Apratim Video 💯😍😍 Mandir pan khup sundar ahe ani tumhi mandiravishaicha sangitlela Itihas APRATIM khupach sunder shabdat varnan kelay 💯👌👌🙌🙌 Jay Shri Ram Jay Hanuman Har Har Mahadev 🙏🙏🚩🚩 Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩
खूप खूप खूप धन्यवाद सागर . जरंडेश्वर दर्शन , म्हणजे माझी मनोमन असणारी विच्या आपल्या माध्यमातून पुरी झाली. ती पण एवढी सुंदर की, मी स्वतः जाऊन आल्यासारखं वाटलं. जरंडेश्वर हे आमचे ग्रामदैवत , पायाला झालेल्या दुखापती मुळं चार वर्षे होऊन गेली , मी जरंडेश्वरला जाऊ शकलो नाही व आता ते जमेल असं वाटत पण नाही . तुझं खूप सारे आभार " जय जरंडेश्वर "
अनेक वर्ष झाली आम्ही जरंडेश्वर ला श्रावण महिन्यात येतो येणार्या मारूती भक्तामध्ये बरेच माझ्या सहित शिशक मित्र असतात. मी स्वतः दरवर्षी या जरंडेश्वर दर्शन वारीचे नियोजन करत असतो. आपन छान व्हिडिओ बनविलात् त्या बद्दल आपले अभिनंदन. महावीर ठोंबरे
Jamlyas kadhi dhom che narsigh mandir pn dakhava tyacha barobar tumhi nana fadnvis Vada menvali madhala dakhavu shakata tyach barobar dhom dam pn. Nice location nice place
सागरजी आमचे गावापासून खूप जवळ आहे जरंडेश्वर डोंगर. प्रत्येक शनिवारी नियमित जाणारे अनेक लोक आहेत. शिवाय लहान असताना श्रावणात आम्ही दर शनिवारी दर्शनाला जात असू. पण एक गोष्ट तिथे जाऊनही पाहू शकला नाही ती म्हणजे मंदिराच्या कळसामध्येच एक छोटीशी हवेशीर नैसर्गिक वातानुकूल असलेली छोट्या खोलीसारखी अगदी ५-६ जण आरामशीर बसू शकतील अशी जागा आहे. तिथे जाणेसाठी शिडीवरून वर जावे लागते. एकदा वर गेलो की तिथेच बसून राहावे वाटते. याशिवाय दर शनिवारी Programs साबुदाणा खिचडीचा उत्तम बनवलेला असा प्रसाद असतो.
दादा जर तुम्ही कात्रज म्हणजे पुणे बेंगलोर हायवेने येणार असाल तर सातारा शहरालगत वाढे फाटा, आरळे, वडुथ मधुन सातारारोड(पाडळी) मध्ये या.आरळे आणि वडुथ गावाच्या मधुन कृष्णा नदी वाहते तीच्यावर मोठा ब्रिटीशकालीन पुल आहे.तो पुल पास केला की सातारारोड रस्ता आशी जरुर विचारणा करायची .नाहितर वाट चुकून फलटणच्या दिशेने जाल. आणि तुम्ही जर हाडपसर कडून येत असाल तर सासवड,जेजूरी,निरा,लोणंद,वाठार,देवूर,पळशी,कोलवडी,सातारारोड असे येवू शकता. देवूरच्या पुढे आल्यावर दोस्ती ढाब्याच्याजवळ डाव्याबाजुच्या रस्त्याने सरळ पुढे पळशी,कोलवडी आणि मग सातारारोड येते. धन्यवाद. जय जरंडेश्वर.
सातारा जिल्हा खूपच मस्त आहे...मला सातारा जिल्हा खूप आवडतो
एकच मंदिर श्री शैलम आध्रप्रदेश..
अप्रतिम ❤
तुम्ही व्हिडिओ मध्ये ठिकानाची अपेक्षित सर्व माहिती देता त्यामुळे तुमचे सर्व व्हिडिओ पाहायला आवडतात😊🙏🏻🚩
खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍😍
Har har mahadev Jai shree ram
श्री जरंडेश्वर हनुमानजी न चे खूप छान दुर्लभ असे दर्शन झाले ! खूप खूप धन्यवाद सागर जी .
