Suresh Dhas | Walik Karad याच्या संपत्तीचा मुद्दा लांबपर्यंत जाणार | Santosh Deshmukh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 98

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 วันที่ผ่านมา +59

    धस साहेब धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 วันที่ผ่านมา +45

    आता आमच्या मराठा समाजाचे दोन नेते मनोज दादा आणि सुरेश आण्णा धस एक मराठा लाख मराठा तुम्हा दोघांना जय शिवराय

  • @vijushinde8181
    @vijushinde8181 วันที่ผ่านมา +58

    दमदार अण्णा सुरेश आण्णा

  • @vijushinde8181
    @vijushinde8181 วันที่ผ่านมา +32

    न्याय मिळून राहिला केवळ सुरेश अण्णांच्या शाब्दिक तत्वामुळे

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j วันที่ผ่านมา +28

    वाल्मिकी कराड ची सगळी संपत्ती म्हणजे धनंजय मुंडे यांची संपत्ती आहे ते सगळे आळं करून टाका

  • @RupchandPawar-i9z
    @RupchandPawar-i9z วันที่ผ่านมา +50

    दमदार आमदार साहेब अण्णा 👑

  • @nomadicexp
    @nomadicexp วันที่ผ่านมา +23

    खूप छान काम. मुंडे चा राजीनामा आणि गुंडागर्दी ला संपवावे

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 วันที่ผ่านมา +17

    आण्णा🔥 धन्या चा राजिनामा घ्या

  • @nitinranjwan
    @nitinranjwan วันที่ผ่านมา +17

    दमदार आमदार

  • @NitinJadhav-g7r
    @NitinJadhav-g7r วันที่ผ่านมา +8

    वाल्याची संपत्ती सुध्दा रुपायना रुपाय जप्त करा, म्हणजे फाशी आणि संपती जप्ती होणार असेल तर असे पुन्हा कधी वाल्या तयार नाहीत होणार,,,,

  • @shivajikale996
    @shivajikale996 วันที่ผ่านมา +1

    आदरनिय सुरेश आण्णा, अन्यायाविरुद्ध आपण पहिल्या पासून दररोज, अव्याहतपणे लढत आहेत, देव आपल्याला १०० हत्तीचे बळ देवो, धन्यवाद !

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 วันที่ผ่านมา +3

    लोकनेते सुरेश आण्णा धस साहेब 🔥✌️❤

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e วันที่ผ่านมา +5

    या प्रकरणात आवाज ज्यांनी उठवला त्या सर्वांना कराड समर्थक कॉल करून कोणी पण काही बोल त आहे पण धस साहेब यांना कोणी कॉल करून बोलू स्कात नाही त्यांना माहीत धस साहेब यांच्या नादाला न लागणे बरे

  • @akshaykhaire1374
    @akshaykhaire1374 วันที่ผ่านมา +17

    Suresh Anna dhas fire brand neta 🚩🚩

    • @bhartibhamare206
      @bhartibhamare206 วันที่ผ่านมา

      धस आणणा तुमच्या कार्याला सलाम

  • @SanjayMitake
    @SanjayMitake 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीड प्रकरण लावून धरले बदल सुरेश धस यांना महाराष्ट्र सरकारने विशेष पुरस्कार द्यावा

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q วันที่ผ่านมา +13

    Great Anna🎉🎉

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 วันที่ผ่านมา +3

    धस साहेब हे जज असायला हवेत,,१००%अपराधी मुक्त महाराष्ट्र होणार,,,

  • @akshaykadam8862
    @akshaykadam8862 วันที่ผ่านมา +15

    Tom & jery 😂😂😂

  • @sandeeppawar1883
    @sandeeppawar1883 วันที่ผ่านมา +1

    धस साहेब महाराष्ट्रात खूप ठिकाणी अशी परिस्थिती आहे ग्रहमंत्र्यांनी जर जास्त लक्ष दिले तर बरं होईल

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 วันที่ผ่านมา +11

    बीडचा बिहार झाला

  • @rajendratungar528
    @rajendratungar528 วันที่ผ่านมา +1

    संवेदनशील नेते सुरेश धस, पुढिल मुख्यमंत्री अशा असावा भ्रटाचार अन्याय मोडून काढण्यासाठी अशा नेत्यांची गरज आहे

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 วันที่ผ่านมา +3

    धस साहेब आता मुंडेची प्रकरणं हळू-हळू बाहेर काढा .

