रात्री डोळ्यावर अंधारी नाही येणार | Avoid headlight glare | Night driving tips | TRD Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • Chapters:
    01:09 - Headlight glare problem
    01:42 - How to avoid headlight glare
    04:04 - Technique demo
    05:11 - When to use high beam (upper)
    05:51 - Problem on 3 lane road
    07:18 - Avoid headlight blinding
    07:42 - My contact details
    In this video we will learn how to avoid headlight glare at night. It is the most important problem in night driving and many drivers do not know hoe to avoid headlight glare at night on the highway and in the city. This causes many accidents at night and also causes headlight blinding and eye problems. Apply this technique to successfully avoid headlight glare at night and have a safe and stress free night driving experience. So enjoy this night driving tips in Marathi, like the video and subscribe to the right drive Marathi TH-cam channel.

ความคิดเห็น • 311

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 7 หลายเดือนก่อน +85

    खूपच उपयोगी प्राण वाचवू शकेल अशी माहिती दिली आहे आपण dhanywad...Innova, Fortuner, Creta ई गाडी चालवणारे , जे शक्यतो ड्रायव्हर असूनही गाडीचे मालक असल्यासारखे चालवतात, ते खूप भयंकर लाईटचा वापर करतात...लाखो कोटींचा रोड टॅक्स, GST, IT , Toll घेवून ही खूप ठिकाणी रौड वर पांढरया पट्ट्या नसतात...

    • @narayanagrawal8393
      @narayanagrawal8393 6 หลายเดือนก่อน +2

      100%सत्य

    • @ashishpingle1404
      @ashishpingle1404 6 หลายเดือนก่อน +2

      Two wheeler wala dipper cha wapar karat nahit. Riksha Wale samorchya driver la dolyawar LED chamkavtat.

    • @prashant63002
      @prashant63002 2 หลายเดือนก่อน +1

      माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की अप्पर वर गाडी नका चालू

    • @prapacific
      @prapacific 2 หลายเดือนก่อน

      मी रात्रीच्या वेळी कॅप वापरतो त्यामुळे रीअर मिरर वरील लाईट avoid करता येतात तसेच समोरच्याने डीपर नाही केला तरी कॅप मुळे रस्ता दिसतो.

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 7 หลายเดือนก่อน +201

    आमचा अनूभव रात्री हेवी जड वाहन सहकार्य करतात. पण लाईट कार वाल्यांना खुप मस्ती असते.

    • @girishsatbhai150
      @girishsatbhai150 7 หลายเดือนก่อน +3

      खरंय

    • @vishalpanchal5256
      @vishalpanchal5256 7 หลายเดือนก่อน +18

      Rules truck walech follow kartat

    • @vivekvatve
      @vivekvatve 7 หลายเดือนก่อน +11

      Bus wale chalak sahakarya khup kami kartat. Truck wale jast co-operate kartat ha maza anubhav ahe.

    • @shubhammirage7528
      @shubhammirage7528 7 หลายเดือนก่อน

      Khary

    • @AniketSapat-kx5zb
      @AniketSapat-kx5zb 7 หลายเดือนก่อน +1

      १०० टक्के खर

  • @kiranbhise7230
    @kiranbhise7230 7 หลายเดือนก่อน +70

    गरज नसताना अप्पर ठेवणारी लोक भरपूर आहेत. त्यामुळे ऍक्सीडेन्ट चे प्रमाण वाढते. या मूर्ख लोकांमुळे एखाद्याच्या जीव जातो. अप्पर बाबत कडक कायदे केले पाहिजेत.

    • @vishnupatil654
      @vishnupatil654 3 หลายเดือนก่อน

      पूर्वी headlights ला काचेवर अर्धा काळा रंग लावलेला असायचा.ती सिस्टीम पुन्हा सुरू केली पाहिजे

  • @vishalajitdholedhole6097
    @vishalajitdholedhole6097 7 หลายเดือนก่อน +69

    नवीन आलेल्या सफेद led लाईट सध्या जास्त त्रासदायक आहे.

    • @shekharaphale6336
      @shekharaphale6336 6 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

  • @shrikantkarve9901
    @shrikantkarve9901 7 หลายเดือนก่อน +39

    गुजरात राज्यामध्ये मी बऱ्याच वर्षांपूर्वी गेलो असताना महाराष्ट्र गुजरात बॉर्डर वरती आपल्या गाडीच्या उजव्या हेडलाईट ला पिवळ्या रंगाची पट्टी मारतात त्यामुळे समोरच्या गाडीला रात्री दिव्याचा त्रास होत नाही तशी व्यवस्था महाराष्ट्रात बंधनकारक करणे आवश्यक आहे.

