पारायण शक्यतो ठराविक वेळेत केल्यास उत्तम . परंतु खरोखरच अशक्य असेल ... तरच वेळ मिळेल तस वाचन कराव. मात्र संकल्प करतानाच बोलाव की मला माझ्या नोकरी धंद्या च्या कामामुळे मी जसे शक्य होईल तसे वाचन करेन.
संपुटीत अर्थ व्हिडीओ वर्णन केलेला आहेच. जर नऊ दिवसांतही अशक्य असेल तर पारायणाचा प्रारंभ सातव्या अध्यायाने करणे.अठरा अध्याय झाल्यावर शेवटीही सातवा अध्याय वाचणे.मी यासंदर्भात नंतर अधिक माहिती सांगणार आहे.
रुक्मिणी स्वयंवर माता माझ्या मुलीचे व भाचीचे लग्न लवकरात लवकर जुळू द्या व माझ्या मुलाला चांगली बुध्दी व संगत द्या व माझ्या मुलाला व मुलीला लवकरात लवकर नोकरी लागू द्या व माझ्या घरी पैशाची भरभराट होऊ द्या.🙏🙏🙏🙏🙏🏵️💐🌺🌷🌹
उद्यापन म्हणजे एखाद्या पौरोहित्य करणार्या किंवा देवळातील ब्राह्मण पुजारी गुरुजींना शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. त्यांना सांगायच की "मी माझा विवाह होण्यासाठी श्रीरुक्मीणी स्वयंवर ग्रंथाचे पारायण पूर्ण केल्याबद्दल हे दान देत आहे " आणि त्यांचा अशिर्वाद घ्यावा.
पारायण खरी पध्दत मी जशी explain केली आहे तशीच आहे. मात्र वेळ मिळेल तर अधिक अध्याय वाचले तर काहीच हरकत नाही अस माझ स्वतःच मत आहे. मात्र ... संकल्प करतानाच ज्या पध्दतीने पारायण करायच ठरवल तो संकल्प व्यवस्थित करावा.
काही हरकत नाही. जितके अध्याय वाचून झालेत त्याच्या पुढे वाचायला सुरुवात कराव. पहिल्या पासून नव्याने सुरुवात करायची आवश्यकता नाहीय. मात्र श्रीकृष्ण भगवानांना हे सर्व प्रकार सांगा , आपली अडचण बोला.परमेश्वर कनवाळू आहे . आपली सेवा घेतील समजून.
पहिल पारायण 9 दिवसात संपुटीत कराव. नंतर पारायण करताना रोज किमान एक अध्याय अनुक्रमे वाचावेत. जर शक्य असेल तर अधिक अध्याय वाचावेत त्यामुळे 18 पारायणे लवकर पूर्ण होऊ शकतात. तीन दिवसात अगर नऊ दिवसात आपल्याला शक्य होईल तेवढे अध्याय वाचावेत. तीन दिवसांत एक पारायण पूर्ण करायच जर ठरवलंय तर एकुण 18 अध्याय भागिले तीन (कारण तीन दिवस) ,तर एका दिवसात किमान सहा अध्याय (आणि अधिक) वाचावयास हवेत. जर नऊ दिवसात पारायण पूर्ण करायच असेल तर एकुण 18 अध्याय भागिले नऊ म्हणजेच रोज किमान दोन अध्याय वाचावेत अध्याय जेवढे जास्त जर वाचले तेवढी 18 पारायणे लवकर पूर्ण होवु शकतात
नमस्कार ,खूप छान समजावून सांगितलं तुम्ही.धन्यवाद🙏🙏🙏 जर बाहेरगावी जावे लागत असल्यामुळे खंड पडत असेल तर अशावेळी सोबत पोथी न्यावी का ?? की परत घरी आल्यावर जिथे थांबवले तिथून पुढे सुरुवात करावी...आणि समजा बाहेर जिथे वाचण्याची व्यवस्था नाही(देवघर) त्यामुळे खंड पडण्याची शक्यता आहेच...कृपया मार्गदर्शन करावे...
पहिल पारायण संपुटीत अखंड कराव. वाचन करताना समोर देवघर नसेल तरी चालेल. नंतर अखंड वाचन होणार नाही अगर पर्यायच नसेल तर पोथी सोबत न्यावी अठरा पारायण पूर्ण करावीत .मात्र श्रीकृष्णाला आपली अडचण सांगावी , संकल्प करतानाच बोलाव. श्रद्धा महत्त्वाची.