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 วันที่ผ่านมา +4

    या पुढचा मोर्चा मुंडेंच्या घरी काढा जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत हलायचे नाही

    • @dddoifode
      @dddoifode วันที่ผ่านมา

      Taripn Dhas mantri hot nastat.😅

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@dddoifode no , why you care ? 😢

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    धस साहेब धन्यवाद

  • @myvision1999
    @myvision1999 วันที่ผ่านมา +4

    मुंडेंचा राजिनामा आंदोलना दरम्यान नाही झाला तर फडपविसांचा राजीनामा मागावा व त्यासाठी आंदोलन तीव्र करावे

    • @laxman019
      @laxman019 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      मुख्यमंत्र्याचा राजीनामा मागणे म्हणजे निव्वळ मानसिक दिवाळखोरीचे लक्षण आहे . त्यांना ब्राम्हण म्हणून हिनवले गेले . त्यांना पाडण्याच्या भाषा झाल्या परंतु लोकांनी प्रचंड बहुमताने सत्तेत बसवले . गुन्हेगाराला शिक्षा कायद्याने झालीच पाहिजे . प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच होईल . मा पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याऱ्यांना , अफजल कसाब याकुब मेमन यांना शिक्षा झाल्याच . लोकशाहीतील एक स्तंभ न्यायालय शिक्षा देईल त्यावर विश्वास असला पाहिजे

  • @amarkawade770
    @amarkawade770 วันที่ผ่านมา +2

    Khatarnak Anna Tom and Jerry 😂😂😂😂😂

  • @dattasuryawanshi9507
    @dattasuryawanshi9507 วันที่ผ่านมา +2

    Only suresh anna dhas ❤️🚩

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q วันที่ผ่านมา +8

    Sadavarte tomy😂😂

  • @suryakantwaykos3661
    @suryakantwaykos3661 วันที่ผ่านมา

    👍Pl continue Dhas Anna. 👍🌹

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe วันที่ผ่านมา +2

    दमदार अमदार सुरेश धस

  • @SAGARJADHAV-k4s
    @SAGARJADHAV-k4s 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    किरीट तु 6 NO

  • @SagarPatil-i4o
    @SagarPatil-i4o วันที่ผ่านมา +1

    सरकार बहुमताने आहे काडा फायरिंग कडक

  • @उपाडेमहाराजसंगीतसेवा

    आदरणीय सुरेश अण्णांच्या प्रयत्नाला 100% समर्थन आहे ,पण अण्णा साप पूर्णपणे मारा अर्धवट सोडछ नका आणि स्वत:ची काळजी घ्या

  • @balraj9881
    @balraj9881 วันที่ผ่านมา +4

    Tom and Jerry 😂😂😂 great 👍 Anna ❤❤❤

    • @3ddisplay56
      @3ddisplay56 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @ManojKhokale-h9p
    @ManojKhokale-h9p วันที่ผ่านมา +3

    कसा कोला मग सदा.. 😂

  • @sachinsalunke7006
    @sachinsalunke7006 วันที่ผ่านมา +1

    Agdi barobar

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u วันที่ผ่านมา +1

    Anaa dhanyavaad.. Jay shivraay Jay bhim

  • @akshaykadam8862
    @akshaykadam8862 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤❤

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 วันที่ผ่านมา

    वाल्याची लाड बंद केली की पर्यायाने मुंडे गोठ्यात येतो आणि मुलगी गोत्यात आला की अजित पवार कोणत्या थेटर

  • @kumarbathe2471
    @kumarbathe2471 วันที่ผ่านมา

    फक्त वाल्मिक कराडचीच नाही तर कराड आणि मुंडे यांची एकत्रित जमीन व ईतर सर्व मालमत्ता जप्त झाल्या पाहिजेत. मुंडेचे एकत्रित संपत्ती खरेदी करण्याचे उत्पन्न स्तोत्र पण तपासले पाहिजे.

