शर्यतीसाठी वासरे मोठ्या बैलाबरोबर कशी शिकवली जातात नक्की बघा | Khillar Maharashtrachi Shaan 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 11

  • @पाखऱ्याप्रेमी
    @पाखऱ्याप्रेमी ปีที่แล้ว +9

    याने 4 दाती असताना घेतलं होतं घेऊन 2 वर्ष झालं म्हणतोय मोठा बैल आणि वय सांगतात 10 12 वर्षाचा आहे म्हणून ढिघे साहेब तुम्हाला तर पटत काय बैलाचे वय

  • @mayurch36572
    @mayurch36572 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम माहिती

  • @pankajdevrdekar1891
    @pankajdevrdekar1891 ปีที่แล้ว +1

    त्यानां माहित नाही नसाव बैल दात कधी लावतो आणि दाती पुर्ण कधी होतो ते

  • @swapnilmane2804
    @swapnilmane2804 5 หลายเดือนก่อน

    ह्याला बैलांची माहीती नाही.. आनी लागलाय शर्यतीच ट्रेनिंग द्यायला... बैलाच वय सांगतोय 10/12 वर्ष ., दाताला अत्ता जुळलाय सांगतोय...

  • @anshjadhav7181
    @anshjadhav7181 ปีที่แล้ว +8

    किती महिन्यात खोंड जुपला पाहिजे

    • @omkarbhame-cj2ny
      @omkarbhame-cj2ny ปีที่แล้ว +3

      दूध सुटल्यावर शहाण्या बैला बरोबर

    • @prajwalkadam6546
      @prajwalkadam6546 ปีที่แล้ว +3

      15 महीन्यात

  • @yuvrajmore3045
    @yuvrajmore3045 5 หลายเดือนก่อน

    दादा वासरू मोठं आहे 13 महिन्याच नाही

  • @Naadsharyaticha123
    @Naadsharyaticha123 ปีที่แล้ว +5

    15 मिनिटांची विडिओ टाका की

    • @Naadsharyaticha123
      @Naadsharyaticha123 ปีที่แล้ว +2

      पूर्णपणे माहिती सांगा