अशी मिळाली शंकर महाराजांची भूमिका | Sangram Samel | Yog Yogeshwar Jai Shankar | Colors Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 พ.ค. 2023
- मराठी बॉक्स ऑफिसला Like, Share and Subscribe करायला विसरू नका.
#marathiboxoffice #ColorsMarathi #YogyogeshwarJaiShankar #योगयोगेश्वरजयशंकर - บันเทิง
महोदय,आपण साकारलेली परमपूज्य श्री श्री शंकर महाराजांची भूमिका मला खूप भावली! आपले आणि दिग्दर्शकांचे अभिनंदन!
सर ,तुमच्या रूपातच शंकर महाराजांचे दर्शन दररोज होतें आहॆ .जय शंकर
जय शंकर महाराज.
तुमची भूमिका खूपच सुंदर आहे, तुमचे खूप भाग्य आहे ,की ही भूमिका तुम्हाला मिळाली.
तुम्हाला मनापासून शुभेच्छा.
सर भेंटा च आहे
जय शंकर,खुपच सुंदर. भुमिका साकारली तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
जय शंकर 🙏 श्री स्वामी समर्थ 🕉️🙏 छोट्या शंकर महाराजांनी मोट्या शंकर महाराजांनी दोघांनी अप्रतिम काम केल आहे 🕉️🙏
खरोखर खूपच भाग्यवान आहात सर तुम्ही, तूम्हाला ही भूमिका मिळाली!!!
🫡🫡🫡
खूप छान भूमिका केली आहे. तुमच्या प्रयत्नांना खुप यश milude ही श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराजांच्या चरणी प्रार्थना.🙏🌹💐🙏
खुप छान महाराज साकारले खूप खूप धन्यवाद 🙏
खूप खूप छान तु खुप नशिबवान आहेस तुला शंकर महाराज भुमिका मिळाली ऊत्तम अभिनय केला आहेस छान महाराजाचे आशिर्वाद तुझा पाठीशी आहेत
खरोखर सुंदर भूमिका साकारली आहे तुम्ही आणि जवळ जवळ तसेच दिसता ही. महाराज ही अष्टवक्र वाटायचे पण ते तसे नव्हते. वाऱ्याच्या गतीने चालायचे.
धन्य आहात तुम्ही जो तुम्हाला महाराजांच्या जवळ राहायला मिळालं आहे त्यांची भूमिका साकारत आहात 🙏🏻🙏🏻🙏🏻
आपण शंकर भुमिका छान केली अतिशय आवडली सुंदर
जय शंकर आपली भूमिका अप्रतिम शंकर महाराज यामुळे घरा घरात पोहोचले . जय शंकर
खूप च छान महाराज तुम्हाला अशीच
छान छान कामे देवोत
🙏 सर खूप छान भूमिका साकारली आहे आणि खरं सांगायचं तर महाराज भेटतात 🙏 जय शंकर 🙏
अप्रतिम सुंदर जय शंकर
🌼🌼 खूप सहज सुंदर अभिनय केला आहे श्री स्वामी समर्थ 🌼🌼
खूप खूप सुंदर अभिनय तुम्ही करत आहात सर असाच छान करत रहा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.....
जय शंकर 🙏🙏
आपली भूमिका छान झाली खूप सुंदर जय शंकर 👌👌👍👍🙏🙏
ऊत्कृष्ट भुमिका केलीयेत तुम्ही.. अप्रतिम
खुप खूप सुंदर अभीनय जय शंकर बीब
खूपच छान भूमिका साकारली तुम्ही मी रोज पाहतो
जय शंकर महाराज, नर्मदे हर हर हर, महाराजांच्या लिला अगाध आहेत.महाराजाचे भक्त तुमच्यात महाराजांना पाहतात.. महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर आहे म्हणूनचं ही संधी आपणास मिळाली. जय शंकर.
तुमच्या रूपातच शंकर महाराजांचे दर्शन दररोज होतें आहॆ .
नमस्कार,
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप आवडली आपली भूमिका!
आपल्या मध्ये आम्हाला शंकर महाराज पाहायला मिळतात. त्यामुळे आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
ll जय शंकर ll🙏🙏🙏🙏
तूम्ही खरच शंकर महाराज यांन चा भास होतो. जय शंकर महाराज 🙏🌷
एक नंबर भूमिका नाद भयंकर बोला जय शंकर
महाराजांचे पुण्या मधले चरित्र जेव्हा सुरू होईल तेव्हा खूप मजा येणार आहे . उत्सुकता आहे त्याची सुद्धा
लवकरात लवकर व्हावं स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुंदर भूमिका साकार केली आहे तुम्ही.खूप शुभेच्छा,🙏
खुप छान तुमची कला आहे आणि
तुमच्या तील शंकर महाराज
जय शकंर🙏🚩
🙏जय शंकर🙏
जय शंकर ❤❤
जय शंकर
जय शंकर.
Sir,khup chan abhinay kela tumhi,aamhala tumchya rupamadhe Shankar Maharaj distat . Jay Shankar
जय शंकर...❤
छान,,,, भूमिका साकारत आहात आपण,,आम्हला महाराजच वाटतात
Jay Shankar Maharaj 🌹🙏🏻
Jai shivshankar namami shankar
।। जय शंकर ।।
Brother take a bow,you are doing awesome.