  • @PrakashJathot
    @PrakashJathot วันที่ผ่านมา +1

    इथे,याची,पोळी,,सजते,दुसरी,कडे,काय, लक्स,देणार

  • @wofacts2546
    @wofacts2546 วันที่ผ่านมา +1

    टॉम अँड जेरी 😂😂😂😂😂😂😂

  • @nitingawade3265
    @nitingawade3265 วันที่ผ่านมา

    Suresh Anna No 1 👍👍🌹

  • @Annad-w4s
    @Annad-w4s วันที่ผ่านมา

    अहो आण्णा तुम्ही टप्या टप्या ने बाहेर काढा नाही तर ऐकदम बाहेर काढा
    पण जो पर्यंत त्या पक्षाचा प्रमुख धृतराष्ट्र मोड वर आहे तो पर्यंत काही होणार नाही
    या पूर्वी चा अध्यक्ष ही जाहीर सांगितले आहे की आम्ही त्यांना कश्या प्रकार च्या अनेक प्रकरणातून बाहेर काढले आहे

  • @balukhengare6343
    @balukhengare6343 วันที่ผ่านมา +1

    आण्णा एक नाही दोन भगिनीचा आशिर्वाद लागेल तुम्हाला मुंढे महादेव यांचा पण मुद्दा व्यावशतिथ मांडावा खुप मोठ पुण्य लागन तुम्हाला

  • @pramodpawar4826
    @pramodpawar4826 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    सदा वर्ते लय बेकार कोलला 😂

  • @sadashivkadakane8423
    @sadashivkadakane8423 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aanaa jabardast. Tom and Jerry kade pan bagha jara.

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 วันที่ผ่านมา

    अण्णा तुम्ही खुप करत आहेत परंतू अलिकडलचा सरकारचे निर्णय पाहता यात किती जणांना शिक्षा होणार आहेत याची खात्री आहे का.आज सुद्धा तसाच तपास सुरू आहेत.किती जणांना शिक्षा होईल यात शंकाच आहे.

  • @vinayakgalinde8039
    @vinayakgalinde8039 วันที่ผ่านมา +1

    पत्रकार भावांनो तूम्ही कितीही रेटून खोटं दाखवल तरी जनता येडी नाय.. व लोकशाही येवढी दुबळी नाय.. हा सूडानी पेटलाय दिसतंय जगाला

  • @babasahebekshinge7978
    @babasahebekshinge7978 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Suresh Anna

  • @anilkudale673
    @anilkudale673 วันที่ผ่านมา

    मा धस साहेब
    आपण सरकार मध्ये आहात
    सरकारने काही एजन्सी नेमल्या आहेत त्यांचेवर विश्वास नाही का ?
    राजकारण करू नका नका नका

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 วันที่ผ่านมา +1

    अण्णा नाय मिळवून दया पैसे वाले वाचताना दिसतात शुशात दिशा असे

  • @Smiling-Monk
    @Smiling-Monk วันที่ผ่านมา +4

    फडणवीस याच्या स्वप्नात येऊन सांगतो का सगळं 😒 सांगुन टाक की एकदाच 😒🤬

  • @ashoknakhate3875
    @ashoknakhate3875 วันที่ผ่านมา

    धस साहेब

  • @sumitpatil7272
    @sumitpatil7272 วันที่ผ่านมา

    अण्णा ❤❤

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 วันที่ผ่านมา

    परळी पॅटर्न चा निषेध

  • @manoharhare2721
    @manoharhare2721 วันที่ผ่านมา +1

    Tom n jerry😂

  • @rajkumarkamble9983
    @rajkumarkamble9983 วันที่ผ่านมา

    Anna beed sp ka gap baslay gavala pathva tyala

  • @pravinshinde1640
    @pravinshinde1640 วันที่ผ่านมา +1

    Tom and Jerry😂😂

  • @bakulaharshal1717
    @bakulaharshal1717 วันที่ผ่านมา

    Walmik karad gangs fasi dya,

  • @shitaldhere9281
    @shitaldhere9281 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wa tomenjery 😂