हे पारायण ५ किंवा ७ अशा दिवसाचे नाही तर १८ वेळ पूर्ण ग्रंथ वाचणे असा नियम आहे. संकल्प "१८ पारायण करणे" असा असतो. ५ किंवा ७ दिवसांचा नसतो.७ दिवसात आपण १८ पारायण पूर्ण करू शकत असाल तर रोज किमान दोन किंवा तीन पारायण पूर्ण करावी लागतील.
होय. प्रत्येक नवीन पारायण सुरुवात करण्या अगोदर म्हणजेच (पहिल्या अध्यायापूर्वी) आणि 18 वा अध्याय संपल्यावर 7 वा अध्याय वाचणे गरजेचे आहे. ही संपुटीत पद्धत आहे. शास्त्रात याच पद्धतीत सांगितल आहे. पण..पर्याय म्हणून ..काही अडचण असल्यास किंवा अशक्य असेल तर फक्त पहिल पारायण संपुटीत कराव.पुढील 17 पारायण सलग केल्यास चालेल अस माझ वैयक्तिक मत आहे. अनुष्ठान करण , संकल्प करण महत्त्वाच. श्रद्धेने भक्तिभावाने केलेली सेवा देवाला प्रिय होते.
जर संपुटीत नऊ दिवसात पहिल पारायण पूर्ण केल , तर दुसर्या दिवशी म्हणजेच दहाव्या दिवशी नविन पारायणाला सुरुवात केली तर उत्तम. पण जर अडीअडचण असेल तर काळ वेळ आणि परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत. रोज एक किंवा अधिक अध्याय वाचू शकतो. आता नैवेद्य पहिल्याच दिवशी श्रीकृष्णाला दाखवावा . नंतर फक्त पारायण करायची. नैवेद्य कोणताही जो शक्य होईल तो. अवडंबर करायच नाही.साधी साखरही चालेल.
तुम्ही बरोबर म्हणाना भाषेला महत्व नाही मी रूविमणी स्वयंवर मराठीत कथासार वाचण्याला सुरुवात केली आहे पण मी असे ऐकले आहे की मूळ पोथी वाचली पाहिजे म्हणून तुम्हाला विचारले मूळ पोथी वाचली तर लवकर फळ मिळते हे खरं आहे का
Travel karat asatana return aalayar parayan continue kel tar Chalel ka , mala job mule travel karav lagat & hotel room madhye pothi vachan thik nahi vatat
होय. जर अपरिहार्य कारणास्तव वाचनात अडथळा येत असेल तरच घरी आल्यावर पारायण पूर्ण करावीत. समजा पारायण सुरु केल आणि प्रवास (अथवा मुलगी असेल व मासिक पाळी आली) तर नंतर जिथून राहीलय तेथून वाचनात सुरुवात करावी. आणि आपल्याला माहीत असेल की प्रवास करावा लागणार आहे तर संकल्प करतानाच भगवान श्रीकृष्णाला ही अडचण मनापासुन सांगावी.देवाला सार काही समजत.
मी संकल्प करून पारायण करत आहे. मी पहिल्यांदा सातवा अध्याय वाचते आणि मग पाच दिवसात 18 अध्याय पुर्ण करते आणि मग परत सातवा अध्याय वाचते अशी माझी चार पारायण झाली आणि पुढील पारायण चालू आहेत. अशा प्रकारे पारायण केलेली बरोबर आहे का? पारायण अध्याय दुपारी 3:00 ते संध्याकाळी ७ वाजता वाचून होतात. आपले मार्गदर्शन करा.
अठरा अध्याय वाचाले की एक पारायण पूर्ण होत. (खरतर अशी एकुण अठरा पारायणे करावीत असा नियम आहे.परंतु वेळेअभावी सर्वांनाच शक्य होत नाही.) जर तीन दिवसात एक पारायण पूर्ण करायच ठरवल तर एका दिवसात रोज किमान सहा अध्याय वाचावेत , तरच अठरा अध्यायांच एक पारायण होत .
1) रोज किमान एक अध्यायाचे वाचन करावे वेळ मिळेल तर अधिक अध्याय वाचले तरी चालेल. संकल्प करतानाच असा करा. 2) वाचन सुरु असताना मांसाहार खाण्यास बंधन नाही. यासाठी शक्यतो सकाळीच वाचन करावे. 3) एकूण 18 अठराच पारायणे करायची. विवाह पारायण सुरु असतानाच जुळला तरीही 18 पारायण पूर्ण करावीत. अठरा पारायण करून देखील विवाह नाही जुळला तर पुन्हा पारायण करायची नाहीत.
