बा नीज गडे निज गडे लडिवाळा , निज निज माझ्या बाळा ll बालपणातील अतिशय सुंदर मराठी कविता ll एकदा ऐकाच

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • गीतकार :- दत्त ( दत्तात्रय कोंडोजी घाटे )
    गायक :- सूरज कुमार धनजोडे
    व्हिडिओ :- विशाल धनजोडे
    नमस्ते मित्रांनो
    अनेकांची इच्छा होती की दादा तुमचे गीते आम्हाला लिखित स्वरूपात पाहिजे आहेत . त्यामुळे या चॅनल चा माध्यमातून आम्ही आपल्याला आमचे लिखित गीते पुरवणार आहोत ....
    आपल्या आवडी निवडी चे गीते आम्हाला स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकांवर sms द्वारे कळवू शकता , किव्वा या व्हिडिओ च्या comment मध्ये सुद्धा कळवू शकता .....
    धन्यवाद 🙏🏻

ความคิดเห็น • 595

  • @MangalaGhanekar-nm7qc
    @MangalaGhanekar-nm7qc 16 วันที่ผ่านมา +1

    बरेच दिवसानी हे अंगाईगीत ऐकून खूपच बरे वाटले ,त्यावेळच्या परिस्थितीचे किती सार्थ वर्णन आहे,धन्यवाद

  • @minakshideshpande7369
    @minakshideshpande7369 3 หลายเดือนก่อน +19

    60 वर्ष झाली तरी या कविता तश्याच चालीत आपण म्हणता आहात...या 60/65 वर्षांपूर्वी च्या सगळ्या कविता मलाही पाठ आहेत ऐकताना घायाळ होत मन....

    • @DongareB.T.
      @DongareB.T. 2 หลายเดือนก่อน +4

      .a😂

    • @atmaramacharekar8340
      @atmaramacharekar8340 หลายเดือนก่อน +1

      आपण अजूनही दारिद्र्यच कवटाळून का बसलो आहोत ?

    • @ajitdeshpande2280
      @ajitdeshpande2280 9 วันที่ผ่านมา

      सहमत

  • @bharatmaske3684
    @bharatmaske3684 10 หลายเดือนก่อน +3

    भाऊ एकदम बालपण डोळ्यासमोर उभा केला तुन एकदम माझे बाबा लहानपणी रोज हे गाणं म्हणायचे तुझा मनापासून आभार 💐💐💐🙏🙏🙏🙏आता मी 39 वरस्याचे आहो पण हे एकत्तांनी मला मी 5वरस्याचे असल्याचे जाणवले

  • @balasahebamrale9021
    @balasahebamrale9021 ปีที่แล้ว +18

    ही कविता ऐकताना डोळ्यातून अंश्रु आले नाही अशी एक वेळ गेली नाही.
    मी तीन वर्षांचा असतानाच माझे वडिल वारले होते.त्या नतरचा काळ अंत्यत वाईट दिवस गेले. माझी आक्का (मोठी बहिण)हि कविता म्हणवत मला रोज झोपवत असे.माझ्यासाठी हि कविता अमृत कवच होते.आठवणीतील त्या हृदय पिळवटून टाकणारे ते क्षण होते.ते दुःखाचे दिवस गेले आठवणी तसाच राहिल्यात.आज पुन्हा अंश्रुना वाट करुन दिली. धन्य ती माझी आक्का.

  • @sharadaagale
    @sharadaagale หลายเดือนก่อน +2

    हि कविता मि माझ्या नातवाला मणून झोपण्यासाठी मि गात होते मि एक सत्तर वर्षे वयाचि महिला आहे मला खूप छान वाटलं धन्यवाद बाळा शतायू हो माझी चिमनि पाखर जयभीम जय संविधान जयभारत बाळा शतायू हो ❤❤❤❤

  • @bhaskarbansode260
    @bhaskarbansode260 ปีที่แล้ว +6

    सुंदर, सुमधुर आवाजात स्पष्टता... गतस्मृती जाग्या झाल्या...करुण रस निर्माण झाला..