  • @Business-dt8io
    @Business-dt8io วันที่ผ่านมา +1

    मागची Porsche car कोणाची आहे

    • @Crickwed
      @Crickwed วันที่ผ่านมา

      Tujhi mammi aahe tyat

  • @vinodborkar4616
    @vinodborkar4616 วันที่ผ่านมา +2

    Tapas munniparynt

  • @Vishnukautkar
    @Vishnukautkar วันที่ผ่านมา +2

    Faseey

  • @AashaKank
    @AashaKank วันที่ผ่านมา +1

    सुरेश धस साहेब ❤❤❤

  • @sahebraougalmugale5456
    @sahebraougalmugale5456 วันที่ผ่านมา +4

    धस साहेब इतरही हत्या होत असतात तिकडेही लक्ष द्या

    • @ganesh24381
      @ganesh24381 วันที่ผ่านมา

      किमान हा मुद्दा तरी महाराष्ट्र ला. त्यांच्या मुळे कळला.. आणि तो योग्य आहे. बाकीच्यांनी जरी बाकीचे खून मुद्दे चव्हाट्या वर आणले तर बर होईल अगदी तुम्ही सुद्धा आना.😅

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u วันที่ผ่านมา +1

    Konalahi sodu naye... Aakaa chya aakaa la hi uchlaave

  • @sheetalnatureslover7639
    @sheetalnatureslover7639 วันที่ผ่านมา

    aashti mdhe pardhi smajachya don bhavachi htya jhleli ahe tithepn bhet dya .. tyanapn nyayachi apeksha ahe.. 😢kon hote te 25 jn tyanacha aaka kon hepn shodhun kadha .. karn smajat sglyansathi sarkhach nyay asava.. ekach smjaasathi aapn pudhakar ghet asal tr ha jatibhed aapn krt ahat asch mhnav lgel.. 😊 tya don bhavanchi pn krur htya jhali ahe .. he prkran ka koni uchlun dhrt nahi ka koni bolt nahi.. 🤔 aapn evdh pudhakar gheun nyay magt ahat deshmukhansathi tr tyanchyasathi pn aawaj uthva.. te tr tumchya mtdar sanghatil ahet.. tumhi lksh ghtl tr lvkr tpas lgel.. js ki krad cha lagla ,,

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 วันที่ผ่านมา +1

    अण्णा 👑❤️🙏🚩🚩🚩

  • @dddoifode
    @dddoifode วันที่ผ่านมา

    Ek number kam kartay aapn fakt vanjari gunnegaar shorhin shodhun baher kada, js Peak weema fakt vanajri lokanni ch bharla aaplya mate, Tumcha gavat kiva tumcha kuni soyarami peak Veema bharlach nahi ekdum sahi baat.😅

  • @GaneshShirsat-n8g
    @GaneshShirsat-n8g วันที่ผ่านมา

    Manje tumhala pahilach mahit ahe he Sagal hatya zalayat

  • @devidaskhedkar7046
    @devidaskhedkar7046 วันที่ผ่านมา

    Ky nhi hot shant bstal kahi divsani

  • @scotttigerNull
    @scotttigerNull วันที่ผ่านมา

    😂😂😂😂

  • @kutesantosh5928
    @kutesantosh5928 วันที่ผ่านมา

    डुकर

    • @jaresharad4937
      @jaresharad4937 วันที่ผ่านมา

      तुझ्या घरी अण्णा येऊन गेलं ते रात्री

    • @harad5
      @harad5 วันที่ผ่านมา

      कुटे काय अडचण आहे तुझी???

    • @kutesantosh5928
      @kutesantosh5928 วันที่ผ่านมา

      @@jaresharad4937 तुझ्या घरी घेऊन जा तुला त्याची जरुरत आहे

    • @kutesantosh5928
      @kutesantosh5928 วันที่ผ่านมา

      @@harad5 तुला kai problem ahe

    • @kutesantosh5928
      @kutesantosh5928 วันที่ผ่านมา

      @@jaresharad4937 तूझ्या घरी गरज आहे त्याची तूच घेऊन जा

  • @dhirajpatil3479
    @dhirajpatil3479 วันที่ผ่านมา

    आता फक्त अण्णा पॅटर्न

  • @shankarlokhande4585
    @shankarlokhande4585 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त अण्णा सुरेश भाऊ

  • @bhimsenrenuse6499
    @bhimsenrenuse6499 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Phadanvis sir tumhi kay ahe chakkha marad

  • @ankushdesai1369
    @ankushdesai1369 วันที่ผ่านมา

    खूप छान काम. मुंडे चा राजीनामा आणि गुंडागर्दी ला संपवावे