सर हे आयुर्वेदिक आहे का जर आयुर्वेदिक असेल तर एवढी ताकद कोणत्या आयुर्वेदिक वनस्पती मध्ये आहे काहीतरी अंश रसायनाचा केलेला असेलच, पण याचा काही साईड इफेक्ट नाही का याचा उपयोग करून फायदा झालेल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ बनवा आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या
काचेचा ग्लास पारदर्शक असतो त्यामधून शेतकऱ्यांना स्पष्ट दिसू शकत काय फरक पडतो ते म्हणून ग्लास मध्ये दाखवलं जमिनी मध्ये कॅमेरा घालून दाखवणं शक्य नाही म्हणून ग्लास मध्ये दाखवलं काही चुकलं का माझ...
Sir . सर तुमचे व्हिडीओ पाहुन आम्ही खूप प्रभावित होत आहोत यापुढे आम्ही आयुर्वेदिक शेती करणार आहोत __खुप महत्वपुर्ण माहिती दिलीत सर धन्यवाद
हो
Deep madhun dile tr chalel ka
Sar mala he Acva jel product vaprwche ahe tari te kothe milel
Prize kiti ahe sur per bag. Usala drip ne hi pawder sodali tar chalel ka?
प्रॉडक्ट कुठे उपलब्ध आहे
Bhuymung साठी करता येइल का sir
खळगट /चोपणट जमीनीवर काय प्र क्रिया करावी
सर,
कुठे विकत मिळेल ?
Sir product च नाव काय आहे किमत किति आहै सागा सर number द्या
सर हे पावडर कुठे मिळेल मि अकोला जिल्हा हाय पावडर चे नाव सांगा
संत्रा फळ बागेला चालेल का?? व हे विकत घेण्यासाठी आपला संपर्क क्रमांक पाठवा
व्हिडिओ पहा नंबर मिळेल
Hey product kuthe milte Hain avadta ki kimat kya hai hamara colony
फवारणी केली तर चालेल का पेरणीपूर्वी,
रासायनिक खत मधे मिसळून द्यावे
ही पावडर कोठे मिळेल
सर हे जेल कोटे मिळेल
किती किंमत आहे
नंबर पतावा
एकरी किती लागेल
Sar price kiti jalgaon
ड्रिप मधून दिले त चालेल का
सर हे मौसंबि च्या रोपा साठी चालेल का?
👌🙏
एका एकर ला किती किलो टाकावे लागते
सर काय किंमत आहे
भूईमुग पेरनी झाल्यावर जमतका सर
@@PashaShaikh-u1s ho
adrak sathi calte ka
Ho chalat
YAbchi prize Kai ahe kuchen milel
@@JasminPathan-g2u call me
कोठे मिळेल
डॉक्टर साहेब ऍग्रो जेल कश्यापासून बनवले आहे. त्याची माहिती सविस्तर द्यावी.
सर कुठे मिळेल माझी जमीन चोपन आहे हे पावडर चालेल का लवकर सांगा सर
@@rafikshaha4199कॉल करा पूर्ण माहिती देतो
@@AyurvedicshetiDrwaghmare नंबर पाठशा
Call kara bolu
@@AyurvedicshetiDrwaghmareनंबर द्या सर
ड्रिप ने देता येते का
सर कुठे भेटल महती दया
डीप चालेल का
सर हा प्रोडक्ट केव्हा आणि कसा वापरायचा केळी पिका मध्ये 🙏🙏
कॉल करून बोलावं लागेल सर्व माहिती टाईप करण शक्य नाही
कुठे भेटेल राहुरी तालुक्यात
या प्रॉडक्ट ची किंमत किती
Dripne sodtayete kya
नाही. ड्रिप चोक होईल. साफ करणे अतिशय महाग होईल त्यापेक्षा नविन ड्रिप किफायती ठरेल.
पूर्ण शेतात कसं टाकायचं
खुप छान
सर हे आयुर्वेदिक आहे का जर आयुर्वेदिक असेल तर एवढी ताकद कोणत्या आयुर्वेदिक वनस्पती मध्ये आहे काहीतरी अंश रसायनाचा केलेला असेलच, पण याचा काही साईड इफेक्ट नाही का याचा उपयोग करून फायदा झालेल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ बनवा आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या
पिकावर फवारणी की मातीवर
सर शेतातील अनावश्यक तण इ. घालवायचे असेल तर त्यावर एखादे आपले कंपनीचे औषध सांगावे. जेणेकरून शेतात इतर पीक असले तरी फवारणी करता येईल.
What is price 🤔😷
Kimat kiti aahe
kothe milte
Call kara bolu
सर हे जेल कुठे मिळेल तुमचा नंबर दया.
हे जेल कोणत्या कृषी केंद्रामध्ये भेटतं ते सांग व किंमत किती आहे
मला कॉल कर सांगतो
Sar he prodak nashik madhe milel ka
Call kara
हे कुठे मिळेल आणि किंमत किती आहे
माझ्याकडे
Kimmat kiti aahe
चोपन जमीन आहे जमेल का
Ho Jamel...
Chopan jamin madhe already pani sachun rahata, tyat he taklya war nuksan hoil
Nahi honar...
Number पाठवा
ग्लासमध्ये डेमो दाखवणे सोपे आहे शेतात प्रयोग करणे अवघड आहे
तुम्ही प्रॉडक्ट वापरल आहे का वापरल नसेल तर कॉमेंट करण सोप प्रयोग करण अवघड आहे
काचेचा ग्लास पारदर्शक असतो त्यामधून शेतकऱ्यांना स्पष्ट दिसू शकत काय फरक पडतो ते म्हणून ग्लास मध्ये दाखवलं जमिनी मध्ये कॅमेरा घालून दाखवणं शक्य नाही म्हणून ग्लास मध्ये दाखवलं काही चुकलं का माझ...
ऑरगॅनिक प्रॉडक्ट आहे का
हो
हे उत्पादन लवकर दुकानदाराकडून मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा भेटत नाही.
price kiti kute milel
Call kara sangto
Mobile number dya
नंबर द्या सर तुमचा
सर.मो.नं द्या तुमचा
sir mob no
मो.नो .द्या सिर
सर एकरी किती लागेल