ह.भ.प.श्री.महेश महाराज साळुंखे,पनवेल,कोळेगाव,३१ ऑगस्ट २०२४.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • प्रथम पुण्यस्मरण
    वै.ह.भ.प.सौ.निराबाई तुकाराम पाटील (कोळेगाव) यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त किर्तनसेवा,किर्तनकार :
    ह.भ.प.श्री.महेश महाराज साळुंखे, पाटनोली - पनवेल
    निरुपणा करिता घेतलेला अभंग :
    धन्य मी मानीन आपुलें संचित ।
    राहिलीसे प्रीत तुझे नामीं ॥१॥
    धन्य जालों आतां यासि संदेह नाहीं ।
    न पडों या वाहीं काळा हातीं ॥ध्रु.॥
    ब्रम्हरस करूं भोजन पंगती ।
    संतांचे संगती सर्वकाळ ॥२॥
    तुका म्हणे पोट धालें चि न धाये ।
    खादलें चि खायें आवडीनें ॥३॥

ความคิดเห็น •