कित्ते भंडारी नार्वेकर यांचे कश्यप गोत्र आहे. कुलदेवी भैरीभवानी आहे, भैरीभवानी मंदिर संगमेश्वर तालुक्यातील आहे. श्री भैरी भवानी मंदिर, शृंगारपूर : संगमेश्वर पासून १८ किलोमीटर अंतरावर असणारे हे देवस्थान. प्रचितगड किल्ल्यावर श्री भैरी भवानी मंदिर आहे
@@kokanheavenontheearth9863 भैरी भवानी देवी वाघावर बसलेली असते का? कारण गावातली चुलत आजी बोलली की आपली देवी ही वाघावरची देवी आणि माझे आजोबा बोलले की आपली कुलदेवी ही शांतादुर्गा.
Ozar ❤
Kelavali ❤️
Aamche gao sagve
Rajapur Kaneri Gaon Ch Aheka Konhi...? Plz Comment ⚠️
आमचं गाव गोठीवरे. कोणी सांगेल का की नार्वेकर, कित्ते भंडारी ह्यांची कुलदेवी कोण आहे ती?
कित्ते भंडारी नार्वेकर यांचे कश्यप गोत्र आहे. कुलदेवी भैरीभवानी आहे, भैरीभवानी मंदिर संगमेश्वर तालुक्यातील आहे.
श्री भैरी भवानी मंदिर, शृंगारपूर : संगमेश्वर पासून १८ किलोमीटर अंतरावर असणारे हे देवस्थान. प्रचितगड किल्ल्यावर श्री भैरी भवानी मंदिर आहे
@@kokanheavenontheearth9863 भैरी भवानी देवी वाघावर बसलेली असते का? कारण गावातली चुलत आजी बोलली की आपली देवी ही वाघावरची देवी आणि माझे आजोबा बोलले की आपली कुलदेवी ही शांतादुर्गा.
राजापूर तालुक्यामध्ये माडबन गावाला सुंदर असा समुद्रकिनारा लाभला आहे....
Gothnyat - Hatankar wadi pn ahe..😍
Panere nahi lihale
Haral❤
Maz gav ajivli ❤
Sarvat mahatvache itiya gaon, jithe swami sut maharajancha janm zhala ani tyanche khot gharane nandat hote ,tyacha kahich namonishan nahi.tya gavache nav badalale ahe ka? Itiya gaon ani swamisutanche ghar ani aajaparyantache vanshaj , krupaya dakhavinyat yavet,hi vinanti !
भावा येरवड नाहि रे येरडव .
छान लेख. मी राजापूरकर
सर्व गावे आली नाहीत, अजून खूप आहेत, नविन नावनोंदणी केली पण त्यांची जूनी नावे का दिली नाही.
राजापूर तालुक्यातील सर्व गांव आणि वाड्या दिसणारा असा नकाशा कुठे मिळेल का ?
आमच्या वाघबिळवाडीचे नाव नाही आले आहे.
आमची अजिविली😊
बरीचशी गावे नाहीत.
Sangmeshwar pan dakhvana
th-cam.com/video/GkMGu8GAyZQ/w-d-xo.htmlsi=JGPBNqAjg7Kc25Nn
वडपवाडी लिहिले नाही.
Mithgavane gav ka dakhivila nahi
mitra tuza gav Aahe video parat paha
केला आहे
माडबन माहित नाही का तुम्हाला
video parat bagha madban gav aahe