    • @hemantdandekar5772
      @hemantdandekar5772 6 หลายเดือนก่อน +1

      सदरची पट्टी कायमस्वरूपी असते का

  • @akshayborse2816
    @akshayborse2816 6 หลายเดือนก่อน +11

    अप्पर लाईट ठेवून गाडी चालवायची काहींच्या डांगीला खूप खाज असते, तुम्ही योग्य विषय मांडला दादा thank you🙏

  • @pritamkanire585
    @pritamkanire585 7 หลายเดือนก่อน +33

    80% lok sagle white light led convert krt aahe
    yellow light chan hote

  • @vasantdubale2298
    @vasantdubale2298 7 หลายเดือนก่อน +18

    आपला हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. मी ७४ वर्षे वयाचा आहे व अजून गाडी चालवतो. हा समोरच्या व मागच्या दिव्यांचा त्रास मला अलिकडे होऊ लागला आहे. तुमचे हे मार्गदर्शन खूप उपयोगाचे आहे. धन्यवाद

    • @brsaint7728
      @brsaint7728 3 หลายเดือนก่อน +1

      रात्री प्रवास टाळा

  • @sasp7351
    @sasp7351 7 หลายเดือนก่อน +6

    खूप छान माहिती दिली, खरंतर LED HID LIGHTS वर बंदी घातली पाहिजे, तस ही पांढरा लाइट पावसाळ्यात काहीच कामाचा नाही ओला रस्ता दिसत नाही आणि नाहक त्रास समोरून येणाऱ्या चालकाला हितो

  • @vaibhavmahajan4249
    @vaibhavmahajan4249 2 หลายเดือนก่อน +4

    अभिनंदन सर.
    फारच उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण कळकळीने देत आहात... धन्यवाद.
    बर्याच डाॢयव्हिंग स्कूल मध्ये रात्रीच्या वेळी गाडी चालविणे शिकवले जात नाही.. फक्त टेॣनिंग चे फाऀमऀवर सही घेतली जाते..

  • @__-qp3zq
    @__-qp3zq 7 หลายเดือนก่อน +14

    भाऊ...तुम्ही खरोखर खूप चांगली माहिती दिलीत...२५ वर्षाचा अनुभव आहे मला...सेम माझ्यासारखीच ट्रिक आणि टिप्स तुम्ही वापरत आहात....🛣️

  • @shaileshpundage853
    @shaileshpundage853 6 หลายเดือนก่อน +8

    सफेद लाईट वर बंदी आणायला पाहिजेत...

  • @mahendrapalkar7682
    @mahendrapalkar7682 7 หลายเดือนก่อน +3

    तूमच्या ड्रायव्हिंग बद्दलच्या सूचना आणि मार्गदर्शन खूपच ऊपयोगी असतात !
    मागील गाडीच्या मिरर वर पडणारे लाईट रिफ्लेक्शन पासून वाचण्यासाठी आपल मार्गदर्शन मोलाचे! धन्यवाद!🙂

  • @user-we4ry7bd1b
    @user-we4ry7bd1b 7 หลายเดือนก่อน +8

    मी पण ड्रायव्हर आहे
    आजकाल कितीतरी ड्रायव्हर लोकांना
    अप्पर डिप्पर चा अर्थच माहित नाही

  • @RakeshKoli-j8q
    @RakeshKoli-j8q 21 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान माहिती दिलीत तुम्ही.. आणि व्हिडीओ संपता संपता पण खूप छान massege दिलात... एवढं असून सुद्धा,,,,,, खूप लोकांनी ही व्हिडिओ बघितली असेल... पण ya गोष्टीच पालन करणारे खूपच कमी लोकं असतात हे पण सत्य आहे... 🙏🙏🙏

  • @pradeepbhosikar1715
    @pradeepbhosikar1715 7 หลายเดือนก่อน +8

    आपण खूपच व्यवस्थित माहिती दिली,sir माझा नाईट ड्रायव्हिंग क्या अनुभवानुसार बरीचशी हेवी वाहने ही अजिबात लो बिम करत नाहीत आपण त्यांना इशारा केला तरीही,त्यामुळे माझी कार ही मी हेवी वाहणा समोर मी नेहमी हाई बीम वर चालवतो,हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे सर माझा 12 वर्ष ड्रायव्हिंग कार चालवण्याचा.

