Janai Malai Temple | श्री जानाई मळाई देवी सातारा | जागृत देवस्थान | जानाई मळाई डोंगर | Devi Temple

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • Janai Malai Temple | श्री जानाई मळाई देवी सातारा | जागृत देवस्थान | जानाई मळाई डोंगर | Devi Temple
    Temple of Goddess
    साताऱ्यातील प्रसिद्ध देवस्थान.
    जागृत देवस्थानांपैकी एक.
    श्री जानाई मळाई डोंगरावर येण्याकरता साताऱ्यापासून देगाव फाटा चंदन नगर या मार्गे आपण येऊ शकतो.
    मंगळवार आणि शुक्रवार देवीचा वार आहे.
    गुढीपाडव्याला यात्रा असते.
    शेंद्रे,खिंडवाडी,कोडोली,कारंडवाडी,देगाव या परिसरात वसलेले जागृत देवस्थान.
    डोंगरावर पोहोचण्याकरता अर्धा/ पाऊण तास लागतो.
    नैसर्गिक विविधतेने नटलेला डोंगर.
    निसर्गाची खान.
    एकदा अवश्य भेट द्या.

ความคิดเห็น • 29