว +23

    फौजी जेव्हा घर सोडून घरापासून गाडीत बसल्यानंतर ना ते केव्हाच पाठीमागे वळून पाहत नाहीत मुलाबाळांकड नाहीत घर दाराकडे सुद्धा पाहत नाहीत

  • @pradippakhare184
    @pradippakhare184 ปีที่แล้ว +3

    बहुसंख्य सत्य घटना ह्या देशांतील सर्व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आहेत....एक माजी सैनिक तथा माजी वरिष्ठ लिपिक,जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,यवतमाळ, बुलढाणा,अमरावती,चंद्रपूर आणि वर्धा.

  • @ganeshpatil2644
    @ganeshpatil2644 ปีที่แล้ว +2

    काय विचार आहेत 🙏🙏🙏 लाख मोलाचे 👍

  • @minabamhane5470
    @minabamhane5470 ปีที่แล้ว +7

    सुखी रहा सखी सैनीक हो तुमच्यासाठी

  • @VRTANPURE
    @VRTANPURE ปีที่แล้ว +1

    ताई खरंच तुम्ही खूपच ग्रेट आहात.

  • @harddikindya4245
    @harddikindya4245 ปีที่แล้ว +13

    रणी निघता शूर न पाहे माघारी

  • @sagarsirsat3463
    @sagarsirsat3463 ปีที่แล้ว +4

    Salute....Jai Hind

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 ปีที่แล้ว +5

    जय हिंद जय भारत 🇳🇪❤️🇳🇪 मनापासून सलाम ताई तूमच्या खूप सुंदर कार्याला 🙏🌹

  • @rohandhote9926
    @rohandhote9926 หลายเดือนก่อน

    Ya shevatchya changlya pidhiche asahniy paristhitiche anubhav, tarihi othavar hasu ani manacha sadhepana ata chya chapri peedhi la kalnaar suddha nahi...shevat aahe baghun ghya..❤

  • @savita910
    @savita910 ปีที่แล้ว +5

    खूप समंजस आहात तुम्ही....❤

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 ปีที่แล้ว +4

    😢😢😢😢 डोळ्यात पाणी आले 😢😢😢😢 so sad 😭😭😭😭😭

  • @rajaramraybhan6028
    @rajaramraybhan6028 ปีที่แล้ว +35

    मी पण माजी सैनिक आहे राज्य सरकार मध्ये नोकरी करत आहे.
    सैनिकाचे पत्नीच्या भावना समजतो.
    🎉🎉😂

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 ปีที่แล้ว +3

    खुप छान केले 🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @mahendragaikwad2058
    @mahendragaikwad2058 ปีที่แล้ว +2

    He lagna he changlya vichar bhavnetun zale aahe.widhwa striyana ya samajamadhe jagnyas kiti tras hoto he mala lahanpanapasun changlech anubhawat aale aahe . Great Work.