मुग्धा सात आठ वर्षाची असल्यापासून आपण सगळे तिचे गाणे ऐकत आलो आहोत. या मैफलीतील सादरीकरण ऐकल्यावर मात्र यापुढे मुग्धा असे एकेरी संबोधणे अयोग्य आहे इतकी प्रगल्भता व रियाझाने आलेली तयारी दिसून येते. मुग्धाताई, तुमची प्रशंसा करावी तेवढी थोडी आहे. सुरेल, सुबद्ध, सुमधुर, विचारपूर्ण गायन!❤
वाः मुग्धा, तुझ्या तानकारीने मंत्रमुग्ध करून सोडले! आणि त्यात तुझी साधना/तयारी दिसते. असेच तुझे आणखी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ऐकायला मिळत रहावेत हीच कामना. माझ्यासारख्या स्वरज्ञान नसलेल्या कानसेन श्रोत्यांसाठी तू ज्या रागाने सुरुवात केली, त्याचं नाव सांगितलं असतं तर फार बरं झालं असतं. तो कोमल रिषभ असावरी-तोडी होता, की नुसताच - - असावरी होता? शुभाषीश!
मुग्धा सात आठ वर्षाची असल्यापासून आपण सगळे तिचे गाणे ऐकत आलो आहोत. या मैफलीतील सादरीकरण ऐकल्यावर मात्र यापुढे मुग्धा असे एकेरी संबोधणे अयोग्य आहे इतकी प्रगल्भता व रियाझाने आलेली तयारी दिसून येते.
मुग्धाताई, तुमची प्रशंसा करावी तेवढी थोडी आहे. सुरेल, सुबद्ध, सुमधुर, विचारपूर्ण गायन!❤
शास्त्रीय गायन फार छान वाटले. भजनं अभंगा पेक्षा हे खूप आवडलं.
सलामत रहे मुग्धा.... अप्रतिम.... सुंदर.. स्वरविलास.. अद्भुतरम्य...
सुदृढ सुमधूर गायन या लहान वयात मुग्धा तुझे खूप कौतुक
God gifted talent and equally riyaz as well.
Congratulations.
Excellent!saraswatikannya.god bless you my child.
Mugdha khup chann 🎉🎉
वा,फारच सुंदर,अप्रतिम👌👌👌👌
Khoop chhaan
Very talented young girl. Would like to listen always.
Very melodious and sweet too. Keep it up mugdha.
May God bless you.
वाः मुग्धा, तुझ्या तानकारीने मंत्रमुग्ध करून सोडले! आणि त्यात तुझी साधना/तयारी दिसते. असेच तुझे आणखी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ऐकायला मिळत रहावेत हीच कामना. माझ्यासारख्या स्वरज्ञान नसलेल्या कानसेन श्रोत्यांसाठी तू ज्या रागाने सुरुवात केली, त्याचं नाव सांगितलं असतं तर फार बरं झालं असतं. तो कोमल रिषभ असावरी-तोडी होता, की नुसताच - - असावरी होता? शुभाषीश!
Kya baat hai!
Sarswatikannya.god bless you
I have always been an admirer of Mugdha.... All the best
Wah kya baat hai🎉🎉
Very soulful, very melodious.
Mugdha khup chhan
Khup chhan Mugdha.❤
🎉
I think some Gandharv kanya reborn as Mugdha....