आपल्या कास्ट च्या Apprentice कोट्यातून फॉर्म भरला तर त्याचा विचार apprentice कोट्यातच केला जातो..की कास्ट च्या सर्वसाधारण जागे न मधून ही selection होऊ शकते . सर थोडी माहिती सांगा please OBC सर्वसाधारण -294 Apprentice -90 जागा आहेत
Sir me mahavitaran made from bhrala ahe vidyut sahayak karita pn aata date vadli ahe tr mazi apprenticeship chalu ahe mseb made 10-04-2024 parynt ahe apprenticeship tr mla from made mention krta yeil pn me from aadhi bharun takla tr aata from edit hot nhi ahe tr kay karaych me new from bharu k sir please reply sir aadhi last date 20-03-2024 hoti sir manun mla apprenticeship mention krta aal nahi sir
Sir tumhi veloveli mahtwachi aani khup ashi changli vishlesanatmak mahiti det asta ki vidyartyancha sambhram nakkich door houn jato 😊 manapasun tumche abhar karto Sir ♥❤😍 aaturta ahe ata midc pump operator exam chi 😑 tya baddal video takla tr changle hoil 😌
म्हणजे ओबीसी कॉस्ट मध्ये सर्वसाधरण साठी 294 जागा आणि शिकाऊ उमेदवार साठी 90 जागा आहे तर माझी शिकाऊ उमेदवारी झाली आहे तर मला 294 + 90 = 384 जागा भेटणार का फक्त 90 जागा भेटणार?
सर प्लीज समांतर आरक्षण बद्दल सांगा ना बरेच शिकाऊ उमेदवारी झालेल्या विद्यार्थ्यांची चे अशी अडचण आहे की फॉर्म भरताना ज्यांनी शिकाऊ उमेदवारी दाखवली आहे त्यांचा फक्त शिकाऊ उमेदवारी च्या जागेसाठी विचार केला जाईल त्यांचा सर्वसाधारण जागेसाठी विचार केला जाणार नाही म्हणजे त्यांची कॉम्पीटिशान फक्त शिकाऊ उमेदवार च्या जेवढ्या जागा आहे त्यासाठीच असेल प्लीज सर यावर व्हिडिओ बनवा🙏
सर, विद्युत सहाय्यक चे computer वर पेपर ( English - हिन्दी ) राहील की ( English - मराठी ) राहील.
मला वटतय की MSEB मध्ये काम केलेल्या मित्राना जास्त अभ्यास कराची गरज नाही. आरामात होईल.
@@kedarengineering1718 कस काय रे भाऊ??
आपल्या कास्ट च्या Apprentice कोट्यातून फॉर्म भरला तर त्याचा विचार apprentice कोट्यातच केला जातो..की कास्ट च्या सर्वसाधारण जागे न मधून ही selection होऊ शकते . सर थोडी माहिती सांगा please
OBC सर्वसाधारण -294
Apprentice -90
जागा आहेत
Ho sir yavar sanga🙏
सर. ज्या लोकांची अजून पर्यंत अप्रेंटशिप झालेली नाही त्या लोकांचं कसं काय आहे ?
त्यांच्या साठी काही नाही का विशेष?
जाहिराती मध्ये वय वाढून कधी येणार आहे.
Sir hmm ko book lina hii
Double form bhrtana email id, mobile number nvin takaycha ka
जुनाच टाकला तरी चालेल
Sir me mahavitaran made from bhrala ahe vidyut sahayak karita pn aata date vadli ahe tr mazi apprenticeship chalu ahe mseb made 10-04-2024 parynt ahe apprenticeship tr mla from made mention krta yeil pn me from aadhi bharun takla tr aata from edit hot nhi ahe tr kay karaych me new from bharu k sir please reply sir aadhi last date 20-03-2024 hoti sir manun mla apprenticeship mention krta aal nahi sir
सर विद्युत सहाय्यक साठी ऑनलाईन एक्झाम कोणत्या वर्षीपासून लागू झाली ? आणि त्याआधी भरती कशाच्या आधारावर होत होती ?
