पाटील सर नमस्कार अप्रतिम कथा श्रीपती सारखा बापाने योग्य निर्णय घेऊन आलेल्या वेळेची परतावणी केली धन्य ते बाप त्यांना माझा मानाचा मुजरा धन्यवाद गाजरे सर सुंदर अभिवाचन 👌
अतिशय सुंदर कथा सादरीकरण दादा माणसाला घराच्या भिंतीच्या आत राहून आपलं संपूर्ण जीवन जगणं कठीण असत. कारण अपंग व्यक्ती कधी दुसऱ्यांचा आधार घेतल्या विना घराबाहेर नाही जाऊ शकत. मी अनुभव घेतला य घराच्या चार भिंतीच्या आत राहून माणसाचा सर्वांगीण विकास होत नाही. अपंग व्यक्ती ची अवस्था पिंजऱ्यात बंधिस्त असणाऱ्या पाखरासारखीच होते. कवी भा रा तांबे म्हणतात कळा ज्या लागल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या कुणाला काय हो त्याचे कुणाला काय सांगाव्या? माणसाच्या आयुष्यात घडून गेलेली एखादी घटना त्या माणसाच्या आयुष्याची नियती असते. माणसाच्या आयुष्यात घडून गेलेली ती घटना चांगली असो अथवा वाईट शेवटी माणसाला नियती चा स्वीकार करावाच लागतो. हार्दिक अभिनंदन दादा दादा ईश्वर तुमचं कल्याण करो हिच सदिच्छा 🙏 शब्दांकन ✍️दीप्ती शेवाळे नाशिक
Saglyani khup chhan comment dilya ahet pn tumhla as nahi vatt ka ki jar atyacha mulga hota tr apang asla tr kay zala tyachya sobat adhi pn lagn karu shkle aste pn nahi ani jenva tumhla garaj padli tenva tumhi lagn kel mhanje bahin bhavachya natyat pn swarthch hota maz pn mazya atyachya mulasobatch lagn zal mazya comparison madhe maza atyacha mulga pratek goshti kami ahe tri pn mi tyachya sobat lagn kel vichar karayla pahije mulini pn thoda sagl kahi thik asnarya mulasobt tr koni pn lagn karte pn asha mulasobt lagn kara kharach tya mulala v tyanchya gharchya gharchyana apli garaj ahe ani apn tyanchya gharat jaun tya mulach life changl karav yapeksha jast mothi gosht kontich nahi
अतिशयसुदर.कथाछानआवढली
Kay ho kay sangav ati uttam Aawajat katha akali, akatana bhan ch harpale, samor sarva ghadat aahe ase watat hote, dhanyavaad bhau...
डोळयात पाणी आले 😢😢😢 खुप सुंदर कथा अप्रतिम आवाज 🙏🙏🙏🙏🙏🙏
पाटील सर नमस्कार अप्रतिम कथा श्रीपती सारखा बापाने योग्य निर्णय घेऊन आलेल्या वेळेची परतावणी केली धन्य ते बाप त्यांना माझा मानाचा मुजरा धन्यवाद गाजरे सर सुंदर अभिवाचन 👌
अतिशय सुंदर कथा सादरीकरण दादा
माणसाला घराच्या भिंतीच्या आत राहून आपलं संपूर्ण जीवन जगणं कठीण असत. कारण अपंग व्यक्ती कधी दुसऱ्यांचा आधार घेतल्या विना घराबाहेर नाही जाऊ शकत. मी अनुभव घेतला य
घराच्या चार भिंतीच्या आत राहून माणसाचा सर्वांगीण विकास होत नाही. अपंग व्यक्ती ची अवस्था पिंजऱ्यात बंधिस्त असणाऱ्या पाखरासारखीच होते.
कवी भा रा तांबे म्हणतात
कळा ज्या लागल्या जीवा
मला की ईश्वरा ठाव्या
कुणाला काय हो त्याचे
कुणाला काय सांगाव्या?
