पूजा ताई नमस्कार, सर्वप्रथम आपले अभिनंदन कारण आपण मराठी ब्लॉग बनविता आहात तेव्हा आपले विशेष कौतुक. अतिशय सुंदर रित्या आपण सादरीकरण केलेत.... फक्त काही त्रुटी आहेत त्या कृपा करून दुरुस्त करा.... आपण मराठी ब्लॉग बनविता आहात तेव्हा शक्यतो इंग्लिश शब्दांचा वापर करू नका.... सुरवातीलाच आपण गाईज असा उल्लेख केला कशाकरीता.... मंडळी , हा शब्द वापरला असता तर खूप छान वाटल असत. बघा प्रयत्न करून
Very Nice Video
Thali sharing allowed??
Beautiful video
Thank you
❤😊
Thank You
पूजा ताई नमस्कार,
सर्वप्रथम आपले अभिनंदन कारण आपण मराठी ब्लॉग बनविता आहात तेव्हा आपले विशेष कौतुक. अतिशय सुंदर रित्या आपण सादरीकरण केलेत....
फक्त काही त्रुटी आहेत त्या कृपा करून दुरुस्त करा.... आपण मराठी ब्लॉग बनविता आहात तेव्हा शक्यतो इंग्लिश शब्दांचा वापर करू नका.... सुरवातीलाच आपण गाईज असा उल्लेख केला कशाकरीता.... मंडळी , हा शब्द वापरला असता तर खूप छान वाटल असत. बघा प्रयत्न करून