जरंडेश्वर मंदिर खुपच छान आहे नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम आहे जय बजरंग बली जय श्री राम 🚩🚩
खूप छान व्हिडिओ
फार सुंदर मंदिर आहे. आज शनिवार आणि हाच व्हिडिओ you tube ला पाहिला.
जय हनुमान 🚩
🚩🚩'''''जय हनुमान ''''''🚩🚩
Apratim Video 💯😍😍 Mandir pan khup sundar ahe ani tumhi mandiravishaicha sangitlela Itihas APRATIM khupach sunder shabdat varnan kelay 💯👌👌🙌🙌 Jay Shri Ram Jay Hanuman Har Har Mahadev 🙏🙏🚩🚩 Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩
खूप खूप खूप धन्यवाद सागर . जरंडेश्वर दर्शन , म्हणजे माझी मनोमन असणारी विच्या आपल्या माध्यमातून पुरी झाली. ती पण एवढी सुंदर की, मी स्वतः जाऊन आल्यासारखं वाटलं.
जरंडेश्वर हे आमचे ग्रामदैवत , पायाला झालेल्या दुखापती मुळं चार वर्षे होऊन गेली , मी जरंडेश्वरला जाऊ शकलो नाही व आता ते जमेल असं वाटत पण नाही . तुझं खूप सारे आभार
" जय जरंडेश्वर "
Har Har Mahadev 🙏Jay Shivray 🚩🙏
जय श्री राम 🙏🙏
Jay bholenat jay shivrai
🚩🙏Jay shivray jay shree ram 🙏🚩
जय शिवराय. जय महाराष्ट्र.
Nice ❤
drone shooting are very beautiful🤩😍
com.from.dhanashree
खूप छान माहिती दिली सागर खूप छान मंदिर परिसर पण खूप छान
Ram कृष्णा हरी
खुप छान 👌👌🚩🙏
Sagar madne dad video khup cha hi 👌👌👌👌❣❣
अप्रतिम खूपच सुंदर 👌👌👍
Superb performance 👍
खूप छान मस्तच ऐतिहासिक पार्श्वभूमीतिल मंदिरास भेट दिली.बजिरंग बली कि जय.. जय श्री राम... 🙏🙏🙏🚩🚩🚩🧡✨✨
जय शिवराय
जय श्रीराम
जय श्रीराम,हरहर महादेव, जय हनुमान
जर्डेश्वर महाराज की जय
Amazing *
जय हनुमान जय श्री राम सागर जरंडेश्वर येथे भेट दिली धन्यवाद
जय श्री राम 🚩🚩🙏🙏
जय शिवराय 🚩🚩🚩
Kas pathar pn try Kara Karan ata fule Ali astil awasome location
खुप छान
अनेक वर्ष झाली आम्ही जरंडेश्वर ला श्रावण महिन्यात येतो येणार्या मारूती भक्तामध्ये बरेच माझ्या सहित शिशक मित्र असतात. मी स्वतः दरवर्षी या जरंडेश्वर दर्शन वारीचे नियोजन करत असतो. आपन छान व्हिडिओ बनविलात् त्या बद्दल आपले अभिनंदन.
महावीर ठोंबरे
🚩🌷🙏🙏🙏🌷🚩
आमचे आडनाव जरांडे आहे आमचे कुलदैवत आहे कोडीत गाव आहे धन्यवाद माहिती दिली आहे
खूप आवडला vido खूप चागली माहिती दिलीस thank u dada ❤❤
जय श्री राम जय श्री हनुमान जी 🙏🙏❤❤
सागर दादा तुम्ही गड किल्ले दाखवता खूप भारी वाटत आपले रयतेचे राजे यांचे किल्ले दाखवतात पाहताना खुप मन प्रसन्न होऊन जातो ❤️❤️❤️❤️❤️❤️जय शिवराय ❤🚩
Jay Shree Ram 🙏
Sagar madne dad video cha hi 👌👌❣❣
मी कालच जरंडेश्वर ला जाऊन आले❤❤
देहू. श्री संत तुकाराम महाराज . मंदिर व्हिडिओ अपलोड करा सर). आणि (कात्रज गार्डन).