Kontya vara pasun kryach paraynachi suruvat??Ani Paush mahinyat kele tr chalnarka.. ani 1 parayn purn zalyavr mg 2ra parayn kiti divsani karava kahi divsancha gap mhne 2,3 divsanchya gap ne parat chalu kel tr chalel ka as
प्रथम मला शंकानिरसन करण्यास उशीर झालाय याबद्दल क्षमस्व 🙏 1)पारायण कोणत्याचही दिवशी सुरु करावेत. कॅलेंडर्स मधे शुभ दिवस नमूद केले असतात. मी सुद्धा सांगितल आहे.तरी आमावस्या, शनिवार टाळावा. 2)पौष महिन्यात पारायण केले तरी काहीच हरकत नाही अस माझ वैयक्तिक मत आहे. 3)दुसरे पारायण लगेच सुरुवात करावी.
ताई एखादी मुलगी जर का माहेरी असेल व संसारा सुखी होण्यासाठी व घटस्फोट होऊ नये म्हणून होऊ नये म्हणून रुविमणी स्वयंवर पोथी वाचून शकते का ते सांगा कोणत्या पध्दतीने वाचण्याचा ते सांगा आणि किती पारायण करण्याची ते सांगा
पारायण करण्यासाठी कोणत्या ठराविक वेळेचे बंधन आहे का? कारण नोकरी करणार्या लोकांना ठराविक वेळ पाळणे कधीं कधीं कठीण होते,
पारायण शक्यतो ठराविक वेळेत केल्यास उत्तम .
परंतु खरोखरच अशक्य असेल ... तरच वेळ मिळेल तस वाचन कराव.
मात्र संकल्प करतानाच बोलाव की मला माझ्या नोकरी धंद्या च्या कामामुळे मी जसे शक्य होईल तसे वाचन करेन.
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
खरचं खूप छान माहिती सांगितली आहे🙏🏻
Thanks 😊
@@drsandipdabholkarofficialअधिक महिन्यात वाचले तर चालेल का
होय, नक्कीच वाचावे ! कारण...
अधिकस्य अधिक फलम्
खूप चांगली माहिती सांगितली
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=lwC8U1vvCAvNjTs5
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
खूप छान माहिती आहे👌
Thanks 😊
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
Drroj puja mandun vachave ka
गरज नाही ,
पुजा फक्त पहील्याच दिवशी संकल्प करून करावी 🙏
Shri krishna ❤❤🌹🙏
🙏
Sunder Aawaz...chhan mahiti
Thanks 😊
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
Dusrya divshi prt sankalp karaycha ka
संकल्प पहिल्याच दिवशी करायचा असतो.
नंतर मनोमन कृष्णाला रोज बोलाव , आपला तो भाऊ असतो.
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
Kharach, chan mahiti sangitlis.🙏🙏
Thanks 😊
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
9 divsache 18 prasang zale ki 1 parayan hot ka mg ashe kiti parayan karayche aahet
एकूण 18 पारायणे करावीत.
पहिल पारायण 9 दिवसात पूर्ण झाल्यानंतर पुढील सर्व पारायणे 9 दिवसातच करावीत अस नाही. रोज किमान एक अध्याय वाचवा.
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
संपूटीत पारायण म्हणजे काय
संपुटीत अर्थ व्हिडीओ वर्णन केलेला आहेच. जर नऊ दिवसांतही अशक्य असेल तर पारायणाचा प्रारंभ सातव्या अध्यायाने करणे.अठरा अध्याय झाल्यावर शेवटीही सातवा अध्याय वाचणे.मी यासंदर्भात नंतर अधिक माहिती सांगणार आहे.
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
Khup chhan 🌹
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=lwC8U1vvCAvNjTs5
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
रुक्मिणी स्वयंवर माता माझ्या मुलीचे व भाचीचे लग्न लवकरात लवकर जुळू द्या व माझ्या मुलाला चांगली बुध्दी व संगत द्या व माझ्या मुलाला व मुलीला लवकरात लवकर नोकरी लागू द्या व माझ्या घरी पैशाची भरभराट होऊ द्या.🙏🙏🙏🙏🙏🏵️💐🌺🌷🌹
तथास्तु !!!
भगवान कृष्ण आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करोत.
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=lwC8U1vvCAvNjTs5
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
Dusarya lgnasathi vachle tr chalel k please reply
हो, जरुर वाचा.
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
Mi ekach divshi purn 18 adhyay vachal tr chalel ky
उत्तम!! 18 पारायणे लवकर पूर्ण होतील.