  • @bjp-futureofindia4846
    @bjp-futureofindia4846 3 หลายเดือนก่อน +10

    आपण जुन्या काळातील आठवणी जपून ठेवून त्या आजही ताज्या केल्यात त्याकरिता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्यामुळे बालपण आठवले तो रात्रीचा अंधार ती मिन मिन ती चिमणी तीच अंगाई गाणारी आजी डोळ्या पुढे आणली अभरी आहे

    • @vandanadesai4330
      @vandanadesai4330 2 หลายเดือนก่อน

      फार जुने गाणे आमच्या वेळचे गाणेआहे जुण्या आठवणु जागया झाल्या डोळै भरून आले

    • @MachhindraGajbhiye-gn1yt
      @MachhindraGajbhiye-gn1yt 7 วันที่ผ่านมา

      Machhindra gajbhiye 1565

  • @mansikhedekar8936
    @mansikhedekar8936 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर माझ्या लहानपणी मला कविता होती.
    आज मला ऐकायला मिळाले.

  • @supriyarumde1959
    @supriyarumde1959 7 หลายเดือนก่อน +4

    Tumchi kavita ikun khup khup chan vatle.mala mazya babanchi aathvan jhali.t

  • @latashelar1678
    @latashelar1678 3 หลายเดือนก่อน +6

    50 वर्षांपासून मी ही कविता गात आहे. आज खूप आनंद वाटला.

  • @geetashinde9497
    @geetashinde9497 4 หลายเดือนก่อน +9

    हे आजिबात अंगाई गीत नाही , तर एका दुर्भागी मातेच दुःखा कथन आहे . जी आपल्या बाळाला आपल्या दारिद्र्याची जाणिव देत आहे . सर्वसाधारणपणे लहान मुलांना अशा त-हेने अंगाईगीत गाउन कोणतिही आई झोपवणार नाही .
    ही कविता मी शाळेत अभ्यासिली आहे .अतीशय करुणास्पद आहे ,

    • @py1955
      @py1955 3 หลายเดือนก่อน +1

      agdi barobar, pan aiktana dolyat paani alyashivay rahat nahi. mi pahilyandach aikali.

    • @vinayjain1324
      @vinayjain1324 หลายเดือนก่อน

      PAN zoptana hich kavita sarvatra aiku yet ase

  • @sanjaychavan4200
    @sanjaychavan4200 28 วันที่ผ่านมา +1

    माझी आई सुद्धा अनेक वेळा माझ्यासाठी ही कविता म्हणत होती.तिच्या पाठच होती... धन्यवाद

  • @sulochanachaudhari6370
    @sulochanachaudhari6370 4 หลายเดือนก่อน +20

    खुप छान करुण रसात गाईले लहानपणीची आठवण झाली माझ्या आईने पण गाईले आहे कंठ दाटून आला गरीबीचे दिवस आठवले दादा तुम्ही खुपच छान करुण आवाजात गाईले धन्यवाद माऊली

    • @jasvantmestry5983
      @jasvantmestry5983 4 หลายเดือนก่อน +2

      Very nice Marathi song

    • @satishporedi6587
      @satishporedi6587 4 หลายเดือนก่อน +2

      I AM NOW 74 YEARS OLD ,IN MY PRIMARY SCHOOL I WAS HAVING THIS POEM .NOW SEE MANY PHILOSOPHICAL THOUGHTS IN IT ,WRITER IS GREAT AND YOUR PRESENTATION IS ALSO GREAT.VERY MEANINGFULL SONG.

    • @AshaKurkute
      @AshaKurkute 3 หลายเดือนก่อน

      Ty वेळेस गरिबी एवढी होती की विचारूच नका. परंतु जीवन आजच्या पेक्षा चांगले होते .त्यावेळेस आम्ही लालाबत्ती घटोपराला राहायला होतो. रमण राघवन पण त्याच वेळेस होता. आम्हाला दिवस दिवस जेवायला भेटणं मुश्किल. पण आता कविता ऐकल्यानंतर सर्व आठवणी ताज्या होतात.

  • @pradeepshinde2347
    @pradeepshinde2347 หลายเดือนก่อน +3

    ❤🎉❤ सुंदर....
    जुन्या आठवणी जाग्या झाल्या.....एकत्र कुटुंबपद्धती मध्ये ऐकायला मिळायचे...
    जुने तेच सोने

  • @sonalmhaske9327
    @sonalmhaske9327 ปีที่แล้ว +4

    आज पण ही कविता ऐकताना कवितेत वर्णन केलेले दृष्ट डोळ्यासमोर उभे राहते आणि न कळत अश्रू अनावर झाले पूर्वी च्या खर्य परिस्थितीचे वर्णन केले आहे

