खूप छान माहिती दिली सर, मला सुरवातपासूनच तबला शिकण्याची आवड आहे . मार्गदर्शन नसल्या मुळे इच्छा पूर्ण होत नाही म्हणून आशा सोडली होती. पण आता तुम्ही दिलेल्या माहिती मुळे इच्छा पूर्ण होईल असे वाटते
सर खूप छान तुमच्या शिकवण्याची पद्दत अप्रतिम असल्यामुळे घर बसल्या शिकणे खूप सोपे जाते माझे एक प्रामाणिक मत जे तुम्ही बोल वाजवून डिस्प्ले करता ते मराठीत लिहून व्हिडीओ च्या खालच्या बाजूला दिलेत तर अजून सोपे होईल
साधारण पणे वयाच्या ४ ते ५ वर्षांपासून क्लास सुरू केला तरी चालेल. पण कही मुलांना लहापणापासूनच वाद्यांबद्दल आकर्षण असते किंवा घरी वाद्य आणि संगीत कला जोपासणारी कोणी व्यक्ती असेल तर मुलांना ऐकून ऐकून काही ताल वाजवता येऊ शकतात.
खूप छान माहिती सर,,,
खरं म्हणजे हिंदी आणि इंग्रजी भाषे मधून खूप सारे व्हिडीओ बघितले, पण मराठी भाषेतील आपला हा व्हिडीओ बघून बरं वाटलं.
धन्यवाद🙏🙏
धन्यवाद 🙏🏻
आपलं सहकार्य आणि शुभाशीर्वाद असूद्या ...
खूप छान very happy, God bless you
धन्यवाद 🙏🏻
अगदी बरोबर 👍🏻
धन्यवाद 🙏🏻
खूप छान शिकिविण्याची पद्धत आहे..
धन्यवाद 🙏🏻
अतिशय सुंदर पद्धतीने शिकवत आहात.
धन्यवाद 🙏🏻
सर,खुपचं, सुंदर,सांगण्याची, शैली,खुपच समजण्यासारखी,सहज, आहे, धन्यवाद,जय, गुरु,सर
खुप खूप धन्यवाद 🙏🏻
Nice information thanks
धन्यवाद 🙏🏻
खूप छान शिकवता सर 👍💐💐
धन्यवाद 🙏🏻
Very nice sir,
Simple method of teaching.
God bless you sir.
Thank You 🙏🏻
भरपूर छान 👌🏻
धन्यवाद 🙏🏻
Super 🙏🙏
Thank You 🙏🏻
खूप छान अभिनंदन सर
धन्यवाद 🙏🏻
खुप छान माहिती सर
धन्यवाद 🙏🏻
👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank You 🙏🏻
खुप छान माहिती
धन्यवाद 🙏🏻
खूप छान सर मला तबला शिकायचा आहे असेच सुरुवातीपासून तबल्याची माहिती देत जा तुम्ही
धन्यवाद 🙏🏻
खूप छान अक्षय....
तुझ्या या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि आशिर्वाद..
धन्यवाद 🙏🏻
Khup chan
धन्यवाद 🙏🏻
खूप छान
धन्यवाद 🙏🏻
खूपच छान❤
Thanks sir 🙏
धन्यवाद 🙏🏻
खूप छान माहिती दिली सर, मला सुरवातपासूनच तबला शिकण्याची आवड आहे . मार्गदर्शन नसल्या मुळे इच्छा पूर्ण होत नाही म्हणून आशा सोडली होती. पण आता तुम्ही दिलेल्या माहिती मुळे इच्छा पूर्ण होईल असे वाटते
धन्यवाद 🙏🏻
Khup mast...! fakt video mirror kela tr shikayla sope jael.
Thank you ☺️
धन्यवाद 🙏🏻
Nice sir
Thank You 🙏🏻
Khup bhari ahe sir
धन्यवाद 🙏🏻
Nice
Thank You 🙏🏻
सर खूप छान तुमच्या शिकवण्याची पद्दत अप्रतिम असल्यामुळे घर बसल्या शिकणे खूप सोपे जाते
माझे एक प्रामाणिक मत
जे तुम्ही बोल वाजवून डिस्प्ले करता ते मराठीत लिहून व्हिडीओ च्या खालच्या बाजूला दिलेत तर अजून सोपे होईल
धन्यवाद सर 🙏🏻
आपल्या म्हणण्यानुसार लवकरच सर्व व्हिडिओ च्या Description मध्ये ताल लिहून देण्याचा प्रयत्न करतो.
Sir, countinue video taka plz it's very helpful...
Thank You 🙏🏻
नक्किच,
माझा प्रयत्न आहे सुरुवातीपासूनचे धडे नियमीत व्हिडिओ करून पाठवायचे.
आपलं सहकार्य असूद्या.
Mi pn tumchya video baghun baghun sarav kart ahe
खुप खूप धन्यवाद. 🙏🏻
शुभेच्छा.... 🌹
Very Informative.... Nice 🙌
Thank You 🙏🏻
खूप छान माहिती दिली
धन्यवाद 🙏🏻
खुपचं सुंदर, चांगली माहीती दिली.धन्यवाद.