  • @anilzope4028
    @anilzope4028 6 หลายเดือนก่อน +3

    अतिशय उपयुक्त अशी माहिती आहे. परंतु प्रश्न असा आहे की अनेक जण वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवून गाडी चालवत असतात. हाॅर्न, इंडिकेटर इ. चा योग्य वापर करीत नाही. आपण गाडी वळवतांना इंडिकेटर देऊनही आपण वळण्याआधीच मागचा आपल्याला ओव्हरटेक करून पुढे जातो. काही जण रात्री दारू पिऊन गाडी चालवतात. त्यांना अडवणार तरी कोण? काही बोलण्याची सोय नाही. पैसा अथवा गुंडगिरीचा माज असतो. आपली चूक नसतानाही आपल्याला मनस्ताप सहन करावा लागतो. कारण आपण एक सामान्य नागरिक असतो.

  • @shekharaphale6336
    @shekharaphale6336 6 หลายเดือนก่อน +3

    तुमचे सर्व video हे अतिशय उपयुक्त आहेत.
    स्पष्ट उच्चार, सोपी भाषा व सहजतेने समजून सांगण्याची शैली खूपच छान आहे.
    समाजपोयोगी कार्य तू करत आहेस .
    जिंकलस मित्रा 👌

  • @maheshraut2060
    @maheshraut2060 7 หลายเดือนก่อน +3

    छान माहिती, मी साधारणपणे स्वतःहून ह्या प्रकारे वाहन चालवायला शिकलो. तरीही रात्रीचा प्रवास टाळतोच, दिवसा 600 किलोमीटर आरामात चालवतो.

  • @truth2357
    @truth2357 7 หลายเดือนก่อน +9

    A small tip but very important. Now a days human brains of unprofessional drivers ie new rich are engaged in multiple engagements. This results in ignoring basic driving protocols of safety or unknowingly making error. Your video will definitely divert veh drivers to relook into the error if they are commenting.

  • @mangeshkasare6544
    @mangeshkasare6544 7 หลายเดือนก่อน +5

    सर फार उपयुक्त माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद.

  • @sagarkpune
    @sagarkpune 7 หลายเดือนก่อน +10

    Bhau ara problem LED light cha aahe city madhye gadi chalvatana 2 wheelar ,lok high beam led martat dole phutaychi condition hote......kahi electric 2 wheelar na low beam ch nahiye.......
    Hya LED mule accident hot aahet pan lokanna kalalt nahiye

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 7 หลายเดือนก่อน +4

    व्हिडिओ मस्तच, पण रिक्वेस्ट करुन पण डीपर न देणाऱ्यांसाठी मी एक गंमत केली आहे. माझ्या गाडीच्या रुफवर 600 वॉटचा लाईटबार बसवला आहे. तो सुरु केला की एकदम सगळे शहाणे होतात.

    • @kiranabhyankar4095
      @kiranabhyankar4095  7 หลายเดือนก่อน +1

      समोरच्या व्यक्तीने माझा हा व्हिडिओ बागितला असेल तर ठीक... नाहीतर त्याच्याच डोळ्यावर अंधारी येऊन तुम्हाला तो धडकायचा! गंमत केली 😀
      Drive safe

    • @samuraidreams1880
      @samuraidreams1880 7 หลายเดือนก่อน

      @@kiranabhyankar4095 😆😆😆

    • @dnyaneshwaravhad5574
      @dnyaneshwaravhad5574 7 หลายเดือนก่อน +1

      😂

  • @Advocatebansodesb
    @Advocatebansodesb 7 หลายเดือนก่อน +3

    अतिशय उपयुक्त आणि रात्रीच्या ड्रायविंग वेळी मदत करणारी माहिती आहे.

  • @devendramehta9938
    @devendramehta9938 2 หลายเดือนก่อน +1

    फारच प्रबोधनात्मक, धन्यवाद.

  • @HappyRiderGajananPatil
    @HappyRiderGajananPatil 7 หลายเดือนก่อน +4

    खूप छान माहिती 👍
    हल्ली हवेचे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण वाढले आहे. त्याप्रमाणे हे प्रकाशाचे high beams चे प्रदूषण वाढले आहे.

  • @Pdbhai318
    @Pdbhai318 7 หลายเดือนก่อน +2

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्री गरज असेल तरच प्रवास करा. अन्यथा सकाळी लवकर (साधारण ६ वाजता) प्रवास सुरू करून सायंकाळी सहा वाजेपर्यंत नियोजित ठिकाणी पोहोचा.

