Mahavitaran Vidyuyt Sahayk Bharti 2024 कंत्राटी कर्मचाऱ्यांविषयी अतिशय महत्वाची माहती
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- Mahavitaran Vidyuyt Sahayk Bharti 2024 कंत्राटी कर्मचाऱ्यांविषयी अतिशय महत्वाची माहती
Apply Link and Download PDF Advertise Link - rojgarmarathi....
Online Application Form
rojgarmarathi....
Mahanirmitit Technician 3 Advertise - • Mahagenco Recruitment ...
Kalyan Bharti 2024 - Krushi Utpann Bajar Samiti - शिपाई, माळी, ड्रायव्हर, लिपिक, सुपरवायजर आणि इतर - • शिपाई, वाचमन, माळी, ड...
All Important Question - • Technician Question P...
Syllabus - • Mahavitaran Bharti 202...
Exam Pattern - • Vidyut Sahayak Questio...
Electrical Symbols - • Vidyut Sahayak Questio...
Electrical Long form - • Vidyut Sahayak Questio...
MCQs All Important Question - • Technician Question P...
Vidyut Sahayk Online Mock Test -
rojgarmarathi....
Join Whats APP - chat.whatsapp....
Join Telegram - t.me/ITI_Techn...
#Mahavitaran_Question_Paper
#Vidyut Sahayak
#Mahavitaran
#Mahavitaran_MCQ
#Mahavitaran_Important_Question
#Mahadiscom_Question_Paper
#Mahavitaran_Bharti_2024
#Mahavitaran_Vidyut Sahayak_Question_Paper
#Mahavitaran_ Vidyut Sahayak_Paper_Solution
#Vidyut_Sahayak_Update
#Vidyut_Sahayak_Paper_Solution
#Mahapareshan_Vidyut_Sahayak_Question_Paper
#Mahatransco_Vidyut_Sahayak_Question_Paper #itijobs
#Mahatransco_Question_Paper
#Mahatransco_Paper_Solution
#Vidyut_Sahayak_Syllabus
#Vidyut_Sahayak_Paper
Vidyut_Sahayak_Paper
#Mahavitaran_Update
#vidyut_sahayak_update
#Vidyut Sahayk Mock Test
#Mudat_Wadh
#Vidyyut_Sahayk_Important_Question
#Vidyut_Shahayak_IMP_Question
#Bahyastrot_Karmachari
#Out_Source
#Out_Soruce_Karmchari
#vidyut_sahayak_update
#Mahavitaran_Bahyastrot_Karmachari_Bharti
#Vidyut_Sahayk_Bahyastrot_Karmachari_Information
#Vidyut_Sahayk_Out_Source_Karmachari_Information
#Mahavitaran_Junior_Assistant_Bharti_2024
#Mahavitaran_Junior_Assistant_Mudatwadh
#Mahavitaran_Junior_Assistant
#Mahavitaran_Diploma_Engineer
#Mahavitaran_Graduate_Engineer
#Mahadiscom_Diploma_Engineer
#Mahavitaran_Graduate_Engineer
#Vidyut_Sahayak_Exam_Date
#Kantrati_Karmachari_Update
#Bahyastrot_Karmachari_Update
#Mahavitaran_Kantrati_Karmchari_Nirnay
ITI झालेल्या विद्यार्थ्यांचे वयाची अट वाढवली नाही का सर. 2016 ला ITI पूर्ण झालं पण 2019 च्या भरतीत 5000 जागा पूर्ण न भरल्यामुळे आणि 2 % कमी पडले त्यामुळे जॉब नाही मिळाला आणि आताच्या भरतीत वय 1 वर्ष जास्त होतंय.
Sir please मी कंत्राटी कामगार आहे फॉर्म भरण्यासाठी गेलो होतो तेव्हा अजूनही 27 चां पुढे वय घेत नाही फॉर्म बाहेर पडला आहे
काय करावे लागेल असे होणार नाही
अजून तसे अपडेट केलेले नाही
प्रकलपग्रस्तांना जसं महानिर्मिती महापरेषण मध्ये ४५ वय दिले जाते तसे महावितरण कंपनी मध्ये नाही दिलं सर अस का?