जय शंकर
ज्यायोगे शंकर महाराज
Aapli.Bhumika.khup.aavadte
Jai shankar Maharaj
Jai shankar ❤
Jay Shankar 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
जय जय शंकर महाराज 🙏
तुमची ही भूमिका खुपच छान झाली आहे. शंकर महाराज यांच्या वर एखादे गोष्टी रूप पुस्तक असेल तर सांगा. जय शंकर!
फार सुंदर काम करत आहात
Jay shamkar maharaj
जय शंकर जय शंकर
खुप छान काम करता आहात 👏
जय शकंर🙏 tumaci bhet vyavi bas evadhi echha🙏tumacya rupat maharaja bhetale as vatel..... 🥺bolayla shabd kami aahe mazya kde 🥺जय शकंर🙏
आपण साकारलेली शंकर महाराजांची भूमिका खुप खूप खूप आवडली साक्षात शंकर महाराजांना बघतो आहोत असे वाटते रोज बघतो आम्ही🙏🏻🙏🏻
संग्राम तुम्ही शंकर महाराजांची प्रतिमा मस्त साकार केली आहे.तुमही धनय आहात
All the best
🙏🙏🙏 जय शंकर
khoop Chan
सुंदर मालिका सगळ्यांंची कामे छान रोज धनकवडीच्या मठात असल्याचा भास महारांजाची भुमिका छानच
🙏🙏khupach Sundar bhumika keliy tumhi Malika 1 hi divas chukavavi vatat nahi
Sir very nice tum chi esta ill
Sir ji tumhi khup Chan bhumika keliye he sangynysathi konte perfect julel ase shabdh nhit mjhykde apratim bhumika keliye ase vatate swata permeshvr la bghtoy aektoy apn
Ase feel hote
U r just great u bought Shanker maharaj on earth again
No words for your good deed Amazing Jai shankar i daily repeat Hari path 3 times jai shankar
जय सद्गुरू
Jai Shankar🌼📿 🔱🌏💕
आम्ही योगेश्वर जय शंकर ही मालिका दररोज न विसरता बघतो आम्हाला या तिन्ही मालिका आवडतात योगेश्वर जय शंकर बाळूमामाच्या नावानं चांगभलं आणि जय जय स्वामी समर्थ या तिन्ही मालिका न विसरता बघतो
Khup Chan abhinay lahan Shankar Maharaj pan khup Chan abhinay doghna khup shubhecha❤😊
❤👌👌
Khup chan
Sir tumchyamule daroj shankar Maharajanch Darshan hota🙏Jay Shankar🙏
Khoopch chan vatt malika baghtana 🙏Jai Shankar
Maharaj
Sayankali 7 vajata Shankar maharajachi malika mi avarjun baghto apli bhumika mala khup avdali Maharaj apale kalyan kartil Jay Shankar Maharaj ki jay
🙏 दादा नमस्कार तुम्ही खुप छान काम करत आहात असेच पुढे ही करा आमच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा जय शंकर 🙏
श्री सदगुरू शंकर बाबा महाराज नमः कृपया आपण बंद केलेली मालिका पुन्हा चालु करा हि विनम्र विनंती
Jay shankaray namha
Kiti sundar marathit bolle aanu te hi agdi manapasun... Aikun khup chan vatla 😊
योग योगेश्वर जय शंकर. 🙏🙏🌹🌹
सद्या ही मालिका व्हूुटवर का दाखवत नाहीत.
U r just great in Shanker maharajrole i have seen Shanker maharsj photo in Swami samartha s temple n now I see u as Shanker maharaj in Marathi serial n u made me belief that Shanker maharaj was realy agreat guru who gave equal love n attention to all his devotees n help them Jai Shanker
सर तीन दिवस झाले तरी माझ्या मोबाईलवर मालिका दिसत नाही ए
Please serials immediately
Mla pn serial mdhe kam krycha ahe lead acterss plz mla pn sanga real production casting....
Episode 7 clock thewawe time ka badalals
Mala Shankar maharaja chi bhumika karnara kalakar shankar Maharaj aahe ase vat te hats of you swami samarth tumhavar ananya Krupa Karo hich swami charni prarthna.
बाबा लोकांचे घरात जाऊन मन जिंकणे आणि प्रश्न सोडवणे साध काम नाही
Sir hi सीरिअल बंद का केली
इतकी छान मालिका का बंद केली? पुन्हा चालू करा कारण खूप प्रेक्षक यासाठी वाट पाहत आहेत
@@vidulamhatre5946 ho na
नासिक ला कुठे शूटिंग चालू आहे मला भेटता येईल.आपल्याला 🙏🙏
Mi maharajenche charitra vachale nahi photo hi nit. Pahile nahi aaplii abhinaya prateshkh mi maharaja anabgavto kharacha maharajanchi mumachavar aahe he nakki
colurs मराठी आपणाला तमाम महाराष्टातील फक्त शंकर महाराज भक्तच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेकडून कळकळीची 😢 विनंती आहे योगयोगेश्वर ही एक फक्त मालिका राहिलेली नसून त्यातून आम्हाला जगण्याची दिशा मिळालेली आहे आपण ही मालिका कृपया करून बंद करू ,, 🙏🙏
जय शंकर