  • @sunitapatil5135
    @sunitapatil5135 ปีที่แล้ว +2

    खूपच हार्ट टच आहे खूप जुनी कविता आहे पण त्या कवितेने लहान पनीचे दिवस डोळ्यापुढे येऊन उभे राहिलेखूप खूप धन्यवाद

  • @shailajadeshpande6904
    @shailajadeshpande6904 4 หลายเดือนก่อน +11

    आईची आवडती अंगाई.सर्व भावंडे ही अंगाई ऐकुन वाढलोत्🙏🌹

  • @hiralalapatil2671
    @hiralalapatil2671 28 วันที่ผ่านมา +1

    दादा तुमचा आवाज फारच हृदयस्पर्शी आहे

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 ปีที่แล้ว +2

    खूप छान.बालपणी आमची आजी गात असे, हल्ली लहान लहान मुलांना, मुलींनाही मोठ्यांच्या गाण्यांवर नृत्य करायला लावतात, पाहून वाईट वाटते.

  • @amrutamotiwale6306
    @amrutamotiwale6306 ปีที่แล้ว +34

    खूप खूप सुंदर । अनेक वर्षानी जणू खजिनाच अचानकपणे गवसला, मी माझ्या नातवासाठी हे म्हणायची, पण मला चार ओळीच आठवायच्या, आज अचानक हा आठवणीतला ठेवा गवसला, आजही ही कविता ऐकताना अश्रु अनावर होतात, आपण सादरीकरणही भावपूर्ण केलंय, धन्यवाद ।

    • @vijayas4945
      @vijayas4945 ปีที่แล้ว

      ताई मला पण तुमच्यासारखंच झाले होते
      चार ओळी आठवत होत्या चौथीला असताना मराठीच्या पुस्तकातील 👋

  • @kumdeokashyap5826
    @kumdeokashyap5826 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर, अप्रतिम, लहानपणी माझी आई गायची, आठवतं अजून

  • @anjalikulkarni2288
    @anjalikulkarni2288 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला आवडती कविता आहे

  • @ruaplipatil263
    @ruaplipatil263 22 วันที่ผ่านมา +1

    Majhi आई ही कविता बोलून निजवयाची....खूप आठवण येते आई ची

  • @balirammahale2090
    @balirammahale2090 27 วันที่ผ่านมา +1

    बालपणात गेलो, आपला आवाज खूपच गोड आहे.❤❤

  • @sarjeraosalunke3153
    @sarjeraosalunke3153 6 วันที่ผ่านมา

    ही कविता इयत्ता 7 वी चे मन्वंतर वाचनमाला या पाठ्यपुस्तकात सन 1969 साली आम्हाला होती.त्यातील बरीच कडवे आजही माझ्या तोंडपाठ आहेत. ही कविता दारिद्र्यावर असून ती सुमारे 55 वर्षांनंतर ऐकायला मिळाली खूप छान वाटले.दुर्मिळ साहित्याचा ठेवा.ऐकवल्याबद्दल धन्यवाद!!!

  • @vijayas4945
    @vijayas4945 ปีที่แล้ว +1

    असेच एक कविता चौथीच्या पुस्तकातील आमच्या वेळी
    वनी खेळते बाळ ते बल्लवांचे,तुरे खोवीती मस्तकी पल्लवांची(१९६८)मिळाली तर बघा (श्रीकृष्ण व सवंगड्याची)
    या पण चारच ओळी आठवणीच्या आणि आता सध्या त्या मिळत नाही
    खूप आनंद वाटला रवी गेला रे सोडूनी आकाशाला, कुठे भेटेल ह्या प्रतीक्षेत होते.
    धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद. 👍👌♥️💐💐

  • @mr.prathz
    @mr.prathz ปีที่แล้ว +3

    Maze Ajoba Mazyasathi Gayche Lahanpani Jevha Amhi Mama Kade jaycho tevha Ajun hi athvtat Te Divas ❤️✨

  • @ranjanasonar1967
    @ranjanasonar1967 3 หลายเดือนก่อน +5

    नमस्कार, खूप जुनी अर्थ पूर्ण अंगाई गीत.तुम्ही अतिशय सुंदर, कर्णमधुर, सुस्पष्ट व सूस्वरात गायलात.आमची आई आम्हा भावंडांना नेहमी गाऊन निजवत असे.आज आई ह्यात नाही.आईची आवर्जून आठवण आली.नयनी अश्रू दाटून आलेत.मन सद्गदित होऊन हृदय गहिवरले.अतिशय सुरेख.🎉🎉

