Sudhir Salve LIVE | ठाकरेंच्या भेटीनंतर सुधीर साळवींचं बंड शमणार का? | Zee24Taas | Uddhav Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024
  • #zee24taas
    Sudhir Salve LIVE | ठाकरेंच्या भेटीनंतर सुधीर साळवींचं बंड शमणार का? | Zee24Taas | Uddhav Thackeray
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 46

  • @sbs3953
    @sbs3953 7 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    साळवी खुप आनंद झाला तुमचं ऐकून,. असेच निष्ठावान रहा, उद्धव ठाकरे ह्यांना खुप लढावं लागत आहे सगळ्या बाजूने, तुम्ही पण त्यांना समजून घ्या,❤

  • @vijaymore2344
    @vijaymore2344 8 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    खरा शिवसैनिक काय असतो त्याचं उदाहरण आज आपण दिले...❤❤❤ सलाम

  • @sharadnagawade3107
    @sharadnagawade3107 8 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    हाच खरा शिवसैनिक मानाचा जय महाराष्ट्र साहेब उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद

  • @dhananjayvalave6862
    @dhananjayvalave6862 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    याला म्हणतात निष्ठावान शिवसैनिक लाख तोफांचीसलामी सुधीर साहेब तुम्हाला
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @VidhyadharKadam-d8y
    @VidhyadharKadam-d8y 8 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    सुधीर साळवी हे आज पासून च खरे जनतेच्या मनातील आमदार झाले आहेत. हे चौधरी यांनी लक्षात घेऊन पुढे कार्य करावे.

  • @devkisanavhad6526
    @devkisanavhad6526 8 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    प्रामाणिक राहा निष्ठ खूप महत्वाचे आहे
    भाऊ चांगले फळ मिळेल, उद्धव साहेब, तुमचा नक्की विचार करतील.
    संपूर्ण महाराष्ट्र काम करण्याची संधी मिळेल.

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खूप आनंद झाला सुधीर भाऊ चां समांज्यस निर्णय बद्दल. एकजूट शिवसैनिकांची . जय महाराष्ट्र ❤

  • @sachinghadge6994
    @sachinghadge6994 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सुधीर भाऊ धीर धरल्या बदल आभार. विधानपरिषद किंवा मुंबई महापौर मिळेल. जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @kailasjare1927
    @kailasjare1927 8 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    एकदम ओके ठाकरे

  • @RM34098
    @RM34098 8 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    उद्धव ठाकरे नक्की तुम्हाला न्याय देणार

  • @sujitvekhande7406
    @sujitvekhande7406 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Great bhu❤❤❤

  • @shrikantshedge1007
    @shrikantshedge1007 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हाच खरा शिवसैनिक जय महाराष्ट्र दादा......

  • @sachinnalawade1539
    @sachinnalawade1539 8 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    अभिमान भाऊ चा आम्हाला🔥🔥

  • @amirsk4288
    @amirsk4288 8 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    लडाई खूप मोठी आहे तुम्ही उद्धव साहेबांना साथ दया नक्की तुम्हाला विधानपरिषद देतील साहेब. ...ह्या हुकूमशाही विरुद्ध लडा आहे

  • @manoharbhavarthe7013
    @manoharbhavarthe7013 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🚩🚩🔥🔥साहेब मला तुमचा अभिमान आपण सर्व साहेबांच्या पाठीशी एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून उभे राऊ 🚩🚩🔥🔥

  • @pravinjadhav9339
    @pravinjadhav9339 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    धन्यवाद भाऊ आपण उद्धव साहेबांबद्दल आपण विश्वास ठेवला आपणास मानाचा मुजरा जय महाराष्ट्र

  • @prititrimbakraj5750
    @prititrimbakraj5750 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Khup changla nirnay

  • @suryakantmohite1499
    @suryakantmohite1499 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    I love sudhir bhau. jay Maharashtra saheb.

