🌺नित्य नामात सुख अपरंपार🌺
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024
- 🌹श्री स्वामी समर्थ🌹
🙏श्री स्वामी समर्थ व श्री साई-दत्त सेवा ट्रस्ट माजिवडा, ठाणे. तर्फे सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत🙏
🌹गुरुवार दि.,४ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वा.चे भजन..🎤🪗 🎹 👉 श्री रामकृष्ण हरी भजनी मंडळ माजिवडा, ठाणे. 🌹🙏नित्य स्मरावे स्वामींना दत्तस्वरूप ते निरंकार रोज विसरावा तो अहंकार ,काम, क्रोध करतो सर्वनाश अति लोभात होतो विनाश हृदयात ठेवा भाव निस्वार्थ अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ मितभाषी असतो सदासुखी व्यर्थ बोलेल तो होईल दु:खी समर्थनामास रोज स्मरावे मायबापास कधी न भुलावे मनुष्य जन्म मिळतो एक वार स्वामी नामात सुखते अपरंपार.🌺🙏*
🌺श्री स्वामी समर्थ🌺