अंजली ताई असंच कार्य करत रहा,समाज आपल्याकडे खुप आशेने पाहत आहे हे भ्रष्ट,गुन्हेगारी प्रशासन व राजकारणी खुप माजलेत,महाराष्ट्र लुटला यांनी सगळा,जनतेला त्रास आहे
Tai.... आपल्या.. समाजकार्याला मानाचा मुजरा.. त्या डॉक्टरचे नार्कोटेस करा.. त्या डॉक्टर कडे एवढा पैसा आलास कुठून.... आणि हा सारखा सारखा वाल्मीक करायला का भेटतो...
सर्व महाराष्ट्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करा आणि या सर्व मिडिया ट्रायल करून सरकार, पोलीस, आणि न्यायालय यांना दबावाखाली काम करण्यासाठी भाग पाडणा-या सर्व महाभागांवर सरकारने कारवाई केली पाहिजे नाहीतर इथुन पुढे एक वेगळा पायंडा पडेल महाराष्ट्रात
डाॅ अशोक थोरात हे स्वर्गीय विमल मुंदडा आरोग्य मंञी यांचे गेल्या पंधरा ते विस वर्षा पुर्वी पी ए म्हणुन काम पहात असत.आरोग्य सेविका महाराष्ट्रात जागा भरण्यासाठी सर्व अधिकार म्हणजे वसुली गोळा करने काम पहात असत.असे बरेच अधिकारी नेते मडंळी ना धरून माया जमवलेली आहे.अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
त्या डॉक्टर ला गडचिरोली ला बदली करावी आणि प्रॉपर्टी ची चौकशी करून मिळकती पेक्षा जास्तीची प्रॉपर्टी जप्त करून सरकार जमा करावी , परंतु अजित पवार सारख करू नये थोडया दिवसांनी त्याना परत केले तसं
किती तरी गुन्हेगारी रोजच मीडिया दाखवत असतानाही इथले जिल्हा प्रशासन नेते मंडळी करतात काय किती तरी गन्हेगारी असतील याआगोदर विचार करा सामान्य माणूस काय आवाज उठवणार कसे जगत आसेल बिडचा नेत्याचा गुंडा समोर विचार करा
अंजली ताई असंच कार्य करत रहा,समाज आपल्याकडे खुप आशेने पाहत आहे हे भ्रष्ट,गुन्हेगारी प्रशासन व राजकारणी खुप माजलेत,महाराष्ट्र लुटला यांनी सगळा,जनतेला त्रास आहे
विचार करा ईतक प्रकारण तापलेले असतांना जनता मीडिया च लक्ष असतांना सूद्धा हे लोक ईतकी हिम्मत करत आहेत तर हे काय काय करत असतील
ताई तुमच्या कार्यला सलाम ,आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत ,तुम्ही अशा प्रकारणाचा शेवट होईपर्यंत थांबु नका
बीडचा सर्व स्टाफ गडचिरोलीला पाठवा हे सगळे मॅनेज करून आणलेले आहेत
ही सर्व मंडळी गडचिरोलीच बीड करतील इतकी भयानक लोक आहेत. जो पर्यंत यांच्या मुख्य आका ला जेल मधे ठाकत नाही तो पर्यंत यांना भय वाटणार नाही.
खूप मोठी सकाळी आहे ही तोडणं अवघड आहे 😌
Anjali Tai Great 🙏🙏👍
अंजली ताई ग्रेट आहेत
बीड चा सगळा सरकारी स्टाप बदली करायला पाहिजे 👍🏻✅
तरच योग्य निकाल लागु शकतो
जर अंजली दमानिया ना ही माहिती मिळते तर यंत्रणा काय करते फुकट आमच्या जीवावर poste आहे का
Anjali damania tumche khup khup abhinandan
Tai.... आपल्या.. समाजकार्याला मानाचा मुजरा.. त्या डॉक्टरचे नार्कोटेस करा.. त्या डॉक्टर कडे एवढा पैसा आलास कुठून.... आणि हा सारखा सारखा वाल्मीक करायला का भेटतो...
सर्व महाराष्ट्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करा आणि या सर्व मिडिया ट्रायल करून सरकार, पोलीस, आणि न्यायालय यांना दबावाखाली काम करण्यासाठी भाग पाडणा-या सर्व महाभागांवर सरकारने कारवाई केली पाहिजे नाहीतर इथुन पुढे एक वेगळा पायंडा पडेल महाराष्ट्रात
Great work Salut mam......🙏👍👌
Tai 👍 👌 🙏 💯
बरोबरे अंजली ताईच. डॅा. चौकशी झाली पाहीजे
Good work.
Great madam
लाभार्थी टीम
चौकशी झाली पाहिजे .
सदोष पोस्ट मार्टम रिपोर्ट (सोईस्कर) दिला आहे
डाॅ अशोक थोरात हे स्वर्गीय विमल मुंदडा आरोग्य मंञी यांचे गेल्या पंधरा ते विस वर्षा पुर्वी पी ए म्हणुन काम पहात असत.आरोग्य सेविका महाराष्ट्रात जागा भरण्यासाठी सर्व अधिकार म्हणजे वसुली गोळा करने काम पहात असत.असे बरेच अधिकारी नेते मडंळी ना धरून माया जमवलेली आहे.अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
Salute to damania madam🎉
असे अनेक हाॅटेल आहेत
त्या डॉक्टर ला गडचिरोली ला बदली करावी आणि प्रॉपर्टी ची चौकशी करून मिळकती पेक्षा जास्तीची प्रॉपर्टी जप्त करून सरकार जमा करावी , परंतु अजित पवार सारख करू नये थोडया दिवसांनी त्याना परत केले तसं
येवढं मोठं प्रकरण असताना ...येवडा माज...