Love your videos from 🇮🇹
मीच बागतो व्हिडीओ
🙏🙏
🚩🚩जय हनुमान, जय शिवराय, जय सागर मदने🚩🚩
कोल्हापूर जिल्हयात शिरोळ गाव आहे सागर दा तिथे दसरा च्या दिवशी शिवकालीन तोफ उडवली जाते ते पाहायला या 😊
Jamlyas kadhi dhom che narsigh mandir pn dakhava tyacha barobar tumhi nana fadnvis Vada menvali madhala dakhavu shakata tyach barobar dhom dam pn. Nice location nice place
धन्यवाद भाऊ
Shambhurajyanchya Padasparshane Pawan Zalelya Prachitgadacha Video Banva Sir ✨✨ Amhi Mitra Gelo Hoto Tyacha Gaav Ahe Shringarpur
Tumhi satara bhushn ahat
👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩
👌👌👌👍
सागरजी आमचे गावापासून खूप जवळ आहे जरंडेश्वर डोंगर. प्रत्येक शनिवारी नियमित जाणारे अनेक लोक आहेत. शिवाय लहान असताना श्रावणात आम्ही दर शनिवारी दर्शनाला जात असू. पण एक गोष्ट तिथे जाऊनही पाहू शकला नाही ती म्हणजे मंदिराच्या कळसामध्येच एक छोटीशी हवेशीर नैसर्गिक वातानुकूल असलेली छोट्या खोलीसारखी अगदी ५-६ जण आरामशीर बसू शकतील अशी जागा आहे. तिथे जाणेसाठी शिडीवरून वर जावे लागते. एकदा वर गेलो की तिथेच बसून राहावे वाटते.
याशिवाय दर शनिवारी Programs साबुदाणा खिचडीचा उत्तम बनवलेला असा प्रसाद असतो.
Hii
खूप छान दादा 👌
Hi Bawa
दादा कुठ हरवुन गेला व्हिडिओ नाही❤
सागर तूझे निवेदन म्हणजे प्रत्यक्ष अनुभव...
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🏻
व्हिडिओ का येत नाही दादा
आम्ही शनिवारी जाणार आहे
Khup chan ahe dada asach rahude😍😘
Sagar Dada Bagaln jila saler Kila vari ja
👍👍👍👍
What is the route you followed ?
On which route these steps fall
Sakshi video ni
Me tumche sagale video bagitlet tu mi sagar gad che navin video banva
खूप छान आहे
Buniyad Kahani Sunata ke mandir aahe
Thank you
Paythyache gaon konte?
First like sagar dada new subscriber aahe mee tumcha 🚩
Thank You 🤩❤️🤩
एक दा जाम बुद्रुक मधून जा आम्ही 20 मिनिटात जातो
नळदुर्ग किल्ल्यावर पण या दादा
आलो होतो दादा तिथे फेब्रुवारी महिन्यात 🤩
बनवला आहे व्हिडीओ नळदुर्ग चा 👍🏻👍🏻
सागर, पुण्याहून सातारा शहरात जायचे का? थोडं व्यवस्थित समजावून सांगीतल तर बरं होईल.
दादा जर तुम्ही कात्रज म्हणजे पुणे बेंगलोर हायवेने येणार असाल तर सातारा शहरालगत वाढे फाटा, आरळे, वडुथ मधुन सातारारोड(पाडळी) मध्ये या.आरळे आणि वडुथ गावाच्या मधुन कृष्णा नदी वाहते तीच्यावर मोठा ब्रिटीशकालीन पुल आहे.तो पुल पास केला की सातारारोड रस्ता आशी जरुर विचारणा करायची .नाहितर वाट चुकून फलटणच्या दिशेने जाल.
आणि तुम्ही जर हाडपसर कडून येत असाल तर सासवड,जेजूरी,निरा,लोणंद,वाठार,देवूर,पळशी,कोलवडी,सातारारोड असे येवू शकता.
देवूरच्या पुढे आल्यावर दोस्ती ढाब्याच्याजवळ डाव्याबाजुच्या रस्त्याने सरळ पुढे पळशी,कोलवडी आणि मग सातारारोड येते.
धन्यवाद.
जय जरंडेश्वर.
धन्यवाद, सागर, मनापासून आभार तुमच्याच मुळे नविन गड,पर्यटन स्थळ,पहायला व माहिती मिळते.
हर हर महादेव जय महाकाल जय भोलेनाथ ओम नमशिवाय जवा पासून औरंगाबाद च नाव बादल आहे तेवा पासून मुसलमान रागाला गेले आहे त कुनि खाव तेचा रागाला