सर माझी कपाशी लागवड ५ '६ ची असुन अंतर ५×३ आहे जात मोक्शा ऊंची ४ते ४'६ आहे व बोंड संख्या ३५ ते ४० आहे वर पाते वे चलन कमी आहे आता फवारनी कोनती घ्यायची व खताचा डोज कोनता द्यायचा ही माहीती जरुर कड़वा हि विनंती कपाशी वर आता कोताही रोग नाही माझे पुर्ण ड्रिप आहे भी विद्राव्य खताचा वापर करतो
दादा लागवडी आधी केलेल्या खोल नांगरटीमुळे व नंतर ट्रॅक्टरने केलेल्या डवरणीमुळे कपाशीच्या शेतात जास्त पाणी मुरत आहे त्यामुळे झाडे पिवळी पडुन वाढ थांबलेली आहे.वाढीसाठी काय करावे लागेल
Rogor 50ml+Boron 25gm+0:52:34..100gm. ..16 Li. Pump sati he praman chalel ka? he sarv akatra misran chalel ka, ki direct pump madhe boron +0:52:34 he takun mang rogor takun lagech fawarni karavi. ..plz margdarshan karave hi vinanti. ..
Gayatri parfect+. 0,52,34+boron +planofix chalel Ka sar
टाटाबहार + बोरॉन मिक्स करून चालेल का सर कापूस पिकावर
Please reply 🙏
चालते
खुपच छान माहिती दिली आहे भाऊ धन्यावाद
बळीराम जावळे आडगाव पैठण
सर बायोविता एक्स कस राहील
✔️
Dammam che Dhal 6 sobat chamtkar chalel ka please sanga reply please 🙏🙏
Reply dya please
मोत आहे कापुस
Sir verity konti aahe
Sar kapasi lal padtey phavarni konti karavi
Denitol fantack plas comfider supreme burshiNashik ऐकात मारले तर चालेल का प्लीज रिप्लाय सर 🙏🙏
माझ्या कपाशीवरील तिसरा फवारा कोणता करावा
कपास चा वदिसाठी कशाची फवारणी कार्याची
Majya setatil kapsha che sarv pane gadun gaele ahae kay upay karma cha
कशामुळे गळाले
Satat paush padat aahe tyamude gadali
बायर कंपनी चे ambition टॉनिक कसे आहे?
पाते गळ झाले असेल तर नवीन पीक येईल का?
हो बुमफ्लावर फवारणी करा
टाटा बहार व प्लानो फिक्स एकत्र वापरू शकतो का?
नाही
@@pranavmali9733 6ba कपाशी वर वापरू शकतो का?
चमत्कार. सर
Sir olava nasala tr spray kela tr chall kay
कडक ऊन्हात करू नका फक्त...
सर कापसाची झाड अति पावसामुळे सुकत हाय यासाठी काय उपाय??
Sir kapashi lalsar pivali padat ahe yavar upay sanga
जमीनीतून खतांचा डोज...ओलावा नसेल तर पानी
@@महाराष्ट्राचाशेतकरी ok sir
भूम फुलांवर व बोरोन जमल का
0.52.34+चमत्कार +बोराॅन हि फवारणी एकत्रित चालेल का
00/52/34 aslyavr tonic कशाला
महाफ्लोरा आणि इसबियन सोबत मारले तर चालेल का भाऊ
Ho
तुरिचि वढ कमी आहे काय करावे
578 kapus davtoy tu
तू फसक्लास वान बघतोय
दादा तुम्ही या मधे म्हणता झाडाची वाढ पण होईल आणि नंतर म्हणता वाढ पण थांबेल तर नेमक होणार काय आहे यापैकी
सर झाडाची फाद्याची संख्या कोसी वाढवावी
टाटा बहार या फवारणी सोबत 0.52.34 हे खात वापरले तर चालेल का, फुल पाती वाढा साठी.
चालेल
कपाशी ची वाढ मंदवेल का?
