Vishal ji... If u start explaining the cost per pump in Rs this help us in much effective manner. As u might very well conversent with present market price of same product. This just suggestion. Most of the time when myself plan spraying I work on same principle thanks.. GANPATI Bappa Morya 💐
Dada Mi 4th favarani made imman+tapuz+Zep+Neem oil 10000ppm+00=52=34 favaral hote 10 divasa aghodar tar tya nanter khup paus padal ani kapus thoda pivla ani bursi padlya sarkha jhalay ani phategal Zali ahe tar 5 vi favarani konti karu
हरी ओम..आम्ही प्लेसिव्हा सोबत सिंजेंटा च सिमोडिस दोन्हीं पण प्रत्येकी फक्त 10ml नी फवारणी केली... एकदम अप्रतिम रिजल्ट आला किंमत लक्षात नाही पण थोड महाग च पडलं पण no 1.. थ्रीपस,पांढरी माशी, तुडतुडा,लाल कोळी,बऱ्याच प्रकारच्या अळ्या फक्त बोंड अळी ल थोड कमी प्रभावी वाटलं आणि नंतर च्या वेळी म्हणजे आत्ता पोळ्या आधी आदामा च ट्रासिड घेतल 12ml नी पण मनाव असा rijlt नाय वाटला.. सोबत बुरशी च अमिस्टार टॉप घेतल होत... पण थ्रीप्स खास गेल्या नाही राव... आता डबल सिमोडिस घ्याव कायकी वाटायल 😮
विशाल भाऊ पावसामुळे डवरणी झाली नाही फटीत तन जास्त झाले सोयाबीन उघडे पडण्यासाठी शेंगा वाळण्याच्या स्थितीत तनावर राऊंड अप मारले तर चालेल काय. जनेकरून तन मारून सोयाबीन मोकळे होईल. प्लीज रिप्लाय
सध्याची कपशीची परिस्थिति अशी झाली आहे कि अपुरी वाढ झाली आहे व छोट्या झाडांनाच पात्या येत आहे त्यावर उपाययोजना म्हणून 1)mixmicronutrent 2) Liquid Fartilazer 3) Insecticide (किटकांची स्थीती पाहुण ) फवारणी करणे योग्य ठरेल
विशाल खरोखर चांगली माहिती देताना
धन्यवाद
Thanks bhau adama trasid ci mahiti dilya badal mla favarayc ahe te
Danyawad
Dhnywad
Vishal ji... If u start explaining the cost per pump in Rs this help us in much effective manner. As u might very well conversent with present market price of same product. This just suggestion. Most of the time when myself plan spraying I work on same principle thanks.. GANPATI Bappa Morya 💐
Ok next time
Trassid sobat proclaim ani profec super ani native combination chalate ka bhau
Naka gheu
Dada Mi 4th favarani made imman+tapuz+Zep+Neem oil 10000ppm+00=52=34 favaral hote 10 divasa aghodar tar tya nanter khup paus padal ani kapus thoda pivla ani bursi padlya sarkha jhalay ani phategal Zali ahe tar 5 vi favarani konti karu
आज विडिओ टाकलाय भाऊ शेवटची फवारणी करू शकता
@@krushimitravishal thanks DaDa🙏
Sarpanch aani lansangold tya madhe mono aani aasyatop marala Jamel ka dada
Ripley dya n dada
Dada aata uttara lagat aahe tar pate gal nahi zal pahije manun kay fawarni karaychi
त्याच्यावर सेपरेट विडोई आहे पहावा
Amligo sobat punha kahi ghyav lagte ka.trips sathi Kiva pandri mashi sathi.
नाका घेऊ
Bhau police+fungicide+gas poision+planofix+05234+boron chte ka
Bhau kapus pikavar yamraj + profex super + vita gold + microdeal vaparla tr chalel ka
चालेल
Jst pani zalya mude parati che wad lavkar hot nhi pate pan kami lagat ahet konta fawara marawa
त्याला पर्याय नाही
Newasa madhye patil biotech product kuthe miltil
बायर कंपनी चे Egnuts विषयी माहिती हवी आहे
बर दादा
हरी ओम..आम्ही प्लेसिव्हा सोबत सिंजेंटा च सिमोडिस दोन्हीं पण प्रत्येकी फक्त 10ml नी फवारणी केली... एकदम अप्रतिम रिजल्ट आला किंमत लक्षात नाही पण थोड महाग च पडलं पण no 1.. थ्रीपस,पांढरी माशी, तुडतुडा,लाल कोळी,बऱ्याच प्रकारच्या अळ्या फक्त बोंड अळी ल थोड कमी प्रभावी वाटलं आणि नंतर च्या वेळी म्हणजे आत्ता पोळ्या आधी आदामा च ट्रासिड घेतल 12ml नी पण मनाव असा rijlt नाय वाटला.. सोबत बुरशी च अमिस्टार टॉप घेतल होत... पण थ्रीप्स खास गेल्या नाही राव... आता डबल सिमोडिस घ्याव कायकी वाटायल 😮
बर
नमस्कार विशाल भाऊ माझी कापूस 70 दिवसाची आहेत तर कोणती फवारणी करू .धन्यवाद।
Ho
Pelesva antarprvahi kitknask ahe ka please riplay daya
Ho
Plesiva madhe + khat chalte ka.. 0.52.34
Video madhe sangitle he bhau
विशाल भाऊ
पावसामुळे डवरणी झाली नाही फटीत तन जास्त झाले सोयाबीन उघडे पडण्यासाठी शेंगा वाळण्याच्या स्थितीत तनावर राऊंड अप मारले तर चालेल काय.
