प्रशांत आणि कविता यांची धमाल नोकझोक | Kon Honar Crorepati | Prashant Damle, Kavita Lad |Sony Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • सोनी मराठीवरील कोण होणार करोडपतीच्या सेलिब्रिटी विशेष भागात कविता लाड आणि प्रशांत दामलेंनी हजेरी लावली. पाहूया या विशेष भागाची खास झलक.
    #prashantdamle #kavitalad #konhonaarcrorepati
    For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
    Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192

ความคิดเห็น • 10

  • @meeraDeshpande-g3m
    @meeraDeshpande-g3m ปีที่แล้ว

    कविता लाड आजच ऐकली नी पाहिल

  • @meeraDeshpande-g3m
    @meeraDeshpande-g3m ปีที่แล้ว

    प्रशांत दामलेच एक नाटक पाहिल अस वाटत हैद्राबादला आल्या पासुन जवळ जवळ मराठी नाटक गाण्याचे नी इतरही कार्यरम पहाण खुपच कमी होउन गेल इथे नविन काहिच नाही जुनच अयेमध्ये येत असत

  • @sushamakunte4491
    @sushamakunte4491 ปีที่แล้ว +6

    प्रशांत आणि कविता यांची नाटकातील chemistry आणि खऱ्या आयुष्यातील मैत्री खूपच छान आहे. सर्वांना खूप आवडते ही जोडी 👍

  • @sadhanabagwe7546
    @sadhanabagwe7546 ปีที่แล้ว

    सुपर जोडी... दोन्ही मस्त भारी कलाकार.. खुप आवडतात

  • @geetanjaliranjanikar3452
    @geetanjaliranjanikar3452 ปีที่แล้ว +3

    मला ही जोडी खूप आवडते त्यागे एका लग्न ची पुढची गोष्ट नाटक खरच खूप अप्रतिम अभिनंदन

  • @sakshigupte3919
    @sakshigupte3919 ปีที่แล้ว +2

    Kharach khuup khare mitra

  • @sunitapagare368
    @sunitapagare368 ปีที่แล้ว +2

    सोनी टीवी वाले भेद भाव करतात पाशा पटेल यांना कमी पैशात पाठवनी कली पाशा पटेल हेशेतकर्यान साठी काम करतात हा भेद भाव का कविता लाड व दामले यांना बारा लाख दीले गरीबांना त्याचा काय फायदा कलाकार स्वताच्या फायदा बघतात आम्हाला कशाला दाखवतात गरीबान साठी खेळा बंद करा हा कार्यक्रम खेडेकर यांनी इमेज खराब करु नये चांगले कलाकार आहात तुम्ही बंद करा फार झाले

    • @SCK-1231
      @SCK-1231 ปีที่แล้ว

      he celebrity je paise milavtat ya show madhe te charity la dile jatat, kalakaranna nahi milat.

  • @vinaykale5271
    @vinaykale5271 ปีที่แล้ว +2

    Best till today...

  • @tejaskole446
    @tejaskole446 ปีที่แล้ว +3

    Mala he dogha janaa khup avadatat. Karan tyanchi ekmekan barobar chi chemistry khupach chhan ahe.