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
मी माझ्या भावाच्या लग्नासाठी हे पारायण करु सकते का
th-cam.com/video/jBAbKE3Cnk0/w-d-xo.htmlsi=DJfh13D8Dhc8eSIk
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=lwC8U1vvCAvNjTs5
मी एकदमच १ते १८ अध्याय पूर्ण केलाय आणि मला मनासारखी जोडीदार मिळेल का
वा!!👌
संकल्प करुन आणि मनोभावे पारायणे केल्याने भगवान जरूर आपली ईच्घा पूर्ण करतील .
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
एकाच दिवशी संपूर्ण ग्रंथ वाचला तर चालेल का
हो , चालेल 👍
Mulanni vachale tr chalel ka??
हो, विवाह इच्छुक मुलगी / मुलगा दोघांसाठी आहे.
Udyapan kase karave please reply dya 🙏🙏
उद्यापन म्हणजे एखाद्या पौरोहित्य करणार्या किंवा देवळातील ब्राह्मण पुजारी गुरुजींना शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा.
त्यांना सांगायच की "मी माझा विवाह होण्यासाठी श्रीरुक्मीणी स्वयंवर ग्रंथाचे पारायण पूर्ण केल्याबद्दल हे दान देत आहे " आणि त्यांचा अशिर्वाद घ्यावा.
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
Dusrya divshi pat mandaycha nahi ka direct suruvat karaychi ka vachayla
रोजच जमेल तरच पाट मांडावा. पुजापण वेळ असेल तर रोज करावी. अन्यथा फक्त ग्रंथ वाचन करायच. मात्र ज्या जागेवर बसून वाचन करतो ती जागा शक्यतो बदलायची नाही.
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
Purn 18 adhyay eka divsat vacle tar chalt ka
हो नक्कीच .
काहींनी एका दिवसांत अठरा अध्याय वाचून अशी अठरा पारायण अठरा दिवसांत कलेली आहेत.
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=lwC8U1vvCAvNjTs5
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
@@drsandipdabholkarofficialAnubhav ala ka tai mala pan 18 divsay 18 karayche ahe
Majya kade he parayn hindi madhe ahe trr hindi ch vachlel chalel ka??
हो चालेल , पण एकनाथ महाराजांनी लिहीलेला असेल तर .
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
पारायण 9 ऐवजी 5-6 दिवसांत पूर्ण करू शकतो का संपुटिक एका दिवसात 2 दिवसांचे अध्याय वाचून कृपया मार्गदर्शन करावे
पारायण खरी पध्दत मी जशी explain केली आहे तशीच आहे.
मात्र वेळ मिळेल तर अधिक अध्याय वाचले तर काहीच हरकत नाही अस माझ स्वतःच मत आहे.
मात्र ... संकल्प करतानाच ज्या पध्दतीने पारायण करायच ठरवल तो संकल्प व्यवस्थित करावा.
मात्र पहिल पारायण संपुटीत कराव .
सातवा अध्याय सुरुवातीला आणि शेवटीही वाचावा.
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
Mam mi aaj paraynala bsle ahe tar mi 6divsacha 1parayn purn karnar ahe tar jamty na as 7va aadhyan aadhi mg 1;2;3; mg 7va
हो👌
🚩🙏🌼✨🌸ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ✨🌼🌸🙏🚩
ओम नमो भगवते वासुदेव वाय नमः
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
Mulani kel chalel ka
हो
मुलांनी केलेले चालेल का
नक्कीच
होय, विवाह इच्छुक मुलगा आणि मुलगी कुणीही पारायण अवश्य करावे.अगदी घटस्फोटित , पुनर्विवाह इच्छुक उमेदवारांनाही कराव.
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
प्रत्येक सोमवारी माझा महादेव चां उपवास असतो त्यावेळी रूक्मिणी स्वयंवर वाचले तर चालेल का?
होय नक्कीच वाचा.
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
Ek divshiy parayn kele tr chalel ka
??
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
Mulansathi aaine kela tar chalel ka?
मुलांनीच स्वतः वाचले पाहीजे.
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
ताई कही व्हिडिवो मध्ये राधा कृष्णा ची पूजा करायला सांगितली तर नेमकी कोनाची पूजा करावी ??
फक्त श्रीकृष्णाची पुजा करावी.
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
ग्रंथ पटनात काही कारणास्तव तीन महिन्याचा गाप पडला आहे काय करावे सांगा
काही हरकत नाही.
जितके अध्याय वाचून झालेत त्याच्या पुढे वाचायला सुरुवात कराव. पहिल्या पासून नव्याने सुरुवात करायची आवश्यकता नाहीय. मात्र श्रीकृष्ण भगवानांना हे सर्व प्रकार सांगा , आपली अडचण बोला.परमेश्वर कनवाळू आहे . आपली सेवा घेतील समजून.
