युवकांनी एकजुट होऊन अशाप्रकारच्या अन्याय विरुद्ध मोठा लढा उभारला पाहिजे तरच भविष्य उज्ज्वल असेल अन्यथा असे निर्णय नित्याचे होतील.उठा युवकांनो जागे व्हा
आयोजकांनी यात लक्ष घालून शिवराजला न्याय मिळवून द्यावा,आणखी सर्व पंचांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे.महाराष्टाने कुस्ती पाहिली,पंचांना निर्णय चुकीचा अंतिम कसा असू शकतो.
महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे
लय घोळ झाला आहे राक्षे विजयी
Shivraj 🔥
युवकांनी एकजुट होऊन अशाप्रकारच्या अन्याय विरुद्ध मोठा लढा उभारला पाहिजे तरच भविष्य उज्ज्वल असेल अन्यथा असे निर्णय नित्याचे होतील.उठा युवकांनो जागे व्हा
पूर्ण महाराष्ट्र ला माहित आहे शिवराज वर अन्याय झालाय
ही लात सर्व पंच लकशात ठेवा,, अन्याय करनार तर लात खाल😊
महाराष्ट्राचे जनतेच्या मनातील केसरी पैलवान शिवराज राक्षे❤
Rakshe ❤🎉
अजून १ दा होऊन जाउदे ओरिजनल महाराष्ट्र केसरी 🎉✌️✌️✌️
पैसा खाऊन निर्णय दिला पंचांनी
पंचांनी निर्णय राखून ठेवायला हवा होता
ट्रिपल महाराष्ट्र केसरी शिवराज भाऊ राक्षे
शिवराज दादा राक्षे हे विजय आहेत
काहीच फरक नाही पडत तो इंडिया खेळतोय त्याला काय फरक पडतोय महाराष्ट्रात निलंबन केलंय फक्त तो किंग आहे इंडिया साठी आता तो पदक आणणार
शिवराज वर अन्याय झाला आहे
पाठ टेकली नाही पंचांनी निर्णय चुकीचा झाला ..खेळाडूच खच्चीकरण होत आहे
Shivraj 🚩
सगळा महाराष्ट्र शिवराज राक्षे सोबत
आयोजकांनी यात लक्ष घालून शिवराजला न्याय मिळवून द्यावा,आणखी सर्व पंचांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे.महाराष्टाने कुस्ती पाहिली,पंचांना निर्णय चुकीचा अंतिम कसा असू शकतो.
खेळून हरला असता तर ठीक होत चुकीच्या निर्णयामुळे हरणे पंचत नाही
🎉
बोरबर आहे दादा
रिप्ले का नाही बघितला पंचानी.
पै. शिवराज राक्षे यांच्यावर खूप मोठा अन्याय झाला आह े
दादा चा वादा सेटलमेंट ज्यादा 🤮🤮🤮🤮🚩🚩🚩शिवराज 🚩🚩🚩
शिवराज दादा विजय आहे
Matter most urgent
राक्षी विजय आहेत
तो चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचाला आजुन चांगला तुडवायला पाहिजे होता...
विकले गेलेले पंच. बरोबर केले.
किती मेहनत असते मी बागतली आहे
लाथ घातलेली माझ्या मते योग्य आहे
पैलवानांचे काही चुकले नाही, कार्यवाही पंचावर करा...
शिवराज भाऊ वर खरच अन्याय झाला आहे
आम्ही शिवराज सोबत .बंदी घालण्यात आली तर रस्त्यावर उतरु
Right 👍 Khara winner Shivraj ahe rajkaran karun nirnay dila ahe. Bandi hatwai pahije ,changla player ahe
Politics in sport it always happens in India
Bajarang bali ki jay
१) रिव्ह्यू दाखवला पाहिजे होता..
२) शिवराज राक्षेने पंचासोबत तसं वागायला नको होत...!
पण १) रिव्ह्यू दाखवला नाही..
२) शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारली ते योग्यच ...!
एक लाथ घातली ही चूक केली दोन तीन लाथा घालायला हव्या होत्या
2017 ला वारजे माळवाडी येथील स्पर्धेत सुद्धा 97 kg गटात फायनल ला शिवराज चे गुण जास्त असून सुद्धा समोरच्याला विजयी दिले.....
राजकारण झाले आहे पंचांनी रिमो दाखवे पाहिजे पंचांनी पैसे खाले असे जनतेला वाटत आहे
पै. शिवराज राक्षे यांच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे
Shivraj bhau var anyay zala he nakki pn asach anyay sikander var pn zala hota
*Kusti navhe Rajakarni Kusti jhali ahe*
*Shivraj ni Asian Games ani International games* sathi tyari karwa.....ithe ashich faltugiri rahnarch
तो पुण्याचा होता म्हणून त्याच्या बाजूने निर्णय दिला टीच्याबजूने पैसे घेऊन
सगळ्या क्षेत्रात असंच करून ठेवले
शिवराज वर अन्याय झाला आहे.
शिवराज राक्षे वर अन्याय झाला आहे
Barobar ahe sagla gol mal kelai kustit , kuste zalech navte
yevdhi technology asun kay upyog....
पंचांनी पक्षपात केला
पैसे खाले पंचानी
Saral sarl distay path tekli nhi
Twitter X वर मोहीम राबवा , justice for Shivraj
निर्णय चुकीचा
अजीत पवार जीत आसतील तीत घोळ होणार च
शिवराज भयावर अन्याय झाला पंचांनी निर्णय चुकीचा दिला
ya video madhye saral saral disat ahe ki path tekli nahiye tari pan asa nikal ka..
कायमचा बॅन करायला पाहिजेल याला
निर्णय चुकला आहे पण पंचाना मारणं आणि शिवीगाळ करणं हे खेळाडूच वर्तन असूच शकत नाही. अगोदरचे २ महाराष्ट्र केसरी काढून घ्या.
पंचावर काय कारवाई होणार ते पण सांगा.
चुकीचा निर्णय देऊन पैलवान चे ऐक वर्षायची मेहनत पाण्यात घातलीय अश्या पंचांचे थोबाड फोडले पाहिजे त्याने फक्त लात मारली आहे.
Panch paise Khavun nirya detat mg tyanchi puja karayachi ka?
@@Tradingclassroom25 हे माहीत आहे मग कशाला स्पर्धा खेळायला जतायेत पैलवान.
@@Pinya123he तर अस लॉजिक झालं बलात्कार होते त मग कशाला घराबाहेर पडता
काही बोलतो अक्कल नसल्यासारखं
कारवाई पंचवर करा
Shikandar sobat ase zale hote