Laxman Hake Live: आरक्षणावरुन लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगे पाटलांवर थेट हल्ला, काय म्हणाले?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 มิ.ย. 2024
- Laxman Hake Live: आरक्षणावरुन लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगे पाटलांवर थेट हल्ला, काय म्हणाले? #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
th-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
लक्ष्मण हाके साहेब नऊ दिवसाचे उपोषण करून आपला आवाज खणखणीत आहे
100% आवाज खणखणीत येणार कारण ते नाटक करत नाहीत इकडून तिकडं ढुंगण करत नाही सारख सारख आणि आयन उन्हाळ्यात आंगावर चादर घेत नाहीत
Rakesh tabiyat strong
आवाज खणखणीत असणारच कारण भरपुर वडापाव खातोय
अभ्यासू व्यक्तिमत्त्व हाके साहेब अभिनंदन तुमचे आज OBC समाज जागृत आणि एक केला
फालतू माणूस हाके. वडापाव उपोषण.
खूप अभ्यासू
Ho pan MARATHA nav ka ghrtoi phakt arakshan
Valentine Hakim Sahib
मराठा समाजाचे राजकारणातील मक्तेदारी मोडीत काढलीचपाहिजे त्यासाठी सगळे ओबीसी एकत्र आलेचपाहीजे
आरे हे पिसाळा आहे
Hake mantat 26 maratha 6 obc maratha खासदार झाले .आणि ओबीसी 60% आहेत. काही तरी लॉजिक आहे का. फालतू माणूस. तिकीट मिळण्यासाठी धडपड फक्त. बाकी जाती साठी काही नाही. हाके एकदा पण धनगर समाजाच्या आरशाणा साठी बोलले नाही.
अहो आमचे पाहुणे आहेत obc मध्ये मग आम्ही का नाही तुमची जनगणना होऊ द्या
हाके साहेब सडेतोड बोलत आहेत खरच आहे संविधानीक मागणीनुसार मराठ्यांनी आरक्षण मागाव आज पर्यत सरंजामदार झागीरदार ईनामदार जमीनदार देशमुख पाटील पेशवाईच मराठासाम्राज्यच हिन्दुत्व गद्दार मराठासाम्राज्यच राजकीय शासक सोषक आहेत सरसकट कुणबीच आरक्षण मराठ्यांनाच मिळणार नाही
आठरापगड जात गोरगरीब गरजवंत मराठा मुसलमान स्वराज्य रक्षक रक्षण केलय .
लक्ष्मण राव हाके साहेब कीती छान बोलता तुम्ही तुमची वाणी कीती गोड आहे मणापासुन सलाम तुम्हाला
कीती खरच अभ्यासु माणूस प्रणाम तुम्हाला
ऑ वी सी च्या 350 जाती आहेत प्रतेक जातीच्या संघटनांना एकञीत येणेबाबत आवाहन करावे
होऊनच जाऊद्या एकदाच
आदरणीय श्री हाकेसाहेब माननीय श्री वाघमारे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🎉
Akdam barobar ahe👍👍
लोकसभेला बघितलं नाही का आता सगळे ओबीसी एक झालती पाटलाचा नाद करायचा नाही
पाटील आहात तर कशाला आरक्षण मागता
पश्चिम महाराष्ट्र ओबीसींमधील आठरापगड जात बहुजन समाज जागृत झाला तर प्रस्थापित राजकीय शासक सोषक भ्रष्टाचारी धनदांग्यां ची आवस्था काय होईल कारखानेच बंद पडतील
बरोबर.बोलातसर
एना आवाहन नाही कराच एना वाद लावुन देयचय
पश्चिम महाराष्ट्राचा आंदोलन करायचे इकडे काय कमी होते का
आम्ही कारखानदार मराठी नाहीत सर्वसाधारण गरीब मराठी
जय हाके साहेब
10 दिवस उपोषण करून कसा खनखनीत आवाज आहे
हाके साहेब सडेतोड बोलत आहेत.
जय हाके सर ❤❤
👍👍👍👍
जरागे पाटील कधीही हाके बद्धल वाईट बोलत नाही,
लक्ष्मण हाके तुम्ही आणि जरांगे जेवढे उपोषण करील तेवढे तुम्हीही उपोषण करा तर आणि तरी जरांगेची जिरेल
हाके साहेबान सोबत ❤❤❤❤
पाटलांचा खुट्टा कसा काय वाटला 😢😢
Chhatrapati shivray rayteche Raje🙏🌹
हा कसला उपोषण करतोय नऊ दिवस झाले तरी खणखणीत आवाज आहे. बहुतेक गुपचूप खात असेल 😊
फडणवीस यांच्या वाणीतून हे सत्य बाहेर पडत आहे
हा काय मोठा तत्वज्ञानी लागुन गेला
आमची भाषा नाही तुमचीच आहे
महाराष्ट्र मध्ये 19 टक्के ओबीसी आरक्षण आहे तुमचे आरक्षण याच्यामध्ये नाही आहे हाके साहेब
तुम्ही का बरं उपोषण करत आहात
आरक्षण साडेतीन टक्के आहे तुमचं ध्येय निवडणूक लढवण्याचा आहे
Are he itke Jatiwadi zalet Karmad la rasta roko hota aaj....
Yani भाषणात Sarv महापुरुषांची नावे घेतली फक्त शिवाजी महाराज सोडून.....
मी बघताच राहिलो
Lokan paryent avaja gela ch pahije jay OBC
हाके साहेब बरोबर आहे
राजकारण्यांनी सोडलेलं दिसतंय
फक्त जरागे बद्धल हाके ची जलुशी
लक्ष्मण हाके आरक्षणमुळे मोठे झाले नाही तर तू कशामुळे मराठा आरक्षण लां विरोध करता. प्रथम आपण उत्तर द्या.
Akach karv OBC garv❤Jay obc
वडापाव खाऊन उपोषण सुरू
एकच कर्व
Basai bochya😂😂😂
खाऊन पिऊन उपोषण😂
Hi sagali Popatapanchi Aahe
जरांगे खिळा ठोकू शकत नाही त्यो खुट्टा ठोकायची भाषा बोलत आहेत.
Hake tumi sarkar barober lada khabardar maratha hi nav gheu naka
खाऊन पिऊन उपोषण करता
हा वडापाव खाऊन जास्त बोलत आहे
जय ओबीसी ❤
शिवाजी महाराज कोण होते
Wa hake aata tham raha yanna dakhaun dya magruri karane ,shiwaji maharaj,sambhaji raje na fituri kuni keli,he aadhi sangs nuste mothe bhaumsnu naka futuri wale mothe kase hou shakanar. , As machcha maharajala tras kuni dila ,obc hote manun he rajya tikale
अतिशहाणा...खरा जातीवादी
Aage sign Baba tumse
😅
हकके याला कायधावर बोलत येत नाहीं
बसं कर... नाटकं कशाला बोंब मारायची
are baba shant bs tu
Kutra😅😅😅😅
Martha tumacha kon ahe
Bhau ahe😂😂
😂😂😂
हागे
तुझा बाप
याना आरक्षण मराठ्यानी दिलं 😂😂
maratyana obc ne moth kel
Maratha netyani gold(st) hiskavun takun dill aan lokhand(nt) arakshan dill 😂😂
जय हाके सर ❤❤
Akach karv OBC garv❤Jay obc