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=lwC8U1vvCAvNjTs5
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
Didi ...samputit jr vachanar asal tr sankalp ksa kraicha
संकल्प कसा करतात ते मी video मध्येच स्पष्ट केलंय
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
ताई तीन दिवसांत अठरा अध्याय केलं तर जमेल का
होय, हरकत नाही.
मात्र पहिल पारायण संपुटीत कराव.
म्हणजेच सातवा अध्याय सुरुवातीला आणि शेवटी वाचावा.
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
18 ch karavi lagtat ka? Ani kontya vari chalu karayche aste?
हो, १८ पारायणे करावीत असा शास्र्त संकेत आहे.शेवटी आपल्या कुवतीनुसार पहावे.
पारायण कोणत्याही वारी सुरु कराव. शनिवार नको.
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
Parayan karte veli madhe adhik mahina ala tar tya month madhe vachla tar chaltay ka
होय जरूर वाचावा.कारण
अधिकस्य अधिक फलम्
Dhanyavaad
th-cam.com/video/jBAbKE3Cnk0/w-d-xo.html
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
9 divsach pahil parayn zal ki 2 r parayan suru karaych aahe prt pat mandava lagel ka aani sankalp pn prt karava lagel ka
नाही ,काही गरज नाही.
th-cam.com/video/jBAbKE3Cnk0/w-d-xo.html
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
पहिलं पारायण संपुटित झाल्यानंतर नंतरची पारायण रोज किती अध्याय घेयेचे 9 दिवसासाठी किती? आणि जर 3 दिवसासाठी किती अध्याय रोज घेयचे?
पहिल पारायण 9 दिवसात संपुटीत कराव. नंतर पारायण करताना रोज किमान एक अध्याय अनुक्रमे वाचावेत. जर शक्य असेल तर अधिक अध्याय वाचावेत त्यामुळे 18 पारायणे लवकर पूर्ण होऊ शकतात.
तीन दिवसात अगर नऊ दिवसात आपल्याला शक्य होईल तेवढे अध्याय वाचावेत.
तीन दिवसांत एक पारायण पूर्ण करायच जर ठरवलंय तर एकुण 18 अध्याय भागिले तीन (कारण तीन दिवस) ,तर एका दिवसात किमान सहा अध्याय (आणि अधिक) वाचावयास हवेत.
जर नऊ दिवसात पारायण पूर्ण करायच असेल तर एकुण 18 अध्याय भागिले नऊ म्हणजेच रोज किमान दोन अध्याय वाचावेत
अध्याय जेवढे जास्त जर वाचले तेवढी 18 पारायणे लवकर पूर्ण होवु शकतात
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
Parayan suru kartana pahilya divshich sankalp aani ganpati chi Puja karaychi ka 2 rya divshi pn tevaychi tashich Puja aani sanklp prt karaycha ka tai
नाही .
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
नमस्कार ,खूप छान समजावून सांगितलं तुम्ही.धन्यवाद🙏🙏🙏 जर बाहेरगावी जावे लागत असल्यामुळे खंड पडत असेल तर अशावेळी सोबत पोथी न्यावी का ?? की परत घरी आल्यावर जिथे थांबवले तिथून पुढे सुरुवात करावी...आणि समजा बाहेर जिथे वाचण्याची व्यवस्था नाही(देवघर) त्यामुळे खंड पडण्याची शक्यता आहेच...कृपया मार्गदर्शन करावे...
पहिल पारायण संपुटीत अखंड कराव.
वाचन करताना समोर देवघर नसेल तरी चालेल. नंतर अखंड वाचन होणार नाही अगर पर्यायच नसेल तर पोथी सोबत न्यावी अठरा पारायण पूर्ण करावीत .मात्र श्रीकृष्णाला आपली अडचण सांगावी , संकल्प करतानाच बोलाव. श्रद्धा महत्त्वाची.
@@drsandipdabholkarofficial ..🙏🙏 धन्यवाद...
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
Tai me akda kelta mula kdche pn alte pn kahi karnane thrla nahi 🙏 pls replay
अठरा पारायण पूर्ण करावीत. जस मी सांगीतल आहे त्या पध्दतीने करावीत.
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
रुक्मिणी स्वयंवर हे पारायण मुलाच्या आईने केले तर चालतील का?
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=Ln6iaVCX4gE6zU_Q
पहिल्या दिवशी गणपती म्हणून जी सुपारी मांडली आहे त्याचे दुसऱ्या दिवशी काय करावे?
सुपारी उचलून ठेवून द्यायची .विसर्जन करायची गरज नाही. पुन्हा कोणत्याही पूजेला वापर करता येते.