जनेकरून तन मारून सोयाबीन मोकळे होईल.
प्लीज रिप्लाय
नाका भाऊ
सर मी आज trassid adhama कंपनी किटनाशक आनले सर आणि माला 250m किमत 2050 भेटले किंमत किती आहेत सर त्याची
Br
विशाल,भाऊ प्लेसीवा फ्लॉवरिंग स्टेज मध्ये,चालते का...पूर्ण माहिती देत जा की..थ्रिप्स व्हाईट फ्लाय आहे फ्लॉवर मध्ये मारू का स्प्रे
चालेल
विशाल भाऊ.
Bio 303 25gm+ ronffen25gm
Flembrej25gm + shamir 25gm
अळी साठी..... एमामेटीन बेंझोयिट
कसे राहील मिश्रण
चालेल
@@krushimitravishal are व्हिडिओ बनाव की मग ronffen वरती का तुला पैसे देत नाहीत बेस्ट अग्रो वाले
नाही चालत bio 303 सोबत insectcides
विशाल तर चालते म्हणतो
@@pruthvirajshitole6343 नाही चालत मि स्वतः research karto
भाऊ विटा गोल्ड चे फायदे काय
नाही माहुती
Khup trips aahe bhau mirchi vr
Trassid घ्या
Plessiva ch changli aahe mi marl aahe 100% result aahe
बर
भाऊ पलेसिवा
किंमत सांगा.......
15 लीटर साठी किती......
त्या मध्ये काय मिक्स केले होते
सर्व माहिती सांगा
@@pruthvirajshitole6343 250 ml 1390
25 ml 20 liter pump sathi
बारीक बोड फुलचिटकु पडत आहे उपाय सांगा
Avtar favarani kara 40 gram
या दोन्हीपैकी कोणते चांगले राहील कोणतेही एक सांगा
कोणतेही घ्या
Price kay aahe sir yachi
नाही माहिती
Police chamatkar boron kastudiya jamteka
चालेल
Exdoes var mahiti dya
बर
विशाल भाऊ कपाशीवर तुडतुडे फुलकिडे जास्त प्रमाणात आहेत
पोलीस 8 ग्रॅ
प्लेसिवा आणि सिमोडिस घ्या फक्त 10ml नी...अप्रतिम..rijlt
आता येईन झालेत पोलीस चे rijlt वो
Dada takumi chalel ka
हो
Sir, कापुस पिकात पात्यांमध्ये बारीक अळ्या दिसत आहेत.
पातेसड आणि पातेगळ मोठ्या प्रमाणात होत आहे.😢
कृपया उपाय सांगा .😢😢
हरू बिरशीनसक ची फवारणी करा 30 ग्रॅ
Trasid chi prize ky ahe
नाही माहिती
भाऊ मागचे पहिल्या फवारनि पासून चे औषधे थोडे थोडे उरलेले आहे
ते सर्व एकत्र करून शेवटची फवारणी केली तर चालेल का
नाका वो
विशाल भाऊ माझी कपाशी 90 दिवससाची आहे काही बोंड आहे आणि पाते गळ होत आहे फवारणी सांगा ना
काल पातेगळ वर विडिओ आलेला आहे
Price sanga ki sir
250 मिली 2100 रुपए
3650.....500 ML
सिमोडिस चांगले आहेका
हो
सध्याची कपशीची परिस्थिति अशी झाली आहे कि अपुरी वाढ झाली आहे व छोट्या झाडांनाच पात्या येत आहे त्यावर उपाययोजना म्हणून 1)mixmicronutrent
2) Liquid Fartilazer
3) Insecticide (किटकांची स्थीती पाहुण ) फवारणी करणे योग्य ठरेल
Chalel
Dada mi pn thod far margdarshanach kam krto but tumchyasarkh moth kam nahiye🤝
Saglyat pahile bghitla bhau tumcha video
Thank you
😍😍
Solabin la chalel ka
हो
Extreme result plesiva 15 days
Br bhau
बोरान के साथ 05234 डाल सकते क्या
चलेगा
Plessiva aahe top
बर
विशाल भाऊ मी म्याग्निशियम सल्फेट बोरॉन व 13,0,0,45 हे विद्रव्य खत दिले आहे तर आता कोणते खत द्यवे
चालेल
500ml 3900
15ml /10 liter
Okay
Bhav sanga
नाही माहिती
15 लिटर ला 15 ते 20 मिली च ghya
ट्रासिड चे प्रमाण
H
First like
Teassid 15 लिटर ला किती ml घ्यायचे