सख्ख्या भावाला हॉस्पिटल बघायला का गेलो नाही माझ्या लेकरांचा बायकोचा अपमान मी कसा विसरेल अपमान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 265

  • @aaru6655
    @aaru6655 10 หลายเดือนก่อน +69

    दादा सोडून द्या दोघांनी माघार घ्या 🙏🙏
    लोक फक्त तमाशा बघायला असतात 😢😢
    कुठली भांडण कुठं चालली आहे
    सगळ्यांनी एकत्र या❤❤ थोडा वेळ जाऊद्यात सगळं ठीक होईल
    आम्हांला तुमच्या सगळ्याना एकत्र बघायचं आहे 😊😊😊😊
    ताई मोठी आहे तिला नका दुखवू pls pls

  • @maheshsuryawanshi9962
    @maheshsuryawanshi9962 10 หลายเดือนก่อน +27

    दादा तात्या ला अपेक्षा होती तुम्ही बघायला भेटायला यायला पाहिजे होतं बघितल दादा दुःखात भाऊच आठवतो लोक नाहि समजुन घ्या दादा तुम्ही तात्याला बोलतायेत आता पण जीव पण आहे तुमचा तात्या वर😊

  • @devamisal4944
    @devamisal4944 10 หลายเดือนก่อน +14

    जाऊ द्या सोमा भाऊ तुमी एका आईचे मुले आहेत तुमी मोठे तुम्हीच समजुन घ्या..
    किती केल तरी रक्ताचे भाऊ आहे....
    ❤❤

  • @KILLERBOY77180
    @KILLERBOY77180 10 หลายเดือนก่อน +16

    पाण्यात काठी मारली ना तर पाणी कधीच वेगळं होत नाही.तुम्ही दोघ भाऊ कधीच वेगळं होऊ शकत नाही तुमच्या दोघांचा एकमेकांवर खुप जीव आहे.

  • @manishakudale6971
    @manishakudale6971 10 หลายเดือนก่อน +14

    Pan dada . Bady kela nahi mhnun tumi . .. tyana hospital made n Jan khup chukich ahe. Tyani cake cut kryla hv hot te tyanchi chuk ahe. Pn tyanchi tabet bari nvti tr tyana vatat hot tumi yav shevti sakkhe bhau ahat.

  • @kartikigaikwad6231
    @kartikigaikwad6231 10 หลายเดือนก่อน +54

    खुप वाईट वाटलं दादा विडीओ बघुन 😢😢 काळजी घ्या दुर्गा माउची ओमा ची राधाची ❤ तुम्ही खरं बोलता त्यामुळे समोरच्या ला खटकतं ❤

  • @priyapawar2960
    @priyapawar2960 10 หลายเดือนก่อน +47

    मंला तर वाटतंय तुमच्या दोघाचं पंन चुकंत नाही कारनं काही मानंस खुप नालायकं आहेत त्याना फक्त भाडंन लावने आणि मजा घेनारे भरपूर आहेत दादा खरंच मंला तुमंचे आणि तुझ्या भावचे पंन आवडतात आणि तुम्ही बाहेर पंडनं तुमंचा काही तंरि प्रोब्लेम आसेल दादा जाऊदे तु तुझ्या पंधंतिने बरोबर आहे आणि तो त्याच्या पंधंतिने फक्त काही नालायक मानंसाने भाडंन लावंले

  • @rameshjadhav3712
    @rameshjadhav3712 10 หลายเดือนก่อน +10

    तसंच असतं सोमा दादा घरात मोठ्याने कितीही लहानासाठी काही केलं तर कमी च असतं शेवटी मोठ्या लाच बोलतात तुझंच चुकलं असेल वाटतं

  • @shubhangipatil718
    @shubhangipatil718 10 หลายเดือนก่อน +52

    बरोबर बोलताय दादा तुम्ही कृष्णा आणि पिऊची किती मया करताय वेगळ राहिल्या पासून पण पांडूदादानी कधी राधू आणि ओमला दुर्गा ला कधीच मया केलेली दिसत नाही पुजा पण किती बोलते ताईना ननंद आहे कस बोलाव तिला कळत नाही पियंका ताईंचा स्वभाव खूप छान आहे तसा तुमचा दबाव आहे ताईंना पण पुजाचा लाड लय झालाय

