डाव्या बाजूने कधीच ओव्हरटेक करू नका. ट्रक किंवा बस सारख्या गाड्यांचे ड्रायव्हर डाव्या आरश्यात बघायचा आळस करतात आणि त्यामुळे अपघात होऊ शकतो. 2 व्हिलर चालवणाऱ्यानी तर कधीच डावीकडून ओव्हरटेक करू नये. मी स्वतः बारेच अपघात बघितले आहेत.
आमच्या इथ पुण्या मध्ये मी नॉर्मल शिकून झाल्यावर, एकदा अशीच चालवायला घेतली होती आणि ब्रिज वर ट्रॅफिक लागली, त्यावेळी जेवढा घाबरलो होतो तेवढा आज पर्यंत कधीच घाबरलो नाय 😮
5 मिनिटं मध्ये recap होतो कुठल्याही गोष्टी ची माहिती पूर्ण पने मांडत आहे आमच्या सारख्या नवीन लोकांना उपयोगी पडत आहे.... 5 min मध्ये जो शिकला त्याला TH-cam वर शिकायची काय गरज आहे.... 😃
सर मोठा व्हिडिओ असेल तर त्याला मी chapters देतो, त्यामुळे एखादा particular विषयच तुम्हाला बघायचा असेल तर तसा तुम्ही बघू शकाल. नवीन गाडी शिकणाऱ्यांसाठी detail मध्येच बनवणं योग्य राहील.
खूप छान.बंपर टु बंपर वाहतूक मधला विडीऔ बनवून माहिती दिली तर ती उपयुक्त ठरेल.धन्यवाद 🙏
खूप खूप आणी खूपच छान माहिती दिली सर, आभारी आहोत सर
Mast video. P.u.n.e. chaan ahe traffic madhe chalavaysathi
Good useful information
डाव्या बाजूने कधीच ओव्हरटेक करू नका. ट्रक किंवा बस सारख्या गाड्यांचे ड्रायव्हर डाव्या आरश्यात बघायचा आळस करतात आणि त्यामुळे अपघात होऊ शकतो. 2 व्हिलर चालवणाऱ्यानी तर कधीच डावीकडून ओव्हरटेक करू नये. मी स्वतः बारेच अपघात बघितले आहेत.
OK. Chhan. VDO.
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🏾🙏🏾
Bol kup chan mahiti dili
I love driving and I love traffic! Thanks 🎉
Nice information, waiting for next video 😊
मुलभूत व अत्यावश्यक मौलिक मार्गदर्शन व सूचना.
,👍🏻👌🏻🙏 खूप खूप धन्यवाद भाऊ छान माहिती मिळाली . गाडी ची बेसिक माहिती व इंजन बद्दल माहिती मिळाली तर चालेल
🙏🙏
अत्यंत छान माहिती
1 नंबर माहिती ..मित्रा
Very useful information sir.for new drivers.Thanks
कोणी कुठन ही यत कारण हे पुणे आहे...😊😊😊
Very good information sir 👍
Chan mahiti dili sir.turningbabtscha vidio tYar Kara sir me new driver aahe.
दादा... खुप छान विश्लेषण केलात... आवडलं 👍👌धन्यवाद दादा
Very good sir
छान माहिती दिली
Chan mahiti dili tumhi thank you
चांगली माहिती....🎉...
खुप छान माहिती दिली
खुप छान सर
छान माहिती दिलीत. 🎉
Chan mahiti dili bhai ❤❤❤
Chhan mahiti
Very Nice information Sir
Khup chan
खूप छान👌👌👌👍👍👍
Very nice and informative video
Khupach chhan ❤
तसेच coolent oil ब्रेक व इंजिन ऑईल कसे चेक करावे हे सांगा
Chan mahiti
खूप छान माहिती दिली ट्रॅफिक मध्ये सिग्नल पाशी थांबलो असता clutc ब्रेक छा कसा वापर करावा हे सांगावे विषेतः चढ असेल तर?
Very nice
छान माहिती दिली...धन्यवाद ....
इंडीकेटर नं बघणारी उर्मटपणे वागणारी जमात दुचाकीस्वार .