  • @prashantkore7338
    @prashantkore7338 7 หลายเดือนก่อน +2

    कृपया एक व्हिडिओ हॉकिंग/ विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्या करा. परदेशातील examples द्या. ट्रॅफिक रुल च्या बाबतीत भारत निरक्षर आहे. समाज जागृती करत आहात. आपले खूप खूप आभारी आहोत..

  • @dilipkakde861
    @dilipkakde861 2 หลายเดือนก่อน +1

    खूप महत्वाची माहिती.काळजी घेणारी.

  • @vasantauti8340
    @vasantauti8340 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद!

  • @mahebubbagwan1572
    @mahebubbagwan1572 15 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @khandughavane2329
    @khandughavane2329 7 หลายเดือนก่อน +5

    Nice information. In addition to it we may use antiglare spectacles while driving during night time. Antiglare coating is available with nominal additional cost. I have experienced it.

  • @abhayjoshi7984
    @abhayjoshi7984 7 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही अतिशय अप्रतिम, उपयुक्त माहिती देत असून त्यासाठी तुम्हाला हृदयापासून धन्यवाद !

  • @mysanisa
    @mysanisa 7 หลายเดือนก่อน +11

    Unless required, avoid night driving. Best safety

  • @yardleylopes4929
    @yardleylopes4929 7 หลายเดือนก่อน +2

    खुपचं उपयुक्त माहिती दिली तुम्ही सर त्याबद्दल धन्यवाद

  • @vinodsonawane7085
    @vinodsonawane7085 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती सांगितली परंतु अचानक गाडीचे लाईट बंद पडले तर काय करायचे याचा पणं एक व्हिडीओ बनवा.

  • @vishwasvichare7684
    @vishwasvichare7684 7 หลายเดือนก่อน +3

    आम्ही खूपदा family सह रात्री गावी जातो . Light चा खूप त्रास होतो. पण आम्ही सरावलो आता चांगले.
    अजून सांगायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या बऱ्याच roads ना साईड ची पांढरी पट्टी नसल्यामुळे खूप त्रास होतो.
    अनेक बसेस ,trucks regular high beam बरोबर २/२ led चे प्रखर focus मारतात. काय बोलायचं त्यांना ?
    आपली कायदा व्यवस्थेला ते नाही दिसत. उगीचच नको तिथे .......

  • @ankushwaydande8953
    @ankushwaydande8953 7 หลายเดือนก่อน

    खूपच महत्वाची आणि प्रतेकाल सुरक्षित ठेवण्याची भारतचे सुजाण नागरिक म्हणुन आणि आपला प्रवास सुखाचा व्हावा यासाठी सर्वांनी फॉलो करावीच
    खूप धन्यवाद दादा

  • @dilipkakde861
    @dilipkakde861 2 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद.

  • @sachinshintre2883
    @sachinshintre2883 7 หลายเดือนก่อน +1

    Correct Guidance. खुप छान व्हिडिओ. Thank you 👍🏼 Keep it up. नक्कीच फायदा होईल..

  • @rameshsawant7940
    @rameshsawant7940 3 หลายเดือนก่อน +1

    Nice brother. You have discussed a very serious issue. Your efforts are appreciated

  • @prakashaher7518
    @prakashaher7518 6 หลายเดือนก่อน

    छान महिती दिली. उपयुक्त आहेत सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळले तर अपघातही होणार नाही व सुखकर प्रवास होईल.

  • @phoenix-x8p
    @phoenix-x8p 2 หลายเดือนก่อน +1

    superb knowledge for Highway Driving, Thanks Bro

  • @HolisticHaandsMarathitarot
    @HolisticHaandsMarathitarot 6 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर पद्धतीने सांगितलं आहेस दादा नक्की मी हें लक्षात ठेवीन कारण मला हे त्रास खुप दिवसांपासून होता पण तुझ्या व्हिडिओ मुळे खुप मदत झाली.
    एक प्रश्न ही ट्रिक दुचाकी वाले पण वापरू शकतात?

  • @solomonjohn9358
    @solomonjohn9358 26 วันที่ผ่านมา +1

    खूप मस्त केलं आहे ❤

  • @sanjeevjoshi5598
    @sanjeevjoshi5598 4 หลายเดือนก่อน +1

    Nice and informative Video, Mostly white led lights gives more issue from front and back. Volvo buses, SUV car uses while and more than sufficient lights which affect eyes and blind while driving not only night but sometimes in day light also. Hope by this video they will understand. once again nice video.