  • @hareshwarnaik4820
    @hareshwarnaik4820 ปีที่แล้ว +32

    खूप करूण रसात आपण सादर केले आहे, बालपनीचे जीवन जिवन्त पणे समोर उभा ठाकला, तो काळ किती गरिबीचा होता हे आपल्या सादरीकरणाने जाणवले, आज ज्यांच्या वयाची साठी ओलांडली त्यांच्या साठी ही अंगाई लाख मोलाची आहे, मंगल वाचन पुस्तकातील ही कविता आहे खूप खूप धन्यवाद

    • @nandahingmire9352
      @nandahingmire9352 ปีที่แล้ว +1

      😂😅 10:32

    • @prabhakarpatil9255
      @prabhakarpatil9255 ปีที่แล้ว +2

      खूप खूप छान

    • @sunilaparadkar2585
      @sunilaparadkar2585 ปีที่แล้ว +1

      आम्हाला ही कविता लहानपणी शाळेत होती आज त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या

    • @sheetalkhedekar8941
      @sheetalkhedekar8941 ปีที่แล้ว +2

      परिस्थितीची जाणीव झाली डोळ्यात अश्रू आले. आईची आठवण झाली भरुन आले. खूप छान सादर केले

    • @kamalborde7057
      @kamalborde7057 ปีที่แล้ว

      ​@@nandahingmire9352 ⁰⁰

  • @shobhamankar9671
    @shobhamankar9671 4 หลายเดือนก่อน +8

    धन्यवाद बालपणी आईच्या तोंडाने ऐकलेली कविता आहे बालपण आठवले

  • @PopatKamble-u6x
    @PopatKamble-u6x 7 หลายเดือนก่อน +2

    आमचा तो सुवर्णकाळ तो काळ पुन्हा जागा केलास. आणि तोही काव्यातून. तुला खुप खुप धन्यवाद.

  • @pradnyawadke8984
    @pradnyawadke8984 ปีที่แล้ว +11

    अतिशय ह्रदयाला भिडणारे असे हे गीत आहे. डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही
    ऐकवल्याबद्दल खुप, खुप, खुप धन्यवाद.🙏🙏

  • @milindkakade6720
    @milindkakade6720 ปีที่แล้ว +1

    बालपण ही कविता वडील म्हणायचे आई-वडिलांच्या कविता फार आठवण आलीअतिशय गोड काव्य आहे जीवनातील सोनंजीवनातील सोनं झालं मिलन काकडे बारामती

  • @amolrane4238
    @amolrane4238 3 หลายเดือนก่อน +7

    आत्ता अभ्यासक्रमात. अश्या प्रकारच्या. कविता पाहिजे ❤

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 2 หลายเดือนก่อน +2

    वाह! खूपच सुंदर माऊली. लहानपणीची आठवण करून दिली. आम्हाला शाळेत ही कविता होती. मी माझ्या नातीला झोपताना या कवितेतील खडबड हे उंदीर करती हे कडव म्हणायचो. त्या वयात ही कविता फक्त पाठ करून प्रतिक्षेत मार्क पाडणे एवढेच समजत होते. पण आता कळतय की त्या माऊलीने गरीबीचे किती सुंदर वर्णन केले आहे. खूपच छान ❤❤❤

  • @sujatataram6217
    @sujatataram6217 10 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर.. मी माझ्या आई बाबांना एकवले, ही त्यांची कविता.. आई नेहमी पाळण्याला म्हणते.. काही काही आठवत नव्हत.. दादा खूप खूप धन्यवाद 😊

  • @सुभाषरावखरात
    @सुभाषरावखरात หลายเดือนก่อน +1

    राजा भोज कविता 🌹🙏🌹आवाज उत्तम.

  • @lalitadurgude
    @lalitadurgude 18 วันที่ผ่านมา +1

    आईच्या आठवणीने डोळ्यात पाणी आले

  • @jayrampawar2694
    @jayrampawar2694 6 วันที่ผ่านมา

    माझे वडील आज हायात आहेत ते माझे मुलाचे मूलाना झोळीत झौपवीताना हेच अगाई गीत तथा कवीता महणुन झोपवीत तयाना देखील आज हि कवीता ऐकवीली फार दिवसा पुरवी हिच आवसथा सरव ठिकाणी होती पण आता मागचे दिवस राहीले नाहीत छान आज हि कवीता ऐकुण मला वाईट वाटले माझे वडीलानी असेच वाईट दिवस काढलेपण आज तयाचेमुळे चागले दिवस आलेत