    • @varshachougule2419
      @varshachougule2419 10 หลายเดือนก่อน

      Ho na ani pandu dada 1 da hi radha om ch naav ghet nahi video mdhe

  • @sunjaylamkane8411
    @sunjaylamkane8411 10 หลายเดือนก่อน +9

    ज्याच्या त्याच्या घरातलं त्यांनाच माहीत असतं दादा

  • @rajeshgajbhare8448
    @rajeshgajbhare8448 10 หลายเดือนก่อน +4

    हो बरोबर आहे दादा ताई तुम्ही कोणत्या गोष्टी त चुकीच नाही वाटत आस मला तरी वाटत बरोबर आहे आपल्या ला माहिती नाही काहीही समजत नाही कशाला कमेंट करतात तेच समजत नाही प्रिया का ताई छान आहे स्वभाव छान आहे तुम्ही टेंशन नका घेऊ नका

  • @Userblossom9412
    @Userblossom9412 10 หลายเดือนก่อน +6

    सोमा दादा एक विनंती आहे झाले गेले विसरून जा, मोठे भाऊ आहात तर मनाचा मोठेपणा पण दाखवा, रागाच्या भरात काही गोष्टी घडून जातात त्या सोडून द्यायच्या असतात, एकाच आईचे लेकर आहात, एकाच बापाची औलाद आहात, रक्ताचे नाते आहे सख्खे भाऊ आहात तर मनात एवढा कडवटपणा ठेवू नका, तुम्ही दोघे एक व्हावेत अशीच आमची इच्छा आहे, जळणारे लोकांचे हसू नका करू, पूजाचा व ताईचा चाललेला वाद पण 😢थांबला पाहिजे, नाती जपली पाहिजेत, काही लोक आसतील ज्याना तुम्ही दोघे एक झालेले नाही पाहिजे, तर तसे नका होऊ देऊ

  • @sushamaarkile9488
    @sushamaarkile9488 10 หลายเดือนก่อน +8

    दादा मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते पण कधीच कमेंट नाही केली पण आज करावीशी वाटली , दादा आज व्हिडिओ बघून खूप वाईट वाटले पांडू दादा खूप घमंड आहे

  • @AP-mx7zk
    @AP-mx7zk 10 หลายเดือนก่อน +19

    पुजा आणि पांडू चा खरा चेहरा समोर आला म्हणून च सगळे कलाकार सोडून गेलेत कोणी च टिकत नाही तिथे विशेष म्हणजे पूजा मूळे ती बाई मंद आहे काय छोटा मोठा माणूस तिला कळत नाही

  • @user-fm1uy8jb2g
    @user-fm1uy8jb2g 10 หลายเดือนก่อน +11

    आई अंबाबाई या भावांच परत एकजुट करग

  • @akhanathkhandare1394
    @akhanathkhandare1394 10 หลายเดือนก่อน +54

    दादा विडीयो बघून खूप वाईट वाटले अस करायला नाही पाहिजे होत तुम्ही खर बोलता म्हनुन तुमच्यावर जलतेती

  • @mangalwaghmare3761
    @mangalwaghmare3761 10 หลายเดือนก่อน +6

    जाऊ दया दादा नका वाढवु दोघं पण .ह्या गोष्टी घरच्याच आहे.लोक दोन्ही बाजुंनी बोलतात . तुम्ही मोठे आहे त सांभाळुन घ्यायचं लाहान भावा ला तो चुकला असेल,तरी आपण मात्र सांभाळुन घ्या.

  • @bhagyashreekadam-om6iv
    @bhagyashreekadam-om6iv 10 หลายเดือนก่อน +5

    भाऊ तुम्ही तर तेचा मुलाला पण बोलतात पण तो तर तुमचा लहान दुर्गा पण कधी विचारत नाही तुम्ही बरोबर आहे भाऊ

  • @prachichavan2578
    @prachichavan2578 10 หลายเดือนก่อน +11

    खरं आहे दादा तुमचं ...त्रास नका करून घेऊ.तुमच्या फॅमिलीसाठी खुश रहा तुम्ही.... मला तर तुमचा भाऊ आणि त्याची ती बायको पुजा बिलकूल आवडत नाही.