Verygood
Thank you so much sir 🙏
सर मला गाडी उतारा वरून पुढे घेताना गाडी मागे जाते अश्या वेळेस क्लच आणि ब्रेक कसे ऑपरेट करावे
th-cam.com/video/jbgquHf4qkI/w-d-xo.htmlsi=WvsaGsubprRf_A7q
Ha video bagha
👌👌
Khup chan❤
त्यातल्या त्यात मल्टी ब्रिज वरून जाण्यासाठी
आमच्या इथ पुण्या मध्ये मी नॉर्मल शिकून झाल्यावर, एकदा अशीच चालवायला घेतली होती आणि ब्रिज वर ट्रॅफिक लागली, त्यावेळी जेवढा घाबरलो होतो तेवढा आज पर्यंत कधीच घाबरलो नाय 😮
Nice Video
Good
Do you stay nearby Shashtri road?
Would you mind accompanying me during my driving practice ?
Please send your contact number on abhyankar.kiran1@gmail.com
I will connect with you
Thanks for Sharing Hare Krishna ☺️
Sinhgad road?
Chhote mothe spidbrekar yeta tewa gadi kashi ani konte ger pahije
सर मला gears downshifting करताना प्रोब्लेम येतो.Mostly 3rd gear to second. याच्या वर काही videos ऊपलब्ध आहेत का?
Lavkarach banavnar ahe
A one
ट्राफिक मध्ये सरासरी कोणत्या गिअर वर गाडी चालवता
For best average and smooth drive
0-10 1st
20 2nd
30 3rd
40 4th
50-60 5th
*Not on slope, only for normal city driving
Chhan mahiti sangitali
Sir mai car chala leta hu normal road pe but i am scared ke ghaat pe chala paunga ya nahi specially kokan ghat.. Pls make a video on it
Yes, agla video usi topic par kar raha hu
@@kiranabhyankar4095 thank u sir
Punyachya traffic madhil aahe ka vedio?
Ho
Map sathi ek vedio banava saheb
Thank you sir
Ho hapn video banva
भाऊ, ड्रायव्हिंग करताना आपल्या पायात बूट किवान संडल घालून चालवणे आवश्यक नाही का ?
लोकांना मी क्लच कसा वापरतो आहे ते कळावे म्हणून footwear घातले नाहीये
@@kiranabhyankar4095
OK Sir...👍🙏
चाढतीला car kadi चालवायची
Uphill var traffic madhe Kashi gadi chalavavi
1st, 2nd gear madhe theva. 15 chya speed chya Khali clutch var pay theva mhanje patkan dabta yeto, gadi band padat nahi. 15-20 chya var speed gelyavar clutch Varun pay lagech kadha
Trafic made maja kadun gadhi band padte tya varti yek video banva jyane maja kadun gadhi band honar nahi
th-cam.com/video/En7Xe2X2lV0/w-d-xo.html
Ha video bagha, tumcha problem solve hoil
गर्दीत गोंधळ होतो डोक्यात
Ghatatla video kewa banavnar
Lavkarach banavnar ahe. Pudhchya Thursday la yeil
Translate to Hindi please 🙏
Yes sir. I will try to add subtitles to my videos
साहेब 5 -7 मिनिटाचे विडीयो बनवा, लेक्चरबाजी नको कंटाळा येतो.
फॉरीनर पहा, मुद्देसूद फक्त 5/7 मिनिटांतच विडीयो संपवतात.
Video मोठा झाला तरी उपयुक्त माहिती जादा मिळते
5 मिनिटं मध्ये recap होतो कुठल्याही गोष्टी ची माहिती पूर्ण पने मांडत आहे आमच्या सारख्या नवीन लोकांना उपयोगी पडत आहे.... 5 min मध्ये जो शिकला त्याला TH-cam वर शिकायची काय गरज आहे.... 😃
सर मोठा व्हिडिओ असेल तर त्याला मी chapters देतो, त्यामुळे एखादा particular विषयच तुम्हाला बघायचा असेल तर तसा तुम्ही बघू शकाल.
नवीन गाडी शिकणाऱ्यांसाठी detail मध्येच बनवणं योग्य राहील.
चांगली माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती
Very nice information
खूप छान सर
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
छान माहिती दिली