@@drsandipdabholkarofficial धन्यवाद! 🙏
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
Aai ne kela tar chalel ka
नाही .
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
ताई,जर 5किंवा 7 दिवसाचे पारायण करायचे असेल तर फक्त त्या दिवसाचे अध्याय वाचायचे का आधी आणि शेवटी 7 वा अध्य्याय वाचून वाचायचे?
आणि ५किंवा ७ दिवसाचे पारायण करायचे असेल तर संकल्प कसा करावा? कृपया मार्गदर्शन करावे.
हे पारायण ५ किंवा ७ अशा दिवसाचे नाही
तर १८ वेळ पूर्ण ग्रंथ वाचणे असा नियम आहे.
संकल्प "१८ पारायण करणे" असा असतो. ५ किंवा ७ दिवसांचा नसतो.७ दिवसात आपण १८ पारायण पूर्ण करू शकत असाल तर रोज किमान दोन किंवा तीन पारायण पूर्ण करावी लागतील.
एक पारायण ९ दिवस ऐवजी ५किंवा ७ दिवसात पूर्ण करायचे असेल तर.असे मला विचारायचे होते.तर संकल्प कसा करायचा.
मी याच उत्तर लिहीणार होते , परंतु खूप मोठ होईल. वेळ खूप लागत आहे .मी नवीन video upload करेन. यामुळे सर्वांची शंकानिरसन होईल.
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
jar aplyla eka diwasat 18 adhyay purn krayachi asel tr mhanje as krun apli 18 parayan purn kelit tr pratyek paryanla aplyla aadhi 7va adhyav vachava lagnr ka ani 18 nantr prt shevati 7 vha adhay
होय.
प्रत्येक नवीन पारायण सुरुवात करण्या अगोदर म्हणजेच (पहिल्या अध्यायापूर्वी) आणि 18 वा अध्याय संपल्यावर 7 वा अध्याय वाचणे गरजेचे आहे. ही संपुटीत पद्धत आहे.
शास्त्रात याच पद्धतीत सांगितल आहे.
पण..पर्याय म्हणून ..काही अडचण असल्यास किंवा अशक्य असेल तर फक्त पहिल पारायण संपुटीत कराव.पुढील 17 पारायण सलग केल्यास चालेल अस माझ वैयक्तिक मत आहे.
अनुष्ठान करण , संकल्प करण महत्त्वाच. श्रद्धेने भक्तिभावाने केलेली सेवा देवाला प्रिय होते.
@@drsandipdabholkarofficial ok .. mhanje sandhyakali Keli tr chaltil na 18 parayan ..eka diwasat 18 adhyay vachun 18 diwasat apn 18 parayan complete krtoy tyamule kh harkat nh na
होय, कधीही कराव वाचन .वेळेच बंधन नाही. 18 दिवसात 18 पारायण होतात. श्रीकृष्णला सांगायच "तुम्ही निर्विघ्नपणे पारायण पूर्ण करुन घ्यावेत" देवावर सर्व सोपवाव. 👍
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
5 parayan krayche ahet ka ....?
Ani 1 parayan zalya nntr 10 vya diwshi ch 2 r parayan suru krayche ahet ka ...ani 1parayayn zalyanantr naivadya Kay dakhavava
Mhnj 45 days mdhe ...5 parayan complete hoil .....
Plz Tai.. reply Kara ..mala start kraych ahe..
पाच नाही तर एकुण अठरा पारायणे करावीत
जर संपुटीत नऊ दिवसात पहिल पारायण पूर्ण केल , तर दुसर्या दिवशी म्हणजेच दहाव्या दिवशी नविन पारायणाला सुरुवात केली तर उत्तम.
पण जर अडीअडचण असेल तर काळ वेळ आणि परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत.
रोज एक किंवा अधिक अध्याय वाचू शकतो.
आता नैवेद्य पहिल्याच दिवशी श्रीकृष्णाला दाखवावा . नंतर फक्त पारायण करायची.
नैवेद्य कोणताही जो शक्य होईल तो. अवडंबर करायच नाही.साधी साखरही चालेल.
रुविमणी स्वयंवर मराठीत कथासार वाचले तर चालेल का ते सांगा कारण संस्कृती उच्चार व्यवस्थित येत नाही म्हणून वाचले
ग्रंथ मराठीतूनच आहे... जे काही श्लोक संस्कृत मध्ये आहेत नाही जमणार तरीही अनुवाद तर वाचणारच. देव भावाचा भुकेला आहे... भाषेचा नाही.