  • @dr.pritamrathod3404
    @dr.pritamrathod3404 หลายเดือนก่อน +1

    Thanks a lot for valuable guidance.

  • @VinayKumar-fj2kg
    @VinayKumar-fj2kg 6 หลายเดือนก่อน

    फार छान आणी उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. माझ्या गाडीचा AC on केल्यानंतर जवळपास 10 मिनिटांनी थंड हवा यायला सुरुवात होते. बरीच वर्ष झाली, बऱ्याच जणांना विचारलं पण समाधानकारक उत्तर मिळालं नाही. गाडी ह्युंदाई Accent आहे. बॅटरी शी संबंधीत असावं असा माझ अंदाज आहे. आपल्याला काही माहिती असल्यास सांगावी. Thanks.

  • @sameerchoubal2666
    @sameerchoubal2666 7 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान माहिती 🎉
    थँक्यू सर

  • @udaychitnis1904
    @udaychitnis1904 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच महत्त्वाची आणि छान माहिती देता तुम्ही!❤

  • @rameshtupe1562
    @rameshtupe1562 7 หลายเดือนก่อน +1

    Khupach chhan mahiti sangitali Thank you

  • @divya_12358
    @divya_12358 7 หลายเดือนก่อน +1

    Khuoop chan mahiti Dada... Thank.. U... Me shikte ahe drive... Tumche vedio paht aste😊.... Khuopp chan samjaun sangta....

  • @dardhankashikedar5216
    @dardhankashikedar5216 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती धन्यवाद

  • @vijaylakhe2205
    @vijaylakhe2205 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडिओ

  • @dattatrayaingle2782
    @dattatrayaingle2782 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार सर

  • @homosapien5442
    @homosapien5442 7 หลายเดือนก่อน +1

    उपयुक्त माहिती 👍.

  • @rajivmarathe4502
    @rajivmarathe4502 7 หลายเดือนก่อน +1

    सर एकदम चांगली माहिती दिली धन्यवाद🎉🎉🎉🎉

  • @gurunathbhagwat2275
    @gurunathbhagwat2275 7 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद.अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती, विस्तृत स्वरुपात दिली.❤

  • @ManishAPimple
    @ManishAPimple 6 หลายเดือนก่อน +1

    Great ...tumhi khup chan kam karta ,thanks 🙏🙏👍

  • @manjushabhosle8686
    @manjushabhosle8686 7 หลายเดือนก่อน +1

    मनापासून धन्यवाद, खूप मनापासून शिकवता,👍👌

  • @ashishbhogle6676
    @ashishbhogle6676 7 หลายเดือนก่อน +1

    उपयुक्त माहीती

  • @gvndjadhav
    @gvndjadhav 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली....

  • @charudattavishwasrao3617
    @charudattavishwasrao3617 7 หลายเดือนก่อน +1

    फार चांगली माहिती.

  • @amitbhagwat2019
    @amitbhagwat2019 7 หลายเดือนก่อน +1

    माहिती साठी खूपखूप आभार, सर

  • @sudhirpathak9936
    @sudhirpathak9936 6 หลายเดือนก่อน +1

    Very good information for new driver. Thanks.

  • @djsmash1987
    @djsmash1987 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच चांगला विषय घेतला😊

  • @sunilkaradkar9558
    @sunilkaradkar9558 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chan video aahe. Dhanyawad

  • @jayramvetal9817
    @jayramvetal9817 4 หลายเดือนก่อน +1

    आवडला सर

  • @santoshpawar5304
    @santoshpawar5304 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती

  • @dattatrayaghogare9704
    @dattatrayaghogare9704 2 หลายเดือนก่อน +1

    व्हेरी nice

  • @pinkudi
    @pinkudi 7 หลายเดือนก่อน +1

    White bright head lamp is criminal in night drive. Govt MUST ban it. BTW thanks for good suggessions...

  • @sanjaybabar1233
    @sanjaybabar1233 หลายเดือนก่อน +1

    Thanks

  • @mandarmanoli1828
    @mandarmanoli1828 7 หลายเดือนก่อน

    खूपच उपयोगी आणि माहितीपूर्ण खूप धन्यवाद!🙏

  • @sanjayyawari16
    @sanjayyawari16 7 หลายเดือนก่อน +2

    Very nice.