  • @SachinPawar-vx3cl
    @SachinPawar-vx3cl 10 หลายเดือนก่อน +18

    Dada jaudi nko teison geu , एका हाताने कधी च वाजत नाही लोंकाकड नको लक्ष देउ तू. दोन दिवस उपाशी आसलतर लोक तुला आनूण नाही देणार ं चांगल जरी वागल तर नाव ठेवतात आपल आपल्याला माहित आसत 🙏

  • @anushkasworld9543
    @anushkasworld9543 10 หลายเดือนก่อน +3

    बरोबर आहे दादा केक कापायला पायजे होता

  • @amolkshirsagar5773
    @amolkshirsagar5773 10 หลายเดือนก่อน +4

    जाऊद्या दादा विषय सोडून द्या तुम्ही मोठे आहेत मोठ्या मनाने माफ करा विषयाने विषय वाढत जातो जास्त विचार naka karu plz

  • @rajiyasayyad6592
    @rajiyasayyad6592 10 หลายเดือนก่อน +15

    बरोबर बोललात सोमा

  • @mymarathi5335
    @mymarathi5335 10 หลายเดือนก่อน +1

    खरे बोलला सोमाभाऊ तुम्ही.व्हिडिओ पाहिल्यामुळे लोकांना पटले असणार कारण .व्हिडिओ नसता तर तुम्हालाच दोष दिला असता.असे पांडू सरांनी नको पाहिजे होते करायला.एकदा मनावर घाव बसला तर तो लवकर भरत नाही.पण मला वाटते तुम्ही दोघांनी पूर्वी प्रमाणे एक व्हायला पाहिजे.त्यामुळे सर्व जण खुप खुश होतील.

  • @arjunmundhe7895
    @arjunmundhe7895 10 หลายเดือนก่อน +20

    दादा जावूद्या ईतुन माघच दोगे पण ईतुन पुढे दोगे पण ऐक दुसर्‍या सोबत चागले रहा

  • @surekhahangarge144
    @surekhahangarge144 10 หลายเดือนก่อน +8

    दादा कदीतरी कोल्हापूर ला याकिपियंका वैनीला घेऊन

  • @GurubasuDhangar
    @GurubasuDhangar 10 หลายเดือนก่อน +4

    तुमचं बोलण्याचा स्टाईल एक नंबर आहे बर का सोमा भाऊ

  • @anitaparte2122
    @anitaparte2122 10 หลายเดือนก่อน +15

    वहिनी खुप साधी भोळी आहे खूप समजुदार आहे मला खूप आवडते 👌🏻❤️

  • @priyapawar2960
    @priyapawar2960 10 หลายเดือนก่อน +16

    दादा जाऊदे दे सोडून दे फक्त आता तुझ्या मुलानंचा विचार कंर आणि चागले राहं आणि आता नंको भावावर विडिओ नंको टाकु दादा

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 10 หลายเดือนก่อน +3

    जाऊद्या सोमा दादा लहान भाऊ आहे दया सोडून तूमचया शिवाय तरी कोण आहे त्याला तेचं धरून नाही बसायचं मोठा भाऊ आहे दया सोडून

  • @smitasurve
    @smitasurve 10 หลายเดือนก่อน +4

    दादा तुम्ही खुप चांगले आहात कृष्णा आणि पिहुचे किती लाड करता भावावर जर काही वेळप्रसंग आला तर तुम्ही सगळे मतभेद विसरून भागाच्या मदतीचा धावून जाल याची खात्री आहे मला शेवटी कोण नसते कोणाचे भाऊच येतो भावाच्या मदतीला

  • @user-no1wl2qz9o
    @user-no1wl2qz9o 10 หลายเดือนก่อน +2

    Jaude bhau tenshan geunako

  • @lalitamali2827
    @lalitamali2827 10 หลายเดือนก่อน +5

    जाऊ दया दादा आजारपणात आपल्याच माणसाची आठवन येते बाजूला राहून गोड रहा

  • @nathayamgar3980
    @nathayamgar3980 10 หลายเดือนก่อน +4

    कितीही दोघे भाऊ भाऊ दुश्मनी असला तरी एक दिवशी एकत्

    • @nathayamgar3980
      @nathayamgar3980 10 หลายเดือนก่อน

      दे दादा सोडून एवढा राग चांगला नाही

  • @sulochanakarande4390
    @sulochanakarande4390 10 หลายเดือนก่อน +7

    जाऊदे वो नका भांडण करु दादा सन आलाय जवळ चांगले रहा सगळे

  • @user-fm1uy8jb2g
    @user-fm1uy8jb2g 10 หลายเดือนก่อน +7

    दादा अरे सके भाऊय कधिच तुटत नसतं नात प्रेम दोघाचय आहे कळतंय आम्हाला

  • @maheshsuryawanshi9962
    @maheshsuryawanshi9962 10 หลายเดือนก่อน +8

    दादा लोक मजा घेत आहेत बंद करा दादा😢

  • @kajalyadav1268
    @kajalyadav1268 10 หลายเดือนก่อน +4

    Are pandu dada kaych bola nahi tya video made pandu dada la nasl karaycha brither tyala tenshan asel shutingch manun nahi kela tyane bde tyat kay zal