तुम्ही बरोबर म्हणाना भाषेला महत्व नाही मी रूविमणी स्वयंवर मराठीत कथासार वाचण्याला सुरुवात केली आहे पण मी असे ऐकले आहे की मूळ पोथी वाचली पाहिजे म्हणून तुम्हाला विचारले मूळ पोथी वाचली तर लवकर फळ मिळते हे खरं आहे का
मी अनेकजणांना हाच एकनाथ महाराज कृत ग्रंथ पारायण करण्याचा सल्ला दिलेला आहे आणि त्यांना अनुभवही आलाय.
मुळ ग्रंथ वाचावयास हवा अस काही नाही.
th-cam.com/video/VBFv1Uud38M/w-d-xo.html
मग तुम्ही फक्त कथासार वाचतात का तुम्ही कोणाला विचारले का?
Travel karat asatana return aalayar parayan continue kel tar Chalel ka , mala job mule travel karav lagat & hotel room madhye pothi vachan thik nahi vatat
होय. जर अपरिहार्य कारणास्तव वाचनात अडथळा येत असेल तरच घरी आल्यावर पारायण पूर्ण करावीत. समजा पारायण सुरु केल आणि प्रवास (अथवा मुलगी असेल व मासिक पाळी आली) तर नंतर जिथून राहीलय तेथून वाचनात सुरुवात करावी.
आणि आपल्याला माहीत असेल की प्रवास करावा लागणार आहे तर संकल्प करतानाच भगवान श्रीकृष्णाला ही अडचण मनापासुन सांगावी.देवाला सार काही समजत.
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
Tai 18 parayan purn mnje
एकूण 18 अध्यायचे वाचन झाले की एक पारायण होते.असेच 18 वेळा हा ग्रंथ वाचला म्हणजेच 18 पारायण पूर्ण होतात.
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
खरच विवाह जुळतो का
अनुभव घेऊन पहा.
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
मी संकल्प करून पारायण करत आहे. मी पहिल्यांदा सातवा अध्याय वाचते आणि मग पाच दिवसात 18 अध्याय पुर्ण करते आणि मग परत सातवा अध्याय वाचते अशी माझी चार पारायण झाली आणि पुढील पारायण चालू आहेत. अशा प्रकारे पारायण केलेली बरोबर आहे का? पारायण अध्याय दुपारी 3:00 ते संध्याकाळी ७ वाजता वाचून होतात. आपले मार्गदर्शन करा.
छान!!.. होय बरोबर आहे ही पद्धत.
सलग चार तास एका जागी बसून रोज वाचन करणे ...खरच सोपी गोष्ट नाही.
भगवान श्रीकृष्ण आपली मनोकामना लवकर पूर्ण करोत.
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=lwC8U1vvCAvNjTs5
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
Monday pasun survat keli tr chalel ka ❤
हो , जरूर करा.
कॅलेंडर मध्ये दिवस शुभ /अशुभ नोंद असते.
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
एका दिवशी एक पारायन केल चालते का
होय.
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
3 दिवसाचे पारायण कसे करावे??
पहिले 9 दिवसाचे संपुटित पारायण केल्यानंतर .... 3 दिवसाचे संपुटीत पारायण कसे करावे .... ??
अठरा अध्याय वाचाले की एक पारायण पूर्ण होत. (खरतर अशी एकुण अठरा पारायणे करावीत असा नियम आहे.परंतु वेळेअभावी सर्वांनाच शक्य होत नाही.) जर तीन दिवसात एक पारायण पूर्ण करायच ठरवल तर एका दिवसात रोज किमान सहा अध्याय वाचावेत , तरच अठरा अध्यायांच एक पारायण होत .
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
3 दिवसात पारायण पूर्ण करायचं असेल तर कशा प्रकारे करावं? एका दिवशी किती अध्याय घ्यावेत?
3 दिवसांत पारायण पूर्ण कताना पोर 6 सहा अध्याय वाचावे लागतील ,
सातवा अध्याय सुरुवातीला आणि संपताना वाचावा .
रोज एक अध्याय वाचू शकतो. का वाचन सुरू असताना आपण मांसाहार करू शकतो का . विवाह जमत नाही तो पर्यंत पारयणे करायची का.
1) रोज किमान एक अध्यायाचे वाचन करावे
वेळ मिळेल तर अधिक अध्याय वाचले तरी चालेल. संकल्प करतानाच असा करा.
2) वाचन सुरु असताना मांसाहार खाण्यास बंधन नाही. यासाठी शक्यतो सकाळीच वाचन करावे.
3) एकूण 18 अठराच पारायणे करायची. विवाह पारायण सुरु असतानाच जुळला तरीही 18 पारायण पूर्ण करावीत.
