One on One With Swapnil Joshi | Episode 62 | Part 01 | Amruta Films
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- Credit List
Host - Amruta Arun Rao
Guest - Swapnil Joshi (Actor & Producer)
Creative Director & Editor : Kartik Shripad Bhatt
Videography : Mihir Achrekar & K.art Media
Social Media Manage By : K.art Media
Location : Amruta Rao House, Mumbai
Nice interview👌, enjoyed watching it 👍❤️
अतिसुंदर मुलाखत . स्वप्नील सगळ्यांचा आवडता अभिनेता आहेच पण हुशार व सज्जन माणूस आहेहेही समजले .खूप खूप शुभेच्छा .
Kamal ❤
Happy valentines mom❤
Thank you dear
Wa sunder
Kitiii kamal interview aahe ha 😍
क्या बात है l आमच्या गुंडुलीला बघून खूप मजा आली. माझा खूप लाडका आहे तो! आणि लाड करावे तसाच तो आहे . लाडवलेल बाळ.
तो जितका सुंदर दिसतो बोलतो तितकाच तो बुद्धिमान ही आहे. आणि चांगला ही ! हे जास्त महत्त्वाचं !
वाह..मुलाखतीला तर चार चाँद लागलेच.. वर अमृता ताई तुम्ही धृवाची चांदणी दिसत आहात.