माणसाच्या आयुष्यात घडून गेलेली
एखादी घटना त्या माणसाच्या आयुष्याची नियती असते. माणसाच्या आयुष्यात घडून गेलेली ती घटना चांगली असो अथवा वाईट शेवटी माणसाला नियती चा स्वीकार करावाच लागतो.
हार्दिक अभिनंदन दादा
दादा ईश्वर तुमचं कल्याण करो हिच सदिच्छा 🙏
शब्दांकन ✍️दीप्ती शेवाळे
नाशिक
खूप खूप छान आवाज आहे तुमचा सरळ मनाला आनंद मिळतो ❤️🙏🙏
अप्रतीम कथा🙏
अप्रतिम कथा आणि अप्रतिम सादरीकरण
धन्यवाद
तुमची कथा ऐकून खर च खूप आनंद होतो🤗💓रोज एक कथा टाकत जा अंकुश दादा
हो
प्रयत्न करतो
खूप धन्यवाद
Truth
धन्यवाद
मस्त कथा आहे ❤❤❤
अतिशय सुंदर मनाला खंत करणारी गोष्ट आहे
खूप खूप छान सर कथा ऐकून एकदम आनंद झाला
6 t.
Sir Khup chan bolta
सादरीकरण खूप छान
Ill to it ok III III I III
Khup Chan aavaj
Saglyani khup chhan comment dilya ahet pn tumhla as nahi vatt ka ki jar atyacha mulga hota tr apang asla tr kay zala tyachya sobat adhi pn lagn karu shkle aste pn nahi ani jenva tumhla garaj padli tenva tumhi lagn kel mhanje bahin bhavachya natyat pn swarthch hota maz pn mazya atyachya mulasobatch lagn zal mazya comparison madhe maza atyacha mulga pratek goshti kami ahe tri pn mi tyachya sobat lagn kel vichar karayla pahije mulini pn thoda sagl kahi thik asnarya mulasobt tr koni pn lagn karte pn asha mulasobt lagn kara kharach tya mulala v tyanchya gharchya gharchyana apli garaj ahe ani apn tyanchya gharat jaun tya mulach life changl karav yapeksha jast mothi gosht kontich nahi
अप्रतिम अभिवाचन सर
अप्रतिम कथा आणि अप्रतिम सादरीकरण खुप छान
Khup chan katha ahe
ग्रेट स्टोरी सर
👌👌👌सुंदर
Khup sunder katha
Koop sundar katha
कथा आणि कथेचा शेवट गोड वाटला. भास्कर ला काहीतरी धडा शिकवीला पाहिजे होता.
वाचन कोशल्य खूप छान
बहिणीची आणि भावाचे प्रेमाची खूपच सुंदर आहे
Khup Chan 🌹🌹
नशिबात जे आहे ेच घडणार शकाकोर मानस आयुष्यात नकोच
Dandavat pranam
😭
Khup chan
सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻
Xh
खुप छान कथा आहे.
मस्त वाटले
आवाज खुप छान ।👌👌👌👌
👌👌👌👌
Kuopcaunsir
शांत डोक्याने विचार केलेला सर्वात चांगला सर आयुष्याच्या कल्याण होतं
Op
⁰
@@poonampatil852 ho
🍀काय 🌿आवाजआहे सर तुमचा एखांदी धार्मिक कथेचा 🌺व्हीडीओ बनवा 🙏🚩🚩
खूप छान कथा आहे डोळ्यात अश्रू उभे राहतात अशी वेळ कुठल्याही मुलगी आणि बापावर येऊ नये 😮😓😃 आनंद ही होतो रागही येतो दुःख ही होते खूप खूप छान कथा आहे
🥺🥺🥺🥺🥺😭😭😭😭
😢😢😢😢🙏🏽🙏🏽👌👌👌
सरजी॓ जय हरी माऊली
कथेतील नायक उच्च शिक्षित पण कमकुवत विचाराचा कसा असेल.
cana
डोळ्यातून अश्रु आले
Shashi ani rajni cha lagn zale he ektach bhaskar aapopach mela asel😄😄😄
सुंदर ❤️😍❤️😍❤️😍