Yes, madam 💯 👍
The great tai
ताई तूम्ही नसता तर कोन लढल असत हे विचार येत आहे
Arrest Ashok Thorat
नंबर एक ताई
ताई हे भ्रष्ट लोक आहेत . सगळ्या चे प्रकरण बाहेर काढा.आम्ही तुमच्या सोबत आहोत.
वाल्मिक कराड काय सरकारचा जावई आहे काय सरकार काय म्हणून त्याचा एव्हढा लाड चाललेला आहे 👍
अभिंनंदन ताई
जे या प्रकारणात जोडले असतील मग सर्व सरकारी अधिकारी सुद्दा या प्रकारणात आरोपी करावेत.
कराडच्या लाभार्थी
😢😢😢🤦🤦🤦
राज्यात कायदे फक्त सामान्यांसाठी आहेत मोठ्यांना राजेशाही आहे.
राज्यात लोकशाही नावापुर्ती आहे बाकी सर्व गोडबंगाल आहे.
अगदी बरोबर ते थोरात डॉक्टर याचेच आहे
बरोबर ताई हा डॉक्टर आरोपी cha समधित आहे
गुड
TV channel झोपली आहेत काय, त्यांनी रूग्णालयात जाऊन खात्री केली पाहिजे.
लाभार्थी 😢
ताई कोणावरही टिका करा पण अशोक थोरात असा माणूस नाही
दमान घ्या बाई बाकी ठिकाणी खुन झाले आहे तिकड पण लक्ष दे तुम्ही समाज सेवीका आहे
सगळे पुरावे अंजली ताई देणार असतील तर पोलीस कश्याला आहेत?
ताई तुमची प्रतिमा मलिन होथ Cali आहे Dr Thorath या पैकी नाहित
Dr thorat nich ahe..criminal
Awda paisa ala kuthun ki celebrity ahe ki..fawdya datacha
Lady James Bond...
दमानिया या आलिशान गाडीत फिरतात हायफाय राहतात यांना पैसा येतो कुठून हे बीड जिल्हावाशियाना सांगावें, नंतर बीड ची बदनामी करावी.
Aik number
किती तरी गुन्हेगारी रोजच मीडिया दाखवत असतानाही इथले जिल्हा प्रशासन नेते मंडळी करतात काय किती तरी गन्हेगारी असतील याआगोदर विचार करा सामान्य माणूस काय आवाज उठवणार कसे जगत आसेल बिडचा नेत्याचा गुंडा समोर विचार करा
ताईंचा एक पहिला विषय एकनाथ खडसे साहेबांबद्दल तो मॅटर पूर्ण करा म्हणा
Sahi mein Anjali Deshmukh aap hi rahe Hira
ताई बरो बर अहे
Chaila Doctors pan samil ka ..
एकनाथ खडसे साहेबांबद्दल त्यांची भूमिका होती तो मॅटर पूर्ण झाला आहे का का त्यांना अर्धी पार्टनरशिप दिली ते सांगा
अंजली दमानिया यांनी एकदाच मागणी करून बीड जिल्ह्यातील सगळे अधिकारी व कर्मचारी यांची बदली करून घ्यावी..
नालायक अधिकारी आणि कर्मचारी वागतच आहेत तसें तर. सत्याची बाजू न घेता जातीचा माणूस असला की गुन्हेगाराची बाजू घेत आहेत हरामखोर साले
Bayko awdi mhais zali lokancha jiw gheun
Ky ghan psrvli dhanya munde ni beed mdhe
काही दिवसांनी असा ट्विट नको बगायला आता पंतप्रधान पण मॅनेज झालेत😂😂
Hi Bai sodali tr purn maharashtra tle sagle adhikari mantri nagrik corrupted ahet😅
हाक्या आता बोल कीं obc obc कर कीं
Karey baba asey kam karun tu hotel bandhle kaa😢😮😮
Kai pan karu shaktat he lok
System Pokharali Ahe. Lokanni Jagruti rahun anyay virudhh ladhane garjeche ahe.
या बाई ची आणि अकलेची गाठ नाही😂😂
❤🙏🙏🙏🙏
Kahi Rajkarni des lutaru chor 20 pidya zopun khatil yevda sampti
Chora h raj ahe
दमानिया ताईंपूदे पुष्पाभी झुकेगा साला 😅 ताईंनी काळे धंदे करणाऱ्यांचा बाजारच उठवलाय
Hila kam nahe he bai pagal jale
Anjali tai..purave court madhye dakhal karun..mag bola...
आरे हा काय घान प्रकार सुरू आहे बिड मध्ये
पूर्णपणे एक्स्पोज करा या ढेधांना
Vanjargandya cha baaap valya ani dhanya 😂😂😂😂