सर माझी कपाशी लागवड ५ '६ ची असुन अंतर ५×३ आहे जात मोक्शा ऊंची ४ते ४'६ आहे व बोंड संख्या ३५ ते ४० आहे वर पाते वे चलन कमी आहे आता फवारनी कोनती घ्यायची व खताचा डोज कोनता द्यायचा ही माहीती जरुर कड़वा हि विनंती कपाशी वर आता कोताही रोग नाही माझे पुर्ण ड्रिप आहे भी विद्राव्य खताचा वापर करतो
तीन चार दिवसात पाऊस पडला आहे आगोदर पाऊस बराच लाबला होता त्यामुळे माझी जमीन मध्येम हालकी आहे कापुस सुकला होता पाते पडझड बरीच झाली आहे आता काय करावे
पाने लाल होत आहे उपाय सुचवा
दादा लागवडी आधी केलेल्या खोल नांगरटीमुळे व नंतर ट्रॅक्टरने केलेल्या डवरणीमुळे कपाशीच्या शेतात जास्त पाणी मुरत आहे त्यामुळे झाडे पिवळी पडुन वाढ थांबलेली आहे.वाढीसाठी काय करावे लागेल
जिप्सम खताचा वापर करा एकरी १ बॅग
कपाशी उगवणी पुर्वी बेसल डोस करायचा असल्यास एकरी ३ बॅग टाका
सर व्हिडिओ मधील व्हरायटी कोणती आहे खूप पाते दिसत आहे व्हरायटी कोणती ते सांगा plz
विडीओमधे पन सांगितले आहे 🙏
Atm
वाढ कमी तर वाढ होईल आणि जास्त वाढ असेल तर वाढ मंदावेल आपण काय बोलता आपल्याला कळत का
बरोबर बोलतोय....आमीनो अँसीड पिकाच्या वाढीसाठी ऊपयुक्त आहे तसेच फुलैफळे वाढवत आसल्याने आतीरिक्त वाढ पन थांबते...
वान कोणता आहे सर
गुलाब वर चालेल का
Dap chi favarni calel ka Ani Kasi karavi
200gm dap pr pump
या व्हिडीओ मधे फवारणी चे जे औशधी सांगीतली त्या सोबती चमत्कार फ्लावर स्ट्राॅग वापरल्यास चालेल काय व प्रमान किती कसाव
Sir pehle kitak nashak chi fawarni geu ki tonic boron?
Gavran Kanda bij pahije
ही फवारनी केल्या नंतर कीटकनाशकाची फवारणी किती दिवसात घ्यायची plzz send reply
चार पाच दिवसानंतर चिलेल
Sirji.. बाढ़ के कारण सभी फसल चौपट होंगई .. 🤦♂️🤦♂️.. आपका धन्यवाद जो आपने अच्छी जानकारी दी थी.. 🙏
सर कापूसावर चुकुन तणनासक फवारल त्या साठी काय सजेशन द्याल
सर पिढ्या ढेकुण झाला आहे, खूप जास्त प्रमाणात उपाय सांगा....
Sir.,
Boron ऐवजी magnesium sulphate वापरले तर चालेल का?
🙏
बोराँन घ्या....मँग्नैशियम जमीनीतून
@@महाराष्ट्राचाशेतकरी sir..,
Patii thodi lal padli ahe ...patti cha tokala.
Ky krave🙏
sir polo aani 13 : 40 : 13 marl tr chlel ka
Good
It's tru
Magneshiyam potyash boron ekatra marale tar chalela ka sir spre madhun
बोरॉन
12.61.00
00.00.50
चालेल का
हो
पाते गळ होते आहे सर ही फवारणी केलीत चालेल काय ????
सर कपाशी ची वाढ होत नाही प्लीज रिप्लाय
52.34+Tata Bahar+boran chi kiti favarni ghaychi
एक वेळा
Ajeet177 van kase ahe mi lavle ahe pate kami ahe
sir 1) mi tan nashak marle hote mahnun pati kami asel ka
2) hi favarni sudha kel tri pan pati gad hot ahe kay karve
तननाशकाने पातेधारना कमी होते
Tya vr kahi upay ahe ka sir
सतत पाण्यामुळे पाती गळ झाली सर टॉनिक सांगा
Sir चम्तकार; बोरॉन;व टाटाच बहार हे सोबत मारलेतर चालतीलका places सांगाना रिपल्याय द्या सर
बहार किंवा चमत्कार यापैकी एकच वापरावे
Thanks Sir your
सर 5 फवारणी केली मी आता कोणती करू प्लीज सांगा
Syngenta quantis tonic kse ahe ani tyache fayde Kay margdarshan kra 🙏🙏🙏
Sir me 30:28ankur he lavli hai yela pati pn khup kami hai ani pati lahan hai ky kru sir plse sangana
Rogor.+Boron +0:52:34 hi fawarni chalel ka?
Kapasi lagwad 2 Jun chi ahes.
Ho
Rogor 50ml+Boron 25gm+0:52:34..100gm. ..16 Li. Pump sati he praman chalel ka?
he sarv akatra misran chalel ka, ki direct pump madhe boron +0:52:34 he takun mang rogor takun lagech fawarni karavi. ..plz margdarshan karave hi vinanti. ..
प्रत्येक पंपाला टाकल तरी चालेल..रोगर 40ml
जास्तीत जास्त45
Sir mazha parati madhe. Pati. Yen suru zhal tr ya mi. Mono aani cha sprey krnar ahe tr tya madhe mi. 52 .34. He khat. Wapru shkto ka.
