@mgvcb तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी 2024, ईटान
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025
- "तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी 2024, ईटान" ता. लाखांदूर जि. भंडारा येथे पार पडली असता आमच्या "महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिचाळ/बारव्हा" येथील विद्यार्थीनींनी खालीलप्रमाणे क्रमांक पटकावून यश संपादन केले.
1. कु. स्वजल दिपक मेश्राम, द्वितीय क्रमांक - वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक गट,
2. कु. आविका दौलत बोरकर, द्वितीय क्रमांक - वक्तृत्व स्पर्धा - माध्यमिक गट,
3. कु. स्नेहल श्रीकृष्ण पायदलवार, तृतीय क्रमांक, वक्तृत्व स्पर्धा - माध्यमिक गट,
4. कु. अंजली युवराज पागोटे, तृतीय क्रमांक, मॉडेल चार्ट - माध्यमिक गट.
5. श्री. शैलेश झिंगरे, प्रथम क्रमांक - मॉडेल चार्ट - शिक्षक माध्यमिक गट.
करिता विजेत्यांचे आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.....
💐💐💐💐 💐💐 💐💐 💐