  • @aartimungale1060
    @aartimungale1060 ปีที่แล้ว +3

    आज दोन्ही कविता ऐकून मन भरून आले जुन्या आठवणी जाग्या झाल्या अजून एक कविता मिलती का बघा गरीब बिचारा माधुकरी दुःख त्याला फार या दोन्ही कविता पूर्ण ऐकू शकले नाही 👌😢

  • @ishwarshelke1342
    @ishwarshelke1342 26 วันที่ผ่านมา +1

    माझे आजोबा मला लहानपणी हे अंगाई गीत म्हणायचे. एप्रिल 22 मध्ये ते गेले.आज त्यांची आठवण येत आहे.

  • @rameshkale3649
    @rameshkale3649 3 หลายเดือนก่อน +2

    आम्हाला नवव्या वर्गात ही कविता होती. ऐकतांना मराठीच्या शिक्षकांची आठवण आली. तुम्ही जशी करुण रसपूर्ण चालीवर गाईली अगदी त्याच चालीवर आमच्या सरांनी आम्हाला वर्गात गाउन शिकविली होती. मन भूतकाळात ५७ वर्षे मागे गेले. धन्यवाद!

  • @nitinkulkarni92
    @nitinkulkarni92 ปีที่แล้ว +2

    खरंच चांगली कविता आहे. पण हल्ली असे ऐकायला मिळते कुठे

  • @bylagu
    @bylagu ปีที่แล้ว +8

    व्वा व्वा, अभिनंदन शुभेच्छा अभीष्ट चिंतन. तुमचा आवाज, काव्य आणि ती अंगाईगीताची पारंपारिक चाल सगळंच मस्त जमून आलंय हो.

  • @kantamasodkar5148
    @kantamasodkar5148 2 หลายเดือนก่อน +3

    खूप छान करून रसात गायले लहानपणीची आठवण झाली व कंठ दाटून आला

  • @dilipdahiwadkar4458
    @dilipdahiwadkar4458 5 วันที่ผ่านมา

    अप्रतिम जुन्या आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद सर

  • @madhukarthakur8475
    @madhukarthakur8475 ปีที่แล้ว +8

    मला माझे बालपण आठवले आणि ममला अक्षरशहा रडू आले मी ही अंगाई साठ वरशानी ऐकत आहे डोले पाणावले माझे मी खुप खुप आभारी 🙏🙏🙏

    • @artibhoyar75
      @artibhoyar75 ปีที่แล้ว

      खूप छान, खूप दिवसांनी आज ऐकायला मिळाली

    • @sushilashrishrimal5863
      @sushilashrishrimal5863 ปีที่แล้ว +1

      मी इयत्ता 7 वी ला होते, आम्हाला ही कविता होती, मी माझ्या मुला, मुलींना, झोका देत देत म्हणायचे, ही अंगाई, आता 80 व्या वर्षी आईकली परत, खूप बरे वाटले मनाला,
      धन्यवाद, बाळा, तुला,,✋

  • @umashankarmohite7958
    @umashankarmohite7958 หลายเดือนก่อน +1

    आमचे बाबा आम्हाला झोपवतानां ही कविता नेहमी म्हणत,
    स्वताच्या भावनांना व्यक्त करीत लहान असल्यामुळे त्या वेळी अर्थ समजत नव्हता.....पण आता डोळे घळाघळा वाहतात......😢

  • @vijayprabhadeshmukh7620
    @vijayprabhadeshmukh7620 ปีที่แล้ว +2

    खूपच छान शालेय पुस्तकांमध्ये ही कविता होती क्षणात मी आठवणीत गेले.

  • @meenakshithakare8463
    @meenakshithakare8463 ปีที่แล้ว +2

    कविता खूपच छान आहे,मी ही कविता म्हणत नाही,किती नकारात्मक झोपवताना बाळाला सांगायच, मी पण आजी आहे,काय करणार पींडे पींडे मर्तीभिन्ना

  • @ravishankerwalode7870
    @ravishankerwalode7870 4 หลายเดือนก่อน +2

    खुपच सुंदर अंगाईगी बर्याच दिवसानंतर ऐकल्याने डोळे भरुन आले

  • @arthawarmawakade5136
    @arthawarmawakade5136 7 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर व भावनात्मक कविता.माझ्या बालपणी मी ही कविता ऐकली.आज मला माझ्या बालपणीची आठवण आली.फारच सुंदर आवाज.गायकाचे अभिनंदन.धन्यवाद!

