Kharach asha sunder vatun cha exbtn. Dombivli madhe hi theva na amhala nehmi Thana, Dadar la jamat nahi jayla. Khup chaan exbtn. ani tumhala dhanyavaad 🙏🙂.
प्रदर्शन छान आहे असे प्रदर्शन डोंबिवलीत भरवले तर बरे होईल कारण आताच्या या धकाधकीच्या काळात जेथे राहतो त्या च शहरात असे छान प्रदर्शन आयोजित केले तर त्या शहरातील लोकांनाही बाजारात नवीन काय आले आहे याची माहिती होईल असे वाटते
Thank you Prathmesh
Wc please share kara video☺
Kharach asha sunder vatun cha exbtn. Dombivli madhe hi theva na amhala nehmi Thana, Dadar la jamat nahi jayla. Khup chaan exbtn. ani tumhala dhanyavaad 🙏🙂.
Thanks Tai dombivli la sarvesh hall la hot Exibition 6-7 April
Ho kaal javun ale chaan hota exbt. Dombivli madhe asel tar mee nakki visit kartech.
Ok thanks ☺
जय सदगुरू. बदलापूर मध्ये ही असे प्रदर्शन भरवले तर बरं होईल. ईथं मोठे प्रदर्शन भरतच नाहीत. (सिल्क इंडिया, साड्यांचे असे).
कल्याण प्रदर्शन आहे व्हिडिओ लवकरच येईल नक्की बघा
प्रदर्शन छान आहे असे प्रदर्शन डोंबिवलीत भरवले तर बरे होईल कारण आताच्या या धकाधकीच्या काळात जेथे राहतो त्या च शहरात असे छान प्रदर्शन आयोजित केले तर त्या शहरातील लोकांनाही बाजारात नवीन काय आले आहे याची माहिती होईल असे वाटते
डोबिवलीत पण प्रदर्शन आहे लवकरच व्हिडिओ येईल तुमचा सपोर्ट आपल्या युट्युब चॅनेला असाच असुदे
Tumhi video lawkar takle pahije aaj last day ahe ani aajach takla
tai me 1st day la video takla aahe tumhi aaj baghitla aasnar
@@prathameshkelkarvlog ok sorry