msedcl मध्ये बाह्यस्रोत कर्मचारी म्हणून
5 वर्षा एक्सपिरीयन्स टाकता येत नाही सर 5 कॉलम भरला का फॉम सबमिट होत नाही आणि 4 कॉलम भरले तर फॉम समोर जात आहे माझा एक्सपिरीयन्स 5 च्या वरचा आहे तर मला ह्या साठी काय करावे लागेल सर प्लीज सर मार्गदर्शन करा
एकूण किती वर्ष आहे
@@rojgarmarathi सर आज रोजी परेंत मि कार्यरत आहे परंतु मि फॉम भरते वेळेस प्रत्येक वर्ष नुसार ऍड कॉलम करून फॉम भरला आहे परंतु माझे 4 कॉलम ऍड झाले आहेत व 5 वा कॉलम ऍड होत न्हवता म्हणून मि 4 वर्ष एक्सपिरीयन्स टाकला आहे सर मला तुमचा व्हिडीओ पहिल्या नंतर माझा फॉम चुकला आहे असे वाटत आहे मि 1/8/2018 च्या पण आधी काम केले आहे परंतु माझ्या कढे त्या आधीचे पुरेसे पुरावे नाहीत व आत्ता चे पण संपूर्ण पुरावे नाहीत परंतु PF अकऊंट वरून जी जेव्हा ऑनलाईन PF भरले आहे तेव्हा पासून चे PF चे पुरावे आहेत
Please sir normal iti electrician and wireman vale student krita aavaj uthva sir please..Maje jse lakho students che carrier cha mudda aahe... Please sir
आम्ही 5 वर्ष आउसोर्सिंग मधे काम केले आहे भाऊ कमी पगार मधे आणि तू काय असा बोलत आहे
@@manojbhoir8595 ho manto bhau...male problem 25 mark sobat nahi aahe...Pan government n tumcha sathi alag ne kotha kadun tumcha sathi alg ne vacancy kahadyacha hota..Tr he problemch nahi hoti bhau...aamhi t aandolan krunch pahun tatkal tumi...aamche pn carrier cha sawal aahe
mg tumhala 10 marks dile hote na tumhi 25 marks jrr ghetle trr mg freshers cha iti krun khi faida nhi na @@manojbhoir8595
Sir junior assistant accountant la 3 varsha nantr permanent kartat ki nhi
कायम करतात. 100 %. तीन वर्षे प्रोव्हिजन पिरियड असते. जसे शिक्षक, कृषी सहाय्यक आणि इतर पदांचे केले जातात
@@rojgarmarathi
Ok sir thank you
सर माझं शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाली आहे तर मला 10 मार्क मिळेल का
दहा मार्क नाही आहे. दहा % जागा राखीव आहेत
आणि सर फॉम मी भरला आहे आता अजून भरावे लागेल का सर
@@rojgarmarathi mg sir apprenticeship walyana fakt tya 10% Jaga mdhun ch selection milnar ka
नाही भरावा लागणार
Confuse होऊ नका. प्रत्येक कॅटेगरी मधून त्या त्या कॅटेगरी च्या एकूण पदामधून 10 % पदे आरक्षित असतील. उर्वरित 90 % पदे सामान्य आरक्षणमधून असतील.
sir tumhi dileli savistar mahiti hi junior accountant karitachya kantrati kamgarankarita dekhil lagu aahe ka ?
हे सर्व थोड्या दिवसात क्लिअर होईल
whether you belong to religious minority community sir ha points from madi aa ha sir me Muslim aa ha par me ya point la NO kala tara from chukla aaha ka parta Bahru ka plz help me sir reply
अतिसुंदर 😊
धन्यवाद
Outsourcing walyana Age limit vadhvali pahije pn tyana 25 marks den mhnje aamch nuksan ahe 😢
मित्रा,, पोरांनी अर्ध आयुष्य वाया घालवल आहे outsorcing मध्ये.त्यांना 5 नाही 10 मार्क द्यायला पाहिजेत।।
Mg aamchi jindagi jail tyach kay tyanch chalu ahe kas tari aamch kahich nahi ki punya mumbai mdhe ghasav laagat ahe
@@sanketlatpate5833 tyana pagar milto fukat kaam karat nhit te vaya kay gel tyanch
💯
कोर्टात जाण्या करिता तयारीत रहा
Sir Mahapareshan bharti madhe pn outsourcing che marks vadatil ka
Yes
@@vishalgite2169 koni sangitl tula he??
Jr jar nighla terch nahi ter nahi bhetnar
सर नवीन सुधारित जाहिरात आल्यानंतर मी आधी भरलेला फॉर्म रद्द होईल का मी एक कंत्राटी कामगार आहे
नाही तोच मान्य राहिल. फक्त ज्यांचं वय जास्त आहे त्याना भरावा लागेल..
पण सर्व सुधारित जाहिरात आल्यावर.
@@rojgarmarathi धन्यवाद सर