MIDC मध्ये जागा कशी मिळवावी ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 39

  • @rajendrasomvanshi8130
    @rajendrasomvanshi8130 2 ปีที่แล้ว +1

    छान महितीदिलो सर धन्यवाद साहेब

  • @nasirattar2843
    @nasirattar2843 2 หลายเดือนก่อน

    सर ' आभार मानावे तेवढे कमी . फारच माहीती चांगली मिळाली

  • @hirachandphalle4937
    @hirachandphalle4937 2 ปีที่แล้ว +1

    खूप उपयोग माहिती दिल्या बद्दल आपलं आभारी आहे. नवीन उधोग नव उदयोजकना याचा चांगला उपयोग होईल

  • @ajayalte1078
    @ajayalte1078 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सर. धन्यवाद👍

  • @balasahebpawar2575
    @balasahebpawar2575 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @sandiptidke971
    @sandiptidke971 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप उपयुक्त माहिती

  • @ManishaMpande
    @ManishaMpande 2 ปีที่แล้ว +1

    Very useful information Thank you sir,

  • @AshokSharma-ix5tx
    @AshokSharma-ix5tx 2 ปีที่แล้ว

    Sir mahiti dilya baddal dhanywad

  • @sanjaychavan4730
    @sanjaychavan4730 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर जी धन्यवाद

  • @shraddhap9409
    @shraddhap9409 2 ปีที่แล้ว +1

    Can we use plots for education purpose

  • @arjunnazirkar9848
    @arjunnazirkar9848 ปีที่แล้ว +1

    Very nice information

  • @aspjandassociates1664
    @aspjandassociates1664 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर, माहिती खूप फायदेशीर होती. एक प्रश्न असा होता की या प्रोसेस मध्ये अर्ज करताना जो प्लॉट शिल्लक आहे त्याची किंमत किती असणार आहे हे समजते का ?

    • @eKapte
      @eKapte  2 ปีที่แล้ว +3

      Ho. साईट वर उपलब्ध असते

  • @avinashdandekar5564
    @avinashdandekar5564 2 หลายเดือนก่อน

    जिल्हा उधोग केन्द्रा कडून midc मधे प्लोट मीलेल का

    • @eKapte
      @eKapte  2 หลายเดือนก่อน

      MIDC ला अर्ज करावे लागेल

  • @NaipunyaWagh
    @NaipunyaWagh 4 หลายเดือนก่อน

    Like sir

    • @eKapte
      @eKapte  3 หลายเดือนก่อน

      Thanks for liking

  • @sumitchunarkar770
    @sumitchunarkar770 ปีที่แล้ว

    Anubhav nasla tari apply karu shakto ka

    • @eKapte
      @eKapte  ปีที่แล้ว

      हो

  • @bhauraoraurale9605
    @bhauraoraurale9605 หลายเดือนก่อน

    सर मी सुपारी कटीगचा उघोग एम आय डी सी त टाकु शकतो का?

    • @eKapte
      @eKapte  หลายเดือนก่อน

      हो

  • @suryakoli
    @suryakoli 10 หลายเดือนก่อน

    Midc jaminivar रिटेलर शोरूम बनवून व्यवसाय करू शकतो का?

    • @eKapte
      @eKapte  10 หลายเดือนก่อน

      Plot commercial असेल तर करता येतं

  • @dccbricksindustries4525
    @dccbricksindustries4525 2 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार
    माझा वीट भट्टीचा व्यवसाय आहे MPCB च्या नॉम्स नुसार चिमणी उभी करून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर ती करायचा आहे तर त्यासाठी 10एक्कर मला पुसद MIDC जागा पण उपलब्ध आहे एवढी मोठी जागा मिळेल का

    • @eKapte
      @eKapte  2 ปีที่แล้ว +1

      जागा मिळू शकते

  • @TradeWith-PM
    @TradeWith-PM 2 ปีที่แล้ว +1

    तिथल्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलं आणि माहिती मागितली तर सर्व माहिती मिळेल काय . जागा खरेदी करण्याबद्दलची प्रक्रियेसाठी

    • @eKapte
      @eKapte  2 ปีที่แล้ว +2

      Bagha प्रयत्न करून

  • @pranaypimpale8186
    @pranaypimpale8186 ปีที่แล้ว

    नमस्कार सर, मी मागील दोन वर्षापासून MIDC मधे प्लॉट मिळवण्यासाठी धडपड करत आहे, सध्या माझा व्यवसाय खाजगी जागेत सुरू आहे आणि तो मला MIDC मधे हलवायचा आहे परंतु दोन वर्षापासून ऑनलाईन जाहिरात आली नाही आणि MIDC department कडून सुद्धा काही सपोर्ट मिळत नाही, कृपया मार्गदर्शन करा...

    • @eKapte
      @eKapte  ปีที่แล้ว

      Location

  • @anandoak2189
    @anandoak2189 7 หลายเดือนก่อน

    सर मला midc online अर्ज भरतांना डॉक्युमेंट मध्ये 4 नंबर चा प्रास्ताविक जागेचा नकाशा मिळत नसेल तर काय करावे ह्या मार्गदर्शन करावे??

    • @eKapte
      @eKapte  7 หลายเดือนก่อน

      जागेचे नकाशा याचा अर्थ आपण जी जागा मागताय त्यामध्ये शेड कुठे असेल मोकळी जागा कुठे असेल आणि आपण जेवढी जागा मागत आहे ती खरोखर तुम्हाला लागतील का याचा एक कच्चा आराखडा लागतो

  • @Vampire_941
    @Vampire_941 6 หลายเดือนก่อน

    SC category साठी योजना आहे का MIDC मध्ये प्लॉट घेण्यासाठी

    • @eKapte
      @eKapte  6 หลายเดือนก่อน

      Yes

  • @jagdevisalve7961
    @jagdevisalve7961 2 ปีที่แล้ว

    सरकारी नोकरी असणारे midc मध्ये जागा घेऊ शकतो का? जागा घेतली तर त्यावर गोडाऊन बनवून भाड्याने देता येते का

    • @eKapte
      @eKapte  2 ปีที่แล้ว +1

      7972542736 वर मेसेज करावे

  • @Rum1602
    @Rum1602 11 หลายเดือนก่อน

    Sir me tumcha channel join kelay....mala ebiding sathi doubt hota ! Tumcha WhatsApp number milu shakel ka ?

    • @eKapte
      @eKapte  11 หลายเดือนก่อน

      7972542736