याअगोदर विद्युत सहाय्यक भरती या दहावीच्या गुणावर घेण्यात आल्या होत्या. आता प्रथमच परीक्षेचे प्रवधान आहे
sir AE ani JE donhi form yekdach bharu shakto ka
हॊ भरू शकता
म्हणजे दोन वेगवेगळे form भरावे लागतील
ok
thank u sir
thank u sir
Sir tumhi veloveli mahtwachi aani khup ashi changli vishlesanatmak mahiti det asta ki vidyartyancha sambhram nakkich door houn jato 😊 manapasun tumche abhar karto Sir ♥❤😍 aaturta ahe ata midc pump operator exam chi 😑 tya baddal video takla tr changle hoil 😌
हॊ नक्कीच
Sir chukichi mahiti dili 90 gunamdhe fkt contract personche sangitle ahe notice madhe
सर ॲप्रिंशिप पूर्ण हॉयला 1 महिना आहे पूर्ण आहे म्हणून डब्बल फॉर्म भरले तर चालेल का
जाहिरातीमध्ये जाहिरातीच्या दिनांकाला शैक्षणिक अहर्ता आणि वयोमर्यादा ग्राह्य धरल्या जाईल असे आहे. तरी आपण एकदा Rechek करू.
सर mahatransco exam केव्हा होईल सांगाल
Hi sir aaprendiship la pn 25 marks भेटतील का
नाही
Sir apprenticeships + project affected doni sati from barta yeto ka
हॊ. भरता येईल
Selection kase honar sir
Outsource la 10 nahi ata 25 mark bhetat ahet
Ts sakal paper la news hoti 20 chya
25 midnar nahi ,, fokat ka mal chokat nhi hota 😅,, abhyas kra
पेपर कधी होतील सर
अर्ज भरायला परत नवीन तारीख मिळणार आहे. त्यानंतर पेपर चा अंदाजित महिना सांगता येईल
Sir Railway technician cha form kasa bharayacha ya vr ek video banva please
Sir mii wireman cha 2nd year cha vidayrthii ahe mii from bhru shkto ka nhi sir
नाही. ITI Complete पाहिजे
Sir mahavitaran che pepar kadhi hotil
सर मला maatransco मध्ये 6 वर्ष झालेत मार्कस किती भेटणार मग
Mahatransco विद्युत सहाय्यक करिता का ?
5 year 2 mark ya nusar 10 marks bhetatil
Mahatransco mde kont kam krta tumhi
म्हणजे ओबीसी कॉस्ट मध्ये सर्वसाधरण साठी 294 जागा आणि शिकाऊ उमेदवार साठी 90 जागा आहे तर माझी शिकाऊ उमेदवारी झाली आहे तर मला 294 + 90 = 384 जागा भेटणार का फक्त 90 जागा भेटणार?
384
मला books घ्यायचे आहेत.
सर प्लीज समांतर आरक्षण बद्दल सांगा ना बरेच शिकाऊ उमेदवारी झालेल्या विद्यार्थ्यांची चे अशी अडचण आहे की फॉर्म भरताना ज्यांनी शिकाऊ उमेदवारी दाखवली आहे त्यांचा फक्त शिकाऊ उमेदवारी च्या जागेसाठी विचार केला जाईल त्यांचा सर्वसाधारण जागेसाठी विचार केला जाणार नाही म्हणजे त्यांची कॉम्पीटिशान फक्त शिकाऊ उमेदवार च्या जेवढ्या जागा आहे त्यासाठीच असेल प्लीज सर यावर व्हिडिओ बनवा🙏
Sir 6 month's चाअनुभव टाकू का
एक वर्ष तरी पूर्ण पाहिजे
मला वटतय की MSEB मध्ये काम केलेल्या मित्राना जास्त अभ्यास कराची गरज नाही. आरामात होईल.
Reasoning,math he pn samjaya hve na tyana fakt theory nahi
आणि त्यांच्यातही बरीच स्पर्धा असणार आहे
Mitra abhyas Karu de saglyana
Ya bharti mdhi frod hoil as wattey ...abhyas krun fayda hoil ki nahi