  • @vikrantmakwana576
    @vikrantmakwana576 3 หลายเดือนก่อน +1

    Nice perfect

  • @ROHITGR72
    @ROHITGR72 หลายเดือนก่อน +1

    मी फक्त 20 हजार km गाडी चालवलेली आहे. त्यात night ड्रायविंग फक्त 2 ते 3 हजार km आहे. पण तुम्ही सांगितलेले सर्व फंडे मी कोणतेही विडिओ ना पाहता शिकलो😅

  • @pramodbadode5332
    @pramodbadode5332 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan bhau👍🙏

  • @parthrajput680
    @parthrajput680 7 หลายเดือนก่อน +2

    Very good sir

  • @somnathkshirsagar4416
    @somnathkshirsagar4416 7 หลายเดือนก่อน +1

    ही गोष्ट मला 15 वर्षा पूर्वी माझ्या गुरूंनी संगीतली होती

  • @prashantkamble1769
    @prashantkamble1769 7 หลายเดือนก่อน +2

    Very. Nice

  • @NisarKadri-go8tz
    @NisarKadri-go8tz 7 หลายเดือนก่อน +1

    Khp Chan Margdarshan

  • @gauravgaglani8707
    @gauravgaglani8707 6 หลายเดือนก่อน

    Thanks for the information it will help us a lot in driving.

  • @dilipgavhane7023
    @dilipgavhane7023 หลายเดือนก่อน +1

    टू वे रस्त्या संदर्भात सर्व माहिती चांगली सांगितली पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली नाही ती म्हणजे आपण चालवत असलेल्या गाडीचा वेग आहे त्या पेक्षा थोडा कमी करणे.🙏🙏

  • @gaurangandsanghpriyarupawt6734
    @gaurangandsanghpriyarupawt6734 7 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती सर 🙏🏼🙏🏼

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम व अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ...👌👌👍

  • @maheshbendre8445
    @maheshbendre8445 7 หลายเดือนก่อน +1

    Very helpful video thanks bro

  • @francisparkhe7770
    @francisparkhe7770 7 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद

  • @harshadmore8351
    @harshadmore8351 7 หลายเดือนก่อน +1

    Very nice information appreciate your efforts

  • @kishorvingale133
    @kishorvingale133 7 หลายเดือนก่อน +1

    Good video with useful information.

  • @namdeothakare
    @namdeothakare 7 หลายเดือนก่อน

    अतिशय छान आणि सुंदर ट्रिक्स सांगितल्या आपण...

  • @solomonjohn9358
    @solomonjohn9358 26 วันที่ผ่านมา +1

    Ley chhan mala avadla 🎉

  • @sanjaybabar1233
    @sanjaybabar1233 หลายเดือนก่อน +1

    Thanks dada

  • @swapnilpatil9178
    @swapnilpatil9178 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद भाऊ 😊

  • @NONAME-hp6gv
    @NONAME-hp6gv 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान

  • @abnergaikwad1677
    @abnergaikwad1677 7 หลายเดือนก่อน +1

    Excellent information provided boss

  • @tdhulshette1987
    @tdhulshette1987 4 หลายเดือนก่อน +2

    Led पांढऱ्या light खूप त्रासदायक आहेत ह्यावर RTO नर काहीतरी कार्यवाही करायला हवी कारण त्यांचा भयंकर त्रास होतोय

  • @itifitterjigandfixturesfoo2048
    @itifitterjigandfixturesfoo2048 5 หลายเดือนก่อน +1

    Excellent

  • @amolchandrakulkarni4985
    @amolchandrakulkarni4985 6 หลายเดือนก่อน

    खूप उपयोगी माहिती.

  • @drlaxmikanttapadia7349
    @drlaxmikanttapadia7349 7 หลายเดือนก่อน +1

    Very good Explanation

  • @sanjaysoni7733
    @sanjaysoni7733 2 หลายเดือนก่อน +1

    मैं टू व्हीलर चलाता हूं . रात में रोड पर गड्ढे है कि नहीं है, यह देखने के लिए , जब सामने वाली हाई बीम गाड़ी दूर पर दिखती है, तभी हमें अपने lane का पूरा दूर तक का दृश्य पहले ही देख लेना चाहिए . नहीं तो जब हाई beam वाली गाड़ी अपने नजदीक आती है तो हम अपने रोड का रास्ता पूरा clearly नहीं देख सकते हैं . अगर कोई गड्ढा या कोई चीज हो तो दिखाई नहीं देता है.