  • @pushpanikam400
    @pushpanikam400 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम. आई म्हणायची......75 वर्षांनी अंगाई गीत ऐकले. शाळेला पण ही कविता होती... पूर्वी गरिबी होती पण सर्व भावंडे आई-वडील,नातेवाईक सर्व आनंदी व समाधानी होते.

  • @suvidhakaskar3810
    @suvidhakaskar3810 ปีที่แล้ว +1

    Khoop khoop chan dolyat Pani aale aprtim shabdchnahit 🙏🙏👍👍👍👍👍👍👍

  • @kalpanaketkar1424
    @kalpanaketkar1424 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम, सुंदर कविता, आई नेहमी गात असे

  • @kalpanajadhav8137
    @kalpanajadhav8137 ปีที่แล้ว +11

    वाह वा,लहानपणाची आठवण झाली. संपूर्ण काविता आठवत नव्हती ;ती ऐकायला मिळाली. धन्यवाद!

  • @SheetalMasurekar
    @SheetalMasurekar 2 หลายเดือนก่อน +2

    छान केलस बाबा,आता तुझ्या गाण्यांची कॅसेट लावता येईल,फार फार आभार

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय दारिद्र्याच्या जीवन जगणाऱ्या आईने बाळाला झोपवतांना आपल्या गरिबीची व्यथा मांडली आहे त्याला झोपायला ही पुरेसी सुरक्षित जागा नाही हताश झालीं आहे...... डोळे भरून आले आणि मन भुतकाळात गेले आई वडिलांची
    आठवण झाली माझी बाबाही कधी काळी म्हणून दाखवत हि कविता आणि आई गुणगुणत असे...

  • @johncorreia1691
    @johncorreia1691 29 วันที่ผ่านมา +1

    फार सुंदर कविता आनी चाल आमच शालेय जीवन आठवले

  • @rajeshwariballal9967
    @rajeshwariballal9967 ปีที่แล้ว +1

    Mazi aai mazya chulat bhawandana zopawatana hi angai gayachi. Khup chhan mhanaychi ti. Aankhi kahi juni gani gaychi ti.kadachit tumhalahi mahiti astil.

  • @bhimrajlamkhade6539
    @bhimrajlamkhade6539 2 หลายเดือนก่อน +1

    आज 76 वर्ष ने सातवीत पुन्हा बसल्या चार अनुभव आला. उत्तम आवाज.

  • @geetajadhav4089
    @geetajadhav4089 3 หลายเดือนก่อน +5

    या अंगाई गीतात खूप करुणा आहे, मी आज 75 वर्षाची आहे, माझी आई हे गीत म्हणायची, मला माझ्या आईची खूप आठवण आली, मधे डोळे ओले झाले.
    तुम्ही खूप छान गायले आहे.पण आज कालची मुले या सर्वाना पारखी झालीत.

    • @arunmarpakwar7263
      @arunmarpakwar7263 3 หลายเดือนก่อน +1

      Kay bolnar hua kavitebabat dole matra bharun aale

    • @veenajawale8435
      @veenajawale8435 3 หลายเดือนก่อน

      खूपच सुंदर गायले आहे आम्हाला लहानपणी ही कविता होती धन्यवाद

  • @avinashmhatre3713
    @avinashmhatre3713 ปีที่แล้ว +2

    अत्यंत उत्कट अंगाई गीत.आजच्या तरुण पिढीने हे गीत जरुर ऐकावे व सादर करावे.

  • @Bhaiyyajibhusari-st8vc
    @Bhaiyyajibhusari-st8vc 2 หลายเดือนก่อน +2

    लहानपणी आम्हाला ही कविता होती.म्हणताना खूप वाईट वाटायचं.

  • @devidaskhade3130
    @devidaskhade3130 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सादरीकरण !

  • @ganeshborge7685
    @ganeshborge7685 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान.....दादा❤

  • @MinakshiKelkar
    @MinakshiKelkar ปีที่แล้ว +4

    कान तृप्त झाले . मला आठवीला ही कविता होती . मी तर माझ्या मुलांना आता नातवंडांना ही झोपवताना ही कविता म्हणते . खूप छान गायली आहे अगदी हृदयस्पर्शी .