  • @nandkumargholap7187
    @nandkumargholap7187 5 หลายเดือนก่อน

    भौगोलिक निर्देशाङ्क प्रणाली मुख्यतः अङ्ग्रेजी विकिपिडियामे बनाएल ❤

  • @Vilasveer-o8w
    @Vilasveer-o8w 10 หลายเดือนก่อน +1

    नाही सोमा दादा तुम्ही बरोबर बोलता मी कमेंट बघितली होती सोमा आता व्हिडिओ बनवणार मला लोकांकडे लक्ष देऊ नका आपले चांगले नाही त्याला काय करणार

  • @sachinwarpe8956
    @sachinwarpe8956 10 หลายเดือนก่อน +3

    बरोबर आहे

  • @Shetkari96
    @Shetkari96 10 หลายเดือนก่อน +4

    सोमा दादा तुमचं खरं आहे कस वाटल असेल तेव्हा😢

  • @priyankakatkar4985
    @priyankakatkar4985 10 หลายเดือนก่อน +16

    दादा तुम्ही खरं बोलता म्हणून सगळ्यांना खात कता पण नका टेंशन घेऊ एक लक्षात ठेवा सत्याला मरण नाही दादा

  • @shivajipatil7993
    @shivajipatil7993 10 หลายเดือนก่อน +5

    Jaudya dada mote aahat sodun dhyaki vishay ksala vadvta nahitr lok tmasha bgtat

  • @devanandsauvangade8888
    @devanandsauvangade8888 10 หลายเดือนก่อน +3

    सोमा दादा तुम्ही पण कॉमेडी व्हिडिओ बनवा लोकाला पण कळायला पाहिजे की तुम्ही किती चांगले व्हिडिओ बनवतात मी तुमची कॉमेडी व्हिडिओ अगोदरचे बघितले आहे

  • @manishagangurde2522
    @manishagangurde2522 4 หลายเดือนก่อน

    1 no soma sir hac attitude kayam thva l like your prfomunc rok thok osm 👍👌☺️

  • @ऊषाशिंदे-ब4ध
    @ऊषाशिंदे-ब4ध 10 หลายเดือนก่อน

    सोमनाथ भाऊ आजचा विडिओ पाहुन खुप वाईट वाटले हे सगळं कय होऊन बसले हे एक मेका ना जिव लावनारे भाऊ आज कुठं आहेस काय घडलं

  • @rupalizanjurne15
    @rupalizanjurne15 10 หลายเดือนก่อน +3

    दादा ताई टेंशन घेऊ नका

  • @Pradny-fv7mb
    @Pradny-fv7mb 10 หลายเดือนก่อน +5

    रडायला आलं दादा व्हिडीओ बघून पण padu dada मुका लय पका पब्लिक ला बोलून दाखवत नाय

  • @sforsushma
    @sforsushma 10 หลายเดือนก่อน +3

    Dada tumhi video bnvt ja jyala tumchi kdr nahi tya mansacha vichar kru nka

  • @pravina333
    @pravina333 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान 😢😢 खुप सुंदर अप्रतिम 👍👍👏👏👏

  • @priya55991
    @priya55991 10 หลายเดือนก่อน +3

    Dada sangtana tumhala kiti bharun alay ,khup vait vatal ......

