आपले गीत ऐकून गेल्या 300 वर्षा पूर्वीचे दिवस आठवतात. कारण आपला कोकण पूर्वी हाला कीचे जीवन जगत आला आहे.मातीचा भिंती असलेले घरे,व हरित भात त्यावर एखादे कुठले तरी कालवण सोबत असतीच नाचण्याची किंवा हरिकाची भाकरी बस्स झाले आपलें जेवण.असे असून सुद्धा आपल्या पूर्वजानी आणलेले गणपती विसरत नाही.त्यासाठी वाटेल ते करून कर्जबाजरी होऊन आपण तो पूजतोच पूजतो.असा या गणरायाला शतशः प्रणाम. फारच छान.
खूप छान भावा 👌👍👍👍👍
खुप सुंदर 💐💐
सचिन भावा गीत रचना भारी ❤❤
अप्रतिम गीतरचना ❤
Khup chan bhuva ❤❤❤
❤ Mast Sachin Dada
गाणे सुंदर भाऊ आणि आवाज कडक 1 नंबर दादा❤❤❤❤
अप्रतिम❤❤
अप्रतिम दादा खुप छान🎉❤🎉
Khup chan❤
खूप छान आणि सुंदर गीत आवाज छान
आदरणीय सचिन आगरे सर अप्रतिम गणपती सणाची महती सांगणारे एक उत्तम काव्य🎉👌 आमचे मित्र शक्तीवाले शाहीर प्रमोद घुमे माऊली सुंदर सुरेल गायन💐💐💐👌
खुप सुंदर गीतरचना सचिन दादा, तितकंच सुंदर गायन दादा ,सुंदर संगीत संयोजन पालेकर सर.. खुप चांगल्या प्रकारे व्हिडिओ संकलन विजय दादा😊❤❤❤🎉
खूप छान भावा अशीच वाटचाल पुढे करत रहा ❤❤
❤ ❤ खूपच सुंदर ❤ ❤
अप्रतिम लेखणी
खुप छान
अप्रतिम गीत रचना सचिन आग्रे
आणि तेवढेच सुंदर आवाजात गायले आहे प्रमोद घुमे बुवा खूप छान ❤
मस्त
आपले गीत ऐकून गेल्या 300 वर्षा पूर्वीचे दिवस आठवतात. कारण आपला कोकण पूर्वी हाला कीचे जीवन जगत आला आहे.मातीचा भिंती असलेले घरे,व हरित भात त्यावर एखादे कुठले तरी कालवण सोबत असतीच नाचण्याची किंवा हरिकाची भाकरी बस्स झाले आपलें जेवण.असे असून सुद्धा आपल्या पूर्वजानी आणलेले गणपती विसरत नाही.त्यासाठी वाटेल ते करून कर्जबाजरी होऊन आपण तो पूजतोच पूजतो.असा या गणरायाला शतशः प्रणाम. फारच छान.
धन्यवाद माऊली 🙏
खूप मस्त प्रमोद बुवा शब्द रचना झक्कास🎉🎉
अतिशय सुंदर लिखाण आणि गायन ❤❤🎉🎉
🙏🌹🙏
अप्रतिम...👌👌❤❤
खुप छान गीत प्रमोद बुवा 😅
अप्रतिम रचना.👌🤩
सचिन दादा खूप सुंदर गीत रचना केली आहे आणि प्रमोद दादांनी सुद्धा सुंदर आवाजात गीत गायन केलं आहे
खूप छान ❤
Mast
बेस्ट ❤❤
💐💐💐💐💐💐
दमदार शानदार जबरदस्त गीतरचना सचिनजी आग्रे माऊली तसेच अप्रतिम गायन प्रमोदजी घुमे माऊली...👌👌🎶🎵🎤😍🥰❤️
दमदार लेखणी superup आवाज
अभिनंदन सचिन अप्रतिम रचना
अप्रतिम ❤
व्वा!!
आवडते कवी आणि आवडते व्यक्तिमत्त्व अर्थात घुमे माऊली..
नादखुळा👌👌
अप्रतिम गीत ❤️👌
खूप छान गाणं . अशिच प्रगती होवो
खूप छान 👍
अप्रतिम गीत रचना केली आहे आणि सुंदर आवाजात गायले आहे घुमेबुवा 💐👌👌👌❤🤝👍
❤❤❤❤
सचिन मस्त लिहिलंय गाणं❤
kadak sir
Chan ahe song 🎉
खूप छान प्रमोद जी. छान रचना आणि गायन सुद्धा.
खूप छान आणि सुंदर गीत
माझे आवडते गीतकार ❤❤❤
Ver😢nice 👍
छान सचिन, प्रमोद
सचिनजी 1नंबर गीतरचना, गायन खूप सुंदर
खूप छान ❤
Khup chan❤
❤️❤️❤️
❤❤
अतिशय सुंदर ❤❤❤
❤❤
❤❤❤
❤❤❤❤