  • @pundalikbhalerao430
    @pundalikbhalerao430 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    साळवी साहेब डोकं शांत ठेवून विचार करा

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भाऊ सामाजिक कामाच्या माध्यमातून विधानपरिषद जावू शकतात.चौधरी तसे जावू शकत नाहीत म्हणून भाऊ चौधरी जावू देत पुढे.तेवढे अंबानीच्या मुलाच्या हातून लालबाग चा राजा सोडवा.
    मातोश्रीवर बोलावले यातच विधानसभा आली हे समजा

    • @nitink4719
      @nitink4719 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      दगा देणार असे वाटते

    • @madhukargangavane5932
      @madhukargangavane5932 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@nitink4719 होवू शकते,
      नांदगावकरांना पेपर सोपा आहे.तेव्हा हे वाक्य लक्षात ठेवा

  • @akashdarekar79
    @akashdarekar79 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @SantoshSantosh-es4io
    @SantoshSantosh-es4io 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब अभिनंदन तुमच ..... निश्चित तुमचा विचार होईल ❤❤❤

  • @deepakmate8996
    @deepakmate8996 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    साळवी साहेब ❤ सलाम तुमच्या या निष्ठेला ❤ जय महाराष्ट्र 🚩🔥🚩🔥

  • @jai40403
    @jai40403 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Yenar tar Bala❤

    • @sandeepkhavre4372
      @sandeepkhavre4372 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tera muh kala😅😅😅

  • @narendraghormode7525
    @narendraghormode7525 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरच तुमही जे आज केलत यालच नीstha म्हणत महाविकास आघाडी च् सरकार आली की नक्कीच याच्या फळ आपल्याला मिलनार सलाम तुमच्या निस्टेला

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    साळवी साहेब तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र ही शिवसेना आपल्या सगळ्यांची मुंबईची🔥🙏

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुधीर साहेब अगदी योग्य निर्णय

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावी वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा.

  • @AmusedGouldianFinch-fq1zp
    @AmusedGouldianFinch-fq1zp 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sudhir salvi bhau

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    I love सुधीर भाऊ
    निष्ठावंत Shivshaynik
    जय महाराष्ट्र Saheb
    साहेबांच्या पाठीशी रहा
    जनता तुम्हाला सलाम करेल

  • @sachinadivarekar8089
    @sachinadivarekar8089 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Saheb tumala manaja mujara tumcha kadun hech apekshit hote tumcha sarakhe kattar mavale ahet manun mumbai fact sahebanchi ahet

  • @sandeepchorage3045
    @sandeepchorage3045 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिवसैनिक म्हणून माझं तर हे मत आहे. ज्यांनी ज्यांनी बऱ्याच टर्म पदावर राहून पक्ष वाढीसाठी जे काही योगदान दिले आहे त्यांनी स्वतःहून पायउतार होऊन आपल्या खालील शिवसैनिकाला पुढे करावे.
    ते पद शाखाप्रमुखाच असूदेत किंवा मुख्यमंत्री पद असूदेत.
    सुधीर भाऊ आपल्याला 🙏🏻
    🚩🚩" मानाचा जय महाराष्ट्र "🚩🚩

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    शाह मोदी हटाव राज्य बचाव जनता सालवी सोबत। उद्धव साहेब ना संभाला

  • @imtiazkhan6321
    @imtiazkhan6321 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dharm haa ek nishtecha...bhao salam tumhala

  • @nikhilborse9095
    @nikhilborse9095 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bala nandgavkar ❤

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही उपयोग नाही😢त्यांचे ते समर्थक तर आम्ही सेनेला मत द्यायचे की नाही? त्याचा विचार करू म्हणत होते. पणवती लागली😢सिट पडणार हे नक्की😢😢😢

  • @bhoitebharat3098
    @bhoitebharat3098 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bala nadhavkar saheb na sath day

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद सुधीर भाऊ खरा शिवसैनिक मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    उद्धव आदित्य ना संभाला साहेब जनता तुमच्या सोबत राहिल

  • @shyamnaik7620
    @shyamnaik7620 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र भाऊ❤❤
    काल रञीपासून बातमी बघून जीव खालीवर झाला होता आज तुम्ही कट्टर शिवसैनिक आसलेल्याचे कट्टर ऊदा.आहे

  • @AmusedGouldianFinch-fq1zp
    @AmusedGouldianFinch-fq1zp 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sudhir salvi bhau

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    I love सुधीर भाऊ
    निष्ठावंत Shivshaynik
    जय महाराष्ट्र Saheb
    साहेबांच्या पाठीशी रहा
    जनता तुम्हाला सलाम करेल