अठरा पारायण करून देखील विवाह नाही जुळला तर पुन्हा पारायण करायची नाहीत.
खूप खूप धन्यवाद... तुम्ही खरचं छान माहिती सांगितली..👌👌
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
Tai parayan Mandiramdhe ji parayan vachnyasathi room aste tithe vachala tr chalate ka
Karn gharchyapeksha mandirat khup shantata aste
होय. वाचन कुठेही कराव. मग मात्र जागा बदलायलाची नाही. आणि वेळही शक्यतोवर एकच ठेवायची.
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
👍👍
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
Mulansati aaieene keltar chakelka
मुलांनी स्वतःच वाचन करावे
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
ताई मोबाईल वर पारायण वाचले तर जमेल का
होय.
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
Kontya vara pasun kryach paraynachi suruvat??Ani Paush mahinyat kele tr chalnarka.. ani 1 parayn purn zalyavr mg 2ra parayn kiti divsani karava kahi divsancha gap mhne 2,3 divsanchya gap ne parat chalu kel tr chalel ka as
Please sanga tai malapn karaycb ahe pn purn mahiti naslya mule me kele nhit.
प्रथम मला शंकानिरसन करण्यास उशीर झालाय याबद्दल क्षमस्व 🙏
1)पारायण कोणत्याचही दिवशी सुरु करावेत. कॅलेंडर्स मधे शुभ दिवस नमूद केले असतात. मी सुद्धा सांगितल आहे.तरी आमावस्या, शनिवार टाळावा.
2)पौष महिन्यात पारायण केले तरी काहीच हरकत नाही अस माझ वैयक्तिक मत आहे.
3)दुसरे पारायण लगेच सुरुवात करावी.
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
एका दिवसात 18 अध्याय वाचले तर चालेल का? 18 दिवसात 18 पारायणे केले तर चालेल का ?
हो, चालेल.
मात्र पहिल पारायण संपुटीतच कराव
म्हणजे सातवा अध्याय सुरुवातीला आणि शेवटी वाचावा
Tai eka divsat 18 adhyay vachle tr chaltat mg upvas krava ki nahi?? Aani kontya divshi kraych parayn ki kontya pn varala kel tr chalto
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
मनासारखा जोडीदार हवा आणि मन मिळाऊ दयाळू असा जोडीदार पाहिजे मला खूप छान माहिती हूशार मला समजून घेणारा असा हवा नवरा मला ताई
तथास्तु!!!
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=lwC8U1vvCAvNjTs5
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
ताई एखादी मुलगी जर का माहेरी असेल व संसारा सुखी होण्यासाठी व घटस्फोट होऊ नये म्हणून होऊ नये म्हणून रुविमणी स्वयंवर पोथी वाचून शकते का ते सांगा कोणत्या पध्दतीने वाचण्याचा ते सांगा आणि किती पारायण करण्याची ते सांगा
या विषयावर आणखिही इतर उपाय सांगेन
ताई याविषयावर लवकर व्हिडिओ बानवा
मी माझ्या भावासाठी करू शकतो का ताई
नाही, विवाह इच्छुक व्यक्तीनेच वाचन करावे.
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
एक वषै सहा महिने वाचायचा
नाही,
आपल्यावर आहे की आपण स्वतः किती दिवसांत १८ पारायणे पूर्ण करू शकतो.
महीन्याभरातही१८ पापायणे पूर्ण केलेली उदाहरणे मी पाहीलेली आहेत
धन्यवाद आभारी आहे
मी एकादिवसात पारायण पुरण केलं आहे सकाळी आकरा वासता चालु केल संध्याकाळी सहा वाजता पारायण संपलं दोन वेळा वाचलं आहे माझी ईच्छा पुर्ण वहीन का लग्नाची
होय ,
श्रध्दा ठेवून अठरा पारायण पूर्ण करावीत. श्रीकृष्ण आपली इच्छित मनोकामना जरुर पूर्ण करेल.
th-cam.com/video/05yTufUEmT0/w-d-xo.html
एकाच दिवसात एक पारायण केले तर चालते का
होय ,चालेल .
होय.
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
कुठे मिळेल
धार्मिक पुस्तके मिळतात तेथे मिळेल
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=eeZl0e8xzIKfi6yS
ग्रंथ प
th-cam.com/play/PLYdJFsn7MMKkjdMjH1MvjXpWwxL0ulT7D.html&si=lwC8U1vvCAvNjTs5
th-cam.com/video/obvUwiMYqZw/w-d-xo.htmlsi=AFi0v8zGhWPfsKeD
🙏🙏✨🌸🌺🌷✨🚩🙏🙏