सर, कपाशीच्या पिकावर चमत्कार ची फवारणी जास्तीत जास्त किती दिवसांपर्यंत घेणे फायदेशीर राहील ?
Amino acid चे प्रतिपम्प प्रमाण सांगा.
कापूस जर दाट झाला तर पुढील उपाय सांगा
दाटी होन्याआगोदर चमत्कार ची फवारनी
बोरॉन हे कपाशी वर काय काम करत
कपाशी ची वाढ भरपूर प्रमाणात होत आहे आणि पाते खूप कमी प्रमाणात कमी आहेत व्हरायटी 659 राशी 15 जूनची लागवड आहे काय करावे
आतंर 4 बाय 2 आहे
चमत्कार आनी बोराँन
Trips satti konti favarni kravi
Company cha prachar chalu aahe...
Sir चमत्कार + गायत्री + विद्राव्यखात फवारणी केली तर चालेल का......
एका वेळेस एकच टॉनिक वापरा
Tisara favarni mida +saaf maru. Sakte ka sir
Sir wadd jasta kra saathi konti fawarni karachi
Uriya mule pane karpli tar
200gmने पन करपत नाही....
Pesticide + fungicide + Calcium nitrate spraying keli tr chalel ka sir
वरद चे चमत्कार व फ्लॉवर स्ट्रॉग व बोरॉन फिप्रोनिल+थामोथाक्सम 00 52 34 चलेका सर
Tata bahar प्रमाण किती वापरायला हवे
16 लीटर चायना पेट्रोल पंपासाठी
40ml
S̶i̶r̶ j̶i̶ n̶a̶m̶b̶a̶r̶ d̶o̶ a̶p̶k̶a̶ s̶e̶n̶d̶ k̶a̶r̶
बोरॉन हे घटक असलेलं महाधन च तेज वापरलं तर चालेल का
हो
Sir tumchi variety konti ae
Profecs super + Bio 303 R यासोबत कोणती बुरशीनाशक घ्यावे कपाशीसाठी
अँन्ट्राकाँल
19:19:19, boron, Tata bahar Ani yaat lihosin takale tr chalel ka. Pls reply sir
No
Sir,tumhi dakhawlelya plot chi verity konti ahe
चँनलवर विडीओ पहा सगळी माहिती आहे
@@महाराष्ट्राचाशेतकरी Sr. video baga mannya peksha sangitl asat tar nahi Jamal asat ka
जी माहिती विडीओ मध्ये मिळेल ना ती कमेंटमध्ये नाही मिळत..
@@mahendrakodape2872 barobar ahe tumcha
Sar.prnam.0.52.34.boran.uriya.he.tumhi.sangitle.pan.yachya.sobt.fentak.plas.chalal.ka.plplpl.sanga.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
होय..
@@महाराष्ट्राचाशेतकरी sar.uriyachya.yevji.19.19.19.ghetl.tr.jaml.ka.pl.sar.sanga.🙏🙏🙏🙏
19.19.19 (150gm)घ्या चालेल...
👍👍
सर किती लिटरच्या पंपमध्ये ही मात्रा घ्यायची
कपासी जरा बटर पडली आहे औषधी सांगा भाऊ पाढरी माशी पण आहे
जॉइन होना करीत पैसे कसाला घेता
जाँईन बटन सेटिंग करताना अमाउंट टाकावै लागते.
आमची कपाशी 1महिना लेट झाली आहे काहि उपाय सागां
Tumch vaan kont ahe dada......
Please comment me?
फसक्लास
Best
सर टाँनिक आणि खत एकत्र फवारलेतर रिजल्ट देते का?मला भेटला नाही..
रिझल्ट मिळतात.... टाँनीक सोबत विद्राव्य खते देता येतात...
@@महाराष्ट्राचाशेतकरी टॉनिक सोबत 13 0 45 चालेल का
Dirching keli tar calel ka sar 13.40.13
ठिबक आसेल तर करा..नसेल तर फवारनी घ्या..
तुमच्या कपसीचे अंतर काय आहे
प्रोफेनोफोस 50%
माईक्रोला,
13 0 45
क्लोर्बडायझिम
फवारल तर चालेल का सर
किंवा दमण 303
Urea mule pate gal honar nahi ka
नाही
भाऊ Boron+lancergold+M45+mono he फवारु का
हो चालेल
@@महाराष्ट्राचाशेतकरी भाऊ माझ्याजवळ यापैकी माझ्याजवळ MH40 नाही ,,कोणतं वापरू,,लवकर रिप्ले द्या सर
सर इराटोरा हे टॉनिक कसे आहे
Toal van aahe
0.52.34.एका पंपा ला 100 गम का
युरिया 50 ग्राम
बोरान 50
25-30
हो
हो
Sir majhe jhad khup unch aahe parntu paate khup Kami aahe ..variety aatish aahe Kay Karu sir