  • @sulochanawarthe2245
    @sulochanawarthe2245 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर सादरीकरण , सुरज बाळा..... खूप आवडलं अंगाई गीत.
    माझे बाबा नेहमी गायचे हे गीत. आज बाबा नाहीत. आठवणी राहिल्यात फक्त

  • @rajashreerane9838
    @rajashreerane9838 4 หลายเดือนก่อน +2

    मला लहाणपणी ही अंगाई म्हणायची .
    आणि एकिकडे त्याचा अर्थ पण सांगायची त्यावेळी लहान असूनसुद्धा अर्थ ऐकून रडायला यायचे .
    खरच दुनियेमध्ये अशी गरीब मायलेकरे असून सुध्दा जीवनाला किती संकटातून सामोरे जाऊन आईच्या कुशीत आल्यावर किती तृप्त आणि समाधानी असतात

  • @shobhakhalde8243
    @shobhakhalde8243 ปีที่แล้ว +1

    Khup sunder kavita.Aatta hya kavitecha sundersa artha kalala.Apratim....

  • @shailajanalawade3254
    @shailajanalawade3254 ปีที่แล้ว +2

    खूप छान साजरी करण

  • @shantashirsat4479
    @shantashirsat4479 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर मन भरून आआले

  • @vijayas4945
    @vijayas4945 3 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला चौथीच्या पुस्तकात असताना ही कविता होती, अतिशय भावपूर्ण सुंदर
    आवाजात पण छान म्हणाले तुम्ही भैया🎉🎉❤

  • @latashelar1678
    @latashelar1678 3 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर सादरीकरण दादा. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खूप खूप धन्यवाद.

  • @madhuriumarani6456
    @madhuriumarani6456 ปีที่แล้ว +1

    माझे वडील ही कविता म्हणायचे पण मला ती आठवत न्हवती आज ऐकून खूप आनंद झाला ,डोळे भरून आले

  • @kavitaharmalkar4656
    @kavitaharmalkar4656 ปีที่แล้ว +1

    Wahhh.. kan trupta zale😊

  • @devidasjoshi6252
    @devidasjoshi6252 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान 🎉🎉🎉

  • @ArunKulkarni-k6b
    @ArunKulkarni-k6b 7 หลายเดือนก่อน +1

    अति सुंदर दादा भाव भिडला मणाला धन्यवाद 🌹🙏🌹

  • @SurekhaShinde-q2t
    @SurekhaShinde-q2t 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आवाज आणि कविता 😢

  • @prasadjadhav3206
    @prasadjadhav3206 ปีที่แล้ว +2

    खुप खुप सुंदर आहेत आणिसुरेख गायीले आहे ❤नमस्कार

  • @ushanavgire1569
    @ushanavgire1569 ปีที่แล้ว +3

    मला ही कविता तीन कडवे पर्यंत पाठ आहे आता संपूर्ण कविता पाठ झाली परत शाळेची आठवण जागी झाली
    धन्यवाद 😊❤

  • @neetakarlekar7018
    @neetakarlekar7018 ปีที่แล้ว +1

    माझे बाबा ही आंगाई फार छान चालीत म्हणत असत. नातवंडांना गात असत. त्यांची आज प्रकर्षाने आठवण आली.
    तुम्ही पुन्हा एकदा येकवल्याबतधल धन्यवाद

  • @supriyajoshi711
    @supriyajoshi711 ปีที่แล้ว +4

    खूप छान कविता माझ्या लहानपणाची आठवण झाली तुम्ही अगदी सुंदर आवाजात कविता गायिली आहे अप्रतिम

  • @sunitakute1661
    @sunitakute1661 ปีที่แล้ว +1

    khup sundar. Mazi aae aani aaji mhanaychi. mala khup aawadaychi. pan shabdach mahiti navte. khup khup aanand zala

  • @anantniture1513
    @anantniture1513 11 หลายเดือนก่อน

    मन भरून आले, मी लहान होतो तेंव्हा माझी बहिण मला मांडीवर घेऊन निजवायची. आज ती देवाघरी सोडून गेली , परंतु आपण तिची आठवण करून दिलीत . डोळे पाणावले. धन्यवाद सर

  • @manoharcheulkar3645
    @manoharcheulkar3645 ปีที่แล้ว +1

    अशीच एक सुंदर कविता आहे. आमच्या लहानपणी ची उभे भवती प्रासाद गगनभेदी. सहानुभूती.