धन्यवाद 🙏🏻
सर आजुन स्लो मध्ये सांगा मस्त शिकवता तुम्ही
नक्कीच,
पुढच्या व्हिडीओ मध्ये मी आणखीन सावकाश समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन.
धन्यवाद 🙏🏻
Khup chan sir....mala bhajna madhe vajvnyasathi chi suruvat kashi karaychi ani tyache laggi pn tyach pn ek video karal ka
धन्यवाद 🙏🏻
नक्की मी या विषयावर व्हिडिओ करून पोस्ट करेन.
आपलं सहकार्य असूद्या 🙏🏻
वाजवुन दाखवा
नम्र विनंती... पूर्ण व्हिडिओ पहावा, ताल वाजवून दाखवलेला आहे.
फार सुंदर शिकवता सर
धन्यवाद सर 🙏🏻
खूप छान माहिती देता तुम्ही, असेच व्हिडिओ बनवा आणखीन,
धन्यवाद सर 🙏🏻
आपलं सहकार्य असूद्या .
खुप छान sar 🙏🏻
धन्यवाद 🙏🏻
आरतीचे बोल वाजवायला शिकवा सर 🙏
हो नक्की....
धन्यवाद 🙏🏻
सर ढोलकीचे बोल पाठवा
नक्कीच सर,
तुम्ही जे म्हणताय त्याचा आम्ही लवकरच विचार करू 🙏🏻
शिकविण्याची पध्दत खुपच छान आहे.
धन्यवाद 🙏🏻
Khupach chhan 👌👌👌
Dhanyavad 🙏🏻
*Mast explanation, sir navin tabla siknarayani tablachi sahi konti pudyashati ghalavi, kali 2 ki kali 4?*
धन्यवाद 🙏🏻
Kali 2
सर तुम्ही खरच खुप चांगल ज्ञानदानाच काम करत आहात तुम्ही कायम स्मरणात राहनार
धन्यवाद 🙏🏻
👌🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻
सर अतिउत्तम मराठी त शिकवता.... जय हरी
धन्यवाद सर 🙏🏻
जय हरी
धन्यवाद सर
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे.
👌👌👍👍💐💐
धन्यवाद 🙏🏻
तबला क्लास कमीत कमी किती वर्षाच्या मुलं किव्हा मुली सुरुवात करू शकतात
साधारण पणे वयाच्या ४ ते ५ वर्षांपासून क्लास सुरू केला तरी चालेल. पण कही मुलांना लहापणापासूनच वाद्यांबद्दल आकर्षण असते किंवा घरी वाद्य आणि संगीत कला जोपासणारी कोणी व्यक्ती असेल तर मुलांना ऐकून ऐकून काही ताल वाजवता येऊ शकतात.
धन्यवाद गुरूजी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आहे तुमचा मोबाईल no समजेल का नवीच क्लास सुरू केला आहे
Samajla chhan
Sarv tal kase milatil amhala
Chhan shikavata apan
Thanks sir
धन्यवाद मॅडम,
लवकरच ईतर तलांच्या व्हिडिओ अपलोड होतील.
छान
शिकवता
Dhanyavad 🙏🏻
Thank you very much
Very good teaching
Thank You 🙏🏻
नमस्कार, मला सुद्धा तबला शिकायचं आहे..
नमस्कार,
आपण सुरुवाती पासून सर्व व्हिडिओ पहावे आणि त्याप्रमाणे सराव करावा. काही समजलं नाही तर मला ७२७६३३८१८१ या नंबर वर व्हॉट्सॲप मेसेज करावा.
रिटायर झाल्यावर क्लास सुरू केला आहे
Sir माझ्या मुलाला पण तबला शिकायचं आहे
सुरुवाती पासून सर्व व्हिडिओ पहा आणि तसा सराव करून घ्या.
Khup sundar 👍
Dhanyavad 🙏🏻
नविन व्हिडीओ बंद का केले
लवकरच पुढचा व्हिडिओ upload होईल.
कृपया सहकार्य करावे हि नम्र विनंती 🙏🏻
Wow excellent teaching sir .
Thank You 🙏🏻
तबला ताल् पुस्तकं मिळेल का गुरुजीं
Khup mst mahiti dilat 👌🏻
Dhanyavad 🙏🏻
लेसन1 लेसन2 लेसन3 असे नंबर टाका म्हणजे आम्हाला कळेल सर
ठिक आहे
सर नंबर पाठवा
७२७६३३८१८१
Amazing
Thank You 🙏🏻
सर ताल संबळ तबल्यावरती कसा वाजवायचा प्लीज सांगा ? आणि धन्यवाद सर आपण नविन शिकणाऱ्या मुलांसाठी असे व्हिडिओ बनवत आहे.
धन्यवाद 🙏🏻
लवकरच व्हिडिओ पोस्ट करेन.
Guruji video madhe tabala side disat nahi...mala baghayach aahe
सर, तुमचं म्हणणं नक्की काय आहे ते मला समजलं नाही. आपण कृपया पुन्हा मला सांगावं अशी मी आपणाला विनंती करतो.
खूप छान माहिती
धन्यवाद 🙏🏻
Khup chan
धन्यवाद 🙏🏻
Nice
Thank You 🙏🏻