  • @VarshaKavde-tf2uu
    @VarshaKavde-tf2uu 10 หลายเดือนก่อน +2

    Soma dada. Jauday naka manavar gayvu khup vait vatal😊😊jasas tasee👍👍

  • @user-ew8st5zy1n
    @user-ew8st5zy1n 8 หลายเดือนก่อน

    दादा आस नका करू शेवटी भाऊ आहे राग रूसवा काही उपयोग नाही आमचा भाऊ येवढा मोठा देवाने घेऊन गेला आता कधी येणार नाही मधुन भांडण सोडा एकत्र या दोघांनीही🎉🎉

  • @pggameruk5533
    @pggameruk5533 10 หลายเดือนก่อน +3

    Dada tumhi mote aahat sodun taka....garala yekatra tevan adi kiti chan vataych yekatra family tumhi samjudar aahe teni lahan aahe tencha peksha tumhala jast samajat garala tumhich yektra tiu shaktha 🙏🙏

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q 10 หลายเดือนก่อน +1

    पांडू कसा आहे तो आता समजले व्हिडिओ बघितल्यावर. असे करायला नाही पाहिजे.

  • @NargisMulla-gw3ji
    @NargisMulla-gw3ji 10 หลายเดือนก่อน +4

    Kharch great dada👍👍

  • @aartigambhire409
    @aartigambhire409 10 หลายเดือนก่อน +5

    दादा खंरच रडु आलं विडिओ बघून 😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @samratabhaigade3391
    @samratabhaigade3391 10 หลายเดือนก่อน +4

    दादा attitude एकदम भारी👌👌👌👌💯💯💯💯💯💯💯

  • @nathvibhute2635
    @nathvibhute2635 10 หลายเดือนก่อน +4

    Khup vait vatl birthday la gele tumhi vaps aale

  • @PratibhaJadhav-zv3hn
    @PratibhaJadhav-zv3hn 10 หลายเดือนก่อน +2

    दादा बरोबर आहे तुमच जशाच तस खरं आहे तुमच

  • @sunandababar3074
    @sunandababar3074 10 หลายเดือนก่อน +5

    पांडू दादाला जास्तच गर्वझालाय वाटतं

  • @bhagyashrijadhav7924
    @bhagyashrijadhav7924 10 หลายเดือนก่อน +1

    दादा तु नको लक्ष देऊ अशा लोकांकडे..... तु आणि प्रियांका ताई आनंदी रहा..... प्रियांका ताई खूप प्रेमळ आहे तिची काळजी घे

  • @prajaktadesai9590
    @prajaktadesai9590 10 หลายเดือนก่อน +4

    Om ,Radha ,Durga❤❤❤❤❤❤

  • @ushasanjeevmarmancha
    @ushasanjeevmarmancha 10 หลายเดือนก่อน +5

    Super bhai🙏

  • @gauripol8172
    @gauripol8172 10 หลายเดือนก่อน +1

    Dada vait goshti soda tumi dogh ekatr ya ah lhan bhau chukl asel tr map kra ani ya ekatar

  • @PratibhaJadhav-zv3hn
    @PratibhaJadhav-zv3hn 10 หลายเดือนก่อน +1

    मी तर त्याला कमेंट नाही केली कारण मला माहित आहे तो कसा आहे तुम्ही कशे ahat ते जाऊद्या

  • @Use-c1
    @Use-c1 10 หลายเดือนก่อน +7

    सोमा भाऊ तुझ बोलण खर रुबाब त तू खरं मनून बोलतो

  • @nitinjankar589
    @nitinjankar589 10 หลายเดือนก่อน

    तसंच पाहिजे तुम्हाला करण का एवड्डे पांडू दादा आजारी होते तर तुम्ही बघायला का गेला नाही आता बसा baomlat

  • @enjoyment113
    @enjoyment113 10 หลายเดือนก่อน +1

    Dada tuza swabhav khup chhan ahe

  • @tejashrijadhav78
    @tejashrijadhav78 10 หลายเดือนก่อน +1

    He bady vegale dada ajari asane vegale akare asale ke bagayala jayache asate tumhi lok badyla khup important samjta

  • @user-dn9ej5zr1g
    @user-dn9ej5zr1g 10 หลายเดือนก่อน +4

    Soma dada 1ch namber ❤

  • @swatighaytadak1577
    @swatighaytadak1577 10 หลายเดือนก่อน +2

    खूप छान उत्तर भाऊ❤❤❤

  • @timepass3527
    @timepass3527 10 หลายเดือนก่อน +1

    Shambhula tumchya kade aana

  • @sforsushma
    @sforsushma 10 หลายเดือนก่อน +5

    Soma dada je boltat te satt aste laych bhari manus aahet aamche soma dada

  • @sadsongssadsongs2007
    @sadsongssadsongs2007 10 หลายเดือนก่อน +1

    😢😢😢😢

  • @shubhangimendhe5157
    @shubhangimendhe5157 4 หลายเดือนก่อน

    Barobar aahe dada tumch

  • @KiranKhilare-
    @KiranKhilare- 10 หลายเดือนก่อน +4

    दादा मस्त विडियो आपल्या काळजाला भिडला

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 10 หลายเดือนก่อน +1

    Tri pn soma krushna pihu la jeev lavta priyanka pn chan rahte pn pandu kdhich maghar ghyayla tyar nsto .