  • @vilasmohite5540
    @vilasmohite5540 2 หลายเดือนก่อน +1

    ❤ खूपच सुंदर कविता, वर्णन आणि सादरीकरण ही

  • @swapnawani128
    @swapnawani128 ปีที่แล้ว +1

    Khupach sunder maze baba pan mazyamulala (Mayur) la hi kavita mhanun xopavayache aaj tyanchi aathavan aali.khupach chan

  • @damodardate7287
    @damodardate7287 4 หลายเดือนก่อน +2

    कविता खूप छान आहे. सगळे वर्णन डोळ्यापुढे उभे राहिले. कविता भावपूर्ण म्हटली. अगदी मनाला भिडली.
    मनःपूर्वक धन्यवाद

  • @manasibankar4909
    @manasibankar4909 ปีที่แล้ว +1

    Khupch chan mhantali aahe
    Shabda rachana sunder sunder
    Shabdach nahit

  • @nirasuryawanshi502
    @nirasuryawanshi502 หลายเดือนก่อน +1

    , khupch chan majya aaichi khup awadati kavita ahe

  • @kantakudale5195
    @kantakudale5195 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान कविता सादर केली बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला

  • @meenagupte1017
    @meenagupte1017 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर कविता आणि आपण गायली पण खुप सुंदर...

  • @indianhindufamily2827
    @indianhindufamily2827 ปีที่แล้ว +10

    माझे बाबा आमच्यासाठी हे गाणे म्हणायचे आणि मी माझ्या मुलांसाठी म्हणायचे ... गाणे ऐकताना बाबांची आठवण आली 😢 खूप धन्यवाद❤

  • @aratisawant7897
    @aratisawant7897 ปีที่แล้ว +1

    अंगाई गीत खूप छान माझे बाबा पूर्ण म्हणायचे तुम्ही छान गायलात

    • @ramdastambe9207
      @ramdastambe9207 ปีที่แล้ว

      दादा,आपण खूप छान गायिली ही कविता...!! खूप कारुण्य आणि वात्सल्य भरलय या गीता मध्ये..!!
      आम्हाला ही कविता होती इयत्ता पाचवी किंवा सहावी मध्ये..!!
      आम्ही रोज सायंकाळी वर्गात ही आणि इतर अशाच काही कविता म्हणत असू..!! आमच्या लहानपणी या कवितेत वर्णन केलेले दारिद्र्य आम्ही अगदी 90 टक्के अनुभवले आहे..!!
      म्हणूनच की काय आज पुन्हा एकदा हे अंगाई गीत ऐकून खूप खूप रडलो...!! अश्रूंचा बांध फुटला...!! आजही मी ही कविता बऱ्याचदा म्हणायचा पण संपूर्ण गीत पाठ नसल्याची खंत राहायची..!!
      आपण पुन्हा एकदा सारा भूतकाळ उभा केला..!! खूप खूप धन्यवाद....!!
      इतकी सुंदर काव्यनिर्मिती कवी दत्ता घाटे यांनी केली आहे की गीतातील शब्द ऐकताना सगळं वातावरण जसेच्या तसे डोळ्यापुढे उभे रहाते..!!
      ही कविता ऐकून आज पुन्हा एकदा माझ्या भावनांचे विरेचन झाले,उदात्तीकरण झाले...!! अंगाई गीत ऐकताना खूप रडलो....!!
      दादा खूप.खूप धन्यवाद...!!

  • @shalanbhoite1073
    @shalanbhoite1073 3 หลายเดือนก่อน +1

    अगदी मी शाळेत बसले आहे आणि गुरुजी कविता शिकवण आहेस असा क्षणभर भास झाला

  • @snehprabhataur7337
    @snehprabhataur7337 ปีที่แล้ว +4

    ही कविता मला पाचव्या वर्गात होती आमचे श्री राम गुरुजी खूप खूप सुंदर शिकवायचे अगोदर चालीत म्हणून दाखवत असत मग अर्थ समजून सांगत अगदी पुर्ण वर्गाला पाठ होवून जायची घरी ❤❤

  • @uttamchoraghe6310
    @uttamchoraghe6310 4 หลายเดือนก่อน +1

    मराठी शाळेची आणि गुरुजींची आठवण झाली. खूप सुंदर कविता. करुण्य रस

  • @neelapatankar6729
    @neelapatankar6729 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान रचना व गायन.

  • @charudattashrotriya6726
    @charudattashrotriya6726 ปีที่แล้ว +1

    🎉वास्तव आहे आगा ई गीतात चांगला संदेश दिला आहे