  • @AltapMulla-vy1nu
    @AltapMulla-vy1nu 10 หลายเดือนก่อน +1

    Khup vait vatal kiti jivala lagla

  • @jyotisawant1015
    @jyotisawant1015 10 หลายเดือนก่อน

    Kharch dada bhavashi kahi asude pun itar lok avdini alti tyachyasathi tri kek kapay ya

  • @piyu34117
    @piyu34117 10 หลายเดือนก่อน +2

    राउ थामबवा सगला कासल उगच भांडटत
    विषय सगला बदला

  • @hariomtekale123
    @hariomtekale123 9 หลายเดือนก่อน

    Khup chaan dada tu brobr bolto

  • @AlkaKendre-lj9ug
    @AlkaKendre-lj9ug 10 หลายเดือนก่อน +1

    खुप वाईट वाटले 😭😭😭 प्लीज रिप्लाय सोमा दादा

  • @ParmeshwarShinde4113
    @ParmeshwarShinde4113 10 หลายเดือนก่อน +1

    दादा तुमचा स्वभाव खूप छान आहे 👍👍👍👍

  • @vijayakamble6292
    @vijayakamble6292 10 หลายเดือนก่อน +3

    लोका निच आसतात काय पण बोलतात

  • @enjoyment113
    @enjoyment113 10 หลายเดือนก่อน +1

    Sonyasarkhi tuzi family ahe dada ..❤

  • @ranimadane8140
    @ranimadane8140 10 หลายเดือนก่อน

    जाउद्याना सोमाभाऊ नका लय लोड घेवु...नका लक्ष देऊ..शांतीत क्रांती करा..लोक काय दोन्हि बाजुनी बोलतात...फेक अकाउंट तयार करुन करतात स्वताची ओळख दाखवत नाहि...लक्ष देवु नका

  • @manishakudale6971
    @manishakudale6971 10 หลายเดือนก่อน +1

    Plz sarv family ne je kahi asel vad te samora samor yeun bolun mitwa. Video made sagle fyda ghetat

  • @SaheliProduction
    @SaheliProduction 10 หลายเดือนก่อน

    Vait vatal dada birthday cha vedio pahun pn ek sangte manatun ...ki lok ch jast bhandn lavt astat ...tumhi smjun ghya ekmekana plz ...

  • @shankarmore8805
    @shankarmore8805 10 หลายเดือนก่อน +3

    खर आहे दादा😢😢

  • @tathepooja5928
    @tathepooja5928 10 หลายเดือนก่อน +2

    Jaudya dya sodun Dada

  • @SureshPawar-k3f
    @SureshPawar-k3f 9 หลายเดือนก่อน

    जाऊ द्या दादा तुम्ही दोघ भाऊ नका भांडत जाऊ खूप वाईट वाटत😢

  • @sandipthorat6737
    @sandipthorat6737 10 หลายเดือนก่อน +2

    दादा बरोबर आहे

  • @enchantingKK
    @enchantingKK 10 หลายเดือนก่อน +2

    Soma dada ata tumche comedy video pahije amhala..

  • @joyacreation
    @joyacreation 10 หลายเดือนก่อน

    कुणी तरी जवळचा च असेल ओ दादा तो वाईट कॉमेंट करणारा पण फेक आयडी आला असेल किंवा आली असेल

  • @rushikeshshinde2386
    @rushikeshshinde2386 10 หลายเดือนก่อน

    3:10

  • @namratakambli1017
    @namratakambli1017 10 หลายเดือนก่อน

    सोमादादा CoOprative आहात. रवभाव छान वाटला

  • @sunilakhaire
    @sunilakhaire 10 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤🫶👍👍👍

  • @umeshchimkar770
    @umeshchimkar770 10 หลายเดือนก่อน